गुजराती औरंगजेब महाराष्ट्रात गाडला । संजय राऊत पुन्हा बरळला ।। | Shrikant Umrikar | Analyser | Raut

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 тра 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    UA-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

КОМЕНТАРІ • 471

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Місяць тому +156

    गुजराती लोकांचा राग राग करणाऱ्यांना इटालियन लोक मात्र जवळचे वाटतात .

    • @pradeepshah279
      @pradeepshah279 Місяць тому +21

      या देशात गुजराथी, मारवाडी सिंधी पंजाबी, उडपी व इतर अमराठी लोक व्यवसाय करतात यु पी बिहारी चे लोक देशभर जाऊन मेहनत करतात मराठा माणुस महाराष्ट्र सोडुन लवकर कधी बाहेर जात नाही वर केवळ जातपत यावर बोलतात मराठी लोकांनी पण णगुजराथी मारवाणी प्रमाणे व्यवसाय करावा धिरुभाइ 1 साधा पंपावर कामगार माणुस होता ज्याच्या कडे बुध्दीमता असते ते प्रगती करतात मराठी सुद्धा हुशार असतील तर. प्रगती करतात गरवारे किर्लोस्कर चितळे

    • @santoshzure2465
      @santoshzure2465 Місяць тому

      फक्त धंदा करायला चालतात, मऱ्हाटी माणसांना फसवायला तेव्हड गुजराती-गुजराती, नि ह्याच्या बापाचे बाळ भाईच उठाव लुंगी बाजाव पुंगी नि स्वतःला म्हणे हिंदू हृदय सम्राट आहे नि नाही जोक...😂😂😂😂

    • @ckpatekar
      @ckpatekar Місяць тому

      आपली महाराष्ट्रीयन किती दिवस छत्रपती शिवरायांच्या पुण्याईवर जगणार आहेत कोण जाणे ?? स्वतः च काही कर्तृत्व दाखवावे ना गुजराती ,युपी ,बिहार ,मारवाडी सारखं.ते लोक मिळेल ते काम प्रामाणिकपणे करतात आणि हळूहळू मोठी होतात .आपले फक्त जातीवाद आणि द्वेष करून फुगीर करतात .त्यात हे टोमणे बहाद्दर आणि पांचट नॉटी सारखे राजकारणी आहेतच तरुण मुलांना उस्कवायला .

    • @MayaHardas
      @MayaHardas Місяць тому

      ​@@pradeepshah279❤😊 से❤😂
      😊😊😅😮😢🎉😂 आपव नी🎉
      ,. 😊😅😮😢🎉😂❤

  • @mrmadhao
    @mrmadhao Місяць тому +138

    ४ तारखेनंतर संज्या राजाराम राऊतला ठाणे पागलखान्यात भरती करावा लागेल.

    • @ashokshimpi7878
      @ashokshimpi7878 Місяць тому

      त्याला अफजल औरंगजेब यांच्या शिवाय कोणी दुसरे आठवत नाही. D.N.A TYANCHACH आहे .धर्मांतर तरी करुन घे एकदाचे .

    • @shriramkshirsagar2578
      @shriramkshirsagar2578 Місяць тому

      अगदी असंच घडणार पण उंटाची चाल,घोड्याची चाल करत बसणार कारण...रिकामा....भिंतीला....

    • @pranit241
      @pranit241 Місяць тому +5

      आणि दुसरा जिजामाता उद्यानात.

    • @balkrishnaghadaye8001
      @balkrishnaghadaye8001 Місяць тому +1

      Hya nalaykala ajun ka sodatat hech kay kalat nahi ha upmadhe. Asato tar

    • @user-xg3zp3dr5h
      @user-xg3zp3dr5h Місяць тому +1

      आत्ताच का नको? 4 जून पर्यंत का वाट बघायची?

