sandy n yadav मुलाखत/ काही लोकांना वाटत होत हे होवू नये

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • #छोटालक्ष्याकसाघडलापहलक्ष्याचबालपणकसंहोत
    #छोटालक्ष्या
    #chotalakshya
    #chhotyalakshyabail
    #shirmbebailgadalive
    #शिरंबेबैलगाडा
    #chhotalakshya
    #बैलगाडाशर्यतstatus
    #बैलगाडाशर्यतdjsong
    #बैलगाडाशर्यतमहाराष्ट्र
    #बैलगाडाशर्यत
    #बैलगाडाशर्यतगाणी
    #बैलगाडाशर्यतव्हिडीओ
    #बैलगाडाशर्यतसातारा
    #बैलगाडाशर्यतdjsongstatus
    #बैलगाडाशर्यतsong
    #बैलगाडाशर्यत2021
    #बैलगाडाशर्यतटेटस
    #बैलगाडाशर्यतwhatsappstatus
    #बैलगाडाशर्यतपुणे
    #बैलगाडाशर्यतstatusdj
    #racingbull
    #racingbullet
    #racingbulletbike
    #racingbulllakshya
    #racingbullsvideos
    #racingbullsforsale
    #racingbullettrain
    #रेसिंगबुलेट
    #racingbulldozer
    #बैलगाडाशर्यतstatus
    #बैलगाडाशर्यतdjsong
    #बैलगाडाशर्यतमहाराष्ट्र
    #बैलगाडाशर्यत
    #बैलगाडाशर्यतगाणी
    #बैलगाडाशर्यतव्हिडीओ
    #बैलगाडाशर्यतसातारा
    #बैलगाडाशर्यतdjsongstatus
    #बैलगाडाशर्यतsong
    #बैलगाडाशर्यत2021
    #बैलगाडाशर्यतटेटस
    #बैलगाडाशर्यतwhatsappstatus
    #बैलगाडाशर्यतपुणे
    #बैलगाडाशर्यतstatusdj
    #racingbull
    #racingbullet
    #racingbullet bike
    #racingbulllakshya
    #racingbullsvideos
    #racingbullsforsale
    #racingbullettrain
    #रेसिंगबुलेट
    #racingbulldozer
    #racingbulletgame
    #racingbulldog
    #racingbulltrailer
    #racingbulletmuffler
    #bullockcartrace
    #bullockcartraceaccident
    #bullockcartraceintelugu
    #bullockcartraceinkannada
    #bullockcartraceinmaharashtra
    #bullockcartracevideo
    #bullockcartrace2021
    #bailgada sharyat song
    #bailgada sharyat
    #bailgada sharyat video
    #bailgada sharyat status video
    #bailgada sharyat dj song
    #bailgada sharyat ringtone
    #बैलगाडा शर्यत
    #bailgada sharyat pune
    #bailgada sharyat 2021
    #bailgada sharyat chalisgaon song
    #bailgada sharyat dakhva
    #bailgada sharyat maharashtra
    #bailgada sharyat video 2021
    #bailgada sharyat gane
    #bailanchisharyat
    #bailanchisharyatdakhva
    #bailanchisharyatlava
    #bailanchisharyatvideo
    #bailanchisharyatdakua
    #bailanchisharyatsong
    bailanchiharyatpatwa
    #bailanchisharyatlagali
    bailanchisharyatgane
    #bailanchi sharyat kya,
    #bailanchi sharyat e
    #bailanchisharyatmarathi
    #bailanchisharyatgani
    #bailanchisharyatdjgane
    #koregaonbailgadasharyat
    #koregaonbailgadasharyatlive
    #koregaonmaidan
    #koregaonmaidanlive
    #koregaonfinal
    #koregaonbailgadasharyalivevideo
    #koregaonbailgadasharyatfinal
    #koregaonbailgadasharyat2022
    #koregaonmaidanfinal
    #koregaonsharyat
    #koregaonsharyatlive
    koregaonbailgadasharyat
    #live2023
    #सुंदरभारतबैलगाडाशर्यत,
    #सुंदरभारतबैलगाडाशर्यतकोरेगाव,
    #सुंदरभारतबैलशर्यत,
    #सुंदरभारतबैलगाडाशर्यतकर्जत,
    #सुंदरभारतबैलजोडी,
    #सुंदरभारतबैलगाडा,
    #सुंदरभारतबैलगाडी,
    #भारत सुंदर बैल कोरेगाव,
    #भारतसुंदरबैलsong,
    #सुंदरआणिभारतबैलशर्यत,
    #सुंदरआणिभारतबैलगाडा
    #racing bullet game
    #racing bulldog
    #racing bull trailer
    #racing bullet muffler
    #bullockcartrace
    #bullockcartraceaccident
    #bullockcartraceintelugu
    #bullockcartraceinkannada
    #bullockcartraceinmaharashtra
    #bullockcartracevideo
    #bullockcartrace2021
    #bullockcartraceintamilnadu
    #bullockcartraceinpunjab
    #bullockcartraceinandhrapradesh
    #bullockcartracefunnyaccident
    #bullockcartrace #chikmagalur
    #bullockcartraceintamil
    #bullockcartracepalahalli
    #bailgadasharyatsong
    #bailgadasharyat
    #bailgadasharyatvideo
    #bailgadasharyatstatusvideo
    #bailgadasharyatdjsong
    #bailgadasharyatringtone
    #बैलगाडाशर्यत
    #bailgadasharyatpune
    #bailgadasharyat2021
    #bailgadasharyatchalisgaonsong
    #bailgadasharyatdakhva
    #bailgadasharyatmaharashtra
    #bailgadasharyatvideo2021
    #bailgadasharyatgane
    #bailanchisharyat
    #bailanchisharyatdakhva
    #bailanchisharyatlava
    #bailanchisharyatvideo
    #bailanchisharyatdakua
    #bailanchisharyatsong
    bailanchisharyatpatwa
    #bailanchisharyatlagali
    bailanchisharyatgane
    #bailanchisharyatkya,
    #bailanchisharyate
    #bailanchisharyatmarathi
    #bailanchisharyatgani
    #bailanchisharyat dj gane
    #koregaon bailgada sharyat
    #koregaonbailgadasharyatlive
    #koregaonmaidan
    #koregaonmaidanlive
    #koregaonfinal
    #koregaonbailgadasharyatlivevideo
    #koregaonbailgadasharyatfinal
    #koregaonbailgadasharyat2022
    #koregaonmaidanfinal
    #koregaonsharyat
    #koregaonsharyatlive
    koregaonbailgadasharya
    #live2022
    सुंदरभारतबैलगाडाशर्यत,
    सुंदरभारतबैलगाडाशर्यतकोरेगाव,
    सुंदरभारतबैलशर्यत,
    सुंदरभारतबैलगाडा शर्यत कर्जत,
    सुंदरभारतबैलजोडी,
    सुंदरभारतबैलगाडा,
    सुंदरभारतबैलगाडी,
    भारतसुंदरबैलकोरेगाव,
    भारतसुंदरबैलsong,
    सुंदरआणिभारतबैलशर्यत,
    सुंदरआणिभारतबैलगाडा,

