मोटारचा हेड कसा काढायचा?/ हेड पाहिल्याशिवाय मोटर घेऊ नका?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा सोबतच याविषयी आपले काही प्रश्न असतील तर तेही विचारू शकता.. व्हिडिओ आवडल्यास Like करा, आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करा, आणि जर तुम्ही आपल्या चॅनल ला Subscribe केलेलं नसेल तर आत्ताच Subscribe करा आणि समोरील बेल आयकॉन वर प्रेस करून All हा पर्याय निवडा 🙏 आणि व्हिडिओ पहिल्या बद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.. तुमचे शोध यासंबंधी संबंधित असू शकतात: #submersiblepumpheadcalculation #submersiblepumphead #पाणबुडीमोटर #openwellsubmersiblepump
    पाणबुडी मोटर कंपनी पाणबुडी मोटर कोणती घ्यावी पाणबुडी मोटर कोणती चांगली आहे बेस्ट पाणबुडी मोटर चांगली पाणबुडी मोटर पाणबुडी मोटर हेड openwell submersible pump water pump what is head in submersible pump submersible pump openwell submersible pump head calculation water motor panbudi motor panbudi motar submersible pump submersible water pump best water pump best water motar panbudi water pump panbudi water motor
    Disclaimer - ***************************************** This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright materiale used in video goes to the respected owner.

КОМЕНТАРІ • 77

  • @yogeshbate4490
    @yogeshbate4490 2 роки тому +4

    धन्यवाद भाऊ खूप छान व उपयुक्त माहिती दिलीत आपण.👍

  • @yeshwant1266
    @yeshwant1266 Рік тому +2

    गुगल अर्थ वर जायचे आणि आपले विहिरीचे लोकेशन शोधायचे आणि टॅब करून होल्ड करायचे त्या लोकेशन ची हाईट पाहायची नोट करून घ्यायची आणि आपल्या पाईपलाईनचे डिलिव्हरी चेंबर चे लोकेशन पाहून सर्च करायचे आणि होल्ड करून पाहायचे तिथली एलिवेशन पॉइंट नोट करायचा आणि मग डिलिव्हरी पॉइंटपासून पंप पॉइंट पर्यंत ची संख्या मायनस करून वजा करून आकडा हा आपल्या पंप चा हेड असेल

    • @anil_bhoye
      @anil_bhoye Рік тому

      Khup search kela

    • @yogeshpatil2635
      @yogeshpatil2635 Рік тому

      Google map var jamel ka??

    • @yeshwant1266
      @yeshwant1266 3 місяці тому

      गुगल अर्थ वर जायचे आणि आपले विहिरीचे लोकेशन शोधायचे आणि टॅब करून होल्ड करायचे त्या लोकेशन ची हाईट पाहायची नोट करून घ्यायची आणि आपल्या पाईपलाईनचे डिलिव्हरी चेंबर चे लोकेशन पाहून सर्च करायचे आणि होल्ड करून पाहायचे तिथली एलिवेशन पॉइंट नोट करायचा आणि मग डिलिव्हरी पॉइंटपासून पंप पॉइंट पर्यंत ची संख्या मायनस करून वजा करून आकडा हा आपल्या पंप चा हेड असेल

  • @annasahebwani3632
    @annasahebwani3632 Рік тому +3

    सदर मशीन कुठे विकत भेटेल? त्याचे नाव काय आहे?

  • @rameshdambale8204
    @rameshdambale8204 Рік тому +9

    हेड काढायची मशीन कुठे भेटती ओ काय किमतीची आशेल कृपया सांगा

  • @BandnaWadi
    @BandnaWadi 8 днів тому

    Hi super

  • @adinathshinde3362
    @adinathshinde3362 Рік тому +7

    मशीन ची गरज नाही सोप्पं आहे समजा तुमची विहीर 60 फूट खोल आहे आणि पाइप लाईन 2000 फूट आहे तर विहिरीची खोली तीच राहते फक्त पाइप लाईन चे सूत्र बदलते 100 फूट = 1 हेड आता मी म्हटल्याप्रमाणे 2000 फूट पाइप लाईन आहे तर 20 हेड झालं
    विहिरीची खोली 60 फूट + 20 हेड = 80 फूट
    आता 80/3.28 = 24.39 मीटर हे झालं तुमचं टोटल हेड पण आलेल्या गणितं पेक्ष्या 5 मीटर जास्त घेणे 30 किंवा 35