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 Місяць тому +87

    संज्या हा माणूस अती गांजा ओढल्याने वाया गेलेला आहे .....!! याच्या मेंदू वरील ताबा सुटलेला आहे ......!! तीच गोष्ट उध्वस्तची.....!! अती पिण्याने ताबा गेलेला आहे मेंदू वरील....!!

  • @pravinshirgaonkar6797
    @pravinshirgaonkar6797 Місяць тому +104

    महाराष्ट्र तोडणे हीच टेप गेली अनेक वर्षे वाजवून आता ती झिजली.प्रियांका चतुर्वेदी अस्सल मराठमोळी आहे,म्हणून निष्ठावंत मराठी कार्यकर्त्यांना डावलून तिला राज्यसभेवर पाठवले.

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 Місяць тому +15

      👍😂😂😂😂अस्सल मराठमोळी......

    • @dreamchaser4765
      @dreamchaser4765 Місяць тому +15

      😂😂😂😂 अस्सल मराठमोळी असलेल्या बाईला एक वाक्य सुद्धा मराठीत बोलता येत नाही.

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Місяць тому

      मराठमोळी भांडी घासायला.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Місяць тому

      ​@@dreamchaser4765😂😂

    • @amoltambekar
      @amoltambekar Місяць тому +4

      ती झोपली होती अडू

  • @anjalivahalkar4750
    @anjalivahalkar4750 Місяць тому +47

    औरंगजेबाला गाडलं.पण त्यांचा आदर्श औरंगजेबच आहे.

  • @atuljain2316
    @atuljain2316 Місяць тому +29

    संजय राऊत म्हणजे राजकारणातील अंगप्रदर्शन करणारी आयटम गर्ल 😂

  • @achyutdeshpande645
    @achyutdeshpande645 Місяць тому +52

    तुम्ही संजय राऊतांना कुठे महाराष्ट्र समजावून सांगता ! अजून काही वर्षांनी महाराष्ट्राची स्थापना सेनेने केली असही ते बरळतील.

  • @balabhopi250
    @balabhopi250 Місяць тому +63

    संजय राजाराम राऊतांनी औरंगजेबाला गाढण्याची भाषा एकदा त्यांच्या हिरव्यागार सभेमध्ये करून दाखवावी , संज्या खरा मर्द असेल तर
    जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩

    • @hak80
      @hak80 Місяць тому

      Aagdi barobar, teva gup rahil.

  • @vishwanathparundekar4929
    @vishwanathparundekar4929 Місяць тому +46

    बरं झालं ना,उबाठाच मुस्लिम बेगडी प्रेम उघड झालं.

  • @Raja-up6yv
    @Raja-up6yv Місяць тому +54

    मनोरुग्ण पुनः बरळला !

  • @purushottamsalvi2633
    @purushottamsalvi2633 Місяць тому +51

    दाऊद आपल्याकडे च जन्माला आला , सद्या आपण त्याच्या कडे पाणी भरतोय !

  • @anjalivahalkar4750
    @anjalivahalkar4750 Місяць тому +21

    भारतात ५०/० टक्के जयचंद आहेत.

  • @dnyanesh7007
    @dnyanesh7007 Місяць тому +34

    मुंबई बॉम्ब स्फ़ोटा तील आरोपी यांचे प्रचारक झाले आहेत मग वेगळं काय होणार

  • @sambhajibhise9684
    @sambhajibhise9684 Місяць тому +58

    संजय राऊतचा साहेबच स्वतः औरंगाजेब आहे!

  • @narsingdhone7719
    @narsingdhone7719 Місяць тому +33

    कर्नाटका ने महाराष्ट्राची कितीतरी गावे बळकावली आहे त्याच्याबद्दल कधीतरी बोला. गुजरात यांची मते पाहिजेत गुजरात त्यांचा पैसा पाहिजे आणि गुजरातच्या विरोधात बोलत राहायचं. महाराष्ट्रासाठी काय केलं. कोरोनाच्या काळामध्ये देशात सर्वात अधिक बळी महाराष्ट्रातील गेले.

