beed loksabha | गेवराई च्या शेतकऱ्याने तगडा सवाल केला | marathi maharashtra news

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 тра 2024

КОМЕНТАРІ • 693

  • @angadvkakde5364
    @angadvkakde5364 Місяць тому +370

    टोपी वाल्या मामाचा अभ्यास चांगला आहे

    • @user-sv5px9bn8i
      @user-sv5px9bn8i Місяць тому

      काकडे या बाबा सारखें अनेक लोक बिड मद्धे पेरली गेली आहे च आणाजी म्हणतात तेला
      आणाजीच पराभुत करणार आहे या ताईंना,ताईची फार अडचण होत आहे आणाजीला

    • @dipakbhosale4091
      @dipakbhosale4091 Місяць тому +8

      He is postgraduate in Entire Politics,guide Modi when Modi appear for M.A

    • @sudhirjadhav4705
      @sudhirjadhav4705 Місяць тому +6

      गावठी तडका मामा🎉

    • @user-bq9gp9lc9w
      @user-bq9gp9lc9w Місяць тому

      बिनडोक प्रचारमंत्र्या पेक्षा टोपीवाले मामा हुशार वाटताहेत.

    • @vasudevraomahalle7441
      @vasudevraomahalle7441 Місяць тому

      Abhayas ahe buwa

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu Місяць тому +411

    बीड जिल्ह्याच्या राजकारणातून मुंडे घराणेशाही हटवा बीड जिल्हा वाचवा.

    • @laxmanwagh2351
      @laxmanwagh2351 Місяць тому

      मग काय चंदनचोर येणार काय कितिबी जातीवाद करा पंकजाताई च येणार 18 पगड जातीला सोबत घेऊन जाणारे नेतृत्व ताईसाहेब आहेत

    • @uddhavbade6998
      @uddhavbade6998 Місяць тому +12

      पहिले पवार घराने हटाव मग गोष्ट कर बाकीच्या

    • @tiger-qo1ws
      @tiger-qo1ws Місяць тому

      काही सांगता येणार नाही, हे वंजारी मतदानासाठी त्यांच्या बाया लोकांना झवायला पुढं करतील. इंग्रजांच्या औलादी. नुसतं खव्या सारख्या दिसतात. चिकण्या😂😂😂😂

    • @vijayjadhav395
      @vijayjadhav395 Місяць тому

      ​@@uddhavbade6998बडे साहेब ते पण पुढे काय करायचं ते पाहुत

    • @Carryminaty_Fan_Page
      @Carryminaty_Fan_Page Місяць тому

      पवार बारामती चा विकास बगा जावून कळेल मग बीडचा किती विकास आहे ते​@@uddhavbade6998

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 Місяць тому +232

    एक नंबर बाबा बरोबर बोललात म्हणून फक्त तुतारी बजरंग बप्पा सोनावणे ✌️

  • @laxmanbarve8329
    @laxmanbarve8329 Місяць тому +187

    चिक्की ताई चा पराभव होणार.

  • @gangadharpawar.shriramshri4387
    @gangadharpawar.shriramshri4387 Місяць тому +241

    बजरंग बाप्पा सोनवणे जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद

  • @arunpatilmyself1869
    @arunpatilmyself1869 Місяць тому +193

    टोपी वाले बाबांचा राजकारणाचा अभ्यास बराच दिसतो.

    • @raj87399
      @raj87399 Місяць тому +10

      Beed chya लोकांचा राजकारणाचा खूप अभ्यास असतोय भावा

    • @Sam-nh5yv
      @Sam-nh5yv Місяць тому +14

      बीड मधे लोक खूप हुशार आहेत पण ह्या राजकारण्यांनी वाट लावली जिल्ह्याची खास तर ह्या बहिण भावा नी

    • @pavansawant705
      @pavansawant705 Місяць тому +7

      जनतेच्या अवतारावर कोणी जावू नये.... जनता खूप हुशार आहे. एखाद्याने दिवसतुन पाच-सहा वेळा महाग कपडे घातले तर लई हुशार नसतो.😂😂

    • @pankajs5448
      @pankajs5448 Місяць тому +9

      वाजवा तुतारी ❤❤

    • @SachinPandit
      @SachinPandit 6 днів тому

      Te chalak aahet georai la dar amdarkila form bhartete amdarala khutya thoktet

  • @santoshsonawane8349
    @santoshsonawane8349 Місяць тому +156

    खरोखरच आता मतदार सुज्ञ झाले आहेत याचं उत्तम उदाहरण आहेत हे टोपीवाले काका.

