❤ देव माझा बकासुर तु गुलालात राहीला कि खूप आनंद होतो देवा . पण काही कारणाने गाडी बसली नाही कि खुप वेदना होतात मनाला. पण म्हणून मी देवा तुला व तुझ्या मालकाला व तुझ्या कायम सोबत असणारे लोकांना नावं ठेवत नाही व कधी वाईट बोलत नाही..❤ लव यू बक्या डॉन कायम एकनिष्ठ तुझ्या सोबत असेन ❤❤❤❤
३१ तारखेला बकासुर आणि घोट करांचा सर्जा किंवा निंबाळकर सर यांचा सर्जा किंवा संभाजीनगर एक्सप्रेस लखन या तिनी पैकी एक पैरा करा चांगभलं यूट्यूब चैनल वाले तुम्ही सांगा मामांना
अहो मामा आणि वैभव मामा , मोहिल . तुम्हाला 1 सांगतो जे commet करतात ना त्यांना दाखवा बकासुर टॉप चया पैऱ्यात पाळला की काय करतो ते. पण सगळ्यांची इच्छा असते बकासुर साहेब सोबत पाळायची
वैभव मामा लवकरच आता आपल्याला परत एकदा महाराष्ट्राची लाडकी ओरिजनल हिंदकेसरी A 1 जोडी पळाली पाहिजे लवकरच bakasur आणि balma ❤❤
Palnar ahe 27 la nagathane la
26 ला बिनजोड आहे भाई बकासुर ची @@Bailgada124
खूप छान ❤😘👑👑 बकासुर बलमl सर्जा@@Bailgada124
एक नंबर केल्याबद्दल बकासुर सर्जा आणी छोट्या ड्राइवर चे मनःपूर्वक अभिनंदन 💐
बक्या भाई अणि वेगाचा शेवट सर्जा ह्या दोघांचं निर्विवाद वर्चस्व ❤❤.... नाद पळाली गाडी...🎉
आज निंबाळकर सर आज असायला पाहिजे होते खूप आनंद झाला असता
दशम हिंद केसरी बकासुर (डॉन ) आणी सर्जा आणी छोट्या ड्रायव्हर कोराळे यांनी 1 no केल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा ❤️👍🏻
Bhau babluu chcha nhi barech divasss😢😢😢😢
कोळे मैदानात पण बकासुर चा 1 no नाहीं झालेलं ते पण विचरा.. मोहिल शेठ आणि वैभव शेठ ला.....!❤😊💯
बकासुर बादशाहा आज एक नंबर चा मानकरी झाला आहे मला लय आनंद झाला आहे
❤ देव माझा बकासुर तु गुलालात राहीला कि खूप आनंद होतो देवा . पण काही कारणाने गाडी बसली नाही कि खुप वेदना होतात मनाला. पण म्हणून मी देवा तुला व तुझ्या मालकाला व तुझ्या कायम सोबत असणारे लोकांना नावं ठेवत नाही व कधी वाईट बोलत नाही..❤ लव यू बक्या डॉन कायम एकनिष्ठ तुझ्या सोबत असेन ❤❤❤❤
मी पण
महाराष्ट्राची लाडकी अपराजित जोडी वेगाचा शेवट सर्जा आणि काळीज बकासुर साहेब ❤👑
साहेब अभिनंदन एक नंबर ❤❤❤,🎉🎉🎉🎉💐💐💐💐💐💐💐
छ. संभाजीनगरात बकासूरच स्वागत आहे...
