One on One With Pramila Datar | Episode 26 | Part 02 | Amruta Films @pramiladatar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 вер 2024
  • प्रमिला दातार यांचा पहिला भाग आणि त्यांचा जीवन प्रवास आपण पाहिला व आपण सर्व रसिक प्रेक्षकांनी त्यांच्या पहिल्या भागाला खूप उत्तम प्रतिसाद दिलात. दुसऱ्या भागात सुद्धा खूप साऱ्या जुन्या गाण्याची मैफिल आणि आत्ताच्या रिऍलीटी शो मधील सिंगर यांच पुढे भविष्य कसं होईल यावर त्यांनी आपले मत मांडले.
    ‘सुनहरी यादें’ या ऑर्केस्ट्राच्या आणखीन काही आठवणींना उजाळा दिला आहे प्रमिला दातार यांनी. यांचा हा संगीतमय भाग २ मधील प्रवास नक्की पहा आणि तुमच्यापण काही जुन्या आठवणी जागी झाल्या असतील तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा..
    Credit List
    Host - Amruta Arun Rao
    Guest - Pramila Datar (Sunahari Yaden) Producer, Singer
    Episode Directed & Edited By : Kartik Shripad Bhatt
    Videography By : Mihir Achrekar & K.art Media, (Shot on iPhone Mobile)
    Social Media Manage By : K.art Media
    Location : Amruta Arun Rao House, Mumbai.
    #marathinews #marathifilmindustry #producerlife #doordarshan #abpमाझा #amrutarao #zeemarathiofficial #oneononeinterview #MarathiMovie #NewRelease #StayTuned #Instagrampost #Instagood #MarathiCinema #Maharashtra #Drama #Comedy #pramiladatar #sunahariyaden #orkestra #indianorkestra #music #melody #oldisgoldsongs #padalapiklayaamba #1970smusic #stageshow #musicband #musicforlife #musiclover #ऑर्केस्ट्रा #प्रमिलादातार #musicalshows

КОМЕНТАРІ • 22

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Рік тому +5

    खूप छान आवाज आहे .वयाचा काही परीणाम नाही आवाजावर
    खूप खूप शुभेच्छा .ताई

  • @jyotinaik3081
    @jyotinaik3081 2 місяці тому +1

    मुलाखात सुरवात आणि सांगता पर्यंत आगळी वेगळी झाली मनात घर करून गेली, दोघींनी मिळून उत्तम सादर केल्या बद्दल धन्यवाद व खूप तुमचे कौतुक.

  • @shrirampatki6866
    @shrirampatki6866 Рік тому +4

    प्रमिला दातार आणि ....सुनहरी यादे हा सुंदर कार्यक्रम आम्ही लहानपणापासून फक्त पेपरमधून जाहिरात पहात आलो पण कार्यक्रम पहाण्याचा योग आला नाही.तरी अमृता ताई यांच्या चॕनेल माध्यमातून तो आम्हाला ऐकवावा.

  • @avinashchandane6902
    @avinashchandane6902 Рік тому +4

    सूनहरी यादे... प्रमिला दातार हे नाव मी दुसरी - तिसरीला असताना ऐकलं आणि कार्यक्रमही पहिला होता. आज खूप वर्षांनी त्यांना पहिलं, ऐकलं. खूप आनंद झाला. त्यांच्या आवाजात तेच माधुर्य आहे. धन्यवाद अमृताजी मॅडम.

  • @vinitapatwardhan3219
    @vinitapatwardhan3219 Рік тому +1

    खूप खूप छान स्वरमयी मुलाखत!👌

  • @kirtijoshi4451
    @kirtijoshi4451 Рік тому +4

    प्रमिला ताईंच व्यक्तिमत्त्व खूप सकारात्मक आहे म्हणूनच त्यांचं दिसणं, आवाज आणि विचार प्रेरणादायी आहे. त्यांचं मार्गदर्शन खूपच मोलाचं आहे.❤

