देवा स्वामी समर्थां टायगर ला लवकर बर वाटुदे. बिचार् त्रास होत असेल त्याला. ताई टायगर ची काळजी घ्या. हे पिलू आता आमच्या घरातील एक आहे.त्याला काही झाले कि वाईट वाटे हो ..😪
3:32 ताई टायगर लवकरात लवकर बरा होऊन दे अशी येथील आमचे श्रावणात सोमवारी आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना केली आहे आपले व आमचे कुटुंब एक आहे कुणाची नजर न लागो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करत असतो काळजी घ्या टायगरची गुणी बाल आहे लवकर बरा होणार कुटुंब एवढ काळजी घेतय. किती छान समजावता छान सहकार्य करतोय. घरी एखाद मुल पोर आजारी असल की प्रथम आईलाच काळजी वाटतेय जीव कासावीस होतो तिचा बर होवु पर्यत.
Yes tiger la najar lagli aahe ,tumhi roj roj kahi na kahi post karat rahilya var asach honar , tyachi Nazar utarun gya aani post Kami Kara bichara to suffer kartoy .
ताई तुझी सतत ची वायफल बडबड जरा कमी कर, डॉ ला व्यवस्थित चेक करून उपचार करू दे, डॉ काय सांगतात, ते ऐकणा. मला मान्य आहे तुम्ही व्हिडीओ काडून युट्यूब ला टाकत आहे. डॉ ला पण कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्या.
बरोबर आहे तुम्हाला माझी बडबड वाटत असेल पण हे सर्व मी टायगर साठी करत आहे कारण टायगर शी असं बोलावं लागतं नाहीतर त्याने डॉक्टरांना हात देखील लावून दिले नसते म्हणून सतत त्याच्याशी बोलते मी समजून घ्या
@@thegerman4946 ओके ताई आपण "पशुसेवा हिच ईश्वर सेवा" प्रमाणे श्वाणाची काळजी घेत आहात हे पाहून मला फार बरे वाटले. माझ्या ह्या प्राणी पशुप्रेमी ताईला व त्यांच्या परिवाराला सुख शांती लाभो हिच देवाकडे🙏🙏 प्रार्थना! ताई शुभ दीपावली 👍👍💐💐
Tumii tyala te galayat collar ghlatay na chukich ahe plss te use karuu naka tyanii swelling cha tras hoto dogs laa khechlamule.......tyala te chest belt yeto na tooo ghalat jaa comfortable rahil too chaticha belt yetona to lawa tyala plss 🙏
काय झाल टायगर ला एकदम लवकर बरा हो टायगर . कश्या आहात आई तुम्ही i miss you all. Get well soon tiger. Please reply kara aai MI pan aajari aahe kalpasun Mala pan Bara nahiye Dok dukhtay khup taap Pam aalay . Tumchi aathwan aali mhanun vlog baghitla. Please reply kara aai
तू बरा आहेस का प्रथमेश खूप दिवसांनी कमेंट केलीस सारखा सारखा कसा आजारी असतोस रे तू 😔 एकदाच डॉक्टरला दाखव ना काय प्रॉब्लेम आहे प्रत्येक वेळी आजारी असतो टायगर चा थोडा गाल सुजलाय पण होईल नीट लवकर तसं मी त्याला रोज गरम पाण्याने शेकवते आणि मेडिसिन देखील चालू आहेत तुही लवकर बरा हो बेटा 👍🏻
@@thegerman4946 . Thanks aai. Sakshi Tai la sanga me yetoy rakhi bandhayla ghari. Yeu na . Sakshi Tai ya bhavala rakhi bandhshil na . Tu mazhi SakkhiTai aahes. Aai please reply kara comment la
Tai khuup kalji ghya tyachi , tyane Jevan sodle naahi paahije ashe khup case baghitle aahet mi . seriously ek Chanel aahe tyavhe pn dog cha same problem hota but dog chi condition khup kharab jhali hoti mi Chanel cha name saangto bagha ekda sumeet bhawa plz bg. Ritik dog kennel video sub- redking rip
डोन्ट वरी टायगर आता ठीक झालेला आहे त्याने काही जेवण सोडलेले नाही मस्तपैकी आहे तो धन्यवाद तुम्ही खूप काळजी दर्शवता आज चा साडेतीन चा व्हिडिओ पहा तुम्हाला सर्व काही समजून येईल टायगर कसा आहे तो 👍🏻🙏🏻
असं बोलत राहायला लागतं नाहीतर टायगर शांत बसलाच नसता आणि त्याने कोणतीच ट्रिटमेंट करून दिली नसती प्रत्येकाला प्रत्येकाची माहिती असल्यामुळेच बोलतो उगाचच कशाला बडबड करत बसेल 👍🏻
ताई टायगर नक्की चांगला होणार❤
Tigar la najar lagli najar kada na love you so much dear tiger God bless her 😘😘😘💞💞💞🔥🔥🔥👌👍🙏
मुका प्राणी असला तरी त्याला किती समजत आहे.मला डॉक्टर कडे आणले आहे.खूप गुणी आहे.टायगर लवकर बरा हो.आणि मस्ती करत राहो.