    • @sambhajidhembare6695
      @sambhajidhembare6695 Місяць тому +5

      खुप छान माहिती दिली

    • @bhaskardhawale4014
      @bhaskardhawale4014 Місяць тому +3

      जबरदस्त अभ्यास आहे मामांचा

  • @parthshinde1381
    @parthshinde1381 Місяць тому +191

    ज़ातपात, धर्म‌‌‌ न बघता भाज़पला हद्दपार करण्यासाठी व लोकशाही वाचवण्यासाठी महाविकास आघाडीच्या बज़रंग सोनवणेला मतदान करा

    • @mynac16
      @mynac16 Місяць тому

      राममंदिराला बाबरीताला लावणाऱ्यांची साथ देणाऱ्या ,सर्वजातीजमातींचे आरक्षण मुस्लिम समाजाला निवडणुकीच्या जाहीरनाम्यात उघडपणे देणार सांगणारी महविकास आघाडी निवडून आल्यावर महाराष्ट्रातील सगळ्या आरक्षण मागणाऱ्यांचे काय हाल होणारेत ते बघायला लय मज्जा येणारे.

    • @user-mw1yx5xe8p
      @user-mw1yx5xe8p Місяць тому +2

      Right told my brother we are all agree with you thank you for your information about our political party leaders Jai bhim namo budhay thank you

  • @tanajipatil1985
    @tanajipatil1985 Місяць тому +267

    बजरंग बाप्पा सोनावणे चांगल्या मताने निवडणून येणार

    • @user-cc6jv8xs7n
      @user-cc6jv8xs7n Місяць тому +1

      0

    • @sangitabambale777
      @sangitabambale777 Місяць тому +2

      चिक्की ताई नको

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale Місяць тому +1

      कित्तेक वर्षे झाली बिडकर उस तोडणी करतात पण त्याचया नशिबात ऊसतोडीच आहे काही फरक नाही कसे मत देणार प्रसथापीक पुढारयाना फक्त चागले दीवस आहे

    • @kklightkashti4195
      @kklightkashti4195 27 днів тому

      Yenar bhau nakki🎉

  • @akshayshirke3214
    @akshayshirke3214 Місяць тому +91

    असा हवाय माझा भारतीय नागरिक .... स्वतःच्या तालुक्यातील खडानखडा माहीती असणारा.......❤

    • @rajendrasadashivshinde8990
      @rajendrasadashivshinde8990 Місяць тому +2

      सर
      माझा गावातील माणूस असाच विचार करतो.
      शहरातील माणूसच भरकटतोय

  • @Chaudhari-tr9ch
    @Chaudhari-tr9ch Місяць тому +126

    मतदार राजा सुज्ञ झाला आहे भावनिक राजकारणाला साथ देणार नाही बजरंग बप्पा 100% खासदार होणार आहेत

  • @AshokKadam-he7tw
    @AshokKadam-he7tw Місяць тому +133

    फक्त एकच बप्पा बजरंग बप्पा

  • @sharadmane4755
    @sharadmane4755 Місяць тому +118

    75000 हजार मताने बजरंग बाप्पा सोनवणे विजय होणार 100%

    • @mahadevshabaji7334
      @mahadevshabaji7334 Місяць тому +6

      5 lakh and above win Loksabha elections Bapppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppa

    • @user-zf7ll8sh2j
      @user-zf7ll8sh2j Місяць тому +2

      300000000000😅😅😅

    • @SantoshPawar-wt3yr
      @SantoshPawar-wt3yr Місяць тому +1

      130000 yetil

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s Місяць тому +3

      २००,००० लाख च्या मताधिक्य मिळवून बजरंग बली यांची गदा मोदी च्या भाजप च्या पाठीवर बसणार आहे.😅

    • @RS-wo2qb
      @RS-wo2qb Місяць тому +2

      Srv BJP ne mahol kharab kele aahe, fadanvis mude bekar vatavaran zale aahe, aata he ghari jatil.

  • @NamdevDhanegavkar-rc9yx
    @NamdevDhanegavkar-rc9yx Місяць тому +174

    बीजेपी हटाओ देश बाचाओ

  • @dinkartemak4741
    @dinkartemak4741 Місяць тому +107

    मुंडे ताई ईतके हुशार,जागृक मतदार आपलया बीड मतदार संघात आहेत,,,,तर आपला विजय किती अवघड ,अशकय आहे,आपला पराभव अटळ दीसतोय ताई,,, ,,,

  • @prashantghumare2895
    @prashantghumare2895 Місяць тому +78

    बाबाचे विश्लेषण एक नंबर.....👌👌

  • @Ramdas-ng7pl
    @Ramdas-ng7pl Місяць тому +56

    एकट्या बाबांची प्रतिक्रिया म्हणजे एक लाख मतदारांची प्रतिक्रिया आहे. अहो या बाबांनी एक सभाच गाजवली म्हणा की राव. धन्यवाद या चॅनलचे योग्य ते प्रसारण.