КОМЕНТАРІ • 154

  • @swapniljadhav8664
    @swapniljadhav8664 4 місяці тому +15

    बाजारात किती पण नवीन शेंगदाणे आले तरी बदामाची किंमत कमी होत नाही.....रोज किती पण बैल आले तरी बकासुर होऊ शकत नाही..आणि किती पण नवीन युटुबर आले तरी sandy भाऊ ची प्रसिध्दी आणि दरारा कमी होत नाय...त्यांचं बैलगाडा शर्यतीत खूप मोठे उपकार आहे .... आम्हाला येवढ्या लांब असून सर्व बैलांचे नाव मालक ,आणि त्यांची ओळख या माणसांनी दिली....only sandy भाऊ❤

  • @sonya_Ekal_2211
    @sonya_Ekal_2211 4 місяці тому +29

    बैलगाडा शर्यत शेत्रातील खरे हिरो सॅंडी भाऊ , धनाजी भाऊ , घाडगे साहेब , मैदान रिपोर्ट वाले दादा , ❤❤

  • @akhil3116
    @akhil3116 4 місяці тому +152

    यांना पाहून निंबाळकर आणि मैदान रिपोर्टर धुमाळ यांची आठवण होते😂😂दोघे असाच टाईमपास करत असतात यांनी केला आहे तसा😂 वैचारिक वाद दिसतात हैं .. हे सगळे मतलबी आहेत ...❤ नाद फक्त घाडगे साहेब करत आहेत ❤ .. खिल्लार cow ❤

    • @rupeshnevasr8042
      @rupeshnevasr8042 4 місяці тому

      सगळेच एकसारखे आहेत आता भांडताना दिसतील उद्या एका ताटात जेवताना दिसतील आपापसातील वाद मिटवून एकत्र या आणि हे क्षेत्र चांगल्या उंचीवर पोहोचवा.

