Kalyan Rain Live: डोंबिवलीत पावसाची जोरदार बॅटिंग, पाहा काय सुरू आहे नेमके डोंबिवली स्टेशन परिसरात

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024

КОМЕНТАРІ • 11

  • @hemantdevotional4995
    @hemantdevotional4995 2 місяці тому +2

    नाले सफाई झालेलीच नाही बहुतेक ठिकाणी.रस्ते खड्यात की खड्डा रस्त्यात हेच कळत नाहीये.हे सामान्य जनते चे चाललेले हाल .लाज वाटली पाहिजे या सरकारी लोकांना.यांनी जनतेला वेठीस धरले आहे नुसते .नुसता वैताग आणला आहे या राजकारणी लोकांनी.लाजा वाटल्या पाहिजेत यांना.

  • @shashijadhav7374
    @shashijadhav7374 2 місяці тому +1

    Dhanyvad

  • @arunsakpal6719
    @arunsakpal6719 2 місяці тому +1

    मराठी नीट कशी असते.

  • @amarpatil1429
    @amarpatil1429 2 місяці тому

    1 no. Tai

  • @manishaacharekar9060
    @manishaacharekar9060 2 місяці тому +1

    अहो मॅडम जरा मराठी नीट बोला

  • @siddhesh18patole
    @siddhesh18patole 2 місяці тому +1

    काही पण लोकमत बातम्या देतात का? मोठ्या गावात ल्या खाडी वर तेवढा च पाणी असतं भरती असल्यावर...... लोकमत ने तुमच्या ह्या रिपोर्टर ला दरदिवशी पाठवा आमच्या खाडी वर नेहमी खाडी वर पाणी दिसेल त्यांना😅

    • @bhushaninamdar2768
      @bhushaninamdar2768 2 місяці тому

      Agadi barobar. Thodasa jasta aahe atta. Pani sathla aahe, pan hya madam na chikhala madhe utaraycha nahiye mhanun low lying area madhe jaat nahiyet.

  • @noorpathan953
    @noorpathan953 2 місяці тому +1

    😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮

  • @vikrantuchgaonkar3610
    @vikrantuchgaonkar3610 2 місяці тому

    चार मिनिटांत 31 वेळा या ठिकाणी हा शब्द बोललात हो तुम्ही.

    • @bhushaninamdar2768
      @bhushaninamdar2768 2 місяці тому

      😂 ka bara ati kartat he navkhe news reporters, Je, matra, garjecha, ha jo aahe, ya thikani, ityadi... Kasa jamta hyanna ho. Ghari boltat tasa ka nahi bolat he? Shivay he jhala, amuk mhanu naka, je asel hya hi shabdancha anavashyak vapar kela aahe ya thikani. 😂