देवा स्वामी समर्थां टायगर ला लवकर बर वाटुदे. बिचार् त्रास होत असेल त्याला.
ताई टायगर ची काळजी घ्या. हे पिलू आता आमच्या घरातील एक आहे.त्याला काही झाले कि वाईट वाटे हो ..😪
3:32 ताई टायगर लवकरात लवकर बरा होऊन दे अशी येथील आमचे श्रावणात सोमवारी आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना केली आहे आपले व आमचे कुटुंब एक आहे कुणाची नजर न लागो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करत असतो काळजी घ्या टायगरची गुणी बाल आहे लवकर बरा होणार कुटुंब एवढ काळजी घेतय. किती छान समजावता छान सहकार्य करतोय. घरी एखाद मुल पोर आजारी असल की प्रथम आईलाच काळजी वाटतेय जीव कासावीस होतो तिचा बर होवु पर्यत.
madam Dr ahat tumich serv sangta
टायगर खूप छान आहे. शहाणा आहे. घरच्या सर्वांवर त्याचा खूप जीव आहे. मम्मीवर तर खूपच. ❤
कीती गूणी आहे ना टायगर मला त्याला बघायच आहे मला खूप आवडतो तयाला लवकर बर वाटूदेत
Yes cheek is swollen, good you took him to doctor. Get well soon tiger.
He is like a child, scared of doctor. But really a well behaved dog.
टायगर लवकर बरा हो सदैव निरोगी रहा खूप मस्ती कर
टायगर लवकर बरा हो असे पाहताना वाईट वाटले पण तु मस्ती करतानाच आवडतो ❤❤❤ लव यू टायगर
Om Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🌷🌷🌷🌷 Swami Tigerla Lavkar Bare Kara
लहान मुलांनसारखं पळतोय 😍
❤ love you tiger , take care ..... Get well soon
खूप ग्रेट आहात लोक पाळतात म्हणून तुम्ही पालत नाही फॅमिली मेंबर सारखी काळजी घेता 👍👍
टायगर लवकर बरा हो.
Tai tumchya tiger bagetale tr aamchya Tyson che athavan aale .. same aasch karcha .. love u Tiger ..
Tigerla Najar Lagli
Kiti non stop bolate hi bai... Nidan dr. Cha clinic madhe tari limited bola..
Tiger cutieeeeeeeeee get well soon
ताई टायगर चीं काळजी घ्या लई हुशार आणि प्रेमळ आहे तो मी सर्व विडिओ बघतो त्याचे
Kup suzloy pan tigar la ami lok support karto tigar ahe to tela kahi honar nahi tigar cha big fan mala sort out de ajay tigar sanga please ❤❤❤❤❤
Madam fishdeu naka pls jaibhim tigerla
H
Yes tiger la najar lagli aahe ,tumhi roj roj kahi na kahi post karat rahilya var asach honar , tyachi Nazar utarun gya aani post Kami Kara bichara to suffer kartoy .
Tumhi khup kalji ghetay tai Tiger chi ❤
Majhya shadow cha pan asach jhala hota madam ghabru nka 😊
ताई तुझी सतत ची वायफल बडबड जरा कमी कर, डॉ ला व्यवस्थित चेक करून उपचार करू दे, डॉ काय सांगतात, ते ऐकणा.
मला मान्य आहे तुम्ही व्हिडीओ काडून युट्यूब ला टाकत आहे. डॉ ला पण कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्या.
बरोबर आहे तुम्हाला माझी बडबड वाटत असेल पण हे सर्व मी टायगर साठी करत आहे कारण टायगर शी असं बोलावं लागतं नाहीतर त्याने डॉक्टरांना हात देखील लावून दिले नसते म्हणून सतत त्याच्याशी बोलते मी समजून घ्या
@@thegerman4946
ओके ताई
आपण "पशुसेवा हिच ईश्वर सेवा" प्रमाणे श्वाणाची काळजी घेत आहात हे पाहून मला फार बरे वाटले.
माझ्या ह्या प्राणी पशुप्रेमी ताईला व त्यांच्या परिवाराला सुख शांती लाभो हिच देवाकडे🙏🙏 प्रार्थना!
ताई शुभ दीपावली 👍👍💐💐
तुम्ही त्याची काळजी घेता पण काही वेळा तुम्ही खुपच कडक वागता. त्याला कोडुन ठेवता तेव्हा खुपच वाईट वाटते. टायगर शहाणा आहे...
अहो ताई फक्त व्हिडिओ पुरतेआहे समजून घ्या
👍👍👍
Take care bacha
आमचा पण भैरवनाथ सेम आहे
काय झालं टायगर ला ताई
Kachani suzlay kay mahit. Maza jimy pan asach karaycha.