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 Місяць тому +23

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Місяць тому +55

    नमस्कार उमरीकर साहेब ❤❤
    जय हो मोदीजी जय हो बीजेपी ❤

  • @YuvrajVshnupantKale1838
    @YuvrajVshnupantKale1838 Місяць тому +19

    यांच्यावर टीका केली म्हणजे, महाराष्ट्र वर हल्ला, मराठी माणसावर हल्ला,
    महाराष्ट्राचा सात बारा यांच्या काय तीर्थरूपांच्या नावाने केलाय काय????😄😄😄😄😄😄😄😄😄

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Місяць тому +1

      "आम्ही म्हणजे महाराष्ट्र"

    • @sureshbhoir3040
      @sureshbhoir3040 Місяць тому

      😅😅😅

  • @ashokshimpi7878
    @ashokshimpi7878 Місяць тому +16

    राउताला मोदी शाह बी.जे.पी. स्वपनात पण दिसतात त्यांचे नाव घेतल्या शिवाय जेवन झोप व सक्काळी जाग येत नसेल .

  • @thedata1785
    @thedata1785 Місяць тому +20

    संजय राऊत महागाढव आहे.

    • @hak80
      @hak80 Місяць тому

      gadhava cha apman karu naka.

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Місяць тому +30

    मराठी News Channels वाल्यांनी ह्या माणसाला उगीच महत्व देऊ नये .

    • @bhausahebgaikwad3607
      @bhausahebgaikwad3607 Місяць тому +5

      मराठी न्यूज चॅनल ह्यांचे मालकीची आहे

    • @pranit241
      @pranit241 Місяць тому +1

      भिकाऱ्यांची भीक बंद होईल हो.

    • @pranit241
      @pranit241 Місяць тому

      भिकाऱ्यांची भीक बंद होईल हो.

  • @user-ib7fz2we4v
    @user-ib7fz2we4v Місяць тому +28

    परिस्थितीनुसार कायद्यामध्ये बदल हे केले जात असतात याचा अर्थ असा नाही की तो संविधानामध्ये बदल केला जात आहे 😮 विरोधकांनी जनतेची दिशाभूल करणे बंद करावे जनता मूर्ख नाही

  • @sureshdeshpande1309
    @sureshdeshpande1309 Місяць тому +14

    राऊतांचा मेंदु नंतर पुढील पीढी साठी माणुस कसा वेडे व असभ्य बोलतो या साठी ठेऊन दिला पाहिजे

  • @rajendrainjanware6270
    @rajendrainjanware6270 Місяць тому +70

    या sanjya चा जन्म पुण्या च्या बुधवार पेठ मध्ये झालेला आहे हे कोणाला माहित आहे की नाही....😂😂😂😂😂

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 Місяць тому +8

      👌👌👌

    • @arunrasal9726
      @arunrasal9726 Місяць тому

      😂😂😂😂 हे खरच खर आहे ती फाटक्या निरोध मधून झालेली पैदैस आहे

    • @nalinmajhu7686
      @nalinmajhu7686 Місяць тому +4

      😂😂😂

    • @rameshbhide9903
      @rameshbhide9903 Місяць тому

      😂😂

    • @vilasdamari2872
      @vilasdamari2872 Місяць тому +1

      नाजायाज असलं अवलादी कार्टी पुण्यातील बुधवार पेठेत जागोजागी आढळतील.अश्या मुंबईत फोर्हस रोडलाही सऱ्हासपणे आढळतात.

