दादरच्या फिश करी राईस Restaurant मध्ये अशोक सराफ आणि बरेच सेलिब्रिटी जेवतात😍 Fish Curry Rice 🥰S KEER
Вставка
- Опубліковано 11 жов 2024
- Address : F&B Standing Ward, Shop No. Unit 3, Kohinoor Square, G North, N C. Kelkar Marg, Shivaji Park, Mumbai, Maharashtra 400028
तुम्ही अशाच वेगवेगळ्या हॉटेलात जावा आणि आम्हाला नवीन नवीन रेसिपी दाखवा...खूप छान वाटते मॅडम पण किती खुश आहेत तुमच्यावर कारण तुम्ही आहेच तश्या खास..🥰🥰 शुभांगी ताईचे सर्व जेवणाचे प्रकार आणि नवीन डिशेस आम्ही ६ वर्षांपासून बघतो आहे...💕🙏
@12:28-13:35 अगदी खरंय.
काहीं वर्षांपासून आपण पाहत आहोत....
मेहनती बरोबरच ..... ओंकारचं आई वरील, ताईवरील,काकांवरील, दिलू वरील, कुटुंबावरील (खऱ्या आणि Viewers वरील), अगदी होमस्टे मधील सर्व हेल्पिंग हॅण्ड लेडीज वरील , इतकंच काय पण जिथे जाईल तिथे मुक्या जनावरांवरील देखील अतोनात प्रेम, मनापासूनची काळजी (वरवरची,तोंड देखली नव्हे)
हेचं तर पप्पूला मिळणाऱ्या यशाचं खरं कारण आहे.
God Bless You Omkar!
ALWAYS!!!❤🙌🏻
PS: माश्यांचे नवं नवीन प्रकार
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻😋😋😋😋😋
फार सुंदर व्लॉग आणि ताई खरं तेच बोलल्या आहेत खूप मेहनतीने हे सर्व काही कमावलं आहे मेन म्हणजे इजत मान वा अजून काय हवं छान असाच आणखी मोठा हो खूप प्रगती कर❤
साडीतली शुभांगी काकू आमच्या ओळखीची वाटली बऱ्याच दिवसांनी.
खुप छान सगळेच छान आहे. मस्तच, पाहुनच खावसे वाटते. आमच्या घराजवळच आहे आम्ही नेहमी जात असतो. शिवाजी पार्क जवळ एवढे छान रेस्टॉरंट आहे ❤
खुप छान आहे जेवण तिकडं च सर्व पदार्थ छान आहे सगळं च आवडत
कांचन मॅडम आणि त्याच्या मुलाला पाहुन आनंद झाला. तुमचे विडिओ आम्ही नेहमी बघत असतो.
😊 ओंकारदा, तुझ्या आईने संपत्ती तर कमावली आहेच, सोबतच दर्जेदार आपली माणसं सुद्धा कमावली आहे ! आजचा तुमचा हा गोवा - कोकण मिलाप ब्लॉग छान वाटला ! हॉटेल मालकीन एका सिलिब्रेटीच्या पत्नी असूनसुद्धा तुझ्या विक्रोळीच्या चाळीतील छोट्याशा घरी वेळात वेळ काढून तुझ्या आईला भेटायला आलेल्या आहे ! तो व्हिडिओ आम्ही पाहिला आहे ! छान ! सर्वांचेच मनापासून अभिनंदन ! अशी जीवाभावाची मंडळी तुझ्याघरी कायम येत - जात राहावी यांसाठी छानसा फ्लॅट घे मुंबईला ! आता तुझी ऐपत आहे ! विक्रोळीचे चाळीतील घर विक असे आम्ही म्हणतच नाही ! ते घर तर तुमच्या आयुष्याची सुरुवात आहे !
ओंकार कांचनताई अगदीखरं बोलल्या.शुभांगी ताईंच्या कष्टामुळे मेहनतीमुळे आज तुमचा चँनल प्रसिद्ध झालाय.तू आणि काजल पण आता छान मेहनत घेताय.
Apratim Hotel
Bhari Menu
Mouth watering
Tai N Mulga
Khupp Bhari
Apratim 👌👌👌👌😋😋😋😋😋
ओंकार खरच खुप भारी वाटल विडीवो बघुन एवढ्या भारी हाॅटेलचा फिल दाखवला खुप भारी आईला आणि तुला खरच सलाम असेच छान छान विडीवो दाखवत जा तुझ्या ईच्छा पुण॔ करो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
ओमकार मी पण भट आहे कारवरी आहे आणि हे माशाचे प्रकार माहीत आहेत खूप.छान वाटले तुला शुभागी ताईला पाहून
Very nice vlog 👌 kiti baarik zaalyaa tyaa Kanchan madam. Aadhichyaa khup varshaa purvichyaa tyaanchyaa vlog madhe Pappu khuup laajat hotaa. Aaj chhaan bollaa pappu. 😊
खुपच छान हाॅटेल सव्हीस खुप छान
ओकार आज तुला खुप म्हणजे खुप ऊत्तमाची थाप मिळाली आहे आणि खरोखरच तुम्ही सगळी आई काजल खुपच चागले आहात
A ha ha pharch apratim saglya dishes. Even Hotel pan chan aahe thanks❤🌹🙏 Pappu for sharing.