  • @bhavarthedinesh2513
    @bhavarthedinesh2513 18 днів тому

    हेड ची निवड कधी करायची सर प्लीज सागा

  • @beautifulnatural160
    @beautifulnatural160 5 місяців тому

    माझा एक प्रश्न आहे 7.5 मोटार चा आउटलेट जर 2 इंच असेल तर विहीर मध्ये पाईप हा किती फूट च आणि किती इंच घ्यचा

  • @prashantpawar6458
    @prashantpawar6458 6 місяців тому

    My elevation असे प्ले स्टोअरवर वर ॲप आहे डाऊनलोड करून तुम्हाला विहिरी पासून शेतातील पाणी पडते तिथले head काढता येईल

  • @mangeshmalvankar765
    @mangeshmalvankar765 Рік тому +1

    What is the name of hightmeasuring मशीन and where is available

  • @vinodpatil4986
    @vinodpatil4986 6 місяців тому

    Good information

  • @parasharamyalagukar4409
    @parasharamyalagukar4409 5 місяців тому

    सर आमचा पंपसेट नदीला बसवीला आहे पाइपलाइन 6000फुट आहे नदीपासून साधारण 120ते130फुट उंची होते पाईप लाईन 2.5ईंची आहे 4के जी आहे त्या जागेवर खुठला पंपसेट बसवला तर चालेल

  • @MyITIGyan
    @MyITIGyan Рік тому

    Bahut acha ji good👍

  • @vaibhavraje28
    @vaibhavraje28 Рік тому +1

    Solar Water Che 7.5 HP Fakt Motor / WaterPump che Price Kite Rahte..?/

  • @bappasahebmaske513
    @bappasahebmaske513 Рік тому

    धन्यवाद भाऊ हि मशन कोठे भेटते हे कळवावे खुप प्रयत्न केले पण भेतायना तरी कळवावे

  • @kadubathale-zp6mn
    @kadubathale-zp6mn 7 місяців тому

    नीराज दोन पीस मध्ये कोणतीही लेणी व चालू संपर्क

  • @navnathsatav318
    @navnathsatav318 11 місяців тому

    👍

  • @sunilpotghan1018
    @sunilpotghan1018 Рік тому +1

    Mobil application ahe ka tyache

  • @kadubathale-zp6mn
    @kadubathale-zp6mn 2 місяці тому

    मिरज मोटर साठी संपर्क करा दोन पीस मध्ये कंटिन्यू चालू राहते संपर्कासाठी पत्ता पांडुरंग मशिनरी हसनाबाद फाटा तालुका भोकरदन जिल्हा जालना आता आपली शासनाने थ्री फेज सिंगल फेज देता है वो डीपी न्यूटन करून ही मोटर चालते

  • @aasthashete5061
    @aasthashete5061 11 місяців тому

    माझे 200 पाईप आहे धरनावरुन
    50 तए60 फुट टेकळ आहे कीती हेडची मोटर घ्यावी

  • @yogeshpatil2635
    @yogeshpatil2635 Рік тому

    एखाद्या मोबाईल एप वरून हेड केल्कूलेशन करता येईल का??

  • @babumore7096
    @babumore7096 2 роки тому +1

    Head machin che nav sanga please

  • @avi_bachkar
    @avi_bachkar Рік тому +1

    Sir ya मशिनरीच नाव काय आहे🙏

  • @reshmajadhav8268
    @reshmajadhav8268 8 місяців тому

    साडेसात परज आणि घसारा म्हणजे काय ?

  • @rashtrapalkhandare1450
    @rashtrapalkhandare1450 Рік тому +1

    Sarode saheb mala he Mason pahije kuthe milel

  • @yeshwant1266
    @yeshwant1266 Рік тому

    पण मला सांगा 3इंच ची पाइप लाईन आहे माझी आणि 4 kg क्षमता आहे तर मा मला 70 meter la पाणी delivary करायचे आहे ते ती लाईन टिकेल का.

  • @ganeshdhanwate5961
    @ganeshdhanwate5961 2 роки тому +1

    Yantra kiti rupayala milte

  • @GaneshKharde-q3k
    @GaneshKharde-q3k 9 місяців тому

    ७.५ एच.पी मोटार पण हंडी किती स्टेज घ्यायचा हे नाही सांगितले.