  • @deepalisarvankar4412
    @deepalisarvankar4412 7 місяців тому +1

    Khoooop apratim

  • @manishakulkarni7098
    @manishakulkarni7098 Рік тому +3

    खूप मस्त माहोल आणि खूप छान
    प्रमिलाजींचे लाघवी व्यक्तिमत्त्व.
    सूर आणि नूर खूपच सुंदर.
    आईच्या तोंडून प्रमिलाजींचे खूप कौतुक ऐकले होते. एकाचवेळी SNDT कॉलेज मध्ये दोघी शिकत होत्या. प्रत्यक्ष त्यांची आणि आईची कॉलेज मध्ये ओळख किंवा भेट झाली नसली तरी आई खूप कौतुकाने बोलत असे ,त्यावेळी कॉलेज मध्ये grace fully वावरणाऱ्या प्रमिलाजींबद्दल. साहजिकच त्यांच्याबद्दल एक वेगळी ओढ वाटते. या मुलाखती मुळे virtual भेट झाली त्यांच्याशी. खूप समाधान वाटले. त्यांची टीव्ही वर गायलेली "इंद्रनील चंद्रकांत सांध्यसुंदरी" तसेच "सारंगधरा, मुरलीधरा " "प्रीतीचा रसीला नशीला तराणा " अशी काही गाणी अजूनही आठवतात.थँक्यू प्रमिला जी, अमृता जी. खूप खूप शुभेच्छा दोघींना पुढच्या वाटचालीसाठी.

    • @dayabapat7086
      @dayabapat7086 Рік тому +1

      खूप सुंदर कार्यक्रम झाला

  • @kalikavaidya6522
    @kalikavaidya6522 10 місяців тому +2

    Khup chaan program 👏💐Sunhari yadein enjoy kela hota ,when I was student of Ruia College 👍
    Mala je aathvate te ase ki aapan sudha Godrej shi related aahat,My father was Godrej Employee
    In our young age Tumhi mazya va anekanchya aavadtya gaika hotya❤
    Today I happy to hear this program, nicely conducted by Amruta Rao👏💐

  • @jayashreebhise1187
    @jayashreebhise1187 Рік тому +2

    *अशाच गात रहा* हीच शुभेच्छा 🌷🌷

  • @pranavgosalia4581
    @pranavgosalia4581 Рік тому +2

    ताई, खूपच खुशनूमा क्लायमेट आणी तुमचे सुमधूर सूर आणी गान ,ऐकून आभाळ ठेंगणे झाले❤😂

  • @akhilarunrao
    @akhilarunrao Рік тому +1

    so much fun!

  • @niveditakhot3382
    @niveditakhot3382 Рік тому +1

    Hya vayat pan etke chhan gata tumhi .. ashach raha sadabahar ❤

  • @speechesvideoslectures9401
    @speechesvideoslectures9401 Рік тому +1

    एका वेळेस एकाने बोलावे
    एकाचं संपल्यावर काही सेकंदानंतर दुसर्‍याचे बोलणे सुरु व्हावे
    आणि
    एका वेळी एकानेच गावे. इतरांनी आवाज मिसळू नये

  • @baba801000
    @baba801000 Рік тому

    Namaskar Pramila Maushi
    I am Vanita Lalsare ( Phadke) . Mazya Aai che nav Mangala Phadke maher chi Lalita Narawane. Tuzi best Chidhood friend. Girgaon Sadanand wadi.
    Tula pahun khupach aanand zala. Tuza phone no deshil ka? Amruta tai ne no dela tari chalel.

    • @baba801000
      @baba801000 Рік тому

      Amruta tai tyana ha message dakhawa ani mala no dya na tyancha

    • @baba801000
      @baba801000 Рік тому

      I am upset for no response

    • @SR-cn3ih
      @SR-cn3ih Рік тому

      @Vanita Phadke tumchi hi comment mazya vachnyaat aali. Pramila Datar yanna message karun sangitle. Pan ithe number dila ki ti comment aapoaap delete hote ase distey. Tumhi tyanna Facebook var contact karu shakta

    • @baba801000
      @baba801000 Рік тому

      ​@@SR-cn3ihok try karte

    • @Revatiingale-rk2wi
      @Revatiingale-rk2wi 7 місяців тому

      @@SR-cn3ih l

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Рік тому +1

    का कुणास ठाऊक मनाला हळवी करणारी भेट .गायनामुळे का?