Tumii tyala te galayat collar ghlatay na chukich ahe plss te use karuu naka tyanii swelling cha tras hoto dogs laa khechlamule.......tyala te chest belt yeto na tooo ghalat jaa comfortable rahil too chaticha belt yetona to lawa tyala plss 🙏
नक्की घेईन त्याला बेल्ट मी तसा धन्यवाद🙏🏻
@thegerman4946 hoo plss ghya lowkar tylaa body belt gheun yaa plss
@thegerman4946 Ani video banwun takaa plss maza sathi...Mala khup changal watel
Tiger ❤❤
Asach hot te aamchya dog mhnje amchi bhuri ..pan tich 4 tasane kami zal ..aamhi la firlo khup
अरे बापरे कीती गाल सूजला😂
Tigar lavkar thek ho
काय झाल टायगर ला एकदम लवकर बरा हो टायगर . कश्या आहात आई तुम्ही i miss you all. Get well soon tiger. Please reply kara aai
MI pan aajari aahe kalpasun
Mala pan Bara nahiye
Dok dukhtay khup taap Pam aalay . Tumchi aathwan aali mhanun vlog baghitla. Please reply kara aai
तू बरा आहेस का प्रथमेश खूप दिवसांनी कमेंट केलीस सारखा सारखा कसा आजारी असतोस रे तू 😔 एकदाच डॉक्टरला दाखव ना काय प्रॉब्लेम आहे प्रत्येक वेळी आजारी असतो टायगर चा थोडा गाल सुजलाय पण होईल नीट लवकर तसं मी त्याला रोज गरम पाण्याने शेकवते आणि मेडिसिन देखील चालू आहेत तुही लवकर बरा हो बेटा 👍🏻
@@thegerman4946 . Thanks aai. Sakshi Tai la sanga me yetoy rakhi bandhayla ghari. Yeu na . Sakshi Tai ya bhavala rakhi bandhshil na . Tu mazhi SakkhiTai aahes. Aai please reply kara comment la
@@thegerman4946 . तुम्हाला मी सख्ख्या आई सारख मानतो . तुमचा मी लाडका आहे ना आई. Please reply karun sanga
हॊ 😄
@@thegerman4946 . Thanks
Ani hya dr kade naka jau tumhi..rajawadi hospitl chya tithe alwasycare mhanun ahe baga tithe java
काय झाल ताई याला
मच्छी मुळे पण खाज येते, त्या मुळे स्किन पण कोरडी होते, त्याला मच्छी नका देऊ,,
अच्छा पण मच्छी मी खूप महिन्यांनी आणि एकदाच दिली होती पण यापुढे नाही देणार 👍🏻
Tai tumcha tigar kiti dnayanik aany samjdar aahe tyala lavkar bara kara muka prany lavkar nit hovo .
Khup jast bolta tumhi. Jara gapp basa na.
Sai Baba 🙏 lovkr bara kara ❤❤ tiger la ❤
Tiger tula kahi nahi honar tu Bara honar.
Tagudi la kahi jhal tar jiw asa bechain hoto tumihi tychya sobar aslyki bar watat
Infection zala asel
काय झाल आहे टायगरला
Tiger jaldi acha ho jayega
Get well soon Tiger bro❤
Tc tagudi ❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
कशामुळे झाला आहे असे
❤❤❤❤❤❤😅😅😅😅
Tai khuup kalji ghya tyachi , tyane Jevan sodle naahi paahije ashe khup case baghitle aahet mi . seriously ek Chanel aahe tyavhe pn dog cha same problem hota but dog chi condition khup kharab jhali hoti mi Chanel cha name saangto bagha ekda sumeet bhawa plz bg. Ritik dog kennel video sub- redking rip
डोन्ट वरी टायगर आता ठीक झालेला आहे त्याने काही जेवण सोडलेले नाही मस्तपैकी आहे तो धन्यवाद तुम्ही खूप काळजी दर्शवता आज चा साडेतीन चा व्हिडिओ पहा तुम्हाला सर्व काही समजून येईल टायगर कसा आहे तो 👍🏻🙏🏻
Body belt lavaycha tyala
सुज खूप आहे. दुखत असेल हो.
हॊ ना मावशी 😔
Mase deu naka
tumich serv bolta Dr che kam halke karto kiti bai badbad karte
Badmashi chavli asel ❤
एवढे बडबड😮
😂😂😂😂
Kiti boltat tai Dr cha clinic madhe. Shanta Raha jara. Irritate hota.
असं बोलत राहायला लागतं नाहीतर टायगर शांत बसलाच नसता आणि त्याने कोणतीच ट्रिटमेंट करून दिली नसती प्रत्येकाला प्रत्येकाची माहिती असल्यामुळेच बोलतो उगाचच कशाला बडबड करत बसेल 👍🏻
Aaplya balala najar lagte mganun publicity karaychi naste maza kade pan chiku ahe
Kam nstan ka
Lavkar bara ho
टायगर तुला काही नाही होणार बाबु❤
Kiti bad bad karta ho tumhi. Tumachya tondala meter basavala pahije.very irritating.
Kitna bud bud. Tiger bud bud sunkar aur bimaar ho jayega.
Ti suz utrun jail aas hot
Ok 👍🏻🙏🏻🙏🏻
नॉन स्टॉप बडबड! 😡😡
मुका प्राणी असला तरी त्याला किती समजत आहे.मला डॉक्टर कडे आणले आहे.खूप गुणी आहे.टायगर लवकर बरा हो.आणि मस्ती करत राहो.