    • @missioncricketkiduniyakikh2741
      @missioncricketkiduniyakikh2741 4 місяці тому +4

      Acha jevha andhrtlya bailana hi varti gheun yetat tyach ky zhatu example gharnikicha raja tevha kuthe aai ghaltos ka tu😂😂

    • @missioncricketkiduniyakikh2741
      @missioncricketkiduniyakikh2741 4 місяці тому +3

      Tu recharge krun comment krt bsnar lvdya continue maidant jaun mulakht ghe m smjel zhatya

    • @AtharvaSachinkadam
      @AtharvaSachinkadam 4 місяці тому +2

      Khr ahe

    • @dattaugalmogle4480
      @dattaugalmogle4480 4 місяці тому

      Khilar cow sotach coment kartoy bhahutek

  • @taksh774
    @taksh774 4 місяці тому +39

    पहिल तर मी धनाजी दादा आणि सँडी सर चा फॅन आहे🥰.. महाराष्ट्र मध्ये पहिल्यांदा बैलांची मुलाखत घ्यायची सुरुवात कोणी केली असेल तर ते सँडी सर होते.. महाराष्ट्राचा कानाकोपऱ्यात जाऊन सगळ्या जुन्या जाणत्या नवीन बैलांची मुलाखती सरांनी घेतली.. आणि त्यांचं बघून आता बाकीचे यूट्यूब वर पुढे यायला लागले मुलाखत घ्यायला 🥰 जगात असे कोण पुढे जात असेल तर त्याला मागे खेचणारे भरपूर असतात.. पण सँडी यांनी खूप चांगलं काम केलेल आहे.. बैलांच्या मुलाखतीमध्ये सोनेरी दिवस आणले आहेत..🥰🙏 लक्ष नका देऊ वाईट बोलण्याकडे पुढे जात् रहा...एक घरनिकी चा राजा प्रेमी 🙏😍😍

    • @bailgadapremilakhan
      @bailgadapremilakhan 4 місяці тому +3

      Te saghle amol mote ne kele ahi yache naka sagu apan

    • @taksh774
      @taksh774 4 місяці тому

      @@bailgadapremilakhan तुला कोण विचारते तू बस घरात गप!!! तुझे विचार मला नको सांगू.. तुझ्यापाशीच ठेव

    • @Omkar_16999
      @Omkar_16999 4 місяці тому

      Live chi survat nisargachi nal yani keli

  • @rajchavan1830
    @rajchavan1830 4 місяці тому +32

    जसा बैलगाडी क्षेत्राचा मोठा लक्षात किंग आहे तसंच बैलगाडी क्षेत्रातला मुलाखतीचा किंग हा सेंडी भाऊच असणार. ओन्ली शेंडी भाऊ समर्थक 💪😎 लावा ताकद 👑

  • @DilipSalunke-qh2bf
    @DilipSalunke-qh2bf 4 місяці тому +53

    सगळा राग मैदान रिपोर्टर तुषार धुमाळ वर काढतोय हा 😂😂😂😂

  • @kamalakaratre2120
    @kamalakaratre2120 4 місяці тому +13

    सँडी भाऊ खूपच छान काम बकासुर व मथुर शिरंबे मैदानात आणल्या बद्दल.

  • @jadhavvijay875
    @jadhavvijay875 4 місяці тому +5

    सँडी भाऊ खरंच खूप प्रामाणिक व्यक्ती आहेत .आणि त्यांच्या मुळेच खूप गडामाल कांचे वाद मिटले आहे.कोणतेही दोन बैल एकत्र आणल म्हणजे त्यात त्यांचा वैयक्तिक काही फायदा न होता .त्यात त्यांचा उद्देश फक्त वाद होऊ नये.हाच होता.सँडी भाऊ मुले तर या सेत्राला चांगले दिवस आले हे मी वयक्तिक मानतो.चांगल काम केलं तर लोक घोड्या वर पण बसू देत नाही आणि चालायला लागला तर वेडा घोडा आसून पायी चालतो आसेही मानणारे आहेत❤❤❤❤❤

