कोकणात घर असावे तर असे..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 тра 2024
  • Today we are going to visit Abhaya’s native home in her village Bhatgaon in Ratnagiri District of Maharashtra.
    #Kokan
    #Ratnagiri
    कोकण
    कोकणी घर

КОМЕНТАРІ • 323

  • @meghanalimaye1669
    @meghanalimaye1669 Місяць тому +10

    खूपच छान प्रशस्त घर. देवघरही वेगळं आहे ते चांगलं .गावात राहूनही सर्व सुखसोयींनी युक्त असं घर वाटलं.एकत्र कुटुंब मोठं आहे .तरीही प्रत्येकाला स्वतंत्र रहाता येतं आहे. घर आणि घराच्या पुढील ,घराच्या मागचा परिसरही खूप मोठा आहे. आमचं राहतं घर आणि परिसरही असाच मोठा आहे. सगळं मेंटेन करणं खूप जिकिरीचं ,कष्टांचं आणि आर्थिकदृष्ट्याही खर्चिक आहे हे स्वानुभव आहेत.सर्वांना स्वतंत्र बेडारुम ,काॕमन हाॕल ,आजोबांचा बेड आणि जुनी झाडं ,वस्तूही छान जतन केल्या आहेत.खाडीचा व्ह्यूही छान.छान video.माहितीही छान दिलीत.टेरेसही छान ,प्रशस्त .आणि व्ह्यूही छान दिसतो आहे.- सौ. मेघना लिमये.

  • @keshavpawar996
    @keshavpawar996 2 місяці тому +11

    घर फारच सुंदर व प्रशसथ आहे.एकत्रित कुटुंबाला शोभुन दिसेल.ताई, तुमच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून बरे वाटले.

    • @amitpawr
      @amitpawr  2 місяці тому

      Thank you 😊

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 2 місяці тому +35

    प्रशस्त घर आहे. एकत्र कुटुंब पद्धतीचं छान उदाहरण म्हणता येईल. हाच वारसा, परंपरा पुढील पिढीने जपला पाहिजे. काही शब्द खटकले जसं की, पेट हाऊस ( म्हणजेच गुरांचा वाडा किंव्हा गोठा ) आजोबांचा बेड यालाचं कोकणात माचा म्हणतात. ओव्हरऑल मस्तं 👌♥️👍

    • @amitpawr
      @amitpawr  2 місяці тому

      Thank you 😊

    • @kalyanirajawadkar519
      @kalyanirajawadkar519 Місяць тому +1

      ऐकूण किती एकर जागा आहे घरासहीत
      खुपच छान घर असावे तर असे🎉

    • @anitamestry2925
      @anitamestry2925 Місяць тому

      Mast

    • @sadicchachendvankar5313
      @sadicchachendvankar5313 Місяць тому

      आपलं कोकणातील घर दाखवले. खूप सुंदर आणि प्रशस्त असून काही वस्तूंची नावं हि गावचीच शोभून दिसतात. . बाकी सुंदर स्वप्नातील 🏡घर. ❤❤

    • @helendsouza5880
      @helendsouza5880 Місяць тому +1

      Very nice bunglow species architecture design very well in a village there's lots of places so that way it's built

  • @user-bv4ws9hq3n
    @user-bv4ws9hq3n 2 місяці тому +8

    Waa किती मोठे आहे घर आणि आजूबाजूला छान निसर्ग. खूपच छान

    • @amitpawr
      @amitpawr  2 місяці тому

      Thank you 😊

  • @udaymhatre3009
    @udaymhatre3009 2 місяці тому +14

    फार छान घर आहे. सगळ्यांना एकत्र घेऊन ऱहा. त्यातच खर सुख व आनंद आहे 👍

    • @amitpawr
      @amitpawr  2 місяці тому

      Thank you 😊

  • @sharadkumbhar5159
    @sharadkumbhar5159 Місяць тому +2

    एकत्र कुटुंब फारच छान घर! भावी पिढीला प्रेरणादायक

  • @prakashtalekar706
    @prakashtalekar706 2 місяці тому +5

    परिसर कोकणातील निसर्गरम्य, परंतु घर शहरी पध्दतीचे वाटत

  • @sunitasave9201
    @sunitasave9201 Місяць тому +5

    घर छान आहे पण कोकण म्हटलं की कौलारू घर बघायला जास्त मजा येते.

