Tv9 Marathi Special Report | लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?: Walmik Karad :Pune

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 січ 2025

КОМЕНТАРІ • 249

  • @Sachin-y8y3c
    @Sachin-y8y3c 2 дні тому +220

    सापडल जेंव्हा मि गुन्ह्यात. मला अटक करावी पुण्यात 🤣🤣

  • @ashokshinde8740
    @ashokshinde8740 2 дні тому +70

    कारवाई झाली नाही तर अराजकता होईल हे ध्यानात ठेवावे राज्यकर्त्यांनो.सावध रहा.

  • @pratappatil2297
    @pratappatil2297 2 дні тому +103

    जवा भेटल मी गुण्यात 😂 मला अटक करा पुण्यात 😂

  • @Jaihind911
    @Jaihind911 День тому +163

    अजित दादा पुण्याचे पालक मंत्री आहेत म्हणून तिथे सगळे आरोपी स्वतःला सेफ समजत असतील.

  • @sumit06lad
    @sumit06lad 2 дні тому +152

    द्या निवडून अशा लोकांना🙏

    • @kailaspalodkar2799
      @kailaspalodkar2799 2 дні тому

      निवडणुकीत फक्त शाही लाऊन हाकलून दिले मतदारांना बटण गुंडगिरी दादागिरी करणारे लोकांनी दाबले त्यात लोक काय करणार, शिक्षक त्याचे, पोलिस त्याचे, सरकारी कर्मचारी त्याचेच, त्यात लोक काय करणार

  • @VivekananadPatil
    @VivekananadPatil 2 дні тому +47

    अजित दादा धनंजय मुढे प्रकार हे हाता बाहेर आहे आक्क महाराष्ट्र ला माहीत आहे की परळी म्हद्ये काय चालू आहे तुम्हला माहित नाही का व्हा 🤣

  • @nileshpatil8738
    @nileshpatil8738 2 дні тому +105

    पुण्यात निट शोधले तर दाऊद इब्राहिम सुद्धा सापडेल

  • @VivekananadPatil
    @VivekananadPatil 2 дні тому +43

    दादा तुमचा आशीर्वाद आहे हे सिद्द आहे की सगळे आरोपी पुण्यात कस व्हा 😅😅

  • @sachinthorat3043
    @sachinthorat3043 2 дні тому +48

    आवगड आहे

  • @SataraPlus
    @SataraPlus 2 дні тому +28

    पुणे विद्देचे नव्हे तर गुन्हेगारांचे माहेरघर झालं आहे 😢

  • @Pravinpatil_96
    @Pravinpatil_96 2 дні тому +42

    एवढं सगळं होऊनही काही विशिष्ट लोक ह्यांचा मास्टरमाईंडला आदर्श मानतं आहेत हे महाराष्ट्रासाठी अत्यंत धोकादायक,दुर्दैवी आहे.😢

  • @Jaihind911
    @Jaihind911 2 дні тому +23

    अजित दादा क्या हुआ तेरा वादा..😢

  • @mangalsingrajput5079
    @mangalsingrajput5079 2 дні тому +52

    कुठे नेऊन ठेवलारे माझा महाराष्ट्र

  • @fredrichwilliam2345
    @fredrichwilliam2345 День тому +4

    दादांनी धनुला लवकर आवरा नायतर एकदिवस रूपा ला पण घेऊन जाईल 😂

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 2 дні тому +21

    आश्रय मिळाला म्हणून एव्हढे दिवस आरोपी मोकाट होते.यांना कोणाचे वरदहस्त आहे हे जनतेला माहीत आहे

  • @jaytapkir2175
    @jaytapkir2175 2 дні тому +15

    न्याय यवस्था वर विश्वास राहिला नाही.

  • @dattajagtap9369
    @dattajagtap9369 2 дні тому +67

    ह्या नराधमांनी पुण्याला बदनाम केले आहे 😮

  • @pandurangsawant3988
    @pandurangsawant3988 2 дні тому +22

    दादा पादा आतापर्यंत गप्प का लाज वाटली का नाही अजून

  • @marathivarta7947
    @marathivarta7947 День тому +3

    पत्रकार❤️👑👌👌👌👌

  • @Machinderdisle
    @Machinderdisle 2 дні тому +27

    शिआयडी वाल्मीक कराड यांना शोधत नव्हते वाल्मीक कराड शिआयडि यांना शोधत होता किती दिवस लागले बिचाऱ्याला पहाना 😅😅😅😮😮😢😂