  • @Rajmoare123
    @Rajmoare123 4 місяці тому +33

    वातावरण तापवु नका साहेब

  • @sumitbhalerao1124
    @sumitbhalerao1124 4 місяці тому +5

    परत अना अन पळवा माणसांचा मनाचा छळ करू नका अना बैल अन पळवा 🔥❤️😜

  • @user-sc4os9of5z
    @user-sc4os9of5z 4 місяці тому +5

    मला असा वाट ते की एक निंबाळकर आहे आणि एक धुमाळ फक्त चेहरा वेगळा

  • @sarjeraogavade3113
    @sarjeraogavade3113 4 місяці тому +16

    निंबाळकर सरांशी बोलून वाद मिटवा, एकमेकांशी वाद घालून बोलून काही मिळणार नाही

  • @Royal...12399
    @Royal...12399 4 місяці тому +4

    सँडी भाई तुमचं काम खूप चांगलं आहे धना तुम्ही गरिबांच्या बैलाला उजेडात आणलं आहे तुम्ही तुमचं काम करत रहाव
    थोडक्यात काय तुंम्ही तुमची कर्म चांगली करा वर पाहणारा आहे
    कुश्चित लोकांच्या नादि लागून पॉसिटीव्ह एनर्जी घालवू नका
    हे क्षेत्र टिकवण्यासाठी तुमच्या कडून जे जे प्रयत्न करता येतील ते करत रहा
    ''हाती चले बझार
    कुत्ते भोके हजार"
    सँडी भाई god bless you💞💞💞

  • @bhausahebmanjre8418
    @bhausahebmanjre8418 4 місяці тому +4

    मस्त मुलाकत धनाजी, सँडी भाऊ

  • @rajkumarraut5717
    @rajkumarraut5717 4 місяці тому +5

    फुल सपोर्ट सँडी भाई धना भाऊ ❤ मथूर १००१ ❤

  • @user-me7ie3qj7p
    @user-me7ie3qj7p 4 місяці тому +3

    सेनडी सहेबचा कही सौथ नाही बैलगाळा शेरेत टिकुन रावा हाच हेतु 🙏☝️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rajkumarraut5717
    @rajkumarraut5717 4 місяці тому +8

    काळीज मथूर १००१ 🔥❤️💐❤️🔥

  • @akshaybhosale1273
    @akshaybhosale1273 4 місяці тому +2

    बैलगाडी क्षेत्रातील परखड व्यक्तीमत्त्व सर..... ❤️

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 4 місяці тому +31

    सँडी भाऊ रॉयल माणूस आहे अणि मी सगळ्यात मोठा फॅन आहे त्याचा हे सँडी भाऊला माहित आहे

  • @user-tl2bz1go7h
    @user-tl2bz1go7h 4 місяці тому +5

    सॅन्डि सर बैलगाडा शर्यत मधला देवमाणूस आहेत

  • @prashantchoure2568
    @prashantchoure2568 4 місяці тому +6

    धनाजी sandy यादव तुम्ही दोघांनी मिळून चांगली तासून घेतली 🙏 सलाम तुमच्या कार्याला भावांनो🙏

  • @ShankarKhuspe
    @ShankarKhuspe 4 місяці тому +4

    मुलाखत टायरेक घेतली...धनाजी राव....एक नंबर ❤❤❤🎉🎉🎉

  • @girishdubaivala
    @girishdubaivala 4 місяці тому +3

    मी दुबई वरून मुलाखत बघतोय 👍

  • @rushikeshpisal227
    @rushikeshpisal227 4 місяці тому +6

    कुटला तरी यूट्युबर नडला sandy भाऊ ला आणि धनाजी भाऊ ला😂🤙

  • @satyajitpatil7050
    @satyajitpatil7050 4 місяці тому +1

    #मैदानरिपोर्टर तुषार धुमाल एक नंबर channel ekdum Royal मानुस❤

    • @sushantkhade4907
      @sushantkhade4907 4 місяці тому

      तुषार लगा किती भिकार आहेस दुसऱ्याच्या मोबाईल वरून कमेंट करतोय
      तुझ्यासारखा लाचार कोण आहे का तरी

  • @sharyatpremi7312
    @sharyatpremi7312 4 місяці тому +2

    Tumhich nigalkarachya virodat hota aani aaj tumhi tumchyach virodat aahe divas badltat 🙏🏻