  • @rajantalasilkar1997
    @rajantalasilkar1997 2 місяці тому +3

    प्रशस्त घर आहे...नाव सुद्धा खूपच अर्थपूर्ण आहे..मातृ छाया...तसेच सभोवतालच्या निसर्गाचे विहंगम दृश्य मनाला प्रसन्न करणारे आहे. एकंदरीत ALL IS WELL...

    • @amitpawr
      @amitpawr  2 місяці тому

      Thank you 😊

  • @laxmanshirodkar630
    @laxmanshirodkar630 2 місяці тому +5

    खूप सुंदर घर आणि घराचा परिसर ......यावा खरंच आपला कोंकण सुंदर आणि नैसर्गिक आहे......❤❤

    • @amitpawr
      @amitpawr  2 місяці тому

      Thank you 😊 ..Kokan ❤️

  • @sujatavekhande4211
    @sujatavekhande4211 25 днів тому

    खुपचं सुंदर आणि प्रशस्त बंगला आहे, आणि आजुबाजुच सौंदर्य ही छान आहे

  • @sheelamane-lc8py
    @sheelamane-lc8py 2 місяці тому +8

    घर अतिशय सुंदर. माझे आजोळ म्हणजे माझ्या मामा,मामींचे घर. आमच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा. भातगाव मिनी काश्मिर आहे. घर व आजुबाजुचा परीसर दाखवुन ज्या शब्दात वाक्यात बोलली आहेस त्याला मराठमोळी भाषेत म्हणावे तर तोड नाही. संपुर्ण घर बघुन आनंद गगनात मावेनासा झाला आहे. चिनु खुप छान. ❤❤

  • @krishnapanchal3700
    @krishnapanchal3700 2 місяці тому +8

    खूपच छान घर आहे कोकण वैभव म्हणावं तर यालाच 👌🌹👍जय कोकण, माझा समृद्ध कोकण 👌

    • @amitpawr
      @amitpawr  2 місяці тому

      Thank you 😊

  • @prachigamare3616
    @prachigamare3616 2 місяці тому +5

    Beautiful home with beautful surrounding 👌👌👍

    • @amitpawr
      @amitpawr  2 місяці тому

      Thank you 😊

  • @Nehakulkarni61
    @Nehakulkarni61 27 днів тому

    मला तुमचं एकत्र कुटुंब पद्धती च घर,सुखसोयी,आजूबाजूचा निसर्ग तर आवडलाच पण त्या सर्वां पेक्षा तुझा चेहेर्यावरचा आनंद मनसोक्त आनंद घेत माहिती सांगतानाच चेहेरा खूप भावला.खूप सुंदर.❤🎉

  • @anushkajadhav9371
    @anushkajadhav9371 2 місяці тому +5

    Very spacious I like living room and whole house also I like for every room there us balcony ❤ Home sweet Home 🏡😍👌👍

    • @amitpawr
      @amitpawr  2 місяці тому

      Thank you 😊

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 2 місяці тому +1

    खुप सुंदर व प्रशस्त घर आहे तुमचे.अशी घरं बघायलासुध्दा मिळणे अवघड आहे.शहरातील लोंकाना तर नक्कीच नाही.सर्वांचे मिळुन हे तर ऐकुनच छान वाटले.निसर्गरम्य वातावरण आहे.खुप छान.

    • @amitpawr
      @amitpawr  2 місяці тому

      Thank you 😊

  • @rajaramdesai4949
    @rajaramdesai4949 2 місяці тому +1

    अतीशय सुंदर आहे आपले घर सुदंर कोकण निसर्ग रम्य वातावरणत आहे आपण फार सुंदर आवडले आपल्याला ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

