Journalist Reaction On Raigad Loksabha : अनंत गीते की सुनील तटकरे? बाजी कोण मारणार?
Вставка
- Опубліковано 21 тра 2024
- #abpmajha #abpमाझा #Raigadjournlist #Loksabhaelection #Abpmajha
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates
निष्ठावंत शिवसैनिक म्हणून अनंत गीते साहेब विजय असो 🎉🎉🎉
Pp
सकल कुणबी समाज गीते याच्या पाठीशी आहे
कुणबी समाजासाठी गीते साहेब यांनी 35 वर्षात काय केले
यूपी बिहार नाही हा महाराष्ट्र आहे..
मतदार काम करणाऱ्याला मत देतो
जातीला फाट्यावर मारतो
कुंणबी बादशाह कोकणात अंनत गीते विजय
गित्ते नो
Only ttkre
@@ramakrishnakolhe7499Gite saheb no tatkare 😂
भावा कस झालाय मतदान कारण काही लोक सांगतात न्यूज वाले गीते साहेब पुढे आहेत, काही सांगताय तटकरे आहे पुढे?@@hareshpawarpawar2193
@@ramakrishnakolhe7499अफाट शिक्षण आणि बेफाट प्रगती😂
@@ramakrishnakolhe7499tatkare padnar
फक्त शिवसेनेची मशाल❤ आनि गीते साहेब
गिते साहेब विजय असो
गिते साहेब लाखाणं येणार 😎😎😎 व्हिडीओ pahachya आधीच सांगतो 👏🏻😂😂😂
फक्त माननिय गिते साहेब ❤
फक्त निष्ठावंत अनंत गीते साहेब 🚩🚩
हे नक्की पत्रकर आहेत की तटकरे चे कार्यकर्ते
आहेत
Absolutely right
Paisa boltoy
गिते निवडून येणार 👍👍
मी ही गवळी आहे पण हा बंडागळे तटकरेचा चटया असल्या सारखा बोलतोय
हे सर्व न्यानी स्थनिक पत्रकार 4 तारखेला दिसले तर बरे होईल का पळून जातील 😂😄😜
अनंत गीते 100 टक्के विजयी होणार आहेत हे त्रिवार सत्य जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय असो ज्येष्ठ शिवसैनिक जय सातारकर जय हिंद
अनंत गीते योग्य नेते
तटकरे ने भ्रष्टाचारात कमावलेले 500 रू प्रत्येक मतास दिले हे सारे काही पत्रकार सांगणार आहेत की नाही????
Mahad madhe 100 rs 200 rs vatle Shinde gatacha karyakartyani tari pan tatkare yet nahi 100% lokani matadan gite la kele aahe
Hatkalagle madhe paise vatel 400 rs per vote
कुनबी समाज नारायण राणे ला मत देणार नाही मराठा ठाकरे ऊधदव साहेब यांना धोका देणार नाही
जी पत्रकार परिषद घेताना पत्रकार ती सुनील तटकरे ची माणसं आहेत अनंत गीते 90 हजार मतांनी🚩
Only शिवसेना ❤️
ज्याने पवार साहेबांना या वयात सोडलं ते नक्कीच पडणार
अनंत गीते साहेबच विजयी होणार आहेत नक्कीचं❤
Muslim vote one side 98% gite la parle ahet khota khota bola Nako
खरच का भाऊ न्यूज वाले म्हणताय मुस्लिम मतदान तटकरे ला पडलाय! ग्राउंड वर कस झालाय?
C@@randhirkute822GITE VIJAI HOTIL
@@randhirkute822 news wale kahi pan boltat khota khota
@@farhanhurzuk7942 तु सांगतोय तस आहे म्हणल्यावर गीते साहेबांचा विजय पक्कं आहे 💯🔥
@@randhirkute822 cheating nahi zhali evm ghotala nahi zhala tar nakki 100% gite 1 lac + vote ni nivrun yetil
गीते साहेब जिंदाबाद,
अनंत गीते
सुनील तटकरे यांनी खासदार असून कधी गावोगावी त्यांनी चालत जाऊन रस्ते ची पाहणी केली काय त्यांचे फंड पास होते पण ते रस्त्याला उपयोग होत नाही कार्यकर्त्यांच्या खिशात जातात बंगले बांधतात नावाला एक-दोन रस्त्याचे कच्चे काम करून देतात म्हणून सुनील तटकरे मोदी सरकार सलाम राम राम पुन्हा रायगडमध्ये मोदी सरकार नको फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
अनंत गीते साहेब पून्हा रायगडचे खासदार.
