Awatarale Balumama Juke Box | अवतरले देव बाळूमामा | बाळूमामा जुक बॉक्स | बाळूमामांची गाणी |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 лис 2022
  • Awatarale Balumama Juke Box | अवतरले देव बाळूमामा | बाळूमामा जुक बॉक्स | बाळूमामांची गाणी |
    अवतरले धरणीवर देव बाळूमामा |
    समस्त विश्वाच्या कल्याणासाठी सद्गुरू बाळूमामांनी अवतार घेतला हे सर्वश्रुत आहे.याच पवित्र अवताराची कथा सांगणारी गीते,बाळूमामांचा पाळणा,बाळूमामांच्या बाललीला,बाळूमामांना करावी लागलेली चाकरी,बाळूमामांना लाभलेली वाचासिद्धी,बाळूमामांची ओवी,बाळूमामांना घडलेली विठ्ठल भेट,बाळूमामांच्या धर्माच्या लेकीची,बाळूमामांच्या धर्माच्या बहिणीची कथा सांगणारी अमृत वर्षी भक्तिगीते आरती सहित नक्की श्रवण करावीत आणि देवावतारी बाळूमामांच्या भक्तीत लीन व्हावे,धन्यवाद..
    अवतरले धरणीवर देव बाळूमामा | बाळूमामा जुक बॉक्स | आदमापूर | बाळूमामांची गाणी |
    गीते : किशोर सोनवणे
    संगीत व गायक : सुधीर वाघमोडे
    गायिका : सुवर्णा पारखे,स्रुष्टी मुंढे व इतर
    सर्व हक्क स्वरसुधा कलामंच channel कडे राखीव
    ०१) अवतरले धरणीवरी देव बाळूमामा
    ०२) बाळूमामांचा पाळणा
    ०३) बाळाप्पा तो लीला दावतो
    ०४) देव करी चाकरी
    ०५) बाळूमामांना वाचासिद्धी लाभली
    ०६) बाळूमामांची ही ओवी ऐकावी
    ०७) भेटला विठ्ठल बाळूमामांना भेटला
    ०८) मागे आयुष्य पतीचे
    ०९) धन्य पारूबाई
    १०) सांगे गीता हरीकाकाला
    ११) बाळूमामांची आरती
    सर्वांना नम्र विनंती, ‘स्वरसुधा कलामंच’च्या सर्व कलाकारांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि बाळूमामांची माहिती,बाळूमामांची ओरिजिनल अमृतवाणी,बाळूमामांचे तत्वज्ञान,बाळूमामांचे भाकीत,बाळूमामांच्या आठवणी,बाळूमामांच्या पाऊलखुणा व भक्तीरसपूर्ण भक्तिगीते ऐकण्यासाठी व सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सर्वानी स्वरसुधा कलामंच channelअवश्य subscribe करा.भक्तीरसपूर्ण नवनवीन व्हिडीओज चे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा.

