तुम्ही लोकांनी स्वामींची चालवलेली विटंबना थांबवा.... स्वामींच्या नावानं लोक बघतायत views मिळतायत म्हणून काहीही कराल का...? अर्थहीन, तथ्यहीन गोष्टी बनवून निवळ स्वामींच्या नावाने लोकांच्या भावनांशी खेळत आहात .... तुमच्या काही रीलला मिलियन मध्ये views आलेत तर त्यामुळं तुम्ही स्वामींचा पार बाजारच मांडलाय....
तुम्ही लोकांनी स्वामींची चालवलेली विटंबना थांबवा....
स्वामींच्या नावानं लोक बघतायत views मिळतायत म्हणून काहीही कराल का...?
अर्थहीन, तथ्यहीन गोष्टी बनवून निवळ स्वामींच्या नावाने लोकांच्या भावनांशी खेळत आहात ....
तुमच्या काही रीलला मिलियन मध्ये views आलेत तर त्यामुळं तुम्ही स्वामींचा पार बाजारच मांडलाय....