#pension

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • #गावगडी फिल्म प्रोडक्शन
    या भागामध्ये कोणत्याही व्यसनास प्रवृत केलेले नाही.हा भाग सामाजिक जनसंदेश देण्यासाठी तयार केलेला आहे.तसेच या भागामध्ये कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची दक्षता घेतली आहे.केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने हा भाग तयार केला आहे. यातील पात्राचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही,जरी आला तरी तो केवळ एक योगायोग समजावा.
    लेखक दिग्दर्शक- आण्णासाहेब त्र्यंबकराव कदम ( ८८३०४५६२३३ )
    Writer Director- Annasaheb Trimbakrao Kadam ( 8830456233 )
    10 "आरोग्यम धनसंपदा"#भुंगारी गावच्या भानगडी#भाग-10 Bhungari Gavchya Bhangadi
    Video link- • "आरोग्यम धनसंपदा"#भुंग...
    09 "शिक्षणाचा बोजा"#भुंगारी गावच्या भानगडी#भाग-9 Bhungari Gavchya Bhangadi
    Video link- • "शिक्षणाचा बोजा"#भुंगा...
    08 "झुलणारा बैल"#भुंगारी गावच्या भानगडी#भाग-8 Bhungari Gavchya Bhangadi
    Video link- • "झुलणारा बैल"#भुंगारी ...
    07 "बिन लग्नाचं बोकड"#भुंगारी गावच्या भानगडी#भाग-7 Bhungari Gavchya Bhangadi
    Video link- • "बिन लग्नाचं बोकड"#भुं...
    06 "बायकोचा भाऊ लोण्याहुन मऊ"#भुंगारी गावच्या भानगडी# भाग-5 Bhungari Gavchya Bhangadi
    Video link - • "बायकोचा भाऊ लोण्याहुन... 05
    05 "आसमानी संकट"#भुंगारी गावच्या भानगडी#भाग-4 Bhungari Gavchya Bhangadi
    Video link - • "आसमानी संकट"#भुंगारी ...
    04 "दसऱ्या निघाला पुण्याला"# भुंगारी गावच्या भानगडी#भाग-3 Bhungari Gavchya Bhangadi
    Video link- • "दसऱ्या निघाला पुण्याल...
    03 "हसमुख वाडीतील गणेशोत्सव"#भुंगारी गावच्या भानगडी#bhungari gavchya bhangadi l comedy show l
    Video link- • "हसमुख वाडीतील गणेशोत्...
    प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.➡️
    आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
     Instagram :- / bhungari_gavchya
     Facebook :- / भुंगारी-गावच्या-भानगडी...
     UA-cam:- / @gawgadifilmproduction...

КОМЕНТАРІ • 36

  • @amolvraut8924
    @amolvraut8924 Рік тому +2

    एक नंबर एकच मीशन जुनी पेन्शन

  • @nishikantbhovate4954
    @nishikantbhovate4954 Рік тому +3

    Aag laga di sirji

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 Рік тому +3

    एकच मिशन जुनी पेन्शन

  • @Itspravins
    @Itspravins Рік тому +2

    1 number

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 Рік тому +2

    नंबर एक आहे

  • @Nileshahire
    @Nileshahire Рік тому +2

    खूप छान👌

  • @sanikapangarkarbhannatgang1422

    jabarattttttt❤❤❤❤

  • @tusharpatil3386
    @tusharpatil3386 Рік тому +5

    नंबर एक कदम सर

  • @omkadam326
    @omkadam326 Рік тому +4

    Kadk kaka ❤❤❤💯💯💯

  • @nageshghodke5122
    @nageshghodke5122 Рік тому +5

    Outstanding voice and song khupch mast aannu Bhaiya

  • @vikask707
    @vikask707 Рік тому +5

    सुंदर गीत.... आपला हक्क... आपला अधिकार.. जूनी पेन्शन..

  • @mahadevkadam8693
    @mahadevkadam8693 Рік тому +3

    पेंशनची खरी गरज शेतकऱ्यांना आहे

  • @shivrajdevarshe4002
    @shivrajdevarshe4002 Рік тому +3

    जबरदस्त. ... 👌

  • @vikramdoiphode7704
    @vikramdoiphode7704 Рік тому +3

    सुपरच आण्णा भाऊ

  • @prathmeshkamble6491
    @prathmeshkamble6491 Рік тому +2

    खुपच छान गाणं आहे, एकच मिशन, जुनी पेन्शन ✊✊

  • @yourajhirve351
    @yourajhirve351 Рік тому +4

    अति सुंदर

  • @dattatryadokade3091
    @dattatryadokade3091 Рік тому +5

    अंग सळसळून टाकणार हे पेन्शन गीत आहे. वा एक नंबर कदम सर👍👌👌

  • @Rajmuraprtishthan
    @Rajmuraprtishthan Рік тому +3

    खूपच सुंदर

  • @prembhosale245
    @prembhosale245 Рік тому +3

    Khup mast Sr

  • @shriharikedar7270
    @shriharikedar7270 Рік тому +4

    Super

  • @pramodshelar6160
    @pramodshelar6160 Рік тому +4

    पेंशन आमच्या हक्काची...
    नाही कुणाच्या बापाची...
    1 No. Song...

  • @geetaandil2621
    @geetaandil2621 Рік тому +3

    Superb Anna ...... 👍👍👍👍
    एकच मिशन, जुनी पेन्शन 👍👍👍

  • @mahadevkadam8693
    @mahadevkadam8693 Рік тому +4

    कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे

  • @dinkardesai742
    @dinkardesai742 Рік тому +4

    👌🏻👍🏻

  • @sachinfaske6304
    @sachinfaske6304 Рік тому +3

    मस्त

  • @Rajmuraprtishthan
    @Rajmuraprtishthan Рік тому +3

    Very nice 👍👍

  • @suryakantkapse9805
    @suryakantkapse9805 Рік тому +3

    Very nice

  • @shobhapanchal6056
    @shobhapanchal6056 Рік тому +3

    Superb खूपच प्रेरणादायी गीत. कदम सर गीत ऐकून आपल्या डी एड मधील पथनाटय आणि तुमची भूमिका आठवली .

  • @its_me_singer_writer_3755
    @its_me_singer_writer_3755 Рік тому +2

    एकतर पेंशन📝 लागू करावी नाही तर सरकाराची पेंशन📝 बंद करावी 💪💪💪💪💪आम्हाला नाही तर कोणाला च नाही🙅❌

  • @Saimed-c5w
    @Saimed-c5w Рік тому +3

    मला तर अगदी १८५७ व १९४२ च्या क्रांतीचीच आठवण झाली.अगदी असेच दिवस होते ते .................

  • @tusharpatil3386
    @tusharpatil3386 Рік тому +4

    नाही रे कुणाच्या बापाची जुनी पेन्शन आपल्या हाक्काची

  • @Sakhareproduction.96
    @Sakhareproduction.96 Рік тому +2

    🫶🏼👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤️ak number

  • @santoshlokare25
    @santoshlokare25 Рік тому +4

    एकच मिशन जुनी पेन्शन