खूप छान आहेत सगळे पदार्थ कांचन भटट मैडम बरोबर महणालया पपू तुझी आई तू खूप मेहनती आहात आणि काजल पण तुला साजेशी बायको मिळाली आहे
Very nice to see Kanchan bhatt and her son.🎉🎉🎉
मस्त ,अपाय Govyachi recipie
Nice hotel..nice place..good place for fish lovers..kanchan mam is so humble and down to earth person👍.
Khupach sunder
Ahaha! Sarvch dishes yummy😋😋
Kiti down to earth ahet Bhat madam❤
Tyani Shubhangi Tai baddal jya bhavna vyakt kelya, tya kharch khup chan ani manapasunchya hotya.
Mala tyanche he sentence khup avdale, Pappu koni kahi mhanu det, pan tuzya aaine khup mehantine receipes banvle, ani ajari astana 1 aaichya receipecha video khup viral zala. Ani Pappu khup mehntine video banvto. Taicha pan athvam kadhali. Pappanchi athvan kadhali.
Kajal la tya mhanalya, Tu nashibvan ahes Kajal, tula Pappusarkha navra v aaisarkhi premal sasu milali.
Bas, ajun kay have aplyala. Ata konihi kharab comments kelya tar tikde ignore ch karayche.
Mala swatala khup chan vatal tyani tumchyabaddal itake chan bolale.
Keep it up. Lokana kashta disat nastat. Fakt bedhadk bolayche mahit aste.
Bhat mam tumhi pan khup mothya manachya ahat. Tumchya mulala pan khup khup shubeccha! Dadar la alo ki nakki jevayla yenar😊❤
aaj cha video yekdam jabardast ...............! aajchya vlog la kahi todach nahi , yevdhya varieties .............kadhi pahilyach nahit. mashanche pan yevdhe prakar asu shaktat , navalach ahe . kharach amhalahi tikde yenyachi khup echha zaliy .
kanchan bhatt khup mast bolalya , aaj ayimule sagle aishwarya omkar ani kajal la
milaley , pan mulanehi ayichya kashtache chij keley , to pan khup adarsha mulga ahe ani
tyala bayko pan tashich milaliy , hya sarva goshti bhagyanech miltat .
चणक मासा खायला आता दादर ला मीळत आहे छान 👌👌
This restaurant is from my townside,(karwari),very superb job
Wow, very good fish and Goa chonak fish every things very good.
Really what she is praising you,you are great.
Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻
Agdi kharay tumhala namaskar
अगदी बरोबर बोललात भट ताई
मस्त , बऱ्याच यूनीक रेसिपी बघायला मिळाल्या , आणि खायला पण आवडतील , मी नक्की येणार.
खूप छान video मुंबईत आल्यापासून आज काहीतरी चांगला video पाहायला मिळाला
ताई खर बोलल्या, खरचं पप्पू तु खुप मेहनती आहेस, तुला बायको पण साजेशीच मिळाली.
Khup chan..amhi nakki visit karu yah restaurant madhe..😋😋
Khupch chan 👌😋
Love this video taste food 👍
त्या गोव्याच्या आहेत का.. nice माहीत नव्हत
Wow masta restaurant 👌👌 sagley food dishes kiti yummy distei 😋😋 nakki yeu ikde.awesome kharach❤ also pappu baddal and shubhangi kakunn baddal je sangitley tya kakunni ni te ekdum khare ahe. I totally agree😊 You both are so hardworking 💗vlogs karney easy nahiye. me pan survati pasun sarva vlogs bugtei. Me tar Shubangi kakunchya khup receipes try kelat & saglyanna khup awadlya..ata me nehmi karte. Also khup entertaining vlogs pan astat. Thankyou to your entire family for these lovely best vlogs🌹🌹God Bless 💫💫
Khup chaan
Tai khoop chan comment ❤dili
Chaan vlog restaurant kanchan taai khupch chan aahet❤❤❤🎉
खूप छान होता हा व्हिडिओ mast mast 👌👍👍👍👍🙏
मस्त
Malad la KHUMASDAR navache ek authentic Maharashtrian eatery aahe …….tikadchi pithla bhakri and misal pav ekdam authentic aahe ……. U should visit it and film it …… must try
मस्त.छान 👌👌🎉🎉
Me Goa la astana faqt Chonak khaycho. My fav fish
सुधीर भट, कांचन भट हे दोघेही तुमच्या घरी येऊन गेले आहेत
खरेच सगळ्यांच्या मनातले बाेलल्या ताई, शुभांगी ताईंची मेहनत, मुलाची मेहनत, पप्पू खूप गुणी मुलगा आहे, माेठे भाग्य लागते असा मुलगा असायला, काजल सुद्धा साजेशी आहे, मुलगी, आईचे नाते वाटते सासू, सुनेचे, खूप👏✊👍 छान वीडियो
हो आम्ही Govyat kapa mhanato.