  • @SureshPhatangre
    @SureshPhatangre 2 дні тому +15

    हा मुरळे खोट बोलतोय याला पण आरोपीला मदत केल्याप्रकरणी सह आरोपी केल पाहिजे

  • @mr.abhishek1218
    @mr.abhishek1218 2 дні тому +10

    जवा भेटेल जवा मी गुण्यात मला अटक करा हो पुण्यात 😂

  • @sachinsuryawanshi3740
    @sachinsuryawanshi3740 День тому +6

    त्याच्यावरून कळतं ग्रह खात्यासाठी देवेंद्र फडणवीस किती पारदक्ष आहेत
    कसा चालू आहे पारदक्ष कारभार

  • @vinodadhavade9385
    @vinodadhavade9385 День тому +5

    ह्यांना पुण्यात कोण आश्रय देतोय त्याला पाहिला अटक करा नाव खराब खराब केलं जातंय आजित पवार ह्याला पुण्याचं मंत्री पद देऊ नका 😡😡😡😡😡

  • @umeshadale6322
    @umeshadale6322 День тому +6

    वा रे मोराळे लय भारी स्टोरी सांगितली 😂😂😂😂😂😂😂

  • @kailaspalodkar2799
    @kailaspalodkar2799 2 дні тому +16

    लोक बोलतात की यांना मतदान का केल निवडून का दिलं, पण महाराष्ट्र राज्यात लोकांना माहीत नाही की मतदार ला बोटाला शाही लाऊन हाकलून दिले, बटण दादा लोग, डॉन लोग, लुटमार करणारे लोक, दहशत करणारे लोक, दाबत होते, ह्यात पोलिस अधिकारी कर्मचारी त्याचेच, शिक्षक त्याचेच. काय करणार मतदार.

  • @SwanandKakde
    @SwanandKakde 2 дні тому +25

    आरोपी मोकाट पुणे येथे कोण आक्षय देत आहे त्यांना पण आरोपी करा वा...वा.. महाराष्ट्रा काय होईल?????

  • @mangesh.rajguru4813
    @mangesh.rajguru4813 День тому +9

    मोराळे ला पण धरा

  • @SM-cu5qy
    @SM-cu5qy 2 дні тому +17

    संत वाल्मिक चे कार्यकर्ते वाल्मिक ला वर पाठवल्या शिवाय सोडत नाही वाटतय, आरे आवरा कोणी तरी यांना नाहितरी धन्याला सुद्धा घेऊन जातील

  • @VivekananadPatil
    @VivekananadPatil 2 дні тому +7

    मग वाल्मिक कराड दाऊद च्या जागेवर आहे असं झालं हे महाराष्ट्र चे बाप आहे म्हूणन माजले 😅

  • @pankajbanait2338
    @pankajbanait2338 2 дні тому +31

    Ajit Pawar mastermind 😂

  • @ajaywavale3742
    @ajaywavale3742 2 дні тому +11

    Beed ani पुण्याचे नाव खराब दोन्ही जील्याच्याच नेत्यांनी केली

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 2 дні тому +9

    करा गुन्हे लपा पुणे

  • @MadhukarShinde-k2t
    @MadhukarShinde-k2t День тому +5

    फरार आरोपींच माहेर घर पुणे

  • @yashkoli9004
    @yashkoli9004 2 дні тому +11

    प्रतीक घुले पण पुण्यातच सापडला

  • @vishwambharwarat8621
    @vishwambharwarat8621 2 дні тому +7

    कराड ज्या गाडीतून बसून आले. त्याच गाडीतून सरेंडर का झाले नाहीत मोराळे ची गाडी घेण्याची गरज का पडली?

  • @Omsair
    @Omsair День тому +12

    फडणवीस साहेब योगी आदित्यनाथजी यांच्या सारखे निर्णय घेणार का???

  • @Dr....123
    @Dr....123 День тому +1

    मोराळे ला पिक्चर मध्ये घ्या रे एखाद्या😂😂

  • @yogeshsabale6899
    @yogeshsabale6899 2 дні тому +12

    तुझी कॉल डिटेल्स घेतल्यावर कळलं कस अचानक दिसले

  • @rakeshgavarkar5180
    @rakeshgavarkar5180 2 дні тому +9

    ठरवून केलेले काम

  • @madannande7225
    @madannande7225 2 дні тому +13

    प्राजक्ता माळी कडे होते हे सगळे

  • @shubhampatil-xf1sd
    @shubhampatil-xf1sd 2 дні тому +10

    जर राजकीय वरदहस्तामुळे बीड जिल्हात गुन्हेगारी वाढत असेल तर;आकाच्या आकालाही जेल मध्ये टाकले पाहिजे..