  • @rupeshparthe3049
    @rupeshparthe3049 4 місяці тому +3

    Syandi भाऊ 👌👌🙏🙏 धनाजी भाऊ ❤️❤️❤️💯🚩

  • @Brand.mh11
    @Brand.mh11 4 місяці тому +5

    हे सगळं चाललय विवर शिप साठी कोणाला तरी नाव ठेवल्याशिवाय विवर्षीफ नाही

  • @कर्ण-श9ल
    @कर्ण-श9ल 4 місяці тому +6

    काहीही झाले तरी चालेल पण 5हजारावरच खेळणं बिनजोड 😂

  • @ds18245
    @ds18245 4 місяці тому +2

    एखाद्या दिवशी गटात गाडी जूपून गट पास करा
    पळणारा नव्या पैरयात पण पळतो
    इतिहास घडत नसतो तो घडवावा लागतो 🎉

  • @Gd45454
    @Gd45454 4 місяці тому +3

    Big fan sandy yadav

  • @Agrani_express-9923
    @Agrani_express-9923 4 місяці тому +2

    धना भाऊ ऑन फायर 😂😂😂

  • @vijaypisal5078
    @vijaypisal5078 4 місяці тому +1

    लय वाईट 😂😂

  • @sushantgurav147
    @sushantgurav147 4 місяці тому +2

    Always king bakya ✌️🔥

  • @omkarkamthe5066
    @omkarkamthe5066 4 місяці тому +1

    Dhana bahu& sandy bahu ❣️💖👑👑👑

  • @shauryaphalake1319
    @shauryaphalake1319 4 місяці тому +1

    1 number 👍

  • @sandeshpatil3480
    @sandeshpatil3480 4 місяці тому +1

    Bakasur mohil vaibhav dada ntr Sandy bhau aavadto mala❤❤

  • @user-ok3bv6zv7t
    @user-ok3bv6zv7t 4 місяці тому +4

    नक्की तुम्हाला खोचून कोण बोलला त्या दिवशी मैदान रिपोर्टर चायनल वर मुलाखत होती निंबाळकर सरांची त्या मध्ये ते दोघे जण बोलत होते जे तुम्ही आता बोलत आहेत ते शब्द न शब्द तुम्ही बोलत आहेत तेच

  • @sumitbhalerao1124
    @sumitbhalerao1124 4 місяці тому +2

    बरा बर आहे सर्वांचे बैल दाकवा तेव्हा तुमचं you tube चागल चालेल 🔥❤️😜

  • @vikrantsaid2075
    @vikrantsaid2075 4 місяці тому

    *Keep it simple* keep going 🎉🎉 both of you ❤

  • @KalyanLatad
    @KalyanLatad 4 місяці тому +5

    जिधर बम उधर हम सॅंडी यादव 😂😂

  • @bailgada_premi6300
    @bailgada_premi6300 4 місяці тому +6

    He sagle maidan reporter channel vaylala boltatayt 😅

  • @KHILLAR_PREMI_MAHARASHTRA_._92
    @KHILLAR_PREMI_MAHARASHTRA_._92 4 місяці тому +2

    गोरक्षक शिवशंकर स्वामी यांची मुलाखत घ्या ❤

  • @shubhamdhavle3218
    @shubhamdhavle3218 4 місяці тому +1

    सँडी सर सारखे विचार चांगले मारतात

  • @sandeshpatil3480
    @sandeshpatil3480 4 місяці тому

    Sandy bhau dhanaji bhau aaple bhau aahet mi kayam sobat aahe tumchya❤❤

  • @jagadishnangle8552
    @jagadishnangle8552 4 місяці тому

    Love you dhana bhau ani Sandy sir ❤❤❤❤❤❤❤❤

  • @-SanketIthape
    @-SanketIthape 4 місяці тому

    😂😂😂 khup chann sanvad
    Khup haslo 😂😂😂
    He fakt mansanchya manatil prashan sutave toverach, manat kahich thevu naka
    Doghehi aplya aplya padhtin kam kartay khup chan kam ahe ❤