  • @shashankbhosale-yr6zr
    @shashankbhosale-yr6zr Місяць тому +64

    मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही पण सर्वच पोलमध्ये बजरंग सोनवणे फिक्स खासदार वाटतोय आणि मतांचा विचार केला तर दोन लाखांची लिड असेल

  • @user-ny3fb5zx2s
    @user-ny3fb5zx2s Місяць тому +71

    सर्व मतदात्यांनी या काकांचे ऐकावे
    खूप अभ्यास आहे
    वस्तुस्थिती मांडली
    सुज्ञ मतदारानीं विचारपूर्वक मतदान करावे
    मुंडे हटाव बीड बचाव

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 Місяць тому +122

    बजरंग बप्पा खुप मताने विजयी होणार 😊

    • @user-fq8xh6wb7w
      @user-fq8xh6wb7w 26 днів тому

      दादा तुमच्या मतदान संघात किती लिड राहील बजरंग बपा ला

    • @bhausahebpokale93
      @bhausahebpokale93 26 днів тому

      @@user-fq8xh6wb7w आमचा मतदारसंघात आष्टी पाटोदा शिरूर मधून बजरंग बप्पा ला तीस हजार लीड राहील

    • @user-fq8xh6wb7w
      @user-fq8xh6wb7w 26 днів тому

      दादा आस झाल तर बजरंग बपा आजच गुलाल लागला समजा

  • @Htre4327
    @Htre4327 Місяць тому +77

    टोपीवाले मामा नंबर एक... ❤❤

  • @kushinathsatpute2575
    @kushinathsatpute2575 Місяць тому +85

    टोपी वाले मामा भारी बोलले

  • @balasahebbidwe3079
    @balasahebbidwe3079 Місяць тому +80

    अशी.पाडा.कि.पांचपिढ्या.ध्यानात.ठेवतील.मराठा.कशाला.म्हणतात.बास.जरांगेपाटलाचा.विजयच.झाला.असे.समजा

    • @A_B_P_
      @A_B_P_ Місяць тому

      आम्ही पडतो जालण्यात मंगेश साबळे

    • @balasahebbidwe3079
      @balasahebbidwe3079 Місяць тому +2

      @@A_B_P_ साबळेला.मत.आम्ही.देणारच.नाही.कारण.कल्याण.काळे.निवडुन.येणार.दानवे.नाही.

    • @krishnatonde8715
      @krishnatonde8715 Місяць тому +1

      होय का लई हुशार आहेस रे पाच पिढ्या जरा जास्त होईलीत अस वाटनाय का

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s Місяць тому

      पाच पिढ्या थोड्या जास्तच व्हायला आहेत. वीस वर्षांला एक पिढी बस झाली आहे. म्हणजे आपल्या समोरच अदलाबदल दिसली पाहिजे.😢😮😅😅😢

    • @raosahebvighne4162
      @raosahebvighne4162 Місяць тому

      Obc kay ahet he pan kalel

  • @user-hm8nk8uo9z
    @user-hm8nk8uo9z Місяць тому +40

    चिकी ताई चा गेम फडणवीस नि बरोब्बर केला... प्रितम मुंडे खासदार राहणार नाही, पंकजा आपटणार... आणि सर्वं जिल्हा धनंजय मुंडे ला देणार.... सर्वं गेम आहे...
    बजरंग सोनवणे च येणार

  • @tadap109
    @tadap109 Місяць тому +44

    बीड ला लागलेले रोग मुंडे परिवार

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 Місяць тому +54

    खासदार ने पाच वर्षांत निधी एक ही रुपाया खर्च केला नाही.नापास खासदार आहेत.

  • @sandiptanpure9967
    @sandiptanpure9967 Місяць тому +38

    कोणाच्या राहणीमान वर जाऊ नये बाबा किती हूशार आहेत एकदम बरोबर आहे बाबा

  • @sanjaychavan8559
    @sanjaychavan8559 Місяць тому +64

    बाबाचा राजकारणाचा अभ्यास लय जोरात आहे

  • @sayyadayyubaliali4792
    @sayyadayyubaliali4792 Місяць тому +74

    गेवराई येथील पुढारी घरात बसुन ताईचा प्रचार करतात कुठलेही गावात साधारण जनता तेना गावात येऊ देत नाहीत

  • @user-xv9ih8tj5s
    @user-xv9ih8tj5s Місяць тому +20

    टोपी घातलेला,पांढरा दाढीवाला एकदम १००% बरोबर बोलतोय. अभ्यास पूर्ण सत्य परिस्थिती सांगितली आहे.🎉🎉