    • @amitpawr
      @amitpawr  2 місяці тому

      Thank you 😊

  • @user-oo1eb4lj8s
    @user-oo1eb4lj8s Місяць тому

    फारच छान एकत्र कुटुंबात मिळणार आनंद एक वेगळा आहे.तसेच कोकण संस्कृती देवघर स्वतंत्र हे फार आवडते.
    मुंबईतील घर फार मोठी असतात देवाला छोट्या जागेत ठेवलेलं असतं.
    ताई साडी मध्ये कोकणची शान खुलली असती. बाकी अप्रतिम सादरीकरण केले मुलांनी आणि सर्व परिवाराच्या साथीने आणि चुलीवरच्या कोंबडी वडे बघून कोकणात पोहोचलो आहोत अशी जाणीव नक्कीच झाला.🎉🎉🎉

  • @raginioholjamlinematalabar1506
    @raginioholjamlinematalabar1506 Місяць тому

    Khoop sunder prashst Ghar, ekatra kutumb family chhan Ghar saf safai chhan thevaley, Kokanatil Vaibhav baghun Anand zhala.......mast

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 2 місяці тому +1

    Apratim Ghar
    Nesaraga Madhy Sunder Ghar
    Khupp Chan Blog 👌👌

    • @amitpawr
      @amitpawr  2 місяці тому

      Thank you 😊

  • @Progamer-ct1uw
    @Progamer-ct1uw 2 місяці тому +1

    खूपच छान. सुंदर आणि प्रशस्त. हवे हवेसे वाटणारे .

    • @amitpawr
      @amitpawr  2 місяці тому

      Thank you 😊

  • @chandrakantrasam1052
    @chandrakantrasam1052 Місяць тому +1

    खुप प्रशस्त कोंकणातील घर..👌💐❤️

  • @NINJAFC99
    @NINJAFC99 Місяць тому +1

    Ghar khup chan ani prashasta aahe! Tumhi navin ghara barobar junya padhatichya tumchya chulli ani athavani jasa ajobanchi palang pan japla aahe! Tujhya chehra varcha anand baghun kaltai tujhya lahanpani chya athavani kithi goad aahe! Saglyanni anandat raha!

  • @mangalasohani3565
    @mangalasohani3565 Місяць тому

    khup chan home ani hometour👌👌

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 2 місяці тому +1

    खूपच सुंदर छान मोठा 🏠🏡🏨घर आहे

    • @amitpawr
      @amitpawr  2 місяці тому

      Thank you 😊

  • @laxmanshirodkar630
    @laxmanshirodkar630 2 місяці тому +2

    I want to travel with Amit and Abhaya .....you guys are amazing and rocking 🎉🎉❤❤

    • @amitpawr
      @amitpawr  2 місяці тому

      You are always welcome ….Thank you 😊

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 Місяць тому

    वा खुप छान मस्त अप्रतिम खुप सुंदर आहे घर खुप प्रशस्त व सगळ्या सुखसोयी आहेत मुख्य म्हणजे एकत्र कुटुंब आहे बघून मन प्रसन्न झाले आजच्या काळात एकत्र कुटुंब दिसून येत नाही तुमची एकता बघून बर वाटले असेच आनंदी मजेत सुखी जीवन जगा देव सर्वांना निरोगी दीर्घायुष्य देवो तुम्हाला माझा खुप खुप आशीर्वाद बाळानों देव बरे करो👌👌❤❤🤚🤚💕💕

  • @deepaksawant2967
    @deepaksawant2967 2 місяці тому +1

    सुंदर.. सर्वांचं मिळुन प्रशस्त घर

    • @amitpawr
      @amitpawr  2 місяці тому

      Thank you 😊

  • @oldsonglover3960
    @oldsonglover3960 2 місяці тому +4

    Ghar khup chhan aahe. Agadi swarg sukh. Pratyekane aapali gavachi ghar ashich jatan karayla havit. Nisarg sukh, shudhh havecha anand ghenya sathi nakki ch aaplya gavi jayla pahije. Phakt ekach gosht khatakli, mahiti detana english shabdancha atirek zala aahe to talava nidan gavche Ghar dakhavtana 🌴🌳🏡🌴🌳

    • @amitpawr
      @amitpawr  2 місяці тому

      Thank you 😊

  • @medhaapte2926
    @medhaapte2926 Місяць тому +1

    घर खूप छान प्रशस्त आहे. परिसर पण खूप सुंदर ❤

  • @asmitpatil1111
    @asmitpatil1111 2 місяці тому +1

    खुप छान घर
    खुप सुंदर vlog
    Keep it up

    • @amitpawr
      @amitpawr  2 місяці тому

      Thank you 😊

  • @anaghabarve2709
    @anaghabarve2709 2 місяці тому +4

    माझ माहेर त्याच भागातील,आता आम्हीपण विचार करू.

