दादा पारायण काळात खूप अंग दुखी जाणवली,तसेच पहिल्या दिवशी पूर्ण दिवस आणि रात्री कोणी तरी जखडून ठेवल्यासारखे जाणवत होते, कृपया मार्गदर्शन करावे🙏🏻 तसेच कामात काही विचित्र घटना ही घडल्या..
दादा गेल्या वर्षी जसे तुम्ही online घेतले होते तसेच आता पण आमच्या कडुन करून घ्या दादा गेल्या वर्षी माझे पारायण खुप छान झाले होते पारायण करताना तारक मंत्र म्हणुन आगरबत्ती छी विभुती असते तीन आपल्या भोवती टाकवी म्हजे पारायण करताना झोप येत नाही श्री स्वामी समर्थ शरणमं 🌹🌺🙏
दादा मी इथून मागे अगदी कटू कट नियम पाळून पहाटे उठून गुरुचरित्र पारायण केले आता माझी तब्येत थोडी नीट नाही म्हणून आता मला नियम थोडे धरणे शक्य नाही तर काय करावे रिप्लाय द्यावा
श्री स्वामी समर्थ दादा 🙏 दादा गेल्या वर्षी सामुहिक गुरूचरित्र पारायण केले होते.किती छान झाले होते.दादा या वर्षी पण घ्या ना दादा.... प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज व्हिडिओची वाट पाहत होतो... धन्यवाद ❤️🙏❤
🙏श्री स्वामी समर्थ 🙏 तुम्ही मला नामस्मरण करायला बोलला होतात. रोज करते. काल असं झालं कि रोजची अगरबत्ती संपली म्हणून माझ्या मिस्टरनी तात्पुरती दुकानातून अगरबत्ती आणली तिचा वास खूप स्ट्रॉंग होता..आणि त्याने माझा श्वास कोंडत होता...आज गुरुवार म्हणून सकाळी अभिषेक केला मिस्टरानी तीच अगरबत्ती वापरली. पण आज मला त्या अगरबत्ती चा वासच येत नव्हता.
@@SG0108 pahate brahma muhurta pasun te dupari 3 chya agodr kdhihi vachu shakato fkt 12-12:30 nahi vachaych bcz te dattgurunchya bhikshech time ast so tevha nahi vachaych. Tarihi sakali parayan kelel changl ast tumhi 10:30 agodr complete karaych nd daily same timing la ch parayana la basav.
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 दादा अबोर्शन होऊन 10 दिवस आज झाले. किती दिवस पाळायचे. देवपूजा व स्वामी सेवा उद्या पासून चालू करू शकते का. तर उद्या पासून पारायण सुरू केले तर चालेल का?
दादा तुम्ही आधी जी गुरुचरित्रा बद्ल माहिती दिली होती त्याच्या मध्ये आठव्या दिवशी उद्यापन करा असे सांगितले आहे. आजच्या विडिओ मध्ये सातव्या दिवशी त्यामुळे थोडे कन्फ्यूजन झाले आहे . नक्की कधी करायचे. याबद्ल मार्गदर्शन करावे.
Sankalp karun sodlel panyach kay karaych mnje gharat pani shimpadal tr chalat ka
तुळशीत टाकावे
दादा पारायण काळात खूप अंग दुखी जाणवली,तसेच पहिल्या दिवशी पूर्ण दिवस आणि रात्री कोणी तरी जखडून ठेवल्यासारखे जाणवत होते, कृपया मार्गदर्शन करावे🙏🏻 तसेच कामात काही विचित्र घटना ही घडल्या..
Dada mala seva Manu Guru Charitra vachaych ahe roj 1 adhya vachl tr chalel ka
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏🙏
खूप छान माहिती 👌🏼🙏🏼
धन्यवाद दादा 🙏🏼🙏🏼श्री स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼
दादा गेल्या वर्षी जसे तुम्ही online घेतले होते तसेच आता पण आमच्या कडुन करून घ्या दादा गेल्या वर्षी माझे पारायण खुप छान झाले होते पारायण करताना तारक मंत्र म्हणुन आगरबत्ती छी विभुती असते तीन आपल्या भोवती टाकवी म्हजे पारायण करताना झोप येत नाही श्री स्वामी समर्थ शरणमं 🌹🌺🙏
Shree swami samarth🌹🌹🙏🙏
श्री स्वामी समर्थ
Shree swami samarth
🙏💐 श्री स्वामी समर्थ 💐🙏
🙏🏻 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय 🙏🏻
दादा मी इथून मागे अगदी कटू कट नियम पाळून पहाटे उठून गुरुचरित्र पारायण केले आता माझी तब्येत थोडी नीट नाही म्हणून आता मला नियम थोडे धरणे शक्य नाही तर काय करावे रिप्लाय द्यावा
Shree swami samrth 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ🙏🌹🚩
First like and comment 🎉🎉
!!Shree Swami Samarth !!
shree swami samarth
Shree Swami Samarth Jay swami samarth Dada
दादा,सोमवार १५ जुलै ते रविवार २१ जुलै गुरू पौर्णिमा पर्यंत पारायण केले तर चालेल का?
