सर मला कंपनी सोडून 8 महिने झाले 2 वर्ष कंपनी मद्ये काम केलं 50 हजार पेक्षा कमी PF जमा आहे. तर मला फॉर्म 15G जोडण्याची आवश्यकता आहे का? आणि नसेल तर मी फॉर्म भरताना कॉपी ऑफ चेक किंवा passbook अस अपलोड करण्यासाठी काही option येत नाही म्हणून मी डायरेक्ट OTP टाकून फॉर्म सबमिट केला चालेल का?
Multipal organization madhye kam kelel asel ani tr sarv member id madhle pension contribution kadhta yeil ka?
खूपच सुंदर माहिती❤❤❤🎉🎉 thanks
सर मला कंपनी सोडून 8 महिने झाले 2 वर्ष कंपनी मद्ये काम केलं 50 हजार पेक्षा कमी PF जमा आहे. तर मला फॉर्म 15G जोडण्याची आवश्यकता आहे का? आणि नसेल तर मी फॉर्म भरताना कॉपी ऑफ चेक किंवा passbook अस अपलोड करण्यासाठी काही option येत नाही म्हणून मी डायरेक्ट OTP टाकून फॉर्म सबमिट केला चालेल का?
Thank you dada khup shan🎉
5 year service kashi calculate keli jate recent organisation ki UAN असल्यापासून ची टोटल service
Is 15G applicable for retired person who has completed service of 25 years
Sir Password mahit nahi kay karave
सर पासबुक नसेल तर काय पर्याय आहे.