  • @aparnawalse4016
    @aparnawalse4016 Місяць тому

    खऱ्या अर्थाने सुखी श्रीमंत आहात आपण ताई.
    कारण निसर्गाचे वरदान तुम्हाला लाभलंय. 👌💐💐

  • @sushmamhatre2103
    @sushmamhatre2103 2 місяці тому +1

    Sundar thumch ghar N chhan Neutral 👍

    • @amitpawr
      @amitpawr  2 місяці тому

      Thank you 😊

  • @sanjaybakre4983
    @sanjaybakre4983 2 місяці тому +1

    Ghar avadla aamhala.khup prashast aani sundar bandhla aahe.
    Koknat rojgar nirmiti, udgyog Nirman kele tar kokni manus parat mul gavi yeil.

    • @amitpawr
      @amitpawr  2 місяці тому

      Thank you 😊

  • @dasappannair1152
    @dasappannair1152 2 місяці тому +1

    Beautiful house with mesmerising scenaries.

    • @amitpawr
      @amitpawr  2 місяці тому

      Thank you 😊

  • @vijaychavan705
    @vijaychavan705 2 місяці тому +1

    Big house for family who stays together nice concept 👌

    • @amitpawr
      @amitpawr  2 місяці тому

      Thank you 😊

  • @meghanakamat2909
    @meghanakamat2909 Місяць тому +1

    Khupch sundr 👌

  • @aashasavale4242
    @aashasavale4242 Місяць тому

    मला अशी कोकणातील घरे आवडतात अंग सारवले खूप छान वाटत तूमचे घर ही खूप प्रशस्त आहे एकत्रित कुटुंब आहे मस्तच आहे 🎉🎉❤❤👍👍👌👌

  • @balkrishnabapardekar779
    @balkrishnabapardekar779 14 днів тому

    भव्य दिव्य छान.

  • @prakashspanchal3321
    @prakashspanchal3321 Місяць тому

    फारच छान.
    कोकण म्हणजे स्वर्ग

  • @jayeedalvi8083
    @jayeedalvi8083 Місяць тому +1

    कोकम , फणस , मस्त ❤❤❤ , भ्यागवान आहात

  • @anushreenayak-zy7us
    @anushreenayak-zy7us Місяць тому +1

    God blessed you

  • @rohit.exe101
    @rohit.exe101 2 місяці тому +1

    Nice and spacious home ❤

    • @amitpawr
      @amitpawr  2 місяці тому

      Thank you 😊

  • @riyakalebag3713
    @riyakalebag3713 Місяць тому

    खूप छान आहे घर 🥰😍👌👌

  • @user-vl2cv8jc4z
    @user-vl2cv8jc4z Місяць тому

    फार सुंदर! आजच्या काळात कोकणात घर हवंच!👍👍

  • @Lopa2405
    @Lopa2405 2 місяці тому +1

    Beautiful Home and the place is also very beautiful…so close to nature ..full of greeneries…❤

    • @amitpawr
      @amitpawr  2 місяці тому

      Thank you 😊

  • @akankshakadam7823
    @akankshakadam7823 2 місяці тому +1

    So many childhood memories just flashed back 🥹🥹 Lovely video guys 😍😍

    • @amitpawr
      @amitpawr  2 місяці тому

      Thank you 😊

  • @dineshanerao4422
    @dineshanerao4422 2 місяці тому +1

    Khup chan family & home

    • @amitpawr
      @amitpawr  2 місяці тому

      Thank you 😊

  • @ankitaraut3572
    @ankitaraut3572 Місяць тому +1

    Faar chaan Ghar aahe vahini. Blessed.