  • @phule_shahu_ambedkarwadi
    @phule_shahu_ambedkarwadi Місяць тому +42

    निवडणूक आली की उबाठ्याचे जुने टेपरेकॉर्ड पुन्हा सुरू होते. मुंबई तोडण्याचा डाव, गुजराती-मराठी, अस्तित्वासाठी वगैरे यांव त्यांव भावनिक मुद्दे. 😂😂😂

  • @anantkanhake6308
    @anantkanhake6308 Місяць тому +17

    संज्या आणि उद्दव चे डोके फिरले आहे, त्यांना वेड्याचया डॉक्टर कडून किंवा डॉक्टर शिंदे कडून उपचाराची गरज आहे

  • @krishnajadhav61
    @krishnajadhav61 Місяць тому +20

    एक सम्पादक आणि खासदार असलेली व्यक्ती अशी विधान करते ह्याची कीव येते.

  • @nandkumarpatil7468
    @nandkumarpatil7468 Місяць тому +9

    महाराष्ट्र प्रदेश मध्यी संभाजी महाराज शिवाजी महाराज संत तुकाराम मौली ज्ञानेश्वर इत्यादि महान लोक जन्माले आले महान लोकांच्या राज्यत राउत रखे जन्माले आले

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Місяць тому +28

    वाट्टेल तसं आक्षेपार्ह आणि गलिच्छ भाषेत बरळणारा हा वाचाळ माणूस मोकाट का फिरतोय ? त्याच्यावर काहीच action का घेतली जात नाही ?

    • @pradeepshah279
      @pradeepshah279 Місяць тому +7

      कायदयाने वेडयांवर कारवाई करता येत नाही

    • @khushalahire-gf2ug
      @khushalahire-gf2ug Місяць тому +1

      हेच टार्गेट आहे BJP चें 😂, या वाचाळ वर पूर्ण विश्वास आहे की हाच खोटी सेना संपू शकतो, म्हणून मोकाट सोडलंय 😂😂

  • @shubhangidighe8147
    @shubhangidighe8147 Місяць тому +13

    हा संजय राऊत औरंगजेब जन्मला तेव्हा गेला होता त्याला बघायला 😂

  • @dreamchaser4765
    @dreamchaser4765 Місяць тому +35

    मोहनदास सुद्धा एक नंबरचा विकृत होता.

    • @user-lg3qt5zw7z
      @user-lg3qt5zw7z Місяць тому

      करमचंद चोर होता,

    • @user-wf9ny4jv3y
      @user-wf9ny4jv3y Місяць тому

      100% टक्के सहमत आहे .

  • @santoshnarvekar7283
    @santoshnarvekar7283 Місяць тому +11

    ४जून पर्यंत हे लोक बरळतच राहणार.एक म्हणतो छोटे मोठे पक्ष निवडणुकी नंतर काॅंग्रेस मध्ये विलीन होतील,दुसरा म्हणतो आम्हांला बाप बदलण्याची गरज नाही.हा विश्व प्रवक्ता सवयी प्रमाणे बरळणारच.दिवस भरत आले की असं काही सूचत राहणार.

    • @Mkc-dl9nw
      @Mkc-dl9nw Місяць тому

      अरे पण वकडोजिने बाप नाही आई बदलणार असे म्हटले, "फॉरेनची,आई, फॉरेन ची आई " आणि पाकिस्तानचा बाप

  • @akshaysuvidha9452
    @akshaysuvidha9452 Місяць тому +11

    काहीही माहिती नसताना उचलली जीभ आणि लावली बरळायला म्हणजे संजय राऊत! 😅

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb Місяць тому +10

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे श्रीकांत उमरीकर सर आपण...! 🙏

  • @vaijeet
    @vaijeet Місяць тому +10

    संजय राऊत डोक्यावर आपटला होता आता त्याला mental hospital मध्ये admit करणे आवश्यक झाले आहे

  • @StudioJK43
    @StudioJK43 Місяць тому +8

    अप्रतिम आणि सखोल आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण नेहमी प्रमाणे.🙏🏼🙏🏼मला आता असे वाटायला लागले की विरोधी पक्षांची आताची मुख्य फळी ( मुख्य फळी म्हणजे मुख्य दोन चार प्रमुख नेते जे कायमस्वरूपी मीडियावर असतात ते) अजुन दहा वर्षे राहिले पाहिजे म्हणजे ते कायमस्वरूपी विरोधी पक्षात राहून भारताचा विकास भाजपला निश्चिन्त पणे करता येईल. म्हणूनच कदाचीत मुक्तपणे बोलु दिले जात असेल यांना. जमीन अस्मानाचा फरक आहे . काही comparison नाही हेच खरे.

