Ravindra Dhangekar | 'योग्य उत्तरं द्या, नाहीतर बिर्याणी घेऊन येतो', रविंद्र धंगेकर पुन्हा आक्रमक

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 тра 2024
  • Ravindra Dhangekar | 'योग्य उत्तरं द्या, नाहीतर बिर्याणी घेऊन येतो', रविंद्र धंगेकर पुन्हा आक्रमक #RavindraDhangekar #Congress #PuneCarAccident #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9 #loksabhaelection2024 #loksabhaelectionresult2024 #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #maharashtraloksabhaelection2024
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►UA-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : / @tv9marathilive
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

КОМЕНТАРІ • 348

  • @sumitmandhare6500
    @sumitmandhare6500 28 днів тому +580

    अशा व्यक्तीचा जर पुणेकरानी पराभव केला तर पुणे 5 वर्षे नक्कीच मागे राहील.

    • @atulbhabad9980
      @atulbhabad9980 28 днів тому +13

      Khry

    • @raghavg1006
      @raghavg1006 28 днів тому +15

      निवडून आले दादा

    • @vikramshinde3971
      @vikramshinde3971 28 днів тому +7

      Khara ahe

    • @user-td5ow5gf8r
      @user-td5ow5gf8r 28 днів тому +10

      एकदम बरोबर आहे असा माणूस पाहिजे

    • @DrAshani
      @DrAshani 28 днів тому +6

      बरोबर 👍

  • @Sonu-2545
    @Sonu-2545 28 днів тому +329

    सरकार किती ही भ्रष्टाचारी असू द्या
    विरोधातील एक जरी आमदार जनते प्रती इमानदारी राहिले तर अख्ख सरकार जमिनीवर येतो

    • @AniketGorade-uk9yz
      @AniketGorade-uk9yz 28 днів тому +13

      पण त्याच एका आमदाराला जनता पूर्णपणे पाठीशी असणे गरजेचे आहे

    • @don-hx5gt
      @don-hx5gt 28 днів тому +6

      Ata khaasdaar

  • @vishaldukare6135
    @vishaldukare6135 28 днів тому +379

    गरीबाचा नेता रवींद्र धंगेकर 🙏🏻

    • @PROWORLDPUNE
      @PROWORLDPUNE 27 днів тому +1

      😂😂😂 उत्तम विनोद

    • @atharvajoshi99
      @atharvajoshi99 27 днів тому

      😂😂😂😂😂

    • @user-ne2oi6me1v
      @user-ne2oi6me1v 27 днів тому

      ​@@PROWORLDPUNE मग तुम्हाला फक्त तो. फेकाडा मोदी अवडो का सुद्र रे मोड्रीच्यांनो

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 25 днів тому

      ​@@PROWORLDPUNEतुम्ही हेच करत बसा.

  • @AthviA474
    @AthviA474 28 днів тому +156

    11 आमदार आहेत पुणे मध्ये. पब आणि बार संदर्भात कोणी ब सुद्धा काढायला तयार nahi, एकच आमदार धंगेकर लढत आहेत, असे वाटतंय हे 10 आमदार हप्ते घेत असतील. तुम्हला काय वाटतंय पुणेकर.... 👍🙏

    • @ravindratapaswi3989
      @ravindratapaswi3989 28 днів тому +11

      बिल्डर लॉबी कारणीभूत आहे,पुण्याचे वाटोळे व्हायला

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 25 днів тому

      पुणे शहरात 11 आमदार कसे?

    • @AthviA474
      @AthviA474 24 дні тому

      @@milindsaner8269 हडपसर, वडगाव शेरी, कसबा, कोथरूड, खडवासला, आळंदी, पुणे छावणी, चिंचवड, शिवाजीनगर. भोसरी. पार्वती.

  • @niranjanbaburaopatil
    @niranjanbaburaopatil 28 днів тому +192

    खरा लोकप्रतिनिधी कसा असावा याच उत्तम उदाहरण म्हणजे धनंगेकर साहेब

  • @bomkarj
    @bomkarj 27 днів тому +69

    मी रवींद्र धंगेकर ❤❤❤❤❤ अशा थोर आमदारांचा मी फॅन आहे..याचा मला अभिमान वाटतो...दौंड.

  • @07j.
    @07j. 28 днів тому +166

    गोरगरीबाचा नेता धंगेकर.

  • @vikramraju4209
    @vikramraju4209 28 днів тому +279

    धंगेकर साहेब झिंदाबाद... आमचे सर्व भाजपचे आता काँग्रेस मध्ये येणार... कारण मुरलीधर अण्णा मोहोळ कुठे आहेत?

    • @yashrajbhapkar
      @yashrajbhapkar 27 днів тому

      चुनाव खतम, प्रचार खतम.
      मुरली असेल फार्महाऊस वर दारू पिऊन तल्ली. 😂😂

    • @user-pk6os1py2l
      @user-pk6os1py2l 27 днів тому +6

      मोहोळ झाले manage पैसै घेऊन😂😂

    • @atharvajoshi99
      @atharvajoshi99 27 днів тому

      Ghabru nko dhangekar la Peti Geli ki toh pn hoil😂😂😂😂

    • @SangitaKhetre-qt3di
      @SangitaKhetre-qt3di 27 днів тому +3

      दलाली पोहचली त्यांना

    • @maheshjadhav6219
      @maheshjadhav6219 27 днів тому

      मोहोळ ला पैसा मिळाले एक कोटी

  • @sagarthorat3411
    @sagarthorat3411 28 днів тому +127

    महाराष्ट्र मध्ये एक लंके साहेब आणि दुसरे धांगेकर साहेब खरंच लोकप्रतिनिधी असले पाहिजे ❤❤

    • @GovindDhage-er7ld
      @GovindDhage-er7ld 27 днів тому +4

      तिसरा ओमराजे निंबाळकर

    • @girishphalke3330
      @girishphalke3330 27 днів тому

      लंके हा स्वार्थी आहे... धांगेकर निस्वार्थी

  • @RAHULKUMAR-qh9zu
    @RAHULKUMAR-qh9zu 28 днів тому +95

    जी दोन मूल मृत्यु झालित त्यांची पार्टी कोनती हे सुध्धा न पाहता, त्यांच्या साठी लढनारा नेता प्रथम व्यक्ति पुणे 👏🏻👏🏻🙏🏻

  • @sagar_S918
    @sagar_S918 28 днів тому +141

    राजकारण आसो की काही पण विरोधी पक्षात राहून काम कसं करायचं ने धनगेकरानी दाखऊन दिले.सर्व सरकार अन् प्रशासन कामाला लावलं ..ग्रेट माणूस आहे धांनगेकर

  • @sushantkhot2381
    @sushantkhot2381 28 днів тому +125

    भावी मुख्यमंत्री.. धंगेकर ❤

  • @pbmate1315
    @pbmate1315 27 днів тому +40

    पुणेतील लोक मेले का?आरे दंगेकर ला साथ दया,

  • @harishtiwari6070
    @harishtiwari6070 28 днів тому +42

    एकट्यानेच घाम फोडलाय सर्वाना....
    सर्व सामान्य माणसाच्या न्याय हक्का साठी चवताडून उठणारा एकमेव आमदार रवींद्र धंगेकर.....

    • @krishna-cc2un
      @krishna-cc2un 28 днів тому

      याचा मी निकी घम काढणार

  • @Amol-qd7bk
    @Amol-qd7bk 27 днів тому +14

    Q . Who is dhangekar???
    Ans. पूर्ण सिस्टीम ला घोडा ,बैल लावणारा dashing dhangekar 😊😊,👍

  • @PrashantPatil-sr7zb
    @PrashantPatil-sr7zb 27 днів тому +51

    धंगेकर साहेब खासदार होतील की नाही माहित नाही पण जनतेची लढाई ते अशीच लढतील अशी खात्री वाटते...❤

  • @BHARATJAGTAP-tj5pm
    @BHARATJAGTAP-tj5pm 28 днів тому +65

    पुणे की पसंद मोरे वसंत सध्या काय करतात?
    मुरलीधर मोहोळ निवडणुकी नंतर आराम करतात वाटत.

    • @ravindragholap4707
      @ravindragholap4707 27 днів тому +8

      वसंत मोरेंना शाळा, अनाथाश्रम अशी किरकोळ नौटंकी केल्याची आणि पब सारख्या मोठ्या विषयाकडे दुर्लक्ष केल्याचा पश्चात्ताप होत असेल तर मोहोळ नेहमीप्रमाणे वरिष्ठ नेत्यांची सेवा कशी करायची या चिंतेत असतील.

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 27 днів тому +1

      Business men aahet te pan ..

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 27 днів тому +53

    धंगेकर भाऊ, INDIA गठबंधनचा मोर्चा सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश, निवडणूक आयुक्त आणि मीडियाच्या कार्यालयाकडे ही वळवा. हे फारच शेफारले आहे.

  • @prasadkode8004
    @prasadkode8004 27 днів тому +34

    पुणे कराणी एकजुटीने धंगेकरांच्या पाठीमागे रहाणे गारजेचे आहे

  • @umeshjadhavar3339
    @umeshjadhavar3339 28 днів тому +62

    Original leadership

  • @ssgarT
    @ssgarT 28 днів тому +29

    दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री निर्लज्ज आहेत, यांच्या स्वतः च्या रक्ताच्या माणसां वर अशी वेळ ईश्वर नक्की आणेल...

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 28 днів тому +23

    धंगेकर सर योग्य बोलत आहे जय शिवराय जय भीम 💙❤️ जय संविधान

  • @GaneshYadav-mq8bt
    @GaneshYadav-mq8bt 28 днів тому +43

    पुणेकरांचा प्रामाणिक माणूस या माणसाला आयुष्यात सोडू नका

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 27 днів тому +11

    ह़या देशाला धंगेकर साहेबांसारख़या नेत़यांची खुप गरज आहे अशा खुप खुप आयुष़य लाभो अशीआशा व़यकत करतो

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 28 днів тому +38

    पुण्याचा हिरा लोकनेता रवींद्र धंगेकर....👍👍✊✊✊✊✊

  • @MarutiKhane-wc6vu
    @MarutiKhane-wc6vu 27 днів тому +5

    अभ्यासू व्यक्तिमत्त्व मा. श्री. रविभाऊ धंगेकर साहेब.... 👍✌💪🙏

  • @kunalkhobragade1412
    @kunalkhobragade1412 27 днів тому +8

    तुकाराम मुंढे यांच्या मार्फत चौकशी करावी सत्य नक्कीच समोर येईल

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg 27 днів тому +5

    रवी भाऊ ग्रेट work...well done

  • @vijayraut8422
    @vijayraut8422 28 днів тому +34

    पुण्यातले इतर पक्षातील आमदार ह्या प्रकरणावर मूग गिळून गप्प आहेत, जनतेने अशा आमदारांना निवडून द्यावे का....

    • @Shetkari124
      @Shetkari124 27 днів тому

      Te hindu nastil tya mule landge yevu shakath nahi

  • @user-tz2ji1zx4u
    @user-tz2ji1zx4u 28 днів тому +32

    वसंत मोरे कुठे गेले..........फक्त मीडियावर प्रसिद्धीसाठी येतात......आता का बोलत नाही.........

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 28 днів тому +5

      अग्रवालने सर्वाना विकत घेतले

    • @anilshinde7851
      @anilshinde7851 27 днів тому +4

      तात्या नुसता बोलतो

    • @Maheshparande-zd6by
      @Maheshparande-zd6by 27 днів тому +3

      वसंत आता संत झालेले दिसुन येतय

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 28 днів тому +16

    खरा आमदार कसा असावा हे उत्तम उदाहरण दयावे पुणेकरानी तेंचा पराभव केला तर तो तेचा कमीपणा ठरेल

  • @MarutiKhane-wc6vu
    @MarutiKhane-wc6vu 27 днів тому +4

    फिक्स खासदार पुण्याचे.... रविभाऊ धंगेकर साहेब.... ✌👍🙏💪❤

  • @patilsubhash7928
    @patilsubhash7928 28 днів тому +27

    साहेब सर्व पुन्हा तुमच्या पाठीशी आहे प्रत्येक गोष्टीत असं लक्ष द्या आणि पुण्याला एक वेगळा च्या नावाचा पॅटर्न दाखवा

  • @Sahil28656
    @Sahil28656 27 днів тому +2

    धंगेकर साहेब मानलं राव तुम्हाला.. पूर्ण प्रशासन हलवून टाकलं तुम्ही.. 👍👌 लगे रहो..

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 28 днів тому +33

    प्रदिप भाऊ कापसे तु इतके दिवस होता कुठे??😂😂तु आलास की माझा दिवस चांगला जातो, मस्त बातम्या देतोस तु 😂😂

  • @ruchachauhan1196
    @ruchachauhan1196 28 днів тому +24

    Dhangekar for Pune

  • @sushant518
    @sushant518 27 днів тому +6

    धंगेकर एक सच्चा नेता....
    पण पुणे ची जनता builder मोहोळ ला च मतदान करणार आणि पुणे ची संस्कृृती ची वाट लावणार करण मोहोळ एक स्वतः builder आहेत..खूप bar पण आहेत मित्रांच्या नावावर

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu 27 днів тому +4

    Dhangekar जी तुम्ही सर्वांना पुरून उरला, सत्य बाहेर यावे आरोपींना शिक्षा व्हावी. तसेच संबंधित गैर व्यवहार, बेकायदेशीर काम करणार्‍यांची सह आरोपी करायला हवे.

  • @vasantjadhav7049
    @vasantjadhav7049 27 днів тому +3

    धांगेकर साहेब प्रामाणिक माणूस आहे. जी दोन मुलं मृत्युमुखी पडले. कुठलाही विचार न करता केवळ,तेही आपल्या मुलांसारखी,कुणाचे तरी मुलं आहेत ह्या विचाराने लढत आहेत. धांगेकार साहेब आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत. जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र.

  • @vasantjadhav7049
    @vasantjadhav7049 27 днів тому +3

    देशाला अशा प्रामाणिक माणसांची गरज आहे. जनतेनी अस्याच प्रामाणिक वक्ती सोबत राहणे आवश्यक आहे. जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @Amol-qd7bk
    @Amol-qd7bk 27 днів тому +5

    अशे 288 आमदरांपैकी 100 आमदार झाले तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम नक्की होईल
    Well done रवींद्र dhangekar 👍

  • @ajaysawant6732
    @ajaysawant6732 27 днів тому +5

    एकमेव ........पुण्याचा धांगेकर .....धनगेकर पुण्याचा ❤❤

  • @ashanadgouda6958
    @ashanadgouda6958 28 днів тому +25

    Good job u are doing

  • @bj_solanki
    @bj_solanki 28 днів тому +20

    Great leaders

  • @govindtiwar585
    @govindtiwar585 27 днів тому +2

    लोकांना आता समजले असे लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष मजबूत का असावा आणि विरोधी पक्षाचा नेता असावा तर रवींद्र धंगेकर साहेबां सारखा , रवींद्र धंगेकर साहेब आपले खूप खूप आभार एका सामान्य गरिबाला न्याय दिल्याबद्दल,

  • @singer...ps....7870
    @singer...ps....7870 27 днів тому +13

    धंगेकर is Brand

  • @nikhilnawale6722
    @nikhilnawale6722 27 днів тому +5

    मोहळ कुठे लपून बसले आहे.. अश्या माणसाला जर पुणे करणी निवडून दिले असेल तर काही नाही होऊ शकत पुण्याचे.. अजून क्राईम वाढणार हे मात्र नक्की

  • @ashokvyavahare9799
    @ashokvyavahare9799 27 днів тому +5

    कृपया धंगेकर साहेबांचा नंबर असल्यास DM करावा हि विनंती . "खरा आमदार "

  • @Pranav29175
    @Pranav29175 28 днів тому +8

    आसा माणूस पाहिजे, धगेकर साहेब जिंदाबाद, जबबरदस्त

  • @ganeshchavan5373
    @ganeshchavan5373 27 днів тому +3

    Salute to his work ,लोकशाही कशी सर्वसामान्यासाठी आहे आणि तिचा योग्य वापर कसा करावा हे सुद्धा धांगेकरांनी दाखवून दिले आहे .
    पुणेकरांनो या वाघाला जपा ✌️

  • @dinkartemak4741
    @dinkartemak4741 28 днів тому +21

    अशा ईमानदार माणसाला जया पुणेकरानीं जर मतदान दिल नसेल,अशा कपाळकरंटे काय लोकशाही टिकवणार,,

  • @jaysingkad2459
    @jaysingkad2459 27 днів тому +15

    ही चौकशी समिती वेळेसच घरी पाठवा...यांच्याकडून अपेक्षा नाही.
    धंगेकर एकटेच लढतात हे पुण्यनगरीचे दुर्दैव आहे, कट्ट्या वरचे नुसते मिसळ खायला एकत्र येतात का? अशा लोकप्रतिनिधींना पुणेकर धडा शिकवेल.. 🙏सलाम आमदार साहेब आपल्या धाडसाला!!

  • @shamjagdale1339
    @shamjagdale1339 27 днів тому +8

    गोर गरीबांचे कैवारी धगेकर दादा

  • @shankarrasal4624
    @shankarrasal4624 27 днів тому +3

    लोकशाहीतील खरा नेता

  • @sachinchavan3781
    @sachinchavan3781 27 днів тому +2

    अन्याय विरूध्द लढणारा एकमेव नेता म्हणजे धंगेकर साहेब✌👌

  • @bhagwantrangole393
    @bhagwantrangole393 27 днів тому +13

    बिरैणी च पार्सल अधिकारी नी बायको ला ही घेऊन जावे.लाज सोडलेले अधिकारी तळतळाट लागेल मुलांच्या आई वडिलांनाचा.

  • @patilsubhash7928
    @patilsubhash7928 28 днів тому +35

    चौकशी समितीची आई-बाबा वारले की मग आपण बिर्याणी घेऊन जाऊया

    • @Analysis565
      @Analysis565 27 днів тому

      आई बाबा कशाला बोलताय, असे चांगले शब्द कसं बोलताय....
      असं म्हणा.. त्यांच्या आई, बहीण, बायको झोपायला तयार झाले की बिर्याणी देऊ म्हण

  • @dattadevkar6174
    @dattadevkar6174 27 днів тому +5

    मानव आधिकार कार्यकर्ते , जेष्ठ वकील, वरीष्ठ सामाजिक कार्यकर्ते,निवृत्त रँक आधिकारी. हे या समितीत पाहिजे.

  • @vilasrathod3888
    @vilasrathod3888 27 днів тому +5

    ग्रेट लीडर

  • @saurabhbabhulkar8476
    @saurabhbabhulkar8476 28 днів тому +13

    सरकारी अधिकारी फार मुजोर, निर्लज्ज, अणि भ्रष्टाचारी झाले आहे
    यांच्या मध्ये कोण जास्त पैसा अणि मालमत्ता कमावतो याची जणू शर्यत लागली आहे
    या कर्मचार्‍यांना साधारण जनतेशी काही देणे घेणे नाही

  • @a.b.nashik515
    @a.b.nashik515 23 дні тому +1

    सूट देवू नाका
    सवलत नाही थेट लक्ष्य महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे रवींद्र धंगेकर साहेब

  • @nivrutidhebe5884
    @nivrutidhebe5884 27 днів тому

    अभिमान वाटतो साहेब तुमचा एक पुणेकर म्हणून

  • @shashikantjadhav7132
    @shashikantjadhav7132 27 днів тому

    रवींद्र भाऊ तुमच्या पाठीमागे पूर्ण महाराष्ट्र आहे

  • @amolmhatre9320
    @amolmhatre9320 27 днів тому

    खरच मनाचा मुजरा साहेब तुम्हाला,

  • @sanjaydeshmukh2956
    @sanjaydeshmukh2956 28 днів тому +9

    Good job

  • @adityagamerz3875
    @adityagamerz3875 27 днів тому +2

    बाकी पुण्याचे लोकप्रतिनिधी कुठे गेले

  • @user-xu4qk8ld5b
    @user-xu4qk8ld5b 27 днів тому

    एकदम योग्य भूमिका घेतआहे आमदार साहेब आपण

  • @shubham4136
    @shubham4136 27 днів тому

    What a man Rock ❤❤❤❤

  • @EklavyastudySamarth
    @EklavyastudySamarth 27 днів тому +2

    असे नेते असतील तर आम्ही कधीच भाजपला मतदान करायचो नाही

  • @rohanchavan8917
    @rohanchavan8917 27 днів тому +1

    Only Dhangekar 🔥👑💯

  • @sutejmane9578
    @sutejmane9578 27 днів тому

    पुणेकरांनी धंगेकर साहेबांना लोकसभेला निवडून द्यावे 🙏🏻

  • @JG-se7ei
    @JG-se7ei 27 днів тому

    भावी खासदार रवी भाऊ🤚

  • @InayataliSayyed-ng5wm
    @InayataliSayyed-ng5wm 27 днів тому

    नेता असावा तर धंगेकर सारखा नाही तर नसावा पुणे कर नशिब वान आहेत💯🇮🇳✋✋✋🇮🇳

  • @RamchandraLandge-mg7zx
    @RamchandraLandge-mg7zx 27 днів тому +4

    राईट मी घंगेकर

  • @hemantjoshi1382
    @hemantjoshi1382 25 днів тому

    रवी भाऊ तुम्ही एक नंबर आहात लढाऊ आहात अगे बढो....

  • @satishmote3077
    @satishmote3077 28 днів тому +13

    Punyacha dhanya wagh ravi bhau dangekar saheb

  • @shankargopatwad4961
    @shankargopatwad4961 25 днів тому

    धंगेकर साहेबा सारखे प्रत्येक जिल्ह्यात एक खासदार पाहिजे

  • @user-nq9ms8jw6l
    @user-nq9ms8jw6l 27 днів тому

  • @suraj1991able
    @suraj1991able 28 днів тому +5

    Ravi bhau Aamcha purn Vishwas aahe, tumhi konalahi sodnar naahi, hich apeksha 🙏🏻

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 27 днів тому +2

    अरे चंपा , उघडा डोळे पहा निट .....
    " धिस इज धंगेकर " .... 😂😂😂

  • @akshaytemkar5803
    @akshaytemkar5803 27 днів тому +1

    माणसातला देव माणूस....

  • @padmajahawaldar4319
    @padmajahawaldar4319 27 днів тому +1

    Free India from corrupt govt

  • @sandippadole8305
    @sandippadole8305 27 днів тому

    धंगेकर साहेब जिंदाबाद

  • @nitinrashinkar427
    @nitinrashinkar427 27 днів тому

    Congratulations saheb🎉🎉🎉

  • @user-fs2eo7ug3h
    @user-fs2eo7ug3h 26 днів тому

    खर बोलय की सख्या आईला राग येतो .धगेकर ओलं द बेस्ट भावी खासदार पुणे

  • @rushikeshdhore2292
    @rushikeshdhore2292 27 днів тому

    ❤धंगेकर पुणेकर ,बिल्ङर पैसे माज चौकशी समिती पैसे खाऊ आहे

  • @prashantdahihandepatil8913
    @prashantdahihandepatil8913 27 днів тому +2

    असा आमदार पाहिजे धंगेकर ग्रेट

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 27 днів тому

    रवी भाऊ खरंच अभिमान आहे तुमचा❤

  • @bapuraomalave6697
    @bapuraomalave6697 28 днів тому +5

    जे चुकीचं आहे ते लपवाछपवी पैश्यासाठी करु नका आर, आर पाटील यांची आठवण येते

  • @durgaprasadpadgaonkar4927
    @durgaprasadpadgaonkar4927 27 днів тому

    Dhangekar साहेबच येणार 👌

  • @kolekarvijay2384
    @kolekarvijay2384 27 днів тому

    Only Dhangekar saheb

  • @chandrashekharjathar7026
    @chandrashekharjathar7026 26 днів тому

    दोनजण मृत्युमुखी पडलेत त्यांना न्याय मिळावा यासाठी का जे आरोपी आहेत त्यांना सुटका मिळावी म्हणून ....नक्की काय कश्यासाठी चाललय.... धंगेकर आपण प्रकरण लावून धरत आहात....आभार 🙏

  • @Maratha699
    @Maratha699 27 днів тому +2

    Only dhangekar saheb

  • @ishwarlonari94
    @ishwarlonari94 28 днів тому +16

    Ravindra bhaou dhangekar fix khaasdaar honar pune madhe

  • @amolpawar9333
    @amolpawar9333 27 днів тому

    सुपर 🔥🔥🔥🔥🔥

  • @narendrapatil-qf3nz
    @narendrapatil-qf3nz 25 днів тому

    महाराष्ट्रातील जनतेला तुमचा अभिमान आहे. सामान्य जनते साठी लढणारा नेता. आज महाराष्ट्रात कुठे ही जा साधारण हीच परिस्थिती आहे. सरकारी अधिकारी दोषी माणसाच्या बाजूने रिपोर्ट बनवून त्याला वाचवित आहेत.

  • @vikasshitole125
    @vikasshitole125 27 днів тому

    गोरगरिबांसाठी लढणारा माणूस म्हणजे फक्त धंगेकर साहेब

  • @patahe7036
    @patahe7036 28 днів тому +2

    Dhangekarr sadha bhola mst msnus❤❤❤

  • @jaybharattonde2303
    @jaybharattonde2303 27 днів тому

    Super leader ravindra dhangekar

  • @akhtarpirjade8685
    @akhtarpirjade8685 27 днів тому +1

    पुणे पवारांचं असं बोललं जात होतं......आता पुण्याचा धंगेकर असं बोलतील...👍
    मोरे ची साथ हवी... ये वसंता...