❤❤❤❤❤
संभाजी नगर मधे कूठे आहे मैदान
Raja cha paira dya amhala punekaranca baka don❤
कधी आहे मैदान
कन्नड
बकासुर आणि भारत ही जोडी कधी बघायला भेटलं आम्हाला विचारा मामांना ❤
खर बोलायचं तर ही जोडी अख्या भारताची लाडकी जोडी आहे पण यात एक अडचण आहे हे त्रिकुट फक्त बकासुर+सर्जा=विठ्ठल नाना हे त्रिकूट असेल तर नादच
३१ तारखेला बकासुर आणि घोट करांचा सर्जा किंवा निंबाळकर सर यांचा सर्जा किंवा संभाजीनगर एक्सप्रेस लखन या तिनी पैकी एक पैरा करा
चांगभलं यूट्यूब चैनल वाले तुम्ही सांगा मामांना
अभिनंदन बकासुर आणि सर्जा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤ बकासुर आणि सर्जा
छत्रपती संभाजी नगर ला लखन सोबत पळवा
अभिनंदन बकासुर आणि सर्जा खूप खूप अभिनंदन 🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
अभिनंदन मामा चांगला पैरा केल्याबद्दल
सर्जा ची मुलाखत घे ना भाई...❤❤❤
बकासुर आणि सर्जा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
❤❤❤ sabse katil bakasur patil 🔥🔥🔥 bakasur sarja 😅😅😅
King to King ch rahanar 🎉🎉
King bakya Bhai one side Hero 🚀🔥🥇👑❤️💥💯
Sarja 1 no palala
बकासुर..❤❤❤
साहेब ❤❤
आता बकासुर नाहीं साहेब बकासुर म्हणायचं ❤❤😅🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
King Bakasur 👑👑 & sarja❤❤
Bakya Saheb ❤️👑
देव माझा बकासुर डॉन का मुकाबला करना मुंकिन ही नहीं ना मुमकिन हे आज माझ्या मनातली जोडी पळाली 🎉🎉❤❤❤
अहो मामा आणि वैभव मामा , मोहिल . तुम्हाला 1 सांगतो जे commet करतात ना त्यांना दाखवा बकासुर टॉप चया पैऱ्यात पाळला की काय करतो ते. पण सगळ्यांची इच्छा असते बकासुर साहेब सोबत पाळायची
Congratulations saglya nandiche 🎉🎉
Agdi barobar ahe dada kharach tya troll karanrya lokanavar action ghya jey kattar bakasur premi ahet na tyana khup vaait vaatey.
❤❤i love you my dear Bakasur ❤❤❤❤❤
किंग बकासुर.. ❣️❤️❤️❣️
बरोबर आहे पण.तुम्ही एक नंबर चा बैल घाला बकासूर बरोबर.
मोहील शेठ मला ले इच्छा आहे बकासुर सोबत फोटो काढायची मी तुमच्या गोट्या वर येवुन तुमच्या सोबत आणी देव माझा बकासुर सोबत फोटो काढल
Bahu kadi hi ja tuzi icha purn hoil aani mhoil shet nahi bolat nahi
साहेब बकासुर❤❤❤❤
King 👑 बकासुर❤
1:16 to 1:23 सांभाळून रहा रे 😂
27 तारखेला पळवा ही जोडी हिंदकेसरी मैदानात हिंडकेसरी होईल
कोहिनूर बकासुर ❤
Bakasur ani tyacha malak motha jhala parantu tyachya sobat asanaarya poranchi khup halakhichi paristhiti aahe
बबलू चाचा का गाडीवर बसत नाही ते विचार
Raja ani babya chi pan mulakhat ghya changli palali gadi
मागच्या वर्षी ह्याच मैदानात प्बलिकला उलट्या खांदी पळुन घरणिकीच्या राजाने सर्जाने एक नंबर केला होता..
तुमची जोडी परत दिसणार नाही
काळीज सर्जा मुलाखत 5घ्या.काळीज सर्जा ची पण घ्या सलग दुसऱ्या वर्षी 1नंबर केलाय
💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️
Maz channel paha mi sagle gat pass semi pass video ahe ❤ 0:41
Channel che nav kay aahe
बक्या don ❤️😍🥺
Vaibhav mama shivay bakasurla gulal nahi
Dan.bakasur.maz.kadiz
Sambhajinagarla paira 💯 lakhan hach paira aahe ok
बबलू चाचा दिसत नाही काय कारण आहे
Are bhava sarja hota tyamule chotya driver hota n bablu chacha hota ki bakasur la dharun khali gela semi ani final la
Semila bablu chacha bakasur la gheun khale gelte baga live
सर्जा असला की छोट्या असतो सर्जा आता छोट्याच्या नियोजनात पळतो
A1 जोडी
Maidan wevastit kartayet nasel tar bakasula maidanat aanu naka
वाघ आलाय मैदान त आजुन येतोय ची नदी येतेय
देव बकासुर
Vithal nana chi mulkhat ghya
गरिबाचा क्षैत्र राहिल नाहि
31 la आटपाटी पाच लाख नऊ हजार आहे
आटपाडी मंधे आना बैल 31 ला आहे मैदान
Sambhaji nager ka paira raja aahe
Maidan sambhaji nagar madhi kuthe. Aahe bhau
बक्या डॉनचा पैरा चांगला करा मग कोणही बोलणार नाही वायदी किंग
Sarja chi ka nahi getali bite
Vaibhav mama shivay bakasurla gulal nahi