धर्मासाठी प्राण अर्पण करणारे छत्रपती संभाजी महाराजांचा पोवाडा
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- संभाजीराजे आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादुरगड, आता धर्मवीरगड येथे आणण्यात आले. औरंगजेबाने संभाजीराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले. पण संभाजीराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाने संभाजीराजे आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढण्यात आली. तरीही संभाजीराजांनी शरणागती पत्करण्यास नकार दिला. तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला. सुमारे ४० दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. म्हणून त्यांना अखंड भारतवर्षाने धर्मवीर हे पदवी बहाल केली.
----------------------------------------------------------------------------------
Other Forts Video :
१ ) घनगड किल्ला : • Ghangad | पुरंदरच्या त...
२ )जंजिरा किल्ला : • मुरुड जंजिरा आणि संभाज...
३ )सरसगड किल्ला: • Sarasgad fort l सरसगड ...
४ )रामशेज किल्ला : • रामशेज किल्ला - तब्बल ...
५ )सुधागड किल्ला : • Sudhagad Fort | किल्ले...
६ )सागरगड किल्ला: • Sagargad Fort |पुरंदरच...
७ )कुलाबा किल्ला : • कुलाबा किल्ला - मराठा ...
८ ) पुरंदर किल्ला : • purandar fort | पुरंदर...
----------------------------------------------------------------------------------
इतर समाधी स्थल :
१ )तानाजी मालुसरे समाधी: • तानाजी मालुसरे ह्यांची...
२ )कान्होजी आंग्रे समाधी: • Kanhoji Angre "समुद्र ...
३ )संभाजी महाराज समाधी: • Sambhaji maharajan chi...
४ )बाळाजी चिटणीस समाधी: • संभाजी महाराजांनी बाळा...
----------------------------------------------------------------------------------
For Latest Updates,Follow us at -
Instagram : / swarajyacha_chava
Facebook : / swarajyachachava
----------------------------------------------------------------------------------
जंजिरा किल्ला 🚩:ua-cam.com/video/af39NoDzD9k/v-deo.html
आमचे महाराज हाच आमचा आदर्श 🙏🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏🙏
खूप च सुंदर आवाज आहे
शंभूराजे यांची शौर्य गाथा ऐकल्यावर खरच
अंगावर शहारे येतात
शंभूराजे यांना मनाचा मुजरा
Dharaveer shambhu raje ki jay....
@@santoshvetal4312 टटडटोटओठोोोटोटढठठठठौोट
Ye ta,ta ,da,Kay aahe....
@@kiranraut3215पण न
🙏🙏माझ्या सभूराजाला मानाचा मुजरा 🙏🙏
❤Jay shree chatrapati shambhu raje india❤
छत्रपती संभाजी यांचा पराक्रम ऐकताना अंगावर काटा आल्या शिवाय राहत नाही
🌹🙏🙏 मृत्युला घाबरणारे बरेच पाहिले परंतु मृत्यूचाही थर काप उडवणारा फक्त एकच होऊन गेला तो म्हणजे माझा शंभूराजे🙏🙏🌹🌹
छत्रपती संभाजीमहाराज यांना माझा मानाचा मुजरा 🙏
ज्यांचा इतिहास सतत ऐकवा आणि पराक्रम कायम आठवावा ❤🚩🚩🚩 जय शंभुराजे. जय शिवराय
शाहीर बाबासाहेब देशमुख व शंभू राजे युगो युगे पुन्हा होणार नाहीत राजे मानाचा मुजरा
धर्म वीर छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा
संभाजी राजे धर्म विर नव्हते ईतिहास नीटअभ्यासावा
धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांना मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩
Jay shivray
Jay sambhaji maharaj
दोनच राजे होऊन गेले, एक शिवराय आणि एक शंभुराजे 🚩🚩🚩🚩
महान लढवय संभाजी राजे यांना माणाचा मुजरा
जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे
देश धर्म पर मिटनेवाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभु राजाचा था😢
शंभुराजे यांना मानाचा मुजरा
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा तुमच्या घरी शौर्य कचंद्रसूर्य आहे पर्यंत विसरू शकणार नाही🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
Jabardst
🙏🚩
छत्रपती शंभुराजांना त्रिवार मानाचा मुजरा
🙏🚩
🚩🙏
जय शंभूराजे
#shivmavalepratishtan
Jay shambhu raje 🚩
शंभूनाथाना मानाचा मुजरा
Jai भवानी जय शिवाजी
GOOD
Shahir, Kadak aawaj Waghasarakha
Jay shambhuraje
🚩जय जिजाऊ 🚩
🚩जय शिवराय 🚩
🚩जय शंभुराजे 🚩
माझा शंभुराजाला मानाचा मुजरा 😢🙏
जय शंभूराजे
आसा शाहीर होने नाही बाबा साहेब देशमुख आण्णा आपनाला नमन
जय शंभू राजे
Jay jijau Jay shiwaray Jay shambhuraaje
🐅🙏🙏शंभूराजे यांना मानाचा मुजरा🐅🙏🙏
🙏
*🙏🏻🚩#स्वराज्यरक्षक_धर्मवीर_संभाजी_महाराज_यांच्या #जयंती_निमित्त_त्रिवार_मानाचा_मुजरा🚩
🙏🚩
*दोनच राजे होवून गेले कोंकण पुण्य भूमी वर..!*
*एक तो राय गडावर...