КОМЕНТАРІ • 98

  • @ShivajiMore-s1r
    @ShivajiMore-s1r 5 днів тому +3

    बाळुमामांच्या नावाने चांग भल

  • @ShivajiMore-s1r
    @ShivajiMore-s1r 5 днів тому +2

    बाळु मामांच्या नावाने चांग भल

  • @kalelnivas3299
    @kalelnivas3299 11 місяців тому +3

    बाळु मामाच.चागभले

  • @user-ic6yj7lv1l
    @user-ic6yj7lv1l 9 місяців тому +3

    बोला बोला जय बाळुमामा

  • @nageshtaksale637
    @nageshtaksale637 Рік тому +3

    बाळू मामा च्या नावानं चांगभलं

  • @givingkensekense4987
    @givingkensekense4987 4 місяці тому +4

    बाळू मामाच्या नावानं चांगभलं🙌🏻🙏🏻

  • @VaishaliShinde-nw6du
    @VaishaliShinde-nw6du 8 місяців тому +2

    बोला बोला बाळुमामाचं नावन चागंभल

  • @Shivtejsalunkhevlog8204
    @Shivtejsalunkhevlog8204 Рік тому +5

    🙏🌺🙏🙇‍♀️

  • @user-gr1sf7hv4c
    @user-gr1sf7hv4c 5 місяців тому +3

    देव बाळुमामा

  • @monapatil991
    @monapatil991 7 місяців тому +2

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं🙏🙏

  • @vimalmadhav9799
    @vimalmadhav9799 6 місяців тому +6

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं

    • @omkarg2.091
      @omkarg2.091 2 дні тому

      बाळूमामा च्या नवं चांगभलं

  • @omkarg2.091
    @omkarg2.091 2 дні тому +1

    Jay balumama

  • @santbhumimarathibana
    @santbhumimarathibana 3 місяці тому +3

    जय बाळु मामा 🙏

  • @user-pj8ki9pd3j
    @user-pj8ki9pd3j Рік тому +5

    🙏

  • @user-mj3jf7wd7t
    @user-mj3jf7wd7t 9 місяців тому +4

    जय बाळूमामा ❤

    • @GauriDeokate
      @GauriDeokate 8 місяців тому

      बोला बाळुमामाच्या नावाने चांगभले

  • @sambhajikendre5041
    @sambhajikendre5041 6 місяців тому +5

    बाळू मामा च्या नावाने चांगभल

  • @balasahebkorde9445
    @balasahebkorde9445 Рік тому +11

    जय बाळूमामा 🌺💫🥰

  • @rudrakshshivajipandilwadpandi
    @rudrakshshivajipandilwadpandi 6 місяців тому +2

    सदगुरू श्री बाळुमामाच्या नावाने चांगभलं 🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🙏🙏

  • @bhagwanpatil9621
    @bhagwanpatil9621 10 місяців тому +1

    🎉🎉

  • @vishalkurade3790
    @vishalkurade3790 Рік тому +3

    बोला बोला बाळु मामाच्या नावाने चांगभलं

  • @NarbaBaikare-rw8ej
    @NarbaBaikare-rw8ej 3 місяці тому +6

    जय बालू मामा

  • @Balumama_baga_no_15
    @Balumama_baga_no_15 Рік тому +13

    जय बाळूमामा ♥️🙏🕉️

  • @popatshendage6500
    @popatshendage6500 6 місяців тому +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @parshurampadf5859
    @parshurampadf5859 Рік тому +3

    🙏बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏

  • @sunandanaik510
    @sunandanaik510 Рік тому +2

    बाळुमामा चया नावानं चांगभलं

  • @ManshiKetkar
    @ManshiKetkar 7 місяців тому +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ बाळूमामाचया नावाने चांगभलं ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vitthalghotekar6858
    @vitthalghotekar6858 3 місяці тому +4

    Balumama chya navane Chang bhale

  • @rajshekharumbrani9073
    @rajshekharumbrani9073 7 місяців тому +2

    बाळुमामाच नावानं चांगभलं शुभ दुपार सर्वांना

  • @vijaykumarsutar1311
    @vijaykumarsutar1311 3 місяці тому +4

    Balumamanchyañavaneçhangbhale

  • @user-km4me6uf4e
    @user-km4me6uf4e Місяць тому +4

    जय बाळुमामा बाळुमाच्या नावाने चांगभल

  • @ManoharBhalchim-nl4dw
    @ManoharBhalchim-nl4dw 8 місяців тому +2

    बाळु मामाच्या नावानं चांग भले

  • @vishalkurade3790
    @vishalkurade3790 Рік тому +6

    जय जय बाळु मामा

  • @angadnaik1965
    @angadnaik1965 15 днів тому +2

    🎉🎉 बाळु मामा चा नावन चगभल 1:31

    • @swarsudhakalamanch
      @swarsudhakalamanch  15 днів тому

      @@angadnaik1965 thanks for watching and supporting us 🙏 Jay Balumama 🙏

  • @user-kj5pm3bl1f
    @user-kj5pm3bl1f Рік тому +4

    जय बाळुमामा

  • @rajshekharumbrani9073
    @rajshekharumbrani9073 5 місяців тому +2

    🚩🙏🙏🙏🙏🙏🚩 बाळुमामाच नावानं चांगभलं शुभ सकाळ मित्रांनो सर्वांना समान जय हिंद जय भारत वंदे मातरम् की जय हो झेंडा उंचावर असेल भारत माता की जय हो

  • @durgasapkal9614
    @durgasapkal9614 6 місяців тому +3

    श्री संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं जय मल्हार ❤❤

  • @pruthvirajbopte9731
    @pruthvirajbopte9731 Рік тому +9

    ॥ जय बाळूमामा ॥ 🌹🌷🌼🌼🌻🌷🌹🌺🌼🌼🌺🌼🌷

  • @nileshdorage3089
    @nileshdorage3089 Рік тому +1

    Jay bulamam 🤚

  • @dilipkadam162
    @dilipkadam162 7 місяців тому +1

    🙏जय श्री बाळूमामांच्यां नावाच चांगभलं 🌼🌺🌷🌹🌻💐

  • @chandrakantjadhav9494
    @chandrakantjadhav9494 Рік тому +4

    Bola bola balumamacha navan changhbhal changabhal changabhal

    • @swarsudhakalamanch
      @swarsudhakalamanch  Рік тому +1

      Thanks for watching and supporting us Chandrakant ji 🙏🙏

  • @user-ff1jy7lb8e
    @user-ff1jy7lb8e Рік тому

    जय बाळु मामाच चांगभल

  • @SocialWorker-jr7ph
    @SocialWorker-jr7ph 2 місяці тому +1

    ❤❤ Balu mama❤❤

  • @rudrakshshivajipandilwadpandi
    @rudrakshshivajipandilwadpandi 7 місяців тому +1

