एवढं गर्व करून चांगलं नाही 😡😡😡मनिषा वंजारी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 гру 2024

КОМЕНТАРІ • 17

  • @archanakolkar8377
    @archanakolkar8377 2 дні тому +67

    ताई रग नका येऊ देऊ पण त्यांच्या मागे पण गडबड असेल पाहुण्यांची समजून घ्या. शेवटी मोठे आहे आपणच समजून घ्यावे ❤🎉 राम ला राग येणे साहजिक आहे कारण तो प्रेमापोटी तुला बोलला. कारण तू एकुलती एकाच बहीण आहे त्यांची. साहजिक आहे राग येणे. दोघे पान समजून घ्या भाऊ बहीण ❤

  • @GajananThote-gd3qd
    @GajananThote-gd3qd 2 дні тому +53

    तु आधी विडिओ टाकायला नको होता ताई तु फोन केला नाही म्हणून त्यामुळे गोधल झाला सगळा

  • @yogitarakhonde2676
    @yogitarakhonde2676 2 дні тому +12

    😢 जाऊंदे ग कशाला टेंशन घेते..... दोन दिवस बोलेल आणि बसेल शांत...राम
    मुलाकडे लक्ष दे तू थंडी पणं खूप आहे

  • @VaishnaviRasal-b4c
    @VaishnaviRasal-b4c День тому +5

    नाही उतला तुझा चेहरा

  • @pratikshalede1393
    @pratikshalede1393 2 дні тому +15

    जाऊद्या ताई पण डिलिव्हरी झाल्या वर नक्की जा ते आता कार्यक्रमाच्या घाईत आहे आम्ही पण लाईव्ह बघितली त्या मुळे नसेल केला कॉल

  • @VeenaDorlikar-e6w
    @VeenaDorlikar-e6w День тому +2

    ताई वाईट मानून नका घेऊ. लहान आहे रामभाऊ नाही समजत त्याला एवढ.

  • @factsviral897
    @factsviral897 2 дні тому +17

    पाणी फिल्टर चे पिजा जा लेकर आजारी कमी पडतील पाण्यामुळे होत

  • @madhurijoshi7222
    @madhurijoshi7222 2 дні тому +3

    🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @yogeshlote6874
    @yogeshlote6874 2 дні тому +2

    रुद्रला तुरीच्या शेंगा खायला नका देऊ..
    त्याच्यामुळे पण होत असेल, कारण थंडी खूप आहे...

  • @MANISHAMANEKAR-m4d
    @MANISHAMANEKAR-m4d 2 дні тому +6

    जंताच औषध दया बाळाला.

  • @bhushangosavi2425
    @bhushangosavi2425 2 дні тому +4

    ताई मुक्ताईनगर राहते या

  • @SadhnaKarle
    @SadhnaKarle 2 дні тому +13

    तुम्ही किती करता तुमचया भावनच पन आस कहमुन करता तुमचे माहेर चे

  • @ArnavSuryawanshi-h9t
    @ArnavSuryawanshi-h9t 2 дні тому +3

    Hi tai

  • @AlkaSitre
    @AlkaSitre День тому +1

    आहो ताई मी पण बुलडाण्यातील च आहे

  • @yogitarakhonde2676
    @yogitarakhonde2676 2 дні тому +3

    मी पणं मलकापूर आहे.... मनीषा

  • @SayaliChougale-i6r
    @SayaliChougale-i6r День тому +2

    नको टेन्शन घेवून नको

  • @Bandubukate
    @Bandubukate 2 дні тому +2

    😢