Sir video चांगल्या पद्धतीने समजला फक्त एक प्रश्न आहे की जर आपण एका कोर्स ला ऍडमिशन होल्ड करून दुसऱ्या कोर्सेस चे राऊंड टाकले आणि तिकडे आपला नंबर लागला तर मग हे कॉलेज सोडताना penalty fee किंवा दंड वगेरे तर नाही भरावं लागतं ना❓❓❓
RE NEET किंवा NO RE NEET पण सर आमची तुम्हाला विनंती आहे की आपण सध्याच्या सरकारला ताबडतोब महाविद्यालये वाढवण्यास सांगा आणि 2023 क्रमवारी किंवा SML समायोजित करण्यासाठी सरकारी महाविद्यालयांमध्ये विशेष जागा वाढवा. आणखी एक गोष्ट सरकार करू शकते ती म्हणजे 600 वरील रँकिंग विद्यार्थ्यांना खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात सरकारी फीवर जागा उपलब्ध करून देणे.
पहिल्या राउंडला जर डीम युनिव्हर्सिटी ला एमबीबीएस मिळालेला असेल. तर आपण महाराष्ट्रात प्रायव्हेट किंवा गव्हर्मेंट एमबीबीएस साठी सेकंड थर्ड राऊंड ला प्रयत्न करू शकतो का??
सर माझ्या मुलीस 561 मार्क्स पडले असून तिचा all India rank 126700 ईतका आला आहे. आम्ही मराठा कास्ट चे असून sebc प्रमाणपत्र काढून घेतले आहे. तरी सर मुलीस महाराष्ट्रातील एखादे semi. Govt. College ला प्रवेश मिळेल का सर कृपया मार्गदर्शन करावे.
सर पहिले मी तीन गव्हर्मेंट कॉलेज टाकले आणि चौथं माझं प्रायव्हेट कॉलेज आहे पहिल्या राउंडला मला प्रायव्हेट कॉलेज मिळालं पण मी न जॉईन करता मी सेकंड राउंडला वाट बघू शकतो का आणि सेकंड राउंडला मला परत तेच प्रायव्हेट कॉलेजज मिळू शकतो का
Khup chhan information sir ji. सर माझ्या कडे नॉन क्रिमिलयर सर्टिफिकेट आहे. पण 2023-2 024चे वार्षिक उत्पन्न 900000नऊ लक्ष रूपय आहे. फीस मध्ये सवलत मिळेल काय. ओबीसी प्रवर्ग SBC,ahe.
Sir , B pharm process follow krt ahe me (direct 2nd yr ).. But neet score 54 asel and physiotherapy Kraycha asel...but for secure point off view b pharm la admission ghetle.ani nantr shevti jr physiotherapy la no lagla ..tr b pharm che admission cancel hoil ka ? Pls reply
620 open girl साठी काय योग्य राहील कशाची शक्यता आहे एमबीबीएस government मिळेल का?
सर registration साठी result 30 June नंतर चाच use करायचा का ????
580 la semi government milel ka NT-C category
अतिशय सुस्पष्ट माहितीपूर्ण व्हिडिओ
🌟🌟
Sir video चांगल्या पद्धतीने समजला
फक्त एक प्रश्न आहे की जर आपण एका कोर्स ला ऍडमिशन होल्ड करून दुसऱ्या कोर्सेस चे राऊंड टाकले आणि तिकडे आपला नंबर लागला तर मग हे कॉलेज सोडताना penalty fee किंवा दंड वगेरे तर नाही भरावं लागतं ना❓❓❓
Sir S T sathi cutoff m b b s sathi kiti
Sir other state BAMS and Maharashtra state BAMS साठी व्हिडिओ बनवा.
610 MBBS Govt.milel ka
Open girl aahe
हो sir लक्षात आलेले आहे खुप छान माहिती दिली सर आभारी आहे 🙏
प्रत्येक round मध्ये प्रायव्हेट एमबीबीएस बदलत गेलं तर पैसांची तरतूद कशी करावी लागते व शेवटचा राऊंड शासकीय एमबीबीएस साठी थांबता येत का ?
गव्हर्मेंट एमबीबीएस कॉलेजला नंबर लागल्यानंतर ही,,एखाद चांगलं गव्हर्मेंट कॉलेज घेण्यासाठी किती वेळेस बेटरमेंट करू शकतो
अत्यंत महत्वचा मुद्दा explain केला नाही. तो असा एखाद साधारण gmc मिळाल तर चांगल्या gmc साठी betterment साठी काय rule आहे.
छान माहिती सर
आपण दिलेला कन्टेन पोहोचला.
RE NEET किंवा NO RE NEET पण सर आमची तुम्हाला विनंती आहे की आपण सध्याच्या सरकारला ताबडतोब महाविद्यालये वाढवण्यास सांगा आणि 2023 क्रमवारी किंवा SML समायोजित करण्यासाठी सरकारी महाविद्यालयांमध्ये विशेष जागा वाढवा.
आणखी एक गोष्ट सरकार करू शकते ती म्हणजे 600 वरील रँकिंग विद्यार्थ्यांना खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात सरकारी फीवर जागा उपलब्ध करून देणे.
पहिल्या राउंडला जर डीम युनिव्हर्सिटी ला एमबीबीएस मिळालेला असेल. तर आपण महाराष्ट्रात प्रायव्हेट किंवा गव्हर्मेंट एमबीबीएस साठी सेकंड थर्ड राऊंड ला प्रयत्न करू शकतो का??
Sir mbbs and bds dogh pan choice filling karu shakto ka ?