  • @user-cv6xi3ti4v
    @user-cv6xi3ti4v 4 місяці тому +2

    धना भाऊ तू किती पण बोल सॅनडी नाय ऐकणार तुला बोलायला

  • @bantibhakare5761
    @bantibhakare5761 4 місяці тому

    Sandy bhau tumi je kel te number ek hot

  • @Bailgadi_sharyat_007
    @Bailgadi_sharyat_007 4 місяці тому +1

    बरोबर आहे काही youtubers फक्त एक बैल धरून विडिओ बनवतात, मैदानात कोण कोण आलेत अशा videos मध्ये बाकीचे बैल नाही दाखवले तरी चालते पण यांच्या आवडीचा बैल ते न चुकता दाखवतात, भेदभाव करतात

  • @SurajShedge-gh7vv
    @SurajShedge-gh7vv 4 місяці тому

    हात तर सर्वाना सेम दिल्यात पण हाताची बोटे वेगळे वेगळे आहेत काम करण्याची शैली वेगळी आहे म्हणून गॅस फॉलोवर्स आहेत

  • @PravinHarad
    @PravinHarad 4 місяці тому

    खुप छान

  • @sumitbhalerao1124
    @sumitbhalerao1124 4 місяці тому +2

    गरिबांचे बैल दकवले तर तुमचं you.tube चागल चलेल तुम्ही फक्त मोत्यांची ग्या मुलाकात. अवो अशी कित्येक लोक तुमची वाट बागतात कधी तुम्ही येतंय मुलाखत ग्याला पण.🔥❤️😜

  • @shreyapatil6281
    @shreyapatil6281 4 місяці тому +8

    Khilar Cow ❤️👍🏼

  • @gauravbarge9973
    @gauravbarge9973 4 місяці тому +6

    हा नाद आमचा च्यायनल भांडण लावणार

  • @Bakasurpremi6300cc
    @Bakasurpremi6300cc 4 місяці тому +4

    Nimbalkar Jalaka Ch ahee

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 4 місяці тому +2

    😂 आयचाघो 😂 यांचं नक्की काय चालय 😂 हे सगळे बहुतेक बैलगाडी शर्यत शेत्र पार रसातळाला नेणार.
    यांची लक्षणं तेच दिसतायत😂

  • @avishkar_kengale1649
    @avishkar_kengale1649 4 місяці тому +5

    ह्या मुलाखतीचा एकच विषय आहे फक्त 5 हजारावर बिनजोड..😅😅🤣

  • @su10karnaik32
    @su10karnaik32 4 місяці тому +1

    अहंकार नाही प्रत्येकाला respect देणं अभ्यासू कमी वयात खुप नाव कमावले प्रत्येकाच्या मनातलं प्रश्न विचार हे फक्त sandy भाऊ मध्ये आहे मझ 4त्यांचं कधी भेट पण झाली नाही

  • @sushantgurav147
    @sushantgurav147 4 місяці тому

    Maharashtra ladka king Bakasur ❤❤❤🔥🔥

  • @avinashakre5950
    @avinashakre5950 4 місяці тому +4

    Dhanaji bhau ha UA-cam cha kida aahe nimbalkar sir jashe aahe tsa kida aahe karn raja aani nimbalkar cha sunder palale techa pashun yala mirchi lagli aahe aahe na dhanaji bhau 😂😂😂

  • @hareshshingole9587
    @hareshshingole9587 4 місяці тому +6

    लाखातली बात एक जलतायत निंबाळकर सरावर 😂

    • @rafboy49
      @rafboy49 4 місяці тому +1

      ❤da 😂😂😂 naradmuni var kon jalnar

    • @satpudaedutech4814
      @satpudaedutech4814 4 місяці тому

      तोच माणूस जळका आहे

  • @gauravbarge9973
    @gauravbarge9973 4 місяці тому +2

    हा वातावरण तपवतोय

  • @DeepaliKadam-mj2rz
    @DeepaliKadam-mj2rz 4 місяці тому +1

    बरोबर त्या दिवशी मथूर नसता binjod ल पळाला तर शिरंबे ल पळाला असता आता पहा कोण असेल तो मालक ज्याला bakasur ani mathur एकत्र येऊ नये असं वाटलं मनून हा गेम केला