  • @adv.ganeshkale598
    @adv.ganeshkale598 Рік тому

    Goggle earth app vr aahe, tasech 100 feet sathi 1 feet head

  • @sunilshinde4632
    @sunilshinde4632 9 місяців тому

    पन्णासहेड आहे सिंगलफेज मोटार आहेका

  • @shivajiwalke6389
    @shivajiwalke6389 Рік тому

    Super

  • @balasahebingle9291
    @balasahebingle9291 2 місяці тому

    Head machine che nav sanga

  • @maheshmunde4124
    @maheshmunde4124 Рік тому +1

    भाऊ ही मशीन कुठे भेटते ते सांगा ऑनलाईन ला मिळेल की नाही

  • @SIDDHIPATIL-p7b
    @SIDDHIPATIL-p7b Рік тому

    head measurement unit kote milel

  • @shaikhajeem1326
    @shaikhajeem1326 Рік тому +1

    यंत्र चे नाव काय आहे

  • @yogeshpatil2635
    @yogeshpatil2635 Рік тому

    40 मीटर हेड आहे 3 इंची पाईपलाईन आहे.आणि 20,000 Lph पाणी पाहिजे तर किती एच पी, स्टेजचा पंप घ्यावा???

  • @shreeyugnetworks1817
    @shreeyugnetworks1817 Рік тому

    सर शेतात 7,.5 बोअर वेल आहे 325 फुट आहे त्यासाठी किती H P ची पंप घ्यावे कंपनीचे नांव स्टेज किती V 4 V 6

  • @sham1796
    @sham1796 Рік тому +1

    बाजारातून मशीन आणायची काही गरज नाही चांगले Android app डाऊनलोड करा त्यात मोजता येते समुद्र सपाटीपासूंची उंची

  • @dipakjadhav1253-d2y
    @dipakjadhav1253-d2y Рік тому

    खंत्राचे नाव काय आहे . 🙏🙏

  • @munjajisuke
    @munjajisuke Рік тому

    सर आम्हाला हेड काढुन मिळेल का

  • @dhananjaygosavi234
    @dhananjaygosavi234 Рік тому

    Football 0 level then take level o to end of pipe taken level reduce level fixing bench mark

  • @shobhrajdeore2834
    @shobhrajdeore2834 6 місяців тому

    केबल ची माहिती

  • @pundliknakeire
    @pundliknakeire Рік тому

    भाऊ माझी वीहीर 70,फुट खोली आहे व पाईप लांबी 700,फुट आहे तर मला किती हेड ची मोटार घ्यावी

  • @kadubathale-zp6mn
    @kadubathale-zp6mn 7 місяців тому +1

    हे मशीन कुठे भेटतो भाऊ हे सागा

  • @shivshankarsomvanshi8945
    @shivshankarsomvanshi8945 Рік тому

    सर आपल्या हेड काढायचं आहे तर पाईपलाईन वरुन चालत जाव लागतय का ?

  • @ShantaramRaskar-cf8kz
    @ShantaramRaskar-cf8kz Рік тому

    पाइपलाइन ला चढ असेल तर

  • @munjajisuke
    @munjajisuke Рік тому

    आम्ही पाईप लाईन केली पण हेड जुळत नाही

  • @amitparit4856
    @amitparit4856 Рік тому

    यंत्राच नाव काय आहे

  • @SachinRasal-n7v
    @SachinRasal-n7v 9 місяців тому

    मोबाईल आप आहे का हेड काढण्यासाठी

    • @nakulbirajdar4781
      @nakulbirajdar4781 8 місяців тому

      याच उत्तर मिळेल का?

  • @kiranraut2875
    @kiranraut2875 2 роки тому

    Hed kadaychi masin kut milnar

  • @sadashivdahiphle3486
    @sadashivdahiphle3486 2 роки тому

    500 pipe 4 inchi aahe tr kiti kg ch pipe vaprava

  • @shobhrajdeore2834
    @shobhrajdeore2834 6 місяців тому

    Mo no देत ka nahi

  • @maheshbatra9050
    @maheshbatra9050 2 роки тому

    हिंदी वीडियो बनाओ

  • @munjajisuke
    @munjajisuke Рік тому

    सर तुमचा नंबर मिळेल का

  • @anilware5173
    @anilware5173 8 місяців тому

    बेरीज चुकली भावा

  • @RahulPatil-kk6sz
    @RahulPatil-kk6sz Рік тому

    काय राव एवढं कठीण.

  • @shobhrajdeore2834
    @shobhrajdeore2834 6 місяців тому

    Mo no देत जा