या कारणामुळे सुधाकर श्रृंगारे यांचा पराभव पक्का
Вставка
- Опубліковано 2 тра 2024
- या कारणामुळे सुधाकर श्रृंगारे यांचा पराभव पक्का...
#devendrafadnavis #shudhakarshrungare #shivajikalage #sambhajipatilnilangekar #abhimanyupawar #amitshah #rameshappakarad #laturpattern
लातूर मध्ये अजुन काँग्रेस जिवंत आहे आणि विलासराव साहेबांची शिदोरी आमच्या सोबत आहे त्यामुळे ओन्ली dr shivaji कलगे आहेत कोणी लुडबुड करू नये असे किती मोदी आले नि गेले विलास रावांचे विचार आमच्या सोबत आहे त अमित देशमुख तुम आगे बधो हम तुम्हे सासाथ देंगे ♥️🙏
000⁰
😂😂😂😂😂😂
पाटील साहेब फारच उत्तम सादरीकरण ,विश्लेषण केलेले आहे तुम्हाला सॅल्युट
एकदम बरोबर आहे. मनोज जरांगे पाटील यांचा इफेक्ट आहे.
डॉ काळगे प्रचंड मतांनी विजयी होणार आहेत हे नक्की
👌👌👌सर
लोक आता भाजपला वैतागली आहेत यामुळे पण त्यांचा पराभव निश्चित आहे..
Only kalge win 100%
Congress !
Only Congress
साहेब आपल्या चॅनेल ला मानलं पाहिजे खरी बाजू आपण समोर आणता
Latur ha educated lokancha distic aap. Educated MP nivdu
Congress Yenar fix
डाॅ शिवाजीराव काळगे विजयी होणार
शैक्षणिक नावलौकिक असलेल्या लातूर चा खासदार उच्चशिक्षितच असणार...एकच फॅक्टर लातुरात डॉक्टर....
Congress ✌️
लातूर पंजाच येणार
Dr.kalge sir nivdun yenar.
सुधाकर श्रांगारे हे किमान एक लाख मताच्या लीड ने निवडून येतील.तुमची एकतर्फी चर्चा काहीही कामी येणार नाही
अगदी बरोबर आहे सर फार सुंदर मतं व्यक्त केले आहे आपण. ...
. मी दीपक तांबे सुधाकर तुकाराम शुगारे साहेब माझे भाऊजी आहेत
Only indiragandhi Rahul and prinka are loyal vote them only
आपण अभ्यास केला पाहिजे
बीजेपी चा कारकर्ता उमेदवार बघून नाहीतर पक्ष, चिन्ह & देश यासाठी मतदान करतो. मा. राजू पाटील साहेब आपली ही धडपड समजू शकतो.
लातूर मधे ओन्ली वन फॅक्टर काळगे डॉक्टर ✋
अगदी बरोबर...
माला हा शब्द जाती समोर लावूनच मालामाल झाले आहेत डॉक्टर साहेब.
तुम्हाला समजेल 4 june ला 🇮🇳🚩👍👍
एकच फॅक्टर कळगे डॉक्टर
संसदेतील कामकाज पाणी प्रश्न, रेल्वे स्थानके
अंधभक्त अजून थोडे आहेत..भविष्यात भक्त जागे होतील...
एकदम बरोबर आहे तुमचं बीजेपी चे सर्व खासदार आमदार उंदराच्या बिळात जाऊन बसले. बीजेपी चा सुपडा साफ झाला पाहिजे
बीजेपी जिंदाबाद मोदी जी ग्रेट आहेत बीजेपी जिंदाबाद 🎉🎉🎉🎉
14 रेल्वे सुरू केली आहे
Bjp congress दोघेही कशाला आगोदर आपटून घेता... कळेलच ०४ जून रोजी...... जनता आता हुशार झाली आहे.....
अरे कशाला फोकाट्या मारतो ,तुला काय वाटते वंचीत निवडून येईल अरे तू कोणत्या दुनियेत आहे भावा ,वंचीत भाजपाची बीटीम आहे हे बौद्ध समाजाला समजलेले आहे😊
डॉ काळगे निवडून येणार 💯
Voters are not considered say something fix
Hi
Bjp
Miss guiding say something your opinion firmly
याला म्हणतात narative सेट करणे म्हणतात.... बहुतेक पॉकेट मिळालं नाही वाटतं 😂
अगदी बरोबर आहे
Go fast do not west time
सर्वच मोदी सरकारचे माणसं सुपडा साप व्हायला पाहिजे
3 लाखांचे अंतर कसे भरून काढणार
आर जरा जहीराती कमी दाखवा
दीड शहाणे पत्रकार..!😂
स्वयंघोषित अतिशहाणा पत्रकार आहे
😅😅
पत्रकार aahe की काँग्रेस चा माणूस
😂😂
काही पण बोलू नका... किती खोटं बोलतो हा माणूस.. काँग्रेस कडून बोलून काही फायदा नाही तुमचं वकील सोडून द्या साहेब तुम्ही
जे आहे ते खरं बोलतो मी 🙏
रिंगन ला पाकीट भेटले की काय??
Thakare samrthak distaat
Only modi
इतक्या बुद्धिमान खासदाराला पुन्हा तिकीट देणारा किती बुद्धिमान असेल
150 K
असे किती व्हिडीओ आहेत बगा साहेब तुम्ही मनलात कि 1 दा पण बोलले नाहीत
Only doctor
Latur mde fakt congress
Tarbge game kal
आसल्या पोस्ट टाकुन ही फायदा नाही
पेड चायनल चे काम आहे ते आपण करताय
एकच ध्यास,कमळीचा सर्वनाश.
Jai bjp
एकच काळगे.❤❤❤❤❤❤❤
कॉग्रेस ऐकमेव
Gapre मेंटल केस 🤣🤣😂
भारतीय जनता पार्टी 🎉🎉🎉🎉🎉🎉100000=मतान विजय होनार
बीजेपी 🙏
Yala pada
सुधाकर साहेब तिन लाखांहून अधिक मतानी निवडून येतील....
😂😂😂
लातूरचा खासदार उच्च शिक्षित आसावा
लातूर BJP
निवडून येण्याची यंत्रणा आहे
गाजर नोकरी देतोस शृंगारे
जय हो जय काॅग्रेस✌
फक्त काँग्रेस च येनार
सुधाकर श्रंगारे यांच्या सोबत असणारे नेते च यांचा पराभव करतील
अबकी बार डॉ, काळगे येणार.
येऊन येऊन येणार कोण डॉक्टर शिवाजी काळगे शिवाय दुसरं कोण
कॉंग्रेस
फकत कांग्रेस 🎉🎉
Bjp
Bjp