प्रेरणा बरोबर गेलो साड्यांच्या शॉपिंगला साड्याच साड्या Wholesale Saree Shopping

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 5 місяців тому +9

    ताई आम्ही पण साड्या घेतल्या आहेत. पण साॅरी सवलत फक्त तुम्हाला मिळते. आम्हाला अनुभव खूप खराब आला आहे. आम्ही साडी खरेदी करायची म्हणून आम्ही वसई वरून आलो होतो. यू टूबवर क्रेझी फूड रंजिता हिने पण विडीओ केला होता. म्हणून तो बघून गेलो आमचा मूड खराब आणि तूम्हाला जे दाखवतात. तेवढे काहीच नाही. आम्हाला अनुभव वाईट आहे. पण तूमचा विडीओ चांगला आहे. त्यांना सांगा आम्ही फक्त यूटूबर फॅमिली यांनाच सवलत देतो. बाकीचे गेले चूलीत.

    • @varrr1730
      @varrr1730 5 місяців тому

      Tya ranjita cha aikun kelat mg khaddyat janar ki karu nka ticha kai follow ti bai paishansathi karte sgla

  • @mrinaldesai1051
    @mrinaldesai1051 5 місяців тому +1

    Most UA-camrs same content … no uniqueness left. Stopped watching in the first five minutes 😂

  • @vsksatara20
    @vsksatara20 5 місяців тому

    सगळे youtubers Shagun textile market आणि shivranjani अगरबत्ती या दोन्ही दुकानाचे promotion करीत आहे.
    Great 👍👍👍

  • @ravisirsalunke5935
    @ravisirsalunke5935 5 місяців тому +5

    प्रगत सर आपणाला अवघड वाटेल तरी त्याबद्दल सॉरी ,,,,,,,, प्रेरणा ताईंना सांगू नका ही कमेंट ,,,,,,,,,,
    प्रेरणा ताई यांनी साडी नेसावी ,,,,,, त्यावरच त्या सुंदर दिसतात ,,,,,,,, ड्रेसवर काहीतरी वेगळंच वाटत ।।। सॉरी हं ,,,,,,,, जो तो तुमचा प्रश्न आहे पण मला तरी बरोबर दिसत नाही ,,,,,,,,, माझी संस्कृती हीच माझी ताकत आहे ,,,,, जयहिंद

  • @rakeshparab7819
    @rakeshparab7819 5 місяців тому +3

    सगळे मराठी ब्लॉगर एकच दुकानात गेलेत शॉपिंगला.

  • @YogeshJadhav-sx7br
    @YogeshJadhav-sx7br 5 місяців тому +7

    प्रगत दादा तुझे कोकणातील च व्हिडिओ चांगले असतात बाकी बकवास

  • @pratibhakitchen1829
    @pratibhakitchen1829 5 місяців тому +2

    सवलत तुम्हाला मिळते आम्ही गेलो होतो आम्हाला नाही आवडल साड्या चांगल्या नाहीत. हे जे बोलतायत ना te tar apan गेलो तर baghatahi नाहीत.

  • @sumitramurav9063
    @sumitramurav9063 5 місяців тому

    0:03 Barobar ahe mazahi anbhav chagla ny ny je apn video mde pahto tite te veglech dakvtat nay tya shop che staff pn barobar ny sadi davtach tasn tas basun thevtat so bad

  • @AtulShambhu
    @AtulShambhu 5 місяців тому +5

    Kai Mitra tu pn saree che vlogs banvayla laglas ?...tuzya channel cha darza zap Mitra.

  • @Dk-lb7dl
    @Dk-lb7dl 5 місяців тому +3

    Rate bharpur vattayt

  • @apatil4787
    @apatil4787 5 місяців тому

    Prerna khup mast🎈🎈

  • @nehasharda8635
    @nehasharda8635 5 місяців тому +4

    Boring vlog

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 5 місяців тому

    Very nice shop

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 5 місяців тому

    ❤मस्त

  • @rupeshgaonkar3787
    @rupeshgaonkar3787 5 місяців тому +2

    Paid promotion

  • @poonampatil9149
    @poonampatil9149 5 місяців тому

    Sadyanch vlogs ethe kashala.?

  • @ManjiriPawar-yt2yk
    @ManjiriPawar-yt2yk 5 місяців тому +1

    Very poor experience in shagoon Very bad people

  • @vaibhavdiwan3014
    @vaibhavdiwan3014 5 місяців тому +1

    tooooo expensive

  • @Jyotsna-g8b
    @Jyotsna-g8b 5 місяців тому

    S T WAYKAR SAREES AMRAVATI BUY FROM THERE MRS. DIKSHIT

  • @mruduladate2817
    @mruduladate2817 5 місяців тому +1

    जुना व्हिडिओ आहे