श्रीतुकाराम महाराज चरित्र कथासार, (भाग ४) निरुपण - श्रीचंद्रशेखर महाराज देगलूरकर
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- भाग्यनागर(हैद्राबाद)येथे दिनांक 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2019 या कालावधीत (४०९२) वाचकांसह भव्यदिव्य श्रीतुकाराम गाथा पारायण सोहळा साजरा झाला. याच काळात सायं सत्रात सद्गुरुंच्या मुखातून श्रीतुकाराम महाराज चरित्र कथासार प्रवचने झाली. गाथा पारायणा करिता श्रीदादा महाराज शिरवळकर व श्री राम महाराज अखेगावकर उपस्थित होते. जागराचे कीर्तन श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर तर काल्याचे कीर्तन सद्गुरूंनि केले। तेलंगणा येथे झालेला हा मोठा, भव्य दिव्य असा हा वारकरी सांप्रदयाचा प्रथम सप्ताहच.
आयोजन - बन्सीलाल वागदरे परिवार व
सद्गुरू श्रीचंद्रशेखर महाराज देगलूरकर सेवा समिती यांनी केली.
जय जय राम कृष्ण हरी दंडवत प्रणाम माऊली 🙇🏼♀️🙇🏼♀️🙇🏼♀️🙇🏼♀️🙇🏼♀️🙏🙏🙏🙏🙏
गुरू चे प्रवचन ऐकून समाधान झाले
खुपच.सुंदर
माऊली
जय.हरी.जय.हरी
रामकृष्ण हरी🙏🙏🙏
जयरामकृषणहरि जयश्रीसंतज्ञानोबामाउली श्रीसंततुकोबारायश्रीसद्गगुरूजोगमहाराजकिजयश्रीहभप हभपश्रीचद्रंशेखर। महाराजचरणी। साष्टांग दंडवत
🙏राम क्रिष्ण हारी 🙏 महाराज तुकाराम महाराज चेरीत्र अम्रत प्राषण करून त्रुप्त करवले धन्यवाद माऊली 🙏
धन्य तुकोबा समर्थ
श्री श्री गुरुच्या चरणी दंडवत
Jay Jay ram krisha hari
देगलूरकर यं।चे निरुपण अप्रतिम.
जय श्रीकृष्ण 🙏💐🙏💐⚘👌👌
🙏।। रामकृष्णहरी ।।🙏।।श्रीमुखाची शोभा कस्तुरी मळवट । उभा असे नीट विटेवर ।।१।। कर दोन्ही कटी कुंडल झळकती । तेज हे फाकती दशदिशा ।।२।। वैजयंती माळा चंदनाची उटी । टिळक लल्लाटी कस्तुरीचा ।।३।। चोखा म्हणे माझ्या जीविचा जीवनू । पाहता तनु मनु भुलोनी जाय ।।४।।🙏🙏 श्रीहरीचरणार्पणमस्तु🙏।। रामकृष्णहरी माऊली ।।
Jay Jay Ramkrishna hari🙏🙏🙏 khoopch sundar chintan🙏🙏🙏
गुरुच्या चरणी दंडवत
स्रीसंताचीया माथा चरनावरी सष्टांग हे करी दंडवत
राम कुष्णहरी
राम राम राम राम राम
खुप छान आवाज
अतिशय
Ram Krushan hari
राम कृष्ण हरी भजन खुपच छान खुप गोड.
A
राम कृष्ण हरी सुंदर महाराज
सुंदर मस्त छान अनुभव
🙏🙏🙏
Ahaaa Kay Divya Tej Aahe Maharaj Tukaram ...Tujaram
Jay Jay ram Krishna Hari mauli
खूप छान महाराज 👌👌😊
जय हरी विठ्ठल रुक्मिणी
रामकृष्णहरि माऊली🙏🙏🚩🚩
💐🙏🏻🕉️जय श्रीराम 🙏🏻💐🙏🏻🕉️जय हनुमान🙏🏻🙏🏻🕉️जय हरी माऊली तुकाराम 🙏🏻💐
Ram Krishna hare maule
Khupach apratim nirupan. Aikun krutarth zalo. Koti namskar Ani sadhuvaad Maharaj 🙏🙏
माऊली धन्यवाद राम कृष्ण हरी
जय हरी महाराज
Jai jai vitthala jai hari vitthala jai sadgurudev jai gunda maharaj 🙏🙏🙏🙏🙏
जय हरी गुरुदेव
Dhany. Zaalo
Aata
राम कृष्ण हरी
सद्गुरू तं नमामि !! रामकृष्णहरि
धन्यवाद महाराज.
खूप सुंदर माहिती मिळाली.🙏🙏🙏
Tukaram tukaram....
रामभाऊ महा राऊत
Apratim Anupmey Dhanyavad !! Pranam !!
Krupaya rahilele bhag pathva
🙏
jai guru dev
Baba 🪔👏
व्हिडिओ परत रिपीट होत आहे, कधी कधी
श्री गुरु चंद्रशेखर महाराज यांच्या चातुर्मासातील प्रवचन श्रवनासाठी पाठवा
गुरुजी प्रवचन आई केले आहे व समाधान सुद्धा झाले आहे
👏👏👏👏🙏🙏
गुरुदेव आहे
श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचे चातुर्मासातील प्रवचन टाकावे
Many p udgir
समाधान झाले गुरुचे प्रवचन ऐकून
2:18:30 पुन्हा सुरुवातीपासून चालू झालेय....
Ram 🙏ram
Jay hari sastang pranipat guruwary
Sanpurn Kathache caset upalabhdh hoil Ka amhala ?
आवाज आणि विडिओ मागे पुढे झाले आहे.
कीर्तन टाका
Sunder
पहिल्या तीन भागात पुनरावरतन झाले आहे repeatation .jai hari
👏👏👏👏👌
खुपच छान 🙏🙏🙏🙏🙏
👏
गाथा भजन टाक
गाथा भजन टाका
Sunder Nirupan baba
संत तुकाराम महाराजांचे चरित्र, तुकाराम महाराजतूल्य सद्गुरू सांगत आहेत.सदगुरूंना साष्टांग दंडवत.
बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी