Vishnusahasranaam chanting

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 гру 2024

КОМЕНТАРІ • 51

  • @jyotiathale8154
    @jyotiathale8154 Рік тому

    नमो नारायणाय 🙏🍬🙏💐🙏💐

  • @anandpurohit4187
    @anandpurohit4187 2 роки тому +4

    आपटे साहेब आपल्या मुखातून विष्णू सहस्त्रनाम ऐकताना खूप छान वाटलं. खूप खूप बरं वाटले. आपला हा उपक्रम खरंच खुप स्पृहाणीय असाच आहे. आपल्या मासिकाची vargani पाठवत आहे.

  • @digambarmundale5034
    @digambarmundale5034 Рік тому +1

    वा. फारच सुंदर

  • @nutanjoshi4287
    @nutanjoshi4287 Рік тому

    खूप सुंदर उच्चार स्पष्ट शांतपणे म्हंटले आहे

  • @preetikale7483
    @preetikale7483 Місяць тому

    Khup chhan उच्चारण v savkash

  • @vandanaphadke2205
    @vandanaphadke2205 3 роки тому

    छान. अगदी सावकाश आणि स्पष्ट उच्चार आहेत. धन्यवाद. नमस्कार.

  • @kapilkuber3931
    @kapilkuber3931 2 роки тому

    काका नमस्कार जय श्रीराम आपली वाणी गोड असून पाठांतरला आनंद मिळतो

  • @kiranrahate4434
    @kiranrahate4434 3 роки тому

    Om namo bhagavate vasudevay khupach chan zhale sopi bhasha

  • @shakuntalashriramdeshpande2880
    @shakuntalashriramdeshpande2880 4 роки тому +2

    खुपच छान म्हणले आहे.
    श्रीपाद रेडीओ वर मी ऐकले.
    त्याच्यां कडून आपले नांव कळले
    मी रोज ऐकते विष्णुसहस्रनाम पोथी समोर ठेऊन🙏🙏

  • @archanahardikar6111
    @archanahardikar6111 3 роки тому

    खूपच छान🙏🙏🙏🙏🙏

  • @kanchanvarma6272
    @kanchanvarma6272 4 роки тому +1

    खुपच सोप्या पध्दती ने असल्या मुळे लवकर म्हणता येते 🙏🙏🙏

  • @shamkalyandeshpande
    @shamkalyandeshpande Рік тому

    मा.श्री.आपटेकाका
    श्री विष्णूसहस्र नाम वश्री भगवतगीता
    आपल्या सुस्पष्ट आवाजात ऐकत असल्यामुळे सहजपणे पाठ करता येतेआपणास मनापासून धन्यवाद,नमस्कार
    काका आपणास एक विनंती याप्रमाणेच श्री
    शिवसहस्त्रनाम स्तोत्र आपल्या आवाजात
    ऐकता आले तर आम्हाला पाठ करता येईल
    नमस्कार

  • @vinodvaidya5881
    @vinodvaidya5881 3 роки тому

    खुप छान वाटले

  • @bapujoshi
    @bapujoshi 3 роки тому +1

    खूपच छान
    व्यक्ति, समाज, वातावरण सगळे शुद्ध होतात

    • @kapilkuber3931
      @kapilkuber3931 2 роки тому

      धन्यवाद जय श्रीराम

  • @mahendraasai916
    @mahendraasai916 3 роки тому +1

    Best than the better of him to be a part of the show is going to be a part

  • @vidyanayak961
    @vidyanayak961 4 роки тому

    खूपच छान स्पष्ट उच्चार आहेत

  • @sumanchaudhari7549
    @sumanchaudhari7549 2 роки тому

    नमस्कार काका मी जळगाव जिल्ह्यातील सुरभि गृप मधे सहभागी झाले आहे रोज पाच आवर्तन करते

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 2 роки тому

    ओम नमो भागवते वसुदेवाय नमः 🙏🙏🙏💐💐💐🌹🌹🌹👌👌👌

  • @sujatakulkarni6227
    @sujatakulkarni6227 3 роки тому

    खुप छान आहे मी पण सहभागी आहे करीन

  • @kishorpanse8586
    @kishorpanse8586 2 роки тому

    Om namo bhagvate vasudhaiv 🙏🙏🙏

  • @sheetalambukar7341
    @sheetalambukar7341 4 роки тому

    अप्रतिम खुप सूंदर काका

  • @sachinphadke2318
    @sachinphadke2318 3 роки тому

    सुंदर

  • @meenalchandurkar7014
    @meenalchandurkar7014 Рік тому

    मला..आजचे सापडत नाही . जे दिसेल ते ऐकते.नमस्कार

  • @chhayaghotankar7490
    @chhayaghotankar7490 3 роки тому

    ॐ नमो भगवते वासुदेवाय

  • @sujatakulkarni6227
    @sujatakulkarni6227 Рік тому

    🎉❤

  • @purushottamlele7282
    @purushottamlele7282 3 роки тому +1

    आज २४ जानेवारीला ४ वाजता जो विष्णुसहस्रनाम म्हणण्याचा कार्यक्रमात भाग घ्यायचा आहे.त्याची कृपया link पाठवा

  • @chayagohad7904
    @chayagohad7904 4 роки тому

    हा व्हिडिओ माझ्या साठी खूप चांगला आहे ..

  • @umeshkulkarni5679
    @umeshkulkarni5679 2 роки тому

    मी शैलजाकुलकरणी तीन 3 आवरने केली

  • @shalakaredij7818
    @shalakaredij7818 2 роки тому

    🙏🙏🙏

  • @VarshaPatil-cm2jn
    @VarshaPatil-cm2jn 3 роки тому

    OM NAMO BHAGAVATE VASUDEVAY

  • @seethakumarikrovvidi6217
    @seethakumarikrovvidi6217 3 роки тому

    Om Namo bhagavathe Vasudeevaya
    🙏🙏🙏🙏🙏💐

    • @vidyatikhe8766
      @vidyatikhe8766 3 роки тому

      नमो भगवते वासुदेवाय

  • @kanchanichalkarnjikar6354
    @kanchanichalkarnjikar6354 4 роки тому

    , खूप छान म्हंटला आहे नमस्कार आपटे काकांना

    • @arunakulkarni4127
      @arunakulkarni4127 3 роки тому

      मी अरुणा कुलकर्णी व माझी मैत्रिण आनंदी गोले विष्णुसहस्त्रनामात सहभागी झालो.

    • @sulabhasutar756
      @sulabhasutar756 3 роки тому

      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @mrudulaprachand8536
      @mrudulaprachand8536 3 роки тому

      मी कल्पना प्रचंड वनमाला गडवईकर संध्या शिंदे भोपाळ सहभागी झालो.खुप छान वाटल व आनंद आला

    • @sharadchandralimaye9339
      @sharadchandralimaye9339 2 роки тому

      @@mrudulaprachand8536 mnmj

  • @pitambarphegade7560
    @pitambarphegade7560 3 роки тому

    रोज एक वेळा ऐकण्याचा प्रयत्न करेल।

  • @sujatakulkarni6227
    @sujatakulkarni6227 3 роки тому

    नमस्कार काका सहभागी आहे

  • @shamkalyandeshpande
    @shamkalyandeshpande Рік тому

    नमस्कार काका
    आपल्या सुस्पष्ट व सुश्राव्य वाणीमुळे श्री
    विष्णूसहस्र नाम वश्री भगवतगीता पाठ करता आली याप्रमाणेच श्रीशिवसहस्त्र नाम म्हणण्यास आपले मार्गदर्शन मिळावे ही
    मनापासून आपणास विनंती

  • @medhapatankar8929
    @medhapatankar8929 4 роки тому +1

    मला विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र ह्या गृप मधे सहभागी व्हायचे आहे काय करावे लागेल?

  • @shraddhasangit7435
    @shraddhasangit7435 2 роки тому

    मी रोज ८ पाठ करणार आहे.

  • @dinkardabde3725
    @dinkardabde3725 3 роки тому

    🙏🙏🙏.

  • @sharadchandralimaye9339
    @sharadchandralimaye9339 3 роки тому

    Darroj ekadatari mhatale pahije.

  • @sudhirdeodhar513
    @sudhirdeodhar513 3 роки тому

    मी सुधीर देवधर (२७३२०)