  • @BhimraoIngole-q3i
    @BhimraoIngole-q3i 2 дні тому +13

    धनंजय मुंडे समर्थक आहे त्यांचे मालक आहेत त्यांचे त्यांना पुण्यात ठेवतात

  • @SanikaMore-b9u
    @SanikaMore-b9u 2 дні тому +5

    वाईट वाटते देस्मुख हत्या बदल पण हे खरं आहे😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @ANILSHINDE-y9e
    @ANILSHINDE-y9e 2 дні тому +5

    ही करी वैशिष्ठ्य पूर्ण माहीत आहे

  • @durgegajanan7305
    @durgegajanan7305 День тому +4

    पुणे आजीत पवार यांचा बालेकिल्ला आहे

  • @universalvideos3397
    @universalvideos3397 День тому +2

    फक्त अजित दादा पवार......संवेदनशील नाहित का?

  • @Kute143
    @Kute143 День тому +3

    अका सुटला की परत दहशत सुरू

  • @ganeshnakade6209
    @ganeshnakade6209 2 дні тому +7

    Barobar aahe

  • @ganeshsalunke2375
    @ganeshsalunke2375 2 дні тому +6

    मोराळे लिंबू देत आहे

  • @shashikantshejul6116
    @shashikantshejul6116 2 дні тому +4

    Only Dhas

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore9098 День тому +1

    गावा गावा चे मुलं पुण्यात कामाला आहे म्हणून त्यांना सेप वाटत लोकाणा

  • @pravinpathade3744
    @pravinpathade3744 День тому +2

    महायुती कनेक्शन सरकारचं पाठबळावर सर्व शक्य

  • @latakatore9114
    @latakatore9114 День тому

    खुप छान व्हिडिओ होता पुर्ण माहिती देणारा

  • @malharijapkar6672
    @malharijapkar6672 День тому

    ऐकच नंबर न्यूज🎉

  • @jaytapkir2175
    @jaytapkir2175 2 дні тому +6

    पुणे नाही......बाणेर बालेवाडी

  • @nisargblock
    @nisargblock День тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @RajendraMore-e7b
    @RajendraMore-e7b День тому +2

    आधीपासून चे पालक मंत्री शोधा

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 2 дні тому +5

    गृखात्याच अपयश.. 🍉🍉😢😢

  • @Akashysathe-d6h
    @Akashysathe-d6h 2 дні тому +30

    पिंपरी चिंचवड भागात बीड चे लोक खूप आहेत

    • @Aman-z9c9f
      @Aman-z9c9f 2 дні тому +3

      गप रे बाबा तू 😂

    • @iw3on
      @iw3on 2 дні тому

      राहतात मग काय राहणारे सगळे गुन्हेगारच का ??

    • @Akashysathe-d6h
      @Akashysathe-d6h 2 дні тому +2

      @@iw3on मी कोणाचं नाव घेतलं नाही फक्त बीड चे आहेत एवढच बोलो मी पण बीडचा आहे pcmc मधे राहतो

    • @meerachikale2290
      @meerachikale2290 2 дні тому

      Ho kalewadi fata la pn ahet rahyala beed che lok

    • @RajshreeRayte
      @RajshreeRayte 2 дні тому +2

      साथीदार असतील काही लोक त्यांचे.

  • @borntobake3672
    @borntobake3672 День тому

    समर्थक पण काय काय उत्तर देत आहेत 😂😂 धन्य आहे हे प्रकरण.
    सामान्य माणसांनी असं काही केलं असतं तर येवढं मोकळ सोडलं तरी असत का ?

  • @mobileapp2635
    @mobileapp2635 2 дні тому +6

    मंत्रि पदा साठी सरेंडर, मंत्रीपद मिळाले की he सुटणार,

  • @JayashreePhadtare-p5j
    @JayashreePhadtare-p5j День тому

    😢😢😢 खूप वाईट वाटते हो दादा

  • @raje6788hhhhhhh
    @raje6788hhhhhhh День тому

    सुरेश धस साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं..

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 День тому

    शतपावली करतांना नऊ पथकांना नही दिसला तर मित्राला दिसला, मित्र प्रेम😂

  • @shivrajkadam4378
    @shivrajkadam4378 День тому

    10❤10 चे सरकार भेटेल मी गुन्ह्यात मला अटक करा पुण्यात😅😅

  • @arunmujmule8076
    @arunmujmule8076 День тому

    लॉबी

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza День тому +1

    पुणे में है तो सेफ है 😂

  • @MrRahul-hz5hq
    @MrRahul-hz5hq День тому +1

    अरे काय दादा पाda 😂😂

  • @nileshpakhare720
    @nileshpakhare720 День тому +1

    जवुदे काही असो की नसो पण देशमुख तुमच्या घरात जिल्हा परिषद तिकिट भेटतयं best ऑफ लक. लावा ताकत आणि घ्या सत्ता आता काय .मेला तो बिचारा पण बाकीच्यांना फायदा झाला 😅