एक चौदार ताळ्यावर..!!*
रंगनाथ स्वामी हा पहिला फितूर याचे नाव का घेतले नाही..??
जो शुर, वीर, छावा, वाघाचे तोंड फाडणारा केवळ वयाच्या १४ वर्षी राजकारणावर "बुध्द भूषण" हा ग्रंथ लिहू शकतो तो किती महान पंडित असला पाहिजे..! त्यांना हारविने शक्य नाही..! केवळ गद्दरी हीच या देशाला लागलेली कीड आहे त्यामुळे अनेक वेळा भारत परतंत्र झाला..! "प्राचीन भारताची क्रांती आणि प्रतिक्रांती" हा डॉ आंबेडकरांचा शोध ग्रंथ प्रत्येक इतिहासकाराने वाचला पाहिजे..! राजकर्ते यांनी तर अभ्यासला पाहिजे.. पण तेवढी कुवत, लायकी कोणाकडे आहे..?????भारत देशाला तीन हजार वर्षांची लागलेली मोठी किड, कॅन्सर म्हणजे ब्राम्हणवाद..!! संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृतीच्या नीच नियमा प्रमाणे का व कोणी केली..??? जर संभाजी राजे औरंगजेबाचे कैदी होते मग त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर नेण्यासाठी कोणी रोखले...??? याचा बदला फक्त ५०० महारानी भीमा कोरेगावला १ जानेवारी १८१८ रोजी घेतला..! २८००० पेशवा सैनिक कापून काढले, संगमेश्वर ची भीमा नदी रक्ताने लाल झाली. बाजीराव पेशवा त्याचा सेनापती तात्या टोपे व सदाशिव भाऊ हे खडकी मधून लांगोटी बांधून भगोडे निसटले ते शिर्डी, शेगाव, अक्कलकोट येथे लंगोटी लावून उपटले..! हा इतिहास कोनाकडून व का लपाविला जातो..??
जसे २७/११ मुंबई हल्ला,
डॉ दाभोळकर, डॉ कलबुरगी, गोविंद पानसरे, गौरी लँकेश, न्याय लोया यांचे हत्यारे कोण..? मास्टर माईंड कोण..??
जय भीम..!
EVM वर झाडू मारा..!
देश घडवा..!!
शंभुराजे मानाचा मुजरा
मुजरा,शंभू,राजाला
🦁🦁🚩🚩फक्त शंभूराजे🚩🚩🦁🦁
धर्मवीर शंभूराजे यांना मानाचा मुजरा
🙏🚩🚩
@@SwarajyachaChava ft Dr txdtxd Dr
Ll
🚩🚩🚩🚩🚩
हा पोवाडा ऐकताना अंगातिल रक्त सळसळलया शिवाय राहत नाही
jay sambhaji maharaj
Dharaveer shambhu raje ke jay.....
जय शंभुराजे
🚩🚩🚩
Maharashtra che Malak ShivShambhu
Jay shambhu raje 🚩🚩
Wa.kay.rajeladle.manacha.mujra
Jay shmbhuraje
🧡🧡🧡🚩🚩🚩
jabr Dast
Jay Shambhuraje
Jai sambhaji raja
धर्मवीर संभाजी राजे यांना मानाचा मुजरा
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
योद्धा नंबर वन संभाजी राजे
पानी आलं डोळ्यात आयकुन 😢
Shiv shambho
Jay shambhu raje 🚩🚩🚩
नव्हत दैव आपल्या राज्याला 😢
Mujra RAJE har har mahadev
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जयस्तू मराठा..
D
Kharach maharajancha powada aikaycha manle ki dole bharun yetat jay bhim jay shivray jay shambhu raje
🚩🚩
Shambhuraje yana manacha mujra
😥😥😥
नितीन पाटील
सेक्सी व्हिडिओ सेक्सी व्हिडिओ
Shur vir shambhu raje yanna manacha mujara.... Bhingare MANDAP Dekoreshen Kanadagaon Satiche kannad
The geart maratha
😅😊
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे 🚩🙏🏻🚩🙏🏻 tumhi te musal manach kay aahe te yevdha ka sur laun oradtay te aaikayala lay ghan vataay
राजे
सोनवने
SHAMBHURAJE PUNHA JANMALA YAVE RAJENA TRIVAR MANACA MUJARA RAJE B S SHINDE
Hindustan natmastak Raje Tumchya Souryala
🙏🚩 jay shambu raje
Manacha mujra shivaji maharaj&sambhaji raje yana
दैवत
दत्ता. उगले
जय शंभुराजे
जय शंभु राजे
Jay shambhuraje
जय शंभुराजे