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 Місяць тому +7

    जय हिन्दू राष्ट्र

  • @originalshivsainik-ssb374
    @originalshivsainik-ssb374 Місяць тому +10

    ह्याच्यामुळे आम्ही राजकीय बातम्या बघतो/ ऐकतो.. राहूल, राऊत, फ़वार आहेत म्हणून राजकारण मनोरंजक आहे 😂😂😂

  • @shivdaskulkarni9596
    @shivdaskulkarni9596 Місяць тому +2

    संजय राऊत याला अजिबात महत्व देउ नये. हेच योग्य राहील.

  • @kailasrahane1036
    @kailasrahane1036 Місяць тому +10

    काहिच म्हणायचे नाहीये त्याला .मराठीत म्हण आहे.नाचता येईना अंगण वाकडे त्यात थोबाड पण वाकडे.

  • @sujatakulkarni7151
    @sujatakulkarni7151 Місяць тому +6

    पाहे यांच्या निकालाची वाट देश सारा. जय महाराष्ट्र!!!

  • @deelipjayphalkar9389
    @deelipjayphalkar9389 Місяць тому +13

    संजय राऊत म्हणजे शुभ बोल ना-या.

  • @ashokhirve5143
    @ashokhirve5143 Місяць тому +6

    ४ जून ला ख्रिस्तवासी व पैगंबर वासी असेल.

  • @nirupavyavaharkar5538
    @nirupavyavaharkar5538 Місяць тому +6

    पण औरंगझेब तर उद्धव ठाकरेंचा भाऊ होता ना? सुफी संत होता ना? आपल्या भारत माते साठी लढला होता ना? त्या विधानाचे काय झाले?

  • @pravinzanpure9750
    @pravinzanpure9750 Місяць тому +7

    हा भटकलेल्या पिशाच्चा चा सहय्यक आहे

  • @maheshshedsale3088
    @maheshshedsale3088 Місяць тому +8

    HMV ची कीव येते
    सकाळी सकाळी जातात ह्या संज्या कडे
    पाकीटा ता करता अरे अरे फारच अवघड आहे

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 Місяць тому +12

    ...नि भज्जी खाऊ कोंकणी मराठी उच्च दर्जाची हरबल तंबाखू खाऊन पुन्हा बरळला...😂😂😂😂

  • @dashrathbenere6834
    @dashrathbenere6834 Місяць тому +7

    संजय राऊत ज्या शाळेत शिकला त्या शाळेतल्या वर्गातला तो उडाणटप्पू आणि ढ विद्यार्थी असावा.

  • @charushilakulkarni6162
    @charushilakulkarni6162 Місяць тому +4

    मुळात गुजरातची भूमी ही प्राचीन काळा पासून कृष्ण भूमी मानली जाते...याच्याशी औरंगजेबाचा काय संबद्ध तो मूळचा मुघल आहे ...उचलली जीभ लावली टाळ्याला...असला प्रकार चालला आहे राजकारणात.... राउत यांच्यावर खरंच कारवाई व्हायला हवी....

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Місяць тому +1

    आपकी बार तिसरी बार पीएम मोदी साहेब मोदी है तो मुमकिन है पुरे भारत देश मे जय जय श्रीराम

  • @shashikantsapre4352
    @shashikantsapre4352 Місяць тому +7

    १९६० सालीं,आजच्या,कैक पुढा-यांचा जन्म ही झाला नसावा.