  • @mobileapp2635
    @mobileapp2635 2 дні тому +7

    अचानक पैदा झाला

  • @RAJESH_SOLANKI-v5f
    @RAJESH_SOLANKI-v5f День тому

    धनजय मुंडे दाऊद टोळीला निधी देत ​​असावेत, याचा तपास करावा लागेल

  • @santoshmadhare7302
    @santoshmadhare7302 День тому +1

    🚩🚩pune sp Ankit Goyal che 1 februwari 2024 laa Ajya pawarne Indapurcha supaaribaaj Gund Hamya kokatela Vachvanyasathi Bogas pramoshan kele,sp Ankit Goyal var Bogas pramoshan Bharstachar cha Gunha police Takrar pradhikaran pune madye Dakhal Aahe🚩🚩

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil День тому +1

    dm💪💪💪💪

  • @cricketsthrills
    @cricketsthrills День тому

    अहो दादा परळी ची आग बरमातीपर्यंत यायची वाट पाहता का? जनतेची मागणी तात्काळ पूर्ण करा..

  • @CricketGamer19
    @CricketGamer19 День тому +1

    यात आता जात मध्ये नका आणू गरिबाला काय करायचेत 2 कोटी. पण गरिबाची पोरं पुढे करुन 2 कोटी कोण मागतय. शिक्षणाच्या ( विद्येच्या ) माहेर घरात सापडले तीन अशिक्षित ...

  • @umeshadale6322
    @umeshadale6322 День тому

    एकदम बरोबर अण्णा आणी नरेंद्र पाटील

  • @Think_postive
    @Think_postive День тому

    पिक्चर ची स्टोरीच की😂

  • @chetanshinde8136
    @chetanshinde8136 2 дні тому +2

    मुळशी डायलॉग माहीत नाही का

  • @siddeshwarhalge8278
    @siddeshwarhalge8278 День тому

    तरीच पुण्यात समजले नाही पुण्यात कुटले ऊस तोड आले

  • @VilasMate-h6m
    @VilasMate-h6m День тому

    महाराष्ट्राची पुरती वाट लावली...... यांनी......!!!

  • @LkBansod
    @LkBansod 2 дні тому +8

    गुन्हेगाराला जात नसती परंतु गुन्हेगाराला मदत करणारी व्यक्ती सुद्धा गुन्हेगार पुण्यात मदत केली म्हणून

  • @raje6788hhhhhhh
    @raje6788hhhhhhh День тому

    सर्व धनंजय मुंडे यांचा वरदहस्त आहे.....

  • @prashantnaik669
    @prashantnaik669 День тому

    विद्येच माहेर घर म्हणत होते पुण्याला,,,आता गुन्हेगारंच

  • @sanjaynimbalkar340
    @sanjaynimbalkar340 День тому

    अरे याला घ्या ताब्यातून पोलिसांमध्ये रिमाइंड काढा सगळं सांगायला बका बका बका

  • @AvinashKenjale-h2f
    @AvinashKenjale-h2f День тому

    पुणे तिथे काय उणे ❎
    पुणे तिथे सगळेच गुन्हे✅

  • @RohitJanjal45
    @RohitJanjal45 2 дні тому +13

    Kas hoil mharashtracha

  • @yourajnirmad24
    @yourajnirmad24 День тому +1

    असंच चालत राहिले तर गरीब माणूस काय करतो

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 День тому

    पुण्याच्या पालक मंत्र्याच अभिनंदन. असे कळते आता तेच बीड चे पालक मंत्री होणार😂

  • @LakhanPole-qj6in
    @LakhanPole-qj6in 2 дні тому +1

    😊

  • @gajananPatil-x8d
    @gajananPatil-x8d 2 дні тому +1

    Divsa swapn bagt aahe

  • @SujitMagar-pz6dq
    @SujitMagar-pz6dq День тому

    गाडी मालक मोराळे यांची sit चौकशी केली पाहीजे

  • @DhananjayLagad-e6i
    @DhananjayLagad-e6i День тому

    पुणे बदनाम करू नये आरोपी लोकांना पुणे विद्येचे माहेरघर आहे

  • @Kute143
    @Kute143 День тому +1

    काय हा प्रकार बाई

  • @Nitink-z2d
    @Nitink-z2d 2 дні тому +2

    गजानन तोर देव माणूस होता बर

  • @sunildhoble1208
    @sunildhoble1208 2 дні тому +3

    Morale CM Kara 😅

  • @satishhambarde2919
    @satishhambarde2919 День тому

    Ajit Dada😂😂😂😂😂😂

  • @sonybapujadhav4475
    @sonybapujadhav4475 День тому +1

    Ajit दादा पुणे पालकमंत्री

  • @AmarPatil201
    @AmarPatil201 2 дні тому +2

    Tv9 la विनंती आहे आता नवीन काहीतरी content शोधा बोर व्हायला लागलं

  • @kalnusadar5351
    @kalnusadar5351 2 дні тому +2

    Asa Anna aasto kay lokacha jiv ghenara