Only Tatkare Saheb ⏰
संपूर्ण मतदार संघात खुलेआम पैसे वाटप झाले आहे हे स्वतः स्थानिक मतदार सांगतात जर हि गोष्ट खरी आहे तर गिते विजयी होणार हे नक्की
अहो, अनंत गीतेच विजयी होणार आहेत
फक्त आणि फक्त अनंत गिते साहेब फक्त मशाल🔥🔥🔥
अनंत गीतेने माझ्या कुणबी समाज्या करता काय केलं,,,,हे ,,,ही ,,या प्रवक्त्याने सांगावं
अनंत गीते विजयी होणार 🚩
4 जुन ला खरा आभ्यास पञकार यांचा समजेल काय ते
हे चिपळूण शहरामधील मधील पत्रकार आहेत रायगड मतदारसंघातील पत्रकारांना विचारलं तर जास्तच योग्य होईल
Yaveli Jar BJP me 80%support kela nasel tar Anant Gite nivdun yetil tasech raigad Che Muslim tatkare lach madat karnar karan tatkare ne nehmi tyanna support kelay taymanane gite kadhi gela nahi aani janar pan nahi
No muslim vote to तटकरे
Nahi o geete sahebana muslim mate jast padle asle tari tatkare ni muslimache paya padun .... muslim lokana sangeetle ki jar bjp muslim virodh kela tar rajinaama deto ...ase sangat muslim an chi kahi madat milvili ....tari geete sahebanach jast mate padli 70 takke muslim geete 30 takke tatkare
४ तारखेला फक्त ऐकचं आवाज कहो दिलसे तटकरेसाहेब फिरसे....!⏰️❤️
Muslim only gite saheb.. 🎉
पत्रकार महोदय,पहिल्यावेळी रमेश कदम हे तिसरे उमेदवार होते म्हणून गीते साहेब फक्त 2100मतांनी निवडून आले. दुसऱ्या वेळी शेकापच्या जयंत पाटलांनी उमेदवार दिला नाही, तर राष्ट्रवादी बरोबर आघाडी केली म्हणून गितेंचा पराभव झाला. आता शेकाप शिवसेना UBT बरोबर आहे.
प्रत्येक घटकांना तटकरे नी मजबूत पाकिटे देवून मॅनेज केले होते. अगदी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, गाव पातळी वरिल अगदी भुरट्या पुढारी पासून पैसे देऊन मॅनेज केले होते.
How he khare aahe. Mazya gavamadhe 2.5 lakh dile
गीते साहेब नक्की निवडून येतील पण पोलादपूर मधील पाणी समस्या मात्र सुटणार नाही सहा वेळा गीते साहेब खासदार होऊन गेले पण तालुक्यात त्यांनी सहा गावे पाणी रस्ते यांनी समृध्द आहेत अशी दाखवावीत फक्त सहानभुतिवर निवडून यायचं आणि आम्ही यांच्या मागे झेंडे घेऊन बोंबलत फिरायच बस एवढच आपल्या हातात आहे
कुठे झाल्या बैठका ? खाडी पट्टय़ात मुस्लिम समाजाच्या बैठका झाल्या नाहीत
हा कागदोपत्री मिटिंग झालेल्या दाखवुन मलिदा घेतला गेल्याची शक्यता आहे
महत्वाचे म्हणजे रामदास कदम यांनी मुस्लीम समाजाला समजावले म्हणताय
खरोखरच असे झालय का ? काय केलय रामदास कदम यांनी मुस्लीम समाजासाठी?