  • @gopalphadke633
    @gopalphadke633 Місяць тому +5

    यालाच खोल गाडलं पाहिजे l

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Місяць тому

    पूर्ण भारत देशातली जनता हुशार झालेली आहे आणि त्यातली त्यात महाराष्ट्रातली जनता अतिशय हुशार झालेली आहे सबका साथ सबका विकास मोदी साहेब जिंदाबाद

  • @dnyaneshwarshelke5467
    @dnyaneshwarshelke5467 Місяць тому +7

    Jaiho.modi

  • @kirankulkarni7433
    @kirankulkarni7433 Місяць тому +2

    उत्तम विसलेशन

  • @purushottamsalvi2633
    @purushottamsalvi2633 Місяць тому +10

    बंद खोलीत मर्द चर्चा काय करतो .

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 Місяць тому +11

    नमस्कार उमरीकर जी

  • @karbharivayvhare9482
    @karbharivayvhare9482 29 днів тому

    विषयाच्या संदर्भात आपण सुशील कुलकर्णी यांच्याप्रमाणे इतिहास अत्यंत समजून सांगतात धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @user-lg3qt5zw7z
    @user-lg3qt5zw7z Місяць тому +6

    पत्राचाळ मध्ये मराठी लोक राहत नव्हते बहुतेक,

  • @ghadabharnakitnabakihaisud2340
    @ghadabharnakitnabakihaisud2340 Місяць тому +1

    दि.1मे 1960 पूर्वी आजचे महाराष्ट्र व गुजरात मिळून मुंबई राज्य अस्तित्वात होते.

  • @user-si3ic5ib8e
    @user-si3ic5ib8e Місяць тому +5

    There should be FIR against S. Raot after election.

  • @pradeepmodak5915
    @pradeepmodak5915 Місяць тому +6

    विष्वप्रवक्ते कोणाच्या पे रोल वर आहेत, हे मला कळले, तुम्हाला का कळू नये ?

  • @user-vu9wf5gh9z
    @user-vu9wf5gh9z Місяць тому +6

    अगदी बरोबर 🙏🏻

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 Місяць тому +7

    ❤ जय महाराष्ट्र sir...

  • @pinkmoon4328
    @pinkmoon4328 Місяць тому +1

    खूप चांगली माहिती दिलीत, श्रीकांतजी. मलिक अंबरविषयी कधीकाळी इतिहासात वाचले असेल पण पूर्णपणे विस्मरणात गेले होते.

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 Місяць тому +45

    😂 संजय राऊत यांना पुन्हा अटक करून तुरुंगात रवानगी करा... वाट लावली समाजाची...फक्त बेताल बडबड नको...😢😢

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 Місяць тому +4

      आणि बेछूट आरोप... विना पुरवा 👎👎😡😡😡८००० कोटींचा घोटाळा... पुरावे नाहीत 😂😂😂

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 Місяць тому

      उ ठा मोदींना भाषणात सांगतात,तुम्हाला महाराष्ट्र दिल्लीत जाऊ देणार नाही....महाराष्ट्रात एकूण लोकसभेसाठी ४८ जागा, समजा,अगदी सगळ्याच्या सगळ्या नविन ने जिंकल्या...त्यामुळे मोदींचे दिल्लीत जाणे कसं काय रहित होणार? समोरचे श्रोते गाढव...काहीही फेका.👎👎👎😡😡😡☹️☹️

  • @chetanashendre8714
    @chetanashendre8714 Місяць тому +6

    सर तुमची उसंत वाणी खुप miss करतोय

    • @shrikantumrikar8755
      @shrikantumrikar8755 Місяць тому +1

      उसंतवाणीचा रोजचा एक short video आमच्या दुसर्‍या चॅनेलवर म्हणजे Analyser lokneeti वर टाकतो आहोत... जरूर पहा...

  • @user-gj7gg1yl4j
    @user-gj7gg1yl4j Місяць тому +1

    🕉️ अति सुंदर🚩

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 Місяць тому +1

    धन्यवाद श्रीकांतजी. ऊत्तम विश्लेषण.