Ho
श्री स्वामी समर्थ 🌹🌺🙏
श्री स्वामी समर्थ दादा 🙏 दादा गेल्या वर्षी सामुहिक गुरूचरित्र पारायण केले होते.किती छान झाले होते.दादा या वर्षी पण घ्या ना दादा.... प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज व्हिडिओची वाट पाहत होतो... धन्यवाद ❤️🙏❤
🌸"श्री स्वामी समर्थ"🌸
Shri Swami samarth 🌹
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
तुम्ही मला नामस्मरण करायला बोलला होतात. रोज करते.
काल असं झालं कि रोजची अगरबत्ती संपली म्हणून माझ्या मिस्टरनी तात्पुरती दुकानातून अगरबत्ती आणली तिचा वास खूप स्ट्रॉंग होता..आणि त्याने माझा श्वास कोंडत होता...आज गुरुवार म्हणून सकाळी अभिषेक केला मिस्टरानी तीच अगरबत्ती वापरली. पण आज मला त्या अगरबत्ती चा वासच येत नव्हता.
दादा किती तारखे पासून करायचं 14,की15 तारखे पासून उद्यापन कधी करायचं , दादा सांग , मला तुमचा फोन नंबर दया plz plz reply dya
@@vaishaligavali5688 कधीही करावे
म्हणजे मला जास्त पहाटे उठून वाचता येणार नाही तर मग सर मग किती वाजता वाचन करावे ते सांगा रिप्लाय द्या
रिप्लाय द्या
@@SG0108 pahate brahma muhurta pasun te dupari 3 chya agodr kdhihi vachu shakato fkt 12-12:30 nahi vachaych bcz te dattgurunchya bhikshech time ast so tevha nahi vachaych. Tarihi sakali parayan kelel changl ast tumhi 10:30 agodr complete karaych nd daily same timing la ch parayana la basav.
12 वाजेपर्यंत करावे
श्री स्वामी समर्थ दादा
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 दादा अबोर्शन होऊन 10 दिवस आज झाले. किती दिवस पाळायचे. देवपूजा व स्वामी सेवा उद्या पासून चालू करू शकते का. तर उद्या पासून पारायण सुरू केले तर चालेल का?
उद्या जर पारायण सुरू करायचे असेल तर उद्याच श्वान आणि गायीला नैवेद्य दिला तर चालेल का? की आज द्यावं लागेल. आज 10 वा दिवस आहे.
12 दिवसांनंतर
@@Shriketankulkarni श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 ठीक आहे दादा
Dada sanshipta gurucharitra parayan Kase karava tyvr savistar video banva mala karayche ahet
उद्यापान कधी करावं मला तूमचा फोन नंबर द्या ,मला बोलायचं आहे plz plz Dada
9552690143
दादा १४जुलै पासुन ७ दिवसीय पारायण करु शकतो का
Ho
मी माहेराला पारायण केलं तर चालेल का
शनिवारपासून केले तर चालेल का
हो
दादा आमच्या कडे श्वान पोळीच खात नाही
पर्वा चालू करायचं असेल तर उद्या गाई ल आणि श्वान ना नैवद्य देता येणार नाही ?
Ho
देऊ शकतो का उद्या नैवद्य पर्वा पासून म्हणजे ६ तारखे पासून करू शकते का पारायण चालू
हो देऊ शकता
3 divsat karu shkto ka
नाही
नारळ ठेवलेला काय करायचा
नंतर प्रसाद म्हणून खावे
मी ज्या भागात राहते त्या भागात दूरपर्यंत गायी नाहीत 😕😕
रात्रीं केले चालते का
नाही
दादा तुम्ही आधी जी गुरुचरित्रा बद्ल माहिती दिली होती त्याच्या मध्ये आठव्या दिवशी उद्यापन करा असे सांगितले आहे. आजच्या विडिओ मध्ये सातव्या दिवशी
त्यामुळे थोडे कन्फ्यूजन झाले आहे . नक्की कधी करायचे. याबद्ल मार्गदर्शन करावे.
दत्त जयंती असेल तर 8 व्या दिवशी
ओके
Thanku dada
गायी नसतील तर?
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