  • @sayyadayyubaliali4792
    @sayyadayyubaliali4792 Місяць тому +65

    चाळक साहेब यांनी खुप चांगली माहीती दीली

  • @prakashmeshram6949
    @prakashmeshram6949 Місяць тому +22

    ह्या टोपी वाले मामा विधानसभा निवडून आणा हे खरोखरच खुप अभ्यासु आणि वास्तविक मुलभूत समस्या काय आहेत ह्याचा चांगला

  • @vasantpatait1611
    @vasantpatait1611 Місяць тому +34

    एकदम बरोबर बोलले तुम्ही बाबा म्हणून आपल्याला शेतकरी पुत्र बजरंग बाप्पांना यावेळेस निवडून द्यायचे आहे

  • @ranjeetwaghmare5356
    @ranjeetwaghmare5356 Місяць тому +14

    खरोखर बाबांचे हे विचार कमीत कमी गेवराई तालुक्यात सार्वजनिक ठिकाणी दाखवले पाहिजेत. एका तरबेज नेत्या पेक्षा ह्या बाबांनी समजून सांगितले, बाबा सलाम तुम्हाला🙏🏻🙏🏻

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we Місяць тому +28

    भावा फार अचूक माहिती सांगितली आभारी आहे. आपला अभ्यास. चांगला आहे

  • @user-ch4ht6oe3i
    @user-ch4ht6oe3i Місяць тому +21

    खरोखरच काका तुम्ही जे सांगीतल ते वास्तव आहे. यावरून असे लक्षात येते की निश्कीय खासदार व सर्व आमदार आहेत. बजरंग बप्पा ‌च येणार.

  • @anku8548
    @anku8548 Місяць тому +48

    बजरंग सोनवणे 🎉🎉

  • @laxmanbarve8329
    @laxmanbarve8329 Місяць тому +52

    टोपीवाले मामा चांगले बोलले

  • @balasahebpawar580
    @balasahebpawar580 Місяць тому +26

    मामा आमदारकीला उभे रहा. आपल्या सारख्या अभ्यासू, तळमळीने बोलणाऱ्या व्यक्तीची गरज आहे.

    • @balajidombale1496
      @balajidombale1496 Місяць тому

      बाबा प्रत्येक विधानसभा ला उभे असतात

  • @amolnavgire6312
    @amolnavgire6312 Місяць тому +23

    खूप छान स्पष्टीकरण सहित व मुद्देसहित मांडणी केलेली आहे.

  • @ashishnalawade1383
    @ashishnalawade1383 Місяць тому +39

    बाबा खूप हुशार आहे

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 Місяць тому +56

    खुपच छान माहितीपूर्ण संग्राम 😊

  • @sonalidalvi5539
    @sonalidalvi5539 Місяць тому +35

    भाजप हटाव देश बचाव लोकशाही बचाव शेतकरी बचाव कांदा निर्यात बंदी सोयाबीन भाव नाही दुध दर वाटोळे केले टोमॅटो दर वाटोळे केले

  • @balasahebdeshmukh3781
    @balasahebdeshmukh3781 Місяць тому +17

    काकांचा चांगला आभ्यास आहे
    विकासावर बोलतात
    ग्रेट

  • @sharadkale8360
    @sharadkale8360 Місяць тому +23

    वा एकच नंबर या शेतकरी दादांनी आपले मत व्यक्त केले आहे.

  • @akashpatil9853
    @akashpatil9853 Місяць тому +10

    दिसायला गरीब पण् अतिशय हुशार माणूस..... धन्यवाद

  • @shankarjadhav9581
    @shankarjadhav9581 Місяць тому +41

    बरोबर आहे

  • @Htre4327
    @Htre4327 Місяць тому +33

    बजरंग बजरंग बजरंग बजरंग बाप्पा बाप्पा बाप्पा बाप्पा बाप्पा बाप्पा बाप्पा बाप्पा

  • @rajulucky5179
    @rajulucky5179 Місяць тому +21

    बाबांना माझा नमस्कार
    बाबा जे बोलतात ते खरं आहे

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei Місяць тому +23

    मी वजारी समाजाच आहे माझेकडे हसकर कारे आहे BJP मुळे मला कीटल मागे ५००ते ६०० रुपये भाव कमी मिळाला BJP मत देऊ वाटत नाही

    • @santoshdhatrak9475
      @santoshdhatrak9475 Місяць тому +3

      हसकर कारे म्हणजे कोणते पिक

    • @nandkishornanaware2297
      @nandkishornanaware2297 Місяць тому +4

      आपