खूप छान वाटलं.. कारण मी तुमच्या कोकणात राहिलो आहे.. राजापूर लांजा सखरपा... सखरप्यात आमच्या सरांचं घर आहे.. आणि त्यांची आत्त्या राजापूर मध्ये.. त्या मुळे मी खूप फिरलो होतो.. धन्यवाद...
विडिओ छान झाला आहे, सर्वजण जीव लाऊनआणि मेहनत करून एकत्र कामं करतात ते बघून बरं वाटतं, त्यात तुझी आत्या फार मेहनती आणि अनुभवी वाटली. वैभव तू आणि पत्तूने छान भात कापलं. 👍
Kaka ek no😀👌🏻 Laay bhari gaatat😀. Bhaat khayla ani pachayla vel nahi lagat😜pan peraya pasun te jode parant🌾baap re kiti mahinat🙄👍🏻. Mast zala baat 🌾kapanicha video👌🏻👍🏻.
Jai Shivrai, Vaibhav, regards to yr mom. Kapani of yrs, Pattu & yr mom is great. Uncle's singing is wow, really enjoyed it. Aatya's place is very nice. Pattu jumps like Vasru/pada 😊. Zodpane is amazing. Kokan people are hardworking. Tku. Keep it up. Next year Pattu has chance to join for Kapani with his college friends. Special tks to Kaka 🙏
👍🙏सुंदर , छान,अप्रतिम, अविस्मरणीय अशीच चित्रफीत. निसर्गरम्य परिसरात गावाच्या ठिकाणीं गुरे चरावयास जाताना पाहायला मिळाली त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. भात कापणी, झोडणी हया शेतीविषयक गोष्टी अनेक दिवसानंतर श्री महेश गुरव काका तथा सरांच्या चॅनल चे सौजन्याने पहावयास मिळाले 👍म्हणून आम्ही त्यांचे आभारी, ऋणी आहोत. तांदळाची भाकरी, चवळी, कारल्याची भाजी छान असाच न्याहारी चा मेनू👍 👍सरतेशेवटी काकांनी गुणगुण लेले गाणे ही फारच छान👍वर्णनात्मक म्हणावयाचे झाल्यास पश्चिम जर्मनीच्या अव्वल मानांकित बोरिस फ्रांझ बेकर , जन्म दिनांक २२/११/१९६७, ५२ वर्षे, बेकर🎾 🎾🎾चे सन १९८५ साली केविंन कुरीन Kevin Curran वर मात करीत लॉन टेनिस विश्र्वातले ऐतिहासिक पाहिले विम्बल्डन विजेतेपद🙏असो..👍 देव बरे करो 👍 बेस्ट ऑफ लक 🙏 लक का गेम 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏धन्यवाद🙏 Free Lancer Conference Stenographer ⌨️🖲️💻🙏 Free Lancer Calligrapher 🌈🎨🖌️🎨🖌️🙏
व्हिडिओ छानच झाला आहे.यातीला नेमका कोणता शॉट आवडला असे बोलू शकत नाही.कारण पूर्ण व्हिडिओ शेतीवरील आहे तो एखाद्या पिक्चर मधील सिन नाही.तर हे वास्तव आहे.अरे असे वाटत होते का आपण ही तिथे असतो तर आपली पण भात कापायची. झोडायच इच्छा पूर्ण झाली असती. कारण आमच्या वेळी म्हणजे खूप पहिले.भात शेती करून घ्यायचे. अगदी अलगद भात खल्यातून घरात पडायचे.आम्ही काय लांबून पहायचो तेव्हढेच.पण खूप मजा.यायची.मोठी माणसे तिथे जाऊ.द्यायची नाहीत.म्हणायची पळा लांब व्हा आंगाला खाज येईल.पण तेव्हा खल्यामध्ये चिरा म्हणजे घराच्या बांध कामाला वापरतात तो चिरा ,. फाडी.टाकून त्यावर झोडतात.बरे मी काय तुला पुराण बोलीत बसली.व्हिडिओ पाहून खूप आनंद लुटला.कारण सगळे मिळून खेळी मेलीने काम करत होते. त्यात काकांचे गाणे मस्तच.असे काही पाहिजेच असते म्हणजे काम लवकर होते करायला हुरूप येतो.आणि दुसरे म्हणजे पत्तूना आणि तू भात कापताना खूप छान दिसत होतात आधुनिक शेतकरी राजा,हा शॉट खूप भारी वाटला.असे वाटत होते.व्हिडिओ पूर्ण होऊच नये .निदान एक वावर तरी वैभवला भात.कापताना पहावा.पण टाईम संपला.तरी बरे आज वेदिका नव्हती .नाहीतर वेदीकला बोला, असतेस काय वेदिका तू भात कापून.दाखव पाहू.बरोबर ना.बरे तर खूप मोठी कमेंट झाली.नंबर 1व्हिडिओ.
Kakan chya gaanya chi tar me Fan jhalei, kiti Speed ni Tey Bhat kapat hote, Sarva Jan Chan milun mislun kame karat hoti Jenva ki halli asa nahi baghayla milat, Thanks Ya Sunder Video Sathi
Thank you so much 🙏🏻 ho khup maja yete ekatra kam karayla kam pan fast hot gappa goshti karnyat maze kaka tr khup comedy ahet 😃😃😃 tumhala samajl aselach 😅🙏🏻🙏🏻
Loving and hard working people of my beautiful Konkan.
Thank you so much❤️🙏🏻
Masttach kaka ek .num.👍👌🏻
Thank you so much❤️🙏🏻
Thanks for Support❤️🙏🏻
खुप मस्त वीडियो काका एक नंबर गाणे 👌👌
मस्त गुरव कंपनी 👍👍
Dada khup mast aapla konkan lay bhari
🙏🏻❤️धन्यवाद मन:पूर्वक आभार❤️🙏🏻
एक no. मस्त video.
Thank you so much❤️🙏🏻
मस्त वाटला विडोयो👌
Thank you so much❤️🙏🏻
Chaan.. शेतीच्या कामाला एव्हडी माणसं हवीच तरच मजा 👍
Thank you so much❤️🙏🏻
Khupch chan video dada miss kartey khup he sare jai sivray
Thank you so much❤️🙏🏻
🚩Jay Shivray🚩
भात कापणी बघताना मजा आली .अस वाटल आपण पण.भात कापायला.शिकायला.पाहिजे. आपला कोकण मस्त आसा.
🙏🏻धन्यवाद आपले मन:पूर्वक आभार🙏🏻
Chaan aahe video..
🙏🏻धन्यवाद आपले मन:पूर्वक आभार🙏🏻
🥰असच सहकार्य राहुदे❤️
वा कोकण नाही बघीतले अजून पण आपल्यामुळे कोकणची प्रेमळ माणस बघायला भेटली आणि मजा आली.
धन्यवाद मनःपूर्वक आभार❤️🙏🏻
Lay bhari video dada
❤️🙏🏻धन्यवाद मन:पूर्वक आभार🙏🏻❤️
Nice. 17 years jaali last time mi bhat kapun nice bhava chan vidivo
Thank you so much bhava❤️🙏🏻
खूप छान माहिती दिली
Thank you so much❤️🙏🏻
लय भारी दादा
Thank you so much❤️🙏🏻
U have reserved farming traditions & technique
🙏🏻👍🏻
Maja gavi janar hoil ahaaa
👍🏻👍🏻
खूप छान👏✊👍
Thank you so much❤️🙏🏻
Kupach chan kaka pan mast
Thank you so much❤️🙏🏻
Thanks for Support❤️🙏🏻
खूप छान .
Thank you so much❤️🙏🏻
भात कापणी आमच्या पण गावी केली जाते पण वीडियो पाहताना आम्हाला खूप मजा आली. काकांची गाणी तर खूप छान वाटली.
Thank you so much❤️🙏🏻
Are va mast..
Thank you so much❤️🙏🏻
Mala ha video chup chan vatla, kakanche gane tar 👌
Thank you so much❤️🙏🏻
Excellent. Life in Konkan is very hard
Hats off to my Konkani loving people
Thank you so much❤️🙏🏻
Nice vedio.. Kaka chhan gaan gataat
Thank you so much❤️🙏🏻
Thanks for Support❤️🙏🏻
Tuze video khup chan aahe
Lavkar video yeu det
Thank you so much mitra❤️🙏🏻
मस्त आहे 👍
मित्रा हा एपिसोड खूप छान होता.
Thank you so much❤️🙏🏻
Kakancha video chan aahe olakhto aamhi
🙏🏻धन्यवाद आपले मन:पूर्वक आभार🙏🏻
Mast majja ali
Thank you so much❤️🙏🏻
मामांच गाण खूप छान आहे दादा
Thanks Runa👍🏻❤️
मी वाटूळ गाव पाहिला आहे video mast
👌🏻👍🏻 Thanks❤️🙏🏻
Hi वैभव,
वाह... खूपच छान....
बरेच वर्षांनी भात कापणी व झोडणी बघीतली...... विडिओ बघून जूने दिवस आठवलं.... ग्रेट... छान फोटोग्राफी...
धन्यवाद.... TC....
Thank you so much❤️🙏🏻
Gurve tooza video wow number 1
🙏🏻धन्यवाद मन:पूर्वक आभार🙏🏻
खूप छान वाटलं.. कारण मी तुमच्या कोकणात राहिलो आहे.. राजापूर लांजा सखरपा... सखरप्यात आमच्या सरांचं घर आहे.. आणि त्यांची आत्त्या राजापूर मध्ये.. त्या मुळे मी खूप फिरलो होतो.. धन्यवाद...
Thank you so much❤️🙏🏻
Khup Chan Dada Nice Video..👌👍👍👍
धन्यवाद मित्रा❤️🙏🏻
छान दाखवतात
Thanks❤️🙏🏻
Nice video Mitra
Thank you so much❤️🙏🏻
भातकापणी खूप छान मला माझे जुने दिवस आठवले काका गाणं छान गात होते.व्हिडीओ अप्रतिम झालाय 👍👌
जय शिवराय
Thank you so much & Thanks for Support❤️🙏🏻
भात कापणी व झोडणी पहिल्यांदा
मी पहिली. हे सर्व काम मेहनतीचं
आहे. फारच छान.
जय शिवराय.
जय महाराष्ट्र
Thank you so much❤️🙏🏻
Thanks for Support❤️🙏🏻
Jay Shivray🚩
Best video. Kaka la Sp.salam. jai kisaan.
Thank you so much❤️🙏🏻
छान व मेहनतीचा व्ही .डी.ओ.कोकनातील शेतकऱ्यांचे जीवन खुप कष्टांचे आहे सरजी .
Thank you so much❤️🙏🏻
खूप छान
Thank you so much❤️🙏🏻
Kaka lay bhari
Thank you so much❤️🙏🏻
Chan sundar gawala ahe ase watale amache gaw watulchya phude kondage
Thank you so much❤️🙏🏻
Ho kondage gaon mahit aahe mala
कापणी नि झोडणी पहायला छान वाटले 👍🏻
Thank you so much❤️🙏🏻
Mast
❤️🙏🏻धन्यवाद मन:पूर्वक आभार🙏🏻❤️
लय भारी सगलेच मस्त कामकरत होते बूवाचे गाणे छान होते👌👌
बुवा आमचे लयभारी😃
विडिओ छान झाला आहे, सर्वजण जीव लाऊनआणि मेहनत करून एकत्र कामं करतात ते बघून बरं वाटतं, त्यात तुझी आत्या फार मेहनती आणि अनुभवी वाटली. वैभव तू आणि पत्तूने छान भात कापलं. 👍
Thank you so much khup khup aabhar❤️🙏🏻
Ekadam zakas video
Thank you so much bhau & Thanks for Support ❤️🙏🏻
काकांचे गाणे मस्त वाटलं,👍👌
Thank you so much❤️🙏🏻
छान भात कापणी.करतात.सर्व मंडळीनी . तुमचे विडियो छान असतात भावा गुरव
Thank you so much saheb❤️🙏🏻
छान
Thank you so much❤️🙏🏻
I am also form same village
Very good 👍🏻👌🏻
अहो दादा झोडनी तर चालणार च पण काका च गान एक नम्बर .
Thank you so much❤️🙏🏻
Thanks for Support❤️🙏🏻
Masta 1no
Thank you so much❤️🙏🏻
Mazhi mavshi che gav. Mazhe bahin aste aate che mister. Malim
Waa chan👌🏻👍🏻
Kakan cha gaana bharich
Thank you so much❤️🙏🏻
खूप छान झाला हा ब्लॉग आणि काका गाणे ही खुप छान म्हणाले. 👌👌
Thank you so much & Thanks for Support ❤️🙏🏻
Nice
Thanks❤️🙏🏻
Dada tumcha video's madhun khup shiknya sarkhe,. Baghnya sarkhe aste me he school madhe Astana vachle hote zodapni, perni, malni, kapni .pan kadhi Ase baghitle navte te kase aste te aaj tumcha video madhun samjle. Kakanche gaane , nhyari , kapni saglech lay bhari👍 aseech ajun Navin Navin videos lavkar lavkar banva . 🙏🙏
Thank you so much pranjal. Tumchya sathich he sarv asat👍🏻🙏🏻
Kaka ek no😀👌🏻 Laay bhari gaatat😀. Bhaat khayla ani pachayla vel nahi lagat😜pan peraya pasun te jode parant🌾baap re kiti mahinat🙄👍🏻. Mast zala baat 🌾kapanicha video👌🏻👍🏻.
Thank you so much sonia maze kaka khup gamtishir ahet aani khup comedy pn kartat maja yete. Khar aahe tuz bhat shetimadhe suruvati pasun shevat parynt khup mehanat aahe aani ti mehanat aapala kokani shetkari nehami kartoch👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
@@JayMaharashtraRajapur Hoo te kakancha approach ne kale, te khup hasre ani hasavnare ahet😊. Haats off sarvya shetkarayna🙏🏻
Ho na khup bhari aahet kaka laybhari 😅😅👍🏻👍🏻
Nice dada
Thank you so much❤️🙏🏻
भात कापणे दाखविले झोडताना दाखविले बर वाटले काकांची गाणी आवडली वैभव शुभेच्छा पट्टुतुला पण शुभेच्छा
Thank you so much❤️🙏🏻
Superb!!
Thank you so much❤️🙏🏻
Thanks for Support❤️🙏🏻
Jai Shivrai, Vaibhav, regards to yr mom. Kapani of yrs, Pattu & yr mom is great. Uncle's singing is wow, really enjoyed it. Aatya's place is very nice. Pattu jumps like Vasru/pada 😊. Zodpane is amazing. Kokan people are hardworking. Tku. Keep it up. Next year Pattu has chance to join for Kapani with his college friends. Special tks to Kaka 🙏
Thank you so much mam🙏🏻
Thanks for Support❤️🙏🏻
सुंदर फिल्मांकन....
आमच्या साईडला शिझलेला तांदूळ अर्थात भात..
धान शेति
Thank you so much❤️🙏🏻
1 नम्बर
Thank you so much & Thanks for Support ❤️🙏🏻
Very nice song kaka number 1 tc
Thank you so much & Thanks for Support❤️🙏🏻
काका खूप उत्साही आहेत, धन्यवाद त्यांना व्हिडीओ छान होता
Thank you so much❤️🙏🏻
Thanks for Support❤️🙏🏻
👍🙏सुंदर , छान,अप्रतिम, अविस्मरणीय अशीच चित्रफीत. निसर्गरम्य परिसरात गावाच्या ठिकाणीं गुरे चरावयास जाताना पाहायला मिळाली त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. भात कापणी, झोडणी हया शेतीविषयक गोष्टी अनेक दिवसानंतर श्री महेश गुरव काका तथा सरांच्या चॅनल चे सौजन्याने पहावयास मिळाले 👍म्हणून आम्ही त्यांचे आभारी, ऋणी आहोत. तांदळाची भाकरी, चवळी, कारल्याची भाजी छान असाच न्याहारी चा मेनू👍 👍सरतेशेवटी काकांनी गुणगुण लेले गाणे ही फारच छान👍वर्णनात्मक म्हणावयाचे झाल्यास पश्चिम जर्मनीच्या अव्वल मानांकित बोरिस फ्रांझ बेकर , जन्म दिनांक २२/११/१९६७, ५२ वर्षे, बेकर🎾 🎾🎾चे
सन १९८५ साली केविंन कुरीन Kevin Curran वर मात करीत लॉन टेनिस विश्र्वातले ऐतिहासिक पाहिले विम्बल्डन विजेतेपद🙏असो..👍 देव बरे करो 👍 बेस्ट ऑफ लक 🙏 लक का गेम 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏धन्यवाद🙏 Free Lancer Conference Stenographer ⌨️🖲️💻🙏 Free Lancer Calligrapher 🌈🎨🖌️🎨🖌️🙏
धन्यवाद गिरीष साहेब खूप खूप आभार❤️🙏🏻
Kakanche Gane chhan hote 👌👌
City madhe rahun mala kahi Mahiti nahi tumchya videos mule sagli Mahiti milte aahe dhanyawad 🙏
Thank you so much & Thanks for Support ❤️🙏🏻
जय महाराष्ट्र जय शिवराय ⛳️
खूप मस्त व्हिडिओ दादा 👌✌️❤️
पहिल्यांदा बघितली भात कापणे आणि झोडणी 😇
जेवण खूप भारी दादा 😋😋
काकांचा गाणं मस्त😇👌💯🙏❤️..सांगली
Thank you so much bhava❤️🙏🏻
Thanks for Support❤️🙏🏻
Nice video
Thank you so much❤️🙏🏻
Thanks for Support❤️🙏🏻
Ekadam zakas
Thank you so much❤️🙏🏻
खूपच अप्रतिम,मिळून मिसळून केलेले कुटलेही काम अधिक उत्साहाने व जास्त होते. त्यात हुमर ट चे शाहीर! मग काय दुधात साखर! व्हिडिओ बद्धल धन्यवाद🙏
धन्यवाद काका❤️🙏🏻
Kakana big 👍👍💕
Thank you so much❤️🙏🏻
Very nice 👍❤️
Thank you so much❤️🙏🏻
@@JayMaharashtraRajapur wlc dada👍
@@JayMaharashtraRajapur jay shivray 🙏🚩
Jay Shivray Mitra🚩🙏🏻
Va mast ahey ha pan Video ani Kakan che kaka Yancha hata Varti bhakri ghevun khane khup avadle
Ho ti far juni paddhat aahe aani purvichi lok tashich jevaychi
Nice mast
Thank you so much❤️🙏🏻
Very nice
Thank you so much🙏🏻👍🏻
Mast 👍
Thank you so much❤️🙏🏻
Thanks for Support❤️🙏🏻
❤️❤️❤️❤️❤️mast
Thank you so much❤️🙏🏻
1 नंबर व्हिडिओ भावा आत्या आणि काका नी खूप मेहनत करतात आणि वैभव आणि प्रथमेश नी छान भात कापला 👍 काका गाणं छान बोलतात नमस्कार आई🙏👌👍
Thank you so much & Thanks for Support❤️🙏🏻
Very 👌
Thank you so much❤️🙏🏻
खरच आ पण सरव मिळून काम केले मदत केली की कामे लवकरच होता त तुमी खूप मदत केली खूप छान
