भुरकवडी मैदानात फायनलचे मानकरी बादल आणी गल्लास टाॅपच्या सेमीत लढत |,maidan |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024

КОМЕНТАРІ • 7

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 22 дні тому +20

    बादल.. गल्लास... मस्त पळाली गाडी..फायनल ला तास नाय पलटी झाल पाहिजे होता.. ऐक दोन नंबर मधी उतरली असती गाडी.. पण नशीबच न्हवता म्हणायचं.. गुलालाचे मानकरी झाल्या बद्दल अभिनंदन.. धन्यवाद.. 🙏🙏💞💞

  • @viju21787
    @viju21787 22 дні тому +10

    बकासुर भुंगा ला नाव ठेवण्यापेक्षा हे दोघे जाबर च पळाले काल अस म्हणा, खरोखर लाजवाब पळाली गाडी शेवटी 50फुटात❤

  • @sureshtidke7697
    @sureshtidke7697 22 дні тому +7

    बादल आणि गलास खूप छान गाडी पाळली दोन्ही नंदि ना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा❤ बकसुर प्रेमी❤

  • @Aj-oo4zg
    @Aj-oo4zg 22 дні тому +6

    दिलीप ड्रायव्हर ❤❤❤

  • @anilwaydande8945
    @anilwaydande8945 21 день тому +2

    अभिनंदन पैलवान

  • @Kunu_op0001
    @Kunu_op0001 21 день тому +1

    Mumbai la aala hota palvan 👍🏻

  • @nikhilkale1242
    @nikhilkale1242 21 день тому +1

    Roj maidant ahe bhava interview gyayla bailnachi mahiti pahije tula dusrya pn