सुनील तटकरे यांनी शेवटच्या ३/४ दिवसांत वेगळी बिल्डिंग लावली म्हणजे पैसे वाटले का? आपणास असलेली माहिती स्पष्ट बोलावे.
एक मत 2000
पैसे देऊन मत फिरत नाही ठरल हेच होत
GITE
मी ही गवळी आहे पण माझा गीतेन्ना सुपोर्ट आहे फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे फॅक्टर
Tayltkre deposit वाचेल kw
आपली सर्वांची पत्रकारिता स्पष्ट दिसत नाही.
Samee ji one imp point
U have discussed
फक्त माननीय श्री अनंत गीते साहेब
फक्त निष्ठावंत उडव ठाकरे
गीते साहेब only
उध्दवोध्दीन ठाकरे मियाँ के साथ उनका सब समाज है आनंतमियाँ भी आयेंगे चुनके.
तू चूप रे गधे
नाव तर नीट लिहा ना.अनंत गीते कि सुनील तटकरे टाका ..सुनिल की तटकरे म्हणजे काय?
मला असे वाटते की तटकरे आणि गिते दोघेही निवडून येतील चमत्कारिक लढत आहे,, रायगड, दापोली, मंडणगड आणि ईतर उरला सुरला विकून टाका परप्रांतीय लोकांना एवढीच आमच्या कडून अपेक्षा बाकी मिडिया च्या हातात
😂😂😂agdi barobar
गीते साहेब निवडून येणार..🚩
रायगडच्या जनतेचा कौल सुनील तटकरे साहेबच आमचे खासदार2024 पुन्हा एकदा दिल्लीत जनतेचा आवाज तटकरे च्या रूपाने लाभणार...
Tumhala tech pahije
Niwdun ale ki mantri honar.
Mhanun ikde mawal madhe yancha pakshane yuticha umedwaracha kaam kela nahi.
Politics...abhi sabko samajh me ata he bhai mere
हे तर सगळे पत्रकार तटकरे चे चमचे दिसतात.
अनंत गिते सहज निवडून येणार.
तटकरे यांनी घेतली शरदचंद्र पवार यांची नाशिक मध्ये भेट... काय आहे राजकारण...
Zero Gains from all patrkar's saying.. Indeed more confusion gets arrive in the end!
कोणी कितिही बोंब मारा, येणार फक्त गिते कारण ते निस्टावाण आहेत. जे शरद पवराना नडले त्याना गाडले.
अनंत गिते जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद
गीते साहेब च निवडून येतील
Only Gite saheb zindabad ✌️💯🚩🚩🚩🎉🎉🎉
काहीही तुल्यबळ होणार नाही.कुणबी+मुस्लीम +मागासवर्गीय +मुळशिवसैनीक त्या मुळेच गीते निवडुन ऐणार.
वंचित बहुजन आघाडी प्रचंड मते विजय होणार
गीते साहेब विजयी होणार
फक्त आणि फक्त गीते साहेब येणारं
अनंत गिते निष्क्रिय खासदार.. त्यांच्याच समाज्याची लोक त्यांना पाडणार
तटकरेनी हवे तसें पैसे वाटले त्यात पण मतास हजार रुपये.... हाच फॅक्टर फक्त तटकरेना तारू शकतो
ओन्ली गीते साहेब
तटकरे well qualified??!!
पीएचडी अर्थ tdny, पारदर्शक निष्कलंक आचरणाने बरबटलेले नेते
Gaddar
Ghotalebaz
हे पत्रकार आहेत की भाजपाचे कार्यकर्ते काय फेकतात अरं लिहुन घ्या अनंत गिते निवडून येणार
Mag chidto kashala
रायगडमध्ये तटकरे साहेबांचे येणार चार तारखेला गुलाल आमचाच असणार
😂😂 स्वाभिमानी महाराष्ट्रात गद्दारांना थारा नाही 😂😂
गीते साहेब 🚩🚩🚩🚩🚩
गीते साहेब चांगल आहेत नक्कीच पण त्यांनी एवढ्या वर्षात कधी च मतदार संघात फिरले नाहीत
तटकरे नाही... गीते मशाल.. फक्त मशाल
विकास कामांच्या बाबतीत सुनिल तटकरे
साहेब. अनंत गिते साहेब कधी विकासावर काम केलं नाही.