  • @omkarkamthe5066
    @omkarkamthe5066 4 місяці тому +2

    Mathur Sonya kadhi yatil yaktra sandy bahu

  • @KachruMalpote-me7og
    @KachruMalpote-me7og 4 місяці тому

    Mathur ❤❤❤

  • @Aali-lahar-kela-kahar
    @Aali-lahar-kela-kahar 4 місяці тому +4

    नस्का संजय राऊत

  • @vivekgaikwad5638
    @vivekgaikwad5638 4 місяці тому +2

    Sandya bhau bakasur aamch kalij ahe tyavr jo tika tipni karel tyaja karykram hoel barabr

  • @AkshayJadhav-or8gz
    @AkshayJadhav-or8gz 4 місяці тому

    ❤❤❤

  • @DeepaliKadam-mj2rz
    @DeepaliKadam-mj2rz 4 місяці тому +1

    धनाजी नक्की काय चाललय😂😂😂😂😂😂🤦🤦🤦

  • @sushantgurav147
    @sushantgurav147 4 місяці тому +1

    Tushar Dhumal la sanga Nimbalkar siranchya nadala lagun Bakasur la trol krayche nahi 🔥🔥

  • @ganeshmane7223
    @ganeshmane7223 4 місяці тому +4

    He बरोबर आहे...4-5 hajar rupaya वर binjod ठेवा कोणी पण binjod khelayala तयार होईल...म्हणुन तर top che top la पळत आहेत कारण tyancha आकडा motha असतो binjod cha....😂😂😂😂 5-6 hajar वर dhara मग samajel kon कसा takato ते...

    • @harshald459
      @harshald459 4 місяці тому +1

      Bhau ts tr cricket madhi BG jo top la ahe tyala kimmat ahe

  • @user-wu4bm3yb2y
    @user-wu4bm3yb2y 4 місяці тому +11

    मैदान रिपोर्टरला विरोध म्हणजे सप्त हिंदी केसरी बकासुरला विरोध आयुष्यात तुम्हाला खूप मोठी अडचण येणार जपून राहा 😢

    • @Ronald99855
      @Ronald99855 4 місяці тому

      😂😂😂🤭🤭🤭🤭

    • @Royal...12399
      @Royal...12399 4 місяці тому +1

      खर बोललं की आग लागली का बुडाला😅😅😅😅

    • @RUPESHkadam-jv9st
      @RUPESHkadam-jv9st 4 місяці тому +1

      Are yadya to मैदान रिपोर्टर वालाच बकासुर च्या विरोधात गेलंय

  • @nitinkadam1987
    @nitinkadam1987 4 місяці тому +2

    Dhana la sunder bar sharayat dharayachi ahe ki kay.....😅😅

  • @vinodkumbhar6439
    @vinodkumbhar6439 4 місяці тому +1

    Pudhchya varshi navhi cha vajir aana❤❤❤

    • @pranit77299
      @pranit77299 4 місяці тому +1

      न्हाविचा वजीर आणि बादल किंवा लक्षा❤

  • @amolthorat7548
    @amolthorat7548 3 місяці тому

    निंबाळकर शकुनी आहे

  • @jayeshsahare5421
    @jayeshsahare5421 4 місяці тому

    Khillar cow is best

  • @GaneshChandar-gc6yx
    @GaneshChandar-gc6yx 4 місяці тому

    सॅडी भाई चा नाद करायचा नाही त्यांनी ठरवलं तर ते कधीही पलवनार त्यांनी कित्येक वाद मीटवले ❤❤❤

  • @vikasgaikwad2671
    @vikasgaikwad2671 4 місяці тому +1

    धनाजी भाऊ कोरेगाव मधुन करडई पेंड कोठून घेतली तुम्ही......कळवा plz

  • @ajajkurshi4814
    @ajajkurshi4814 4 місяці тому

    बैलगाडा संघटना सक्रीय झालीना तर सगळी नियमीत राहील

  • @user-oy8df5up5x
    @user-oy8df5up5x 4 місяці тому

    कुतरी जळतात जाऊद्या धना भाऊ syandi
    sir

  • @user-bp2mu7ev9b
    @user-bp2mu7ev9b 3 місяці тому

    शेंडी साहेब कोन हा आहे ओ त्याला मुलाखत कशी घ्यायची हे थोड तरी कळतय का तुमची सर बिलकुल नाही मुलाखत घ्यायची मी तरी एवढंच म्हणेन बस