सर माझ्या मुलीस 561 मार्क्स पडले असून तिचा all India rank 126700 ईतका आला आहे. आम्ही मराठा कास्ट चे असून sebc प्रमाणपत्र काढून घेतले आहे. तरी सर मुलीस महाराष्ट्रातील एखादे semi. Govt. College ला प्रवेश मिळेल का सर कृपया मार्गदर्शन करावे.
सर पहिले मी तीन गव्हर्मेंट कॉलेज टाकले आणि चौथं माझं प्रायव्हेट कॉलेज आहे पहिल्या राउंडला मला प्रायव्हेट कॉलेज मिळालं पण मी न जॉईन करता मी सेकंड राउंडला वाट बघू शकतो का आणि सेकंड राउंडला मला परत तेच प्रायव्हेट कॉलेजज मिळू शकतो का
Khup chhan information sir ji.
सर माझ्या कडे नॉन क्रिमिलयर सर्टिफिकेट आहे. पण 2023-2 024चे वार्षिक उत्पन्न 900000नऊ लक्ष रूपय आहे. फीस मध्ये सवलत मिळेल काय. ओबीसी प्रवर्ग SBC,ahe.
NT D 565 Semi मिळेल काय
सर खूप छान माहिती सांगता
Sir ,
B pharm process follow krt ahe me (direct 2nd yr )..
But neet score 54 asel and physiotherapy Kraycha asel...but for secure point off view b pharm la admission ghetle.ani nantr shevti jr physiotherapy la no lagla ..tr b pharm che admission cancel hoil ka ? Pls reply
१ ल्या राऊंड मधे कॉलेज मिळाले नाही परंतु २- या किंवा 3 - या मधे कॉलेज मिळाले तर शेवटच्या राऊंड मधे नविन कॉलेज मिळेल का? Qualify असेल का?
सर समजले ...धन्यवाद
Sir college bond ani non-bonded college vishayi ek video banwa🙏
Thankyu sir , khup mahatvachi mahiti dili.
Sir first round madhe private college join nahi kela...ani next round madhe try kela tr gov college sathi tr last round paryant karta ayel kaa?
सर 107 वर bhms मिळेल का obc केटीगिरी
Thank you sir Ashish information det raha 👍👍
दुसऱ्या राऊंड ला admimision झाली तर 4 राऊंड ला जाता येत का
Sir 160 obc madhun marks aahet bams la milu shakt ka
सर 355ला BAMS ला प्रवेश मिळण्यासाठी काय करावे लागेल प्लीज कळवा
सर same आपण Semi Govt. ला admission ब्लॉक करून Govt साठी प्रयत्न करू शकतो का?
माझ्या मुलीला नीट मध्ये 127 मार्क आहेत sc मध्ये येते तर तीला Bds ला ॲडमिशन मिळेल का
Sir 201 score aahe SC category BAMS government,semi government admission hoil ka?
सीट फ्रिज करण्यासाठी काय प्रक्रिया आहे
Sir 154la BAMs मिळेल का शेवटच्या राऊंड ला
Very nice information 🎉
BDS join karun BAMS chi kiti round paryant 85% state quota sathi group A kiti round khelta yetat
Sir semi government bams Maharashtra last round la kiti la milel ya vr ek video banva n
BHMS round 2nd मध्ये मिळाले तर BAMS च्या कोणत्या round पर्यंत जाता येईल
Ple reply 🙏🏻
सर fees साठीचे DD दोन-तीन वेगवेगले देऊ शकतो का?
30 june ko kya sabka fresh neet ka scorecard ayega kya
Good
Sir counselling sathi ready raha cha ki re neet saathi ... Maze 590 aahet aani BDS chalel gov. Milel Kai OBC category?
4th roundla kon bhag gheu shakte
449, sc , mbbs, maharastra madhe govt seat bhetushaktae ? Please reply.
Govt clg milelch. Maharastra...pn AIIMS sathi thambata yeil ka
छान माहिती
Thank you sir
Sir please BDS cha semi gov Ani private sathi cut off kiti janar te sanga Maharashtra madhye.
4 था round च सांगा na काहीतरी
Maharashtra sml kadhi yeil?
SEBC 587 marks any chances of MBBS
सर पेड काऊन्सिलिंग साठी किती पे करावे लागतील
209 OBC category bhms milel ka sir?
Sir 1st kinva 2nd round paryant college nahi milala tar 4 th round paryant jajata yeil ka
Sir, 245 marksla obc , bams milelka?
Sir, 245 marksla obc , mel bams milelka?
Sir government and private bams, bhms college che leave bond kiti asate
Sir
Deemed college chi seat block karun private sathi try nhi karta yet ka
Sir cap round kdhi start hoil
सर ,तुम्ही किन्होळा गावचे आहात का? मी धोडप गावचा
298 EWS BAMS milel ka sir ?
Counseling kewa chalu honar
592 obc female gov milel ka
sir 307 marks ews madhun bams milel ka
Sir 232 girl sc BAMS semi gov.milel ka
Sir bpth chi pan mahiti milu shkte ka
Suru zhali ka àaaadmission
370 OBC सेमी गव्हर्नमेंट मिळेल काय
sir tumhala contact ks kraich...tumhi joh contact number dila toh 3 divsapasun bnd ahe...
Sir, 245 marksla obc , mel bams milelka?
सर 107 वर bhms मिळेल का obc केटीगिरी
Sir, 245 marksla obc , mel bams milelka?
Sir, 245 marksla obc , mel bams milelka?