  • @user-oo7uw5ow6j
    @user-oo7uw5ow6j Місяць тому

    Khup खूपच चान
    गॉड ब्लेस यू ऑल

  • @sudhagaikar9046
    @sudhagaikar9046 Місяць тому +1

    फार छान आहे 👌👌

  • @rasikakhanvilkar3009
    @rasikakhanvilkar3009 2 місяці тому +3

    Tya बेड ला macha म्हणतात, आमच्या चिपळूण ईकडे घर chan आहे,

    • @amitpawr
      @amitpawr  2 місяці тому

      Thank you 😊

  • @shilpa_088
    @shilpa_088 Місяць тому

    Khup Bhari

  • @jyotidhiwal7620
    @jyotidhiwal7620 Місяць тому +1

    Khup Apratim aahe

  • @abhayakadam4759
    @abhayakadam4759 2 місяці тому +1

    Besssssssssssssst...😍👍 My 'Home Sweet Home'❤️✨

    • @amitpawr
      @amitpawr  2 місяці тому

      Yes Indeed 😊

  • @shaileshdeorukhkar420
    @shaileshdeorukhkar420 Місяць тому

    खुप सुंदर आणि प्रशस्त घर आहे

  • @sugandhashetye2028
    @sugandhashetye2028 2 місяці тому +1

    Khup chan ghar. Chan mothe ghar parisar.

    • @amitpawr
      @amitpawr  2 місяці тому

      Thank you 😊

  • @bindunair5460
    @bindunair5460 Місяць тому +1

    Beautiful house bless u

  • @mangeshsawant5500
    @mangeshsawant5500 2 місяці тому +1

    Khup chan bari vatl

    • @amitpawr
      @amitpawr  2 місяці тому

      Thank you 😊

  • @medhadikshit8766
    @medhadikshit8766 2 місяці тому +1

    Tai, ur home is really very cozy, airy and spacious ! All the rooms are big in size and airy! Well mentainedand simple ! Sweet home ! Devghar is also kept in a nice condition ! Nice garden ! Blessings by GOD !

    • @amitpawr
      @amitpawr  2 місяці тому

      Thank you 😊

  • @AsmitaTambe-tw6fs
    @AsmitaTambe-tw6fs Місяць тому +1

    खुपचछान

  • @meenakshirajbhar9190
    @meenakshirajbhar9190 28 днів тому

    Picnic करायला❤Buaitful

  • @hemantsavant8496
    @hemantsavant8496 2 місяці тому +1

    Kiti sundar

    • @amitpawr
      @amitpawr  2 місяці тому

      Thank you 😊

  • @sarikathakur5829
    @sarikathakur5829 Місяць тому

    Khupach Chan aahe Ghar👌👌👍

  • @PriyankaJadhav-zo2zw
    @PriyankaJadhav-zo2zw Місяць тому

    Khupch chan ghar ahe

  • @sunilmalap9516
    @sunilmalap9516 2 місяці тому +1

    खुप सुंदर आहे घर

    • @amitpawr
      @amitpawr  2 місяці тому

      Thank you 😊

  • @marutiamre
    @marutiamre Місяць тому

    Khupach sunder Tai tumache ghar

  • @gajanansawant3371
    @gajanansawant3371 2 місяці тому +2

    खूप छान घर आहे

    • @amitpawr
      @amitpawr  2 місяці тому

      Thank you 😊

  • @siddhisalvi8851
    @siddhisalvi8851 2 місяці тому +1

    घर खूपच छान आहे.

    • @amitpawr
      @amitpawr  2 місяці тому

      Thank you 😊

  • @AshwiniJogale-xu6zm
    @AshwiniJogale-xu6zm 2 місяці тому +1

    Khoopcha chan aahe ghar tumcha tai 👌👌👌👌👌🙏🌹🙏👍

    • @amitpawr
      @amitpawr  2 місяці тому

      Thank you 😊

  • @yaminiskitchen6843
    @yaminiskitchen6843 2 місяці тому +1

    Yes very beautiful home. Missing kombadi wade and chuliverch fried chicken. ❤

    • @amitpawr
      @amitpawr  2 місяці тому

      Thank you 😊

  • @bharatishridhardesai1236
    @bharatishridhardesai1236 Місяць тому +1

    Ghar tar khupach chan ahe.

  • @bharatishridhardesai1236
    @bharatishridhardesai1236 Місяць тому +1

    Tari kharch kiti ala asava bandhyaycha, amchi hi tayari challi ahe ... ghar bandhaychi kille Nivti la.

