शौर्या पडली🥹 आम्ही आमच्या दोन मुलींना वेळ कसा देतो ….?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024

КОМЕНТАРІ • 29

  • @gulabshaikh6831
    @gulabshaikh6831 9 місяців тому +5

    मी पहिल्यादाच कमेंट करते तुमचे व्हिडीओ खुप आवडतात 👌👌👌👌शौर्या सारखी सेम माझी नात आहे त्यामुळे मला आवडती 👌👌

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 9 місяців тому +4

    खरंच अस्मिता घर सांभाळून मुलींना खेळायला नेते टायमर टाईम काढून तुम्ही दोघं पण मुलींना किती प्रेम देता सलाम तुमच्या पोलीस जोडीचे आर्या पेक्षा शौर्य जास्त बोलते तोंड दाखवायची लायकी नाही म्हणते खूपच खूपच छान

  • @DattaramKatkar
    @DattaramKatkar 9 місяців тому +7

    साहेब तुमची मोठी मुलगी खूप गुणी आहे. आणि छोटी पण हुशार आहे.

  • @KrushnaDeshmukh-bz2mh
    @KrushnaDeshmukh-bz2mh 9 місяців тому +9

    खरंच अस्मिता ताई तुम्ही घर सांभाळता आणि मुलींना पण छान सांभाळता ड्युटी करून तुमच्या दोघांचे कौतुक करावं तेवढं कमीच आहे शौर्याला खूप लागले काळजी घ्या शौर्या ची लवकर ठीक होईल ते तिच्या नाकाला घासले आहे

  • @varshamore3247
    @varshamore3247 9 місяців тому +4

    साहेबांच समजावण...काही औरच असत ...खुप छान ❤❤❤

  • @savitachavan1807
    @savitachavan1807 9 місяців тому +5

    ताई पण तुमचे शौर्य पप्पा ची खूपच लाडकी आहे आर्या हस्ते छान तुमची लाडकी आहे छान वाटते दोन्ही मुली मुलींवरती असेच प्रेम राहू दे

  • @ranjanabhalshankar
    @ranjanabhalshankar 9 місяців тому +3

    खरच तुम्हाला माझा सलाम आहे डीवटी करुन हे सगळं कसं मेनेज करता

  • @ShambhalaKute
    @ShambhalaKute 9 місяців тому +2

    शौर्या खूप छान बोलते खरचं मला तर खूप आवडते ....nice family ❤❤❤

  • @riteshchaudhari9464
    @riteshchaudhari9464 9 місяців тому +1

    साहेबांचा आवाज खूप छान आहे.

  • @pressnavanathaade6150
    @pressnavanathaade6150 9 місяців тому +1

    मला शौर्य चं बोलणं खूपच आवडतं..🙏

  • @savitashinde4875
    @savitashinde4875 9 місяців тому +1

    Khupch beautiful ahe tumchi family. Mala tumache sarv vidio pahavyas Avadatat. 👌👌🌹🌹

  • @yeolapaithanishop2251
    @yeolapaithanishop2251 9 місяців тому +3

    Sone nko mhmt jau di mamila sonu mhnt ja..nice vlog

  • @samiuddinnooruddin8920
    @samiuddinnooruddin8920 9 місяців тому +3

    KHUP CHHAN VIDEO SAMI MUKADAM DOHA QATAR

  • @amitigatpurikar5272
    @amitigatpurikar5272 9 місяців тому +2

    Nice family bonding ♥️♥️♥️♥️

  • @user-uy1kj5nm8k
    @user-uy1kj5nm8k 9 місяців тому +3

    Garden chan aahe 👌reply dya

  • @dnyaneshwardeshmukh9873
    @dnyaneshwardeshmukh9873 9 місяців тому +3

    Nice video didi👌👌👌👌👌👌👌

  • @user-hq5sp5gm5h
    @user-hq5sp5gm5h 9 місяців тому +1

    अप्रतिम

  • @yeolapaithanishop2251
    @yeolapaithanishop2251 9 місяців тому

    Siranacha swabhav khup mstay😊

  • @sanjaygarad3109
    @sanjaygarad3109 9 місяців тому +1

    खुप छान enjoy kel

  • @janabaimundhe1958
    @janabaimundhe1958 9 місяців тому +1

    Khup mast

  • @user-vm4tr9vy1e
    @user-vm4tr9vy1e 9 місяців тому

    छान आहे ताई आमच पण तसच हे

  • @saritabhosale9361
    @saritabhosale9361 9 місяців тому

    Nyc family..

  • @minalthakre7678
    @minalthakre7678 9 місяців тому

    Very nice

  • @manishapagare8588
    @manishapagare8588 9 місяців тому

    Very nice tai

  • @artishihire8859
    @artishihire8859 9 місяців тому

    Nice❤

  • @user-xo6hp1di5s
    @user-xo6hp1di5s 9 місяців тому

    Nice video 👌👌

  • @nilima1291
    @nilima1291 9 місяців тому

    Nice vlog

  • @aamhi2friend625
    @aamhi2friend625 9 місяців тому

    👌👌🤌

  • @RohanWaghmare-vx3gv
    @RohanWaghmare-vx3gv 9 місяців тому

    More