हो नक्कीच एकीच बळ खूप मोठ असत सर्व काम पण पटापट होतात आणि मजा पण खूप येते😃❤️🙏🏻
Maz gav aahe he govil
Chan👍🏻👌🏻
व्हिडिओ छानच झाला आहे.यातीला नेमका कोणता शॉट आवडला असे बोलू शकत नाही.कारण पूर्ण व्हिडिओ शेतीवरील आहे तो एखाद्या पिक्चर मधील सिन नाही.तर हे वास्तव आहे.अरे असे वाटत होते का आपण ही तिथे असतो तर आपली पण भात कापायची. झोडायच इच्छा पूर्ण झाली असती. कारण आमच्या वेळी म्हणजे खूप पहिले.भात शेती करून घ्यायचे. अगदी अलगद भात खल्यातून घरात पडायचे.आम्ही काय लांबून पहायचो तेव्हढेच.पण खूप मजा.यायची.मोठी माणसे तिथे जाऊ.द्यायची नाहीत.म्हणायची पळा लांब व्हा आंगाला खाज येईल.पण तेव्हा खल्यामध्ये चिरा म्हणजे घराच्या बांध कामाला वापरतात तो चिरा ,. फाडी.टाकून त्यावर झोडतात.बरे मी काय तुला पुराण बोलीत बसली.व्हिडिओ पाहून खूप आनंद लुटला.कारण सगळे मिळून खेळी मेलीने काम करत होते. त्यात काकांचे गाणे मस्तच.असे काही पाहिजेच असते म्हणजे काम लवकर होते करायला हुरूप येतो.आणि दुसरे म्हणजे पत्तूना आणि तू भात कापताना खूप छान दिसत होतात
आधुनिक शेतकरी राजा,हा शॉट खूप भारी वाटला.असे वाटत होते.व्हिडिओ पूर्ण होऊच नये .निदान एक वावर तरी वैभवला भात.कापताना पहावा.पण टाईम संपला.तरी बरे आज वेदिका नव्हती .नाहीतर वेदीकला बोला, असतेस काय वेदिका तू भात कापून.दाखव पाहू.बरोबर ना.बरे तर खूप मोठी कमेंट झाली.नंबर 1व्हिडिओ.
खूप खूप धन्यवाद आई साहेब खूप छान वाटल वाचून कमेंट तुझा अनुभव खूप आहे एकून खूप छान वाटलं.
Thank you so much❤️🙏🏻
Thanks for Support❤️🙏🏻
Bhari re...mi pan yeu ka...vaibhav
Ha bhava yena👍🏻👍🏻
Kaka mast
Thank you so much❤️🙏🏻
काकाचा,गाणा,खूप छान, आहे
Thank you so much❤️🙏🏻
Kakan chya gaanya chi tar me Fan jhalei, kiti Speed ni Tey Bhat kapat hote, Sarva Jan Chan milun mislun kame karat hoti Jenva ki halli asa nahi baghayla milat, Thanks Ya Sunder Video Sathi
Thank you so much 🙏🏻 ho khup maja yete ekatra kam karayla kam pan fast hot gappa goshti karnyat maze kaka tr khup comedy ahet 😃😃😃 tumhala samajl aselach 😅🙏🏻🙏🏻
Ho Kaka Jey aley Bhat kapni Sathi madatila Tey baghunach Tyanchyatla mothe Pana disla
Ho nakkich khup lambun aale hote🙏🏻👍🏻
👍👍
❤️🙏🏻
Nice ha
Thank you so much & Thanks for Support ❤️🙏🏻
Jai Shivray🙏
Jay Shivray🚩
नमस्कार भाव मस्तआहे👍👍👍👍
Thank you so much bhava❤️🙏🏻
hello mast chhan tuje kankavli kakache gane donhi avadale, lanja and kankavli evadya lamb konti lagn jamavale, shetitil ladies kamgar expert ahet, bhat kapani fast zali, mast chhan
Thank you so much❤️🙏🏻
Thanks for Support❤️🙏🏻
खूप छान माझा शेतकरी
Thank you so much❤️🙏🏻
Arey Baba Tumcha Konkan ahech Tasa Sarvan nach Ved lavnara, Kash majha kuni asta Konkan madhe tar me nehmich aley aste Tithe
Aho aamhi aahot na konkanat tumhi ya koknat kokan aaploch asa❤️🙏🏻
Kaka maz gav govil ahe
Wa chan 👍🏻👌🏻