  • @smitavikmani1971
    @smitavikmani1971 2 місяці тому +1

    Beautiful vlog

    • @amitpawr
      @amitpawr  2 місяці тому

      Thank you 😊

  • @naturerelaxation1940
    @naturerelaxation1940 2 місяці тому +1

    खूप छान आहे घर

    • @amitpawr
      @amitpawr  2 місяці тому

      Thank you 😊

  • @vaishalichavan6335
    @vaishalichavan6335 2 місяці тому +1

    Khup sunder ghar aahe

    • @amitpawr
      @amitpawr  2 місяці тому

      Thank you 😊

  • @deeptipatil9546
    @deeptipatil9546 2 місяці тому +1

    Khup mast ghar ahe

    • @amitpawr
      @amitpawr  2 місяці тому

      Thank you 😊

  • @samitamahadik4442
    @samitamahadik4442 Місяць тому +1

    घर खूप मोठं आणि सुंदर आहे 👌

  • @jyotipawar9028
    @jyotipawar9028 Місяць тому +1

    . khupach mast mast malatr vatte 15 divas rahayla jave

  • @sachinmeshram3912
    @sachinmeshram3912 Місяць тому

    Ek number

  • @khurshidshaikh1902
    @khurshidshaikh1902 2 місяці тому +1

    Goan gopen jepaa kup sunder🇮🇳🙏❤👍

    • @amitpawr
      @amitpawr  2 місяці тому

      Thank you 😊

  • @dilawartamboli7419
    @dilawartamboli7419 2 місяці тому +2

    छान आहे

    • @amitpawr
      @amitpawr  2 місяці тому

      Thank you 😊

  • @sunitasubrayjoshi264
    @sunitasubrayjoshi264 Місяць тому

    Khup ghar ahe visit karala avdel

  • @satishjoshi8266
    @satishjoshi8266 29 днів тому

    Chhan Ghar aahe.Farach Sundar.

  • @ramakantsawant7950
    @ramakantsawant7950 2 місяці тому +1

    आपल घर खुप सुंदर आहे .❤❤

    • @amitpawr
      @amitpawr  2 місяці тому

      Thank you 😊

  • @satyawanchavan6223
    @satyawanchavan6223 Місяць тому

    Khupach chan ghar ekopa

  • @blackblack1553
    @blackblack1553 2 місяці тому +2

    छान आमच्या नातेवाईकांनी एकमेकांच्या जागा हडप करण्यातच समाधान मांनले

  • @sanjaypatil-cw4cx
    @sanjaypatil-cw4cx Місяць тому

    ताई नमस्कार 🙏🙏 घर तर सुंदर आहेच पण तुम्ही ज्या उत्साहाने संपूर्ण घर दाखवत आहात ते अतिशय अप्रतीम आहे...असेच नेहमी एकत्र रहा...

  • @kavitakudtarkar5543
    @kavitakudtarkar5543 Місяць тому

    Khup chan

  • @vinitakolte5721
    @vinitakolte5721 2 місяці тому +1

    खुप छान

    • @amitpawr
      @amitpawr  2 місяці тому

      Thank you 😊

  • @prashantmhapsekar1794
    @prashantmhapsekar1794 2 місяці тому +1

    Khupach chan

    • @amitpawr
      @amitpawr  2 місяці тому

      Thank you 😊

  • @sujataadhatrao1412
    @sujataadhatrao1412 Місяць тому

    खुप छान ghar आहे

  • @rasikakhanvilkar3009
    @rasikakhanvilkar3009 2 місяці тому +2

    आम्ही pan रत्नागिरी वाले, आहोत सासर आहे,

  • @DinkrPashte
    @DinkrPashte Місяць тому

    ,Ghar prashata aahe, chhan.

  • @dattatraykale3001
    @dattatraykale3001 2 місяці тому +1

    खूप छान आहे

  • @aashasavale4242
    @aashasavale4242 Місяць тому

    असे एकत्रित कुटुंब फार बघायला मीळत नाही तर असेच मीळून मीसळून राहा खूप छान वाटते

  • @shubhangikale2093
    @shubhangikale2093 Місяць тому

    Khup chan ghar

  • @pravinsheth1964
    @pravinsheth1964 Місяць тому +1

    छान आमच्या घराची आठवण झाली