  • @DilipSalunke-qh2bf
    @DilipSalunke-qh2bf 4 місяці тому +9

    राजा सोबत आण ना भाऊ तुझा बैल उजाडात देतं का बघ म्हतारं तुला 😂😂😂

    • @harshald459
      @harshald459 4 місяці тому +1

      Detil ki hya nahi tr pudchya janmat 😂😂😂

    • @DilipSalunke-qh2bf
      @DilipSalunke-qh2bf 4 місяці тому

      @@harshald459 देतील ना त्यानी तर आणला तो बैल उजाडात

  • @Rahul-yq9qd
    @Rahul-yq9qd 4 місяці тому

    Dhana bhav ek number mulkat😅😅

  • @ATakasht
    @ATakasht 4 місяці тому +1

    का पळवली नाही

  • @shubhammule35
    @shubhammule35 4 місяці тому +1

    Sandy bhau tumhala kiti paise miltat te pan sanga

  • @rupeshparthe3049
    @rupeshparthe3049 4 місяці тому +3

    हा व्हिडीओ ज्यांनी शेवट पर्यंत बघितले त्यांना धन्यवाद ❤️❤️❤️

  • @user-bn5kh2gy7u
    @user-bn5kh2gy7u 4 місяці тому +1

    BHANDAN DOGHACHE LABH TISRYACHA HECH HONAR

  • @KalyanLatad
    @KalyanLatad 4 місяці тому +3

    याला लय महत्त्व नका देऊ

  • @user-im5nc8uj8k
    @user-im5nc8uj8k 4 місяці тому

    Nandi shapath aahe Tumi karo sanga

  • @harshald459
    @harshald459 4 місяці тому +1

    Are mumbai thane chya youtubers la baga re na konacya adyat na madhyat

  • @user-ok3bv6zv7t
    @user-ok3bv6zv7t 4 місяці тому +4

    माझा सर्व युटुबर लोकांना सांगना जळू नका बराबरी करा सॅंडी भाऊ आणि धना भाऊ ची 😂😂😂

  • @sushantgurav147
    @sushantgurav147 4 місяці тому +1

    Bakasur aani mathur he Nimbalkar siranmule palale nahit 😂😂

  • @sachinwalhekar6051
    @sachinwalhekar6051 4 місяці тому

    करंजीपुलचा बाजी का पळत नाही

  • @Shankar.8252
    @Shankar.8252 4 місяці тому +9

    UA-cam लोकांची फक्त व्हिडीओ la views जास्त होण्यासाठी काय पण बनवत आहेत😂😂😂😂

  • @vishwaschoramale9922
    @vishwaschoramale9922 4 місяці тому +2

    Ye tu gap bs

  • @user-vy2kk5mw7k
    @user-vy2kk5mw7k 4 місяці тому +2

    He sarv scripted aahe

  • @Zelegaming-bw1sh
    @Zelegaming-bw1sh 4 місяці тому

    Bhai dogh pn okk disatay 😂😂😂😂😂

  • @amolshinde8104
    @amolshinde8104 4 місяці тому +11

    बकासुर मुळे you tube चॅनेल चालतोय सगळ्यांचा

    • @mithunfadtare2199
      @mithunfadtare2199 4 місяці тому +5

      🤣🤣🤣🤣.. काय पण.. 🤦🤦🤦🤦🤦

    • @amolshinde8104
      @amolshinde8104 4 місяці тому +2

      जाळली ना तुमची

    • @amolshinde8104
      @amolshinde8104 4 місяці тому +6

      बकासुर सोडून लाईक का येत नाही मग दुसऱ्या बैलाला 😂

    • @satpudaedutech4814
      @satpudaedutech4814 4 місяці тому +4

      खरं आहे, बकासुर नाव लिहिलेले व्हिडिओच्या Views आणि इतर व्हिडिओच्या Views चा फरक बघा. मग कळेल काय सत्य आहे ते.
      म्हणून प्रत्येक व्हिडिओ मध्ये बकासुर चा उल्लेख करतात सगळे

    • @rafboy49
      @rafboy49 4 місяці тому

      ​@@mithunfadtare2199 are jhatya jaun youtube aani instagram var views bagh bakya chya videovar aahet... fakt #bakasur takla tari views vadhtat tya video chya .... rahili goshta tujhi tujhya aaichi gand tujhya sarkhyanna lovdya var marto aamhi 😂

  • @sushantgurav147
    @sushantgurav147 4 місяці тому

    Tumhi jalta na Bakasur varti tr tyachi gadi marun dakhava dam asel tr 👑😎