माझा अंदाज आहे सुनिल तटकरे येतील बहुतेक 👍
गीते साहेब हेच भावी खासदार
Honest Anant Geete should win against corrupt politician.
फक्त गीते साहेब
Only gite saheb
ह्यांनी तटकरे कडून बराच माळ घेतला आहे
Geete saheb
What a expert comments?
Possibity for ANANT GITE only
ह्यांना कृपया उध्दव साहेब अस बोलायला सांगा हे तटकरे यांना साहेब बोलतात
पृथ्वी वर आपण पाहुणे आहोत मालक नाहीं हे जायाला कळाले तयाला खरे जीवन कळाले राजा आहे नफरत नफरती बनून नाही चालत ok अंत पत्येकाचा असतो ok अमीर गरीब राजा पुढारी जे जिवंत प्राणी किंवा मानव जाती म्हणून राजाने सर्वांना घेऊन चालवे लागते प्रत्येक समाजाला पण watsup युनिव्हर्सिटी नवीन पिढी समझत नाही समाजात द्वेष निर्माण करून नाही चालत M???मुस्लिम मुस्लिम daily मेडिसिन घेऊन नाही चालत आपला भारत सर्व धर्म sambahav आहे राजा नें पालन करून राहिले पाहिजे काय ते वक्तव्य??????
तटकरे साहेबांनी विकास कामे केली आहेत.. तर आमचं सर्वांचं मत त्यांचा आहे...💯👍
😂😂 स्वाभिमानी महाराष्ट्रात गद्दारांना थारा नाही 😂😂
जनतेच्या भावना ऐक
5 वर्षे गायब असणारे अनंत गीते निवडून येऊ शकत नाहीत
Shekap che jayant patil yani 5-6 may la kona chi bhet ghetli te agodr mahit karun ghya MVA ni nikal samjel m 😂
हे 4 जणांना अक्कल आहे का काय बोलतायत.
तटकरे म्यॅनेज मेंट गुरु बोलतोय.
Shivsena UBT + Shekapaksh + kunbi + muslim + BJP virudh+ Tatkare paksha badlya mule he sagle Gitenchi bazu mazbut aahe.
Jhoot baat one side Gite Saheb aayenge
Jaroor
Abhi Muslim isse pehle soye the
Muslim samaj pura pura
Only one sided king
Only Sharad Pawar Saheb
Or
Uddhav Thackeray
Is aayenge
Abhi unke isme teer hain
Hamare isme teer nahin hain
Sahi hai bhai muslim vote india aaghadee ke sath hai💯
तटकरे फक्त 👏👍
अनंत गीते येणार
लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी सक्रिय असणारे नेतृत्व तटकरे साहेबच पुन्हा खासदार होणार
😂😂😂😂😂
कोकणचा हाय वे कधी पूर्ण करणार रायगड जिल्ह्यातील काम बरेच बाकी आहे.
हायवे चं काम पूर्णत्वास जात असुन काहीच महिन्यात पूर्ण होईल.. विकास ही न थांबणारी क्रिया असून ती चालूच राहणार... इथे कोणी जास्त विकासनिधी आणला हे महत्त्वाचं आहे..
तटकरे साहेबांचा विजय निश्चित आहे 💯
ओन्ली मशाल ❤❤❤❤❤
अनंत गीते बहुमताने विजयी होणार 😂
जे गीते मागील पाच वर्षात फिरकले नाही हे बरोबर आहे.तर विद्यमान खाजदार तटकरे ही फिरकले नाहीत.
😂😂100% pocket taken by bjp 😢
हे पत्रकार नाहीत तटकरे चे कार्यकर्ते आहेत 44
आगरी उमेदवार उभा करा येईल निवडून
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂पॉकेट घेतले आहे की काय असे वाटते 😮😮😮😮😮