  • @daljeetsinghkhalsa5216
    @daljeetsinghkhalsa5216 Місяць тому +1

    Excellent Analysis.

  • @padmakarnighute1803
    @padmakarnighute1803 Місяць тому +1

    संजय राऊत सध्या काही बरळतो आहे.
    घोडा मैदान जवळच आहे, 4 जून ला कळेल कोणऔरंगजेब आहे ते.
    धन्यवाद श्रीकांत उमरीकर सर छान व्हिडिओ बनवला आभारी आहे

  • @ranjjitjoshi7535
    @ranjjitjoshi7535 Місяць тому

    श्रीकांतजी,उत्तम!👌🙏

  • @Youtuber-zg5lm
    @Youtuber-zg5lm Місяць тому +1

    मला मनापासून अस वाटत की संजय आणि उध्दवने भाजप आणि मोदीला कितीही शिव्या शाप दिल्या तरी भविष्यात उध्दव आणि संजयला सोबत घेण्याची वेळ आली की भाजप माघे पुढे बघणार नाही.

  • @rashmikulkarni8758
    @rashmikulkarni8758 Місяць тому

    पत्रकार असणं म्हणजे सर्वमाहित असायला पाहिजे

  • @govindumrikar3308
    @govindumrikar3308 Місяць тому +1

    सुपर

  • @rajendrajadhav2754
    @rajendrajadhav2754 Місяць тому +2

    म्हणे सन्ज्या पुण्याच्या बुधवार पेठेत जन्माला आलाय अस उडत उडत कानावर येतंय

  • @ravindrayashwantrao7129
    @ravindrayashwantrao7129 Місяць тому +3

    याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे

  • @mohandubey6500
    @mohandubey6500 Місяць тому +3

    बोलण्याची पात्रता अपेक्षित आहे

  • @user-pw3ef1wc9l
    @user-pw3ef1wc9l Місяць тому +5

    Asurangjebcha आनौरस पुत्र

  • @sharmilaoak163
    @sharmilaoak163 Місяць тому

    मस्त प्रत्युत्तर अभ्यास पूर्ण

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 Місяць тому

    संजय राऊतांना इतिहासाचा कोणताही अभ्यास न करता बरळायची सवय आहे

  • @DigamberPatil-hn3gs
    @DigamberPatil-hn3gs 6 днів тому

    संजय राऊत साहेब खासदार आहेत आपण तूम्हाला चांगलं बोलणं येतच नाही तुम्ही महाराष्ट्राचे आहे का औरंगजेबाच्या नातलग चांगला वकील आहे भाऊ तू उद्धव ठाकरे ला घरी बसविले शरद पवारांची वकिली करतात तुम्ही मुंबईचे औरंगजेबाचे नातलग आहे का छान अभिनंदन आपले आणि हार्दिक शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस ग्रेट आहात आपण धन्यवाद

  • @bhalchandrajogdev2542
    @bhalchandrajogdev2542 Місяць тому +2

    Welcome श्रीकांत जी.

  • @chandrashekharkulkarni8027
    @chandrashekharkulkarni8027 29 днів тому

    मराठी माणूस व महाराष्ट्र यांची मोनोपली नाही.

  • @nirmalapatil2382
    @nirmalapatil2382 28 днів тому

    🙏🙏🙏🕉️🇮🇳🚩🔔🪔🌹Thanks for detailed analysis of the facts to the common people like us👍👌👌👌

  • @user-yy2gc6cr8b
    @user-yy2gc6cr8b Місяць тому +1

    संजय रावते ओर राहुल गांधी दोनो एक हु किस्म कि माल फुक तो हैं, ,

  • @balataral2607
    @balataral2607 Місяць тому

    saheb kup kadak

  • @ramchandrazagade1184
    @ramchandrazagade1184 Місяць тому

    भारताला स्वातंत्र्य संजय राऊतच्या उबाठाने दिले ...एक दिवस राऊत असे बोलले तर नवल वाटू नये..