खुप छान
Khup mastt video
Very nice restaurant ❤
पप्पू तुझ्या घरी कांचन भट आल्या होत्या
त्या व्हिडिओ पासून शुभांगी किरच्या रेसिपी व्हिडिओ पहातो.
Very nice 👌👌
खुप सुंदर दादा नक्की एकदा भेट देणार
संसार पेलण्याची जिद्द टिकविणे फार कठीण होते हे त्या दोन्ही हातांनी करून दाखविले.दोघींना सलाम व तुम्हाला आशीर्वाद
द
दिनेश
ही तुमच्या घरी आली होती तूझ्या ताईच्या लग्ना आधी आणी Engagementला पण आली होती. आता बारीक झाली आहे.
Kajal aaj khup sundar disat aahe.
👍👌👌video 💐💐
छानच आहे 👍👍👌👌
Sanjyot Keer related to this restaurant?
Khup varshane itka sunder vlog baghayla milala aamhi nakki hotela bhet deu
अगदी बरोबर बोललात भट मॅडम तुम्ही खरोखर सद्गुणी आहे पप्पू अगदी योग्य बायको मिळाली आहे आमची काजल
Very sweet family
❤
Wa mastach
सुधीर भट च्या Mrs....कांचन भट. त्या डोंबिवलीच्या Naturals मध्ये यायच्या.
जय श्रीराम, पपु अशीच छान ठीकाणं दाखवत जा!
🎉🎉
Nice hotel and services
गोव्याची माझी मैत्रिणीचा आवडता पदार्थ वांग आणि बटाट्याच्या काप.खुप छान लागतात.ओमकार तुझ्या आईची महती कुठपर्यंत पोहचली.सलाम तुला आणि तुझ्या आईला.कांचनताई आणि सुधीर भट तुमच्या घरी आले होते.तो व्हीडीओ मी पाहीला आहे.खुप छान व्हीडीओ.छान रेस्टोंरंट .❤🎉😊
Khup chan bhat taini mast compliment dhili shubhangi mavshi ani papu kajal la aaikun dole panavale ashich pragati hovo ani pudhchya pidhine hyatun ky tari shikav mast blog❤😊😊
Khup chhan Video 👍👌
Ho आई ओमकार खूप खूप चांगला मुलगा आहे,मला खूप खूप आवडतो
👍👌
Nice video 👌👌
Sampurn address pahije
Very nice video🎉🎉
सुधीर भट . मिसेस
❤❤
👌👌👍
सुंदर
खूप खूप छान आहे थाळी
Chanak mhanje ghol masa
मला visit karayache आहे तुमचे hotel
Chaan Vlog Restaurant
Good all 👌👌👍😊
अभिनंदन
Khup chan vatle tumcha ha video baghun .karan sadhya ek bai ji sarkhe tumchya baddal khup vait bolat ahe tila hyamadhun kahitari uttar bhetel. Me tumche vlog 6 years zale baghat ahe fakt ekdach comment keli hoti pappuchya birthday divshi. Kharach tumhi khup mehnat gheta.changle astat vlog tumche.
Very nice video
Nakki visit karnar 😊
Visit ur sister house
🙏👌👌👌
Parsal bhetel Kay 😂😂 nagpur la
ओंकार तुमच शुभांगी खीर चॅनेल या tai आल्या पासून मी पहिले व मग बॅक जाऊन पहिले अशी माझी सुरवात तुम्हाला फॉलो करणे झाली व एक दिवस पण n पाहता मी झोपले नाही. बाकी मी ईतर vlog kadhiफॉलो केला नाही पण एक pagal madबाई तुमचे बदल बडबडते ते एकूण वाईट वाटते re... तुम्ही काही करत का नाही. असो तो तुमचा पर्सनल प्रश्न. Pan माझे मत आहे मला नाही आवडत. Dhukh होते.
मोठी मानस पण किती साधी असतात हे ex. Kanchan ताई la पाहून कळाले. तेव्हा त्यांनी तुझ्या ताई चि पण तारीफ केलेली...all d बेस्ट from इंदोर एमपी. एमपी. मध्ये pan तुला खूब काही खाऊ gali पाहता येईल...❤
Nice video 👌👌👌👌👌
खुप छान