    संत सदगुरू श्री बाळुमामाच्या नावाने चांगभलं 🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🙏🙏

  • @adityajawalkar8813
    @adityajawalkar8813 3 місяці тому

    बाळू मामाच्या नावाने चांगभलं

  • @Balumama_baga_no_15
    @Balumama_baga_no_15 Рік тому +13

    बोला बाळूमामा च्या नावाने चांगभलं 🕉️🙏♥️

  • @user-yf3my4wk4c
    @user-yf3my4wk4c Рік тому +1

    खुप छान

  • @vikaskshirsagar4940
    @vikaskshirsagar4940 9 місяців тому +1

    ❤❤❤

  • @mayurbodare5384
    @mayurbodare5384 Рік тому +10

    🙏🙌🌎❤️❤️बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं जय बाळूमामा जय बाळूमामा❤️🌎🙏🙌🙌🙌🙌🙌🙌🙌

  • @mayurbodare5384
    @mayurbodare5384 Рік тому +2

    ❤️🌎🙌🙏🙏बोला बोला बाळूनामाच्या नावानं चांगभलं जय बाळूमामा 🙏🙌🌎❤️❤️

  • @rupalitambave8290
    @rupalitambave8290 Рік тому +5

    Jay balumama 🙏

  • @maheshkhatal563
    @maheshkhatal563 Рік тому +5

    श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांगभलं.. 🌍🙏🏻🌸🚩

  • @yuvrajghutukade9736
    @yuvrajghutukade9736 Рік тому +7

    जय बाळू मामा

  • @tukaramvarwate9320
    @tukaramvarwate9320 17 днів тому +1

    🔱🕉️🙏🚩⚜️⛩️🔱

    • @swarsudhakalamanch
      @swarsudhakalamanch  17 днів тому

      @@tukaramvarwate9320 Thanks for watching and supporting us 🙏 Jay Balumama 🙏

  • @pranjalidoltade8402
    @pranjalidoltade8402 Рік тому +6

    Jay Balumama...👐

  • @user-wq7lm6lk9s
    @user-wq7lm6lk9s 9 місяців тому +1

    जय बाळु मामा

  • @suvathisanguekar4214
    @suvathisanguekar4214 Рік тому +2

    🙏🙏jay balumama

  • @vittalpudkule7898
    @vittalpudkule7898 Рік тому +15

    बोला बोला श्री सद्गुरू बाळुमामांच्या नावानं चांगभलं

  • @kailashulkane5143
    @kailashulkane5143 3 місяці тому +4

    बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं चांगभलं चांगभलं...❤❤

  • @rajshekharumbrani9073
    @rajshekharumbrani9073 9 місяців тому +1

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @shitalpawar-pe7nx
    @shitalpawar-pe7nx 4 місяці тому +2

    Jay balumama

  • @sumitraskar6568
    @sumitraskar6568 Рік тому +5

    🙏🙏

  • @cricketking1094
    @cricketking1094 Рік тому +2

    🙏🙏🙏🙏🙏

  • @user-vy8np8pu2e
    @user-vy8np8pu2e 10 місяців тому +2

    बाळू मामाच्या नावानं चांगभलं

  • @vijayajadhav6424
    @vijayajadhav6424 Рік тому +26

    बाळू मामाच्या नावाने चांगभलं

    • @GorakhHandgar
      @GorakhHandgar 5 місяців тому +2

      ,धन्य धन्य ती पारुबाई त्यांचे थोर उपकार 🎉😢😅😂❤

    • @GorakhHandgar
      @GorakhHandgar 5 місяців тому +1

      धन्य धन्य ती पारुबाई त्यांचे थोर उपकार,भाव बाळुमामा होई धन्य धन्य ती पारुबाई 🎉😢😅❤😂

  • @SwatiGujale-jk4dx
    @SwatiGujale-jk4dx 4 місяці тому +2

    Jay balumama

  • @shrmilalondhe2232
    @shrmilalondhe2232 Рік тому +4

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @sanjaypatil9929
    @sanjaypatil9929 Рік тому +4

    Jay balumama

  • @VandanaTakale
    @VandanaTakale 6 місяців тому +1

    Jay balumama

  • @jayanthonmane51
    @jayanthonmane51 9 місяців тому +1

    Jay balumama