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Місяць тому

    4 जून नंतर कळेल गटबंधन वाल्यांना मस्तपैकी घरातच बसून राहावं लागेल जय जय श्रीराम

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Місяць тому

    इटालियन लोक चालतात त्यांना बाहेरच्या देशातले लोक चालतात त्यांना औरंगजेब चालतो यांना खुशाल जावा औरंगाबाद औरंगजेब च्या समाधीजवळ

  • @jawaharshetti2369
    @jawaharshetti2369 Місяць тому

    Must open Patra Chal case.

  • @sureshkale6737
    @sureshkale6737 Місяць тому +2

    शंभर टक्के बावचळला आहे . सुरुवात छान" बरळला नाही तर व्हिडीओ कसे काय करणार" बीन पाण्याने म्हणतात ती अशी .

  • @arvindgupte585
    @arvindgupte585 Місяць тому +1

    रस्त्यावर पडलेल्या कुत्र्याच्या केकाटण्याला आपण जेव्हढ महत्व देतो तेव्हढ ही महत्व राऊताच्या बरळण्याला देऊ नाही.

  • @avidj4690
    @avidj4690 Місяць тому

    ह्या संजय राऊत वर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई का होत नाही....... लोकशाही लोकशाही आहे बरोबर आहे पण लोकशाहीचे धिंडवडे हे वाचाळ वीर काढताहेत

  • @bharatimusale1469
    @bharatimusale1469 29 днів тому

    एक मुख्यमंत्री कमी पडतो म्हणुन तीन केले तरी महाराष्ट्राला आवरणे त्रिदेवांना कठीन जात आहे यातुन स्पष्ट दिसत की कांग्रेस ने किती खालच्या पातळीवर हिंदुधर्मरक्षकांविशयी द्वेश पसरवला आहे पुढली पिढी दिशाहिन झाली आहे सुसंस्कारच आम्हाला नडले आहेत..आता असे अनसोल्व्ड प्रश्न अग्नीवीरांना लौकरात लौकर सोडवायला देऊन त्यांचे धर्मरक्षक सनातनी वयोवृद्धांशी संपर्क वाढवुन आंखो देखा स्वमुखातुन वदवणे आणि ते सत्य युवा ताकदवर पिढीने ऐकणे गरजेचे आहे असे मला वाटते..आज यांना काश्मिर फाईल खोटी वाटते सावरकर मुवी पहु नये वाटते महाराष्ट्रातील ब्राह्मण अत्याचार पुरावा काय विचारतात त्यात मुसलमान किती विचारतात असले अधिकारी राज्य सोडा देश काय घडवणार ..आपण अधिकार कुणाच्या हाती देतो आहोत याचा गांभिर्याने विचार नको का व्हायला ?

  • @sanjaypande5380
    @sanjaypande5380 Місяць тому

    यांना शिवाजी महाराज ,बाळासाहेब असते तर याचा कडेलोट झालं असता

  • @tanishmhatre12511
    @tanishmhatre12511 Місяць тому +1

    Modi Modi Amar rahe❤❤❤

  • @SanjuChoudhary-pt4xv
    @SanjuChoudhary-pt4xv Місяць тому +1

    Hya janavrala nav kay dayche deva tuch sang

  • @swatibhide163
    @swatibhide163 Місяць тому

    या लोकांना सगळे फुकट मिळाले आहे त्यामुळे वाचन वगैरे करायची त्यांना गरज नाहीये...मग बेताल बडबड करायची

  • @user-cv1cs7ce6w
    @user-cv1cs7ce6w Місяць тому

    वेड्यांच्या वक्तव्यावर विचार करायचा नसतो सर , आनंद लुटायचा असतो.देशाला सध्या सामाजिक,आर्थिक,धार्मिक दृष्ट्या चागले दिवस तर आलेच आहेत, त्याचबरोबर मनोरंजनासाठी सुद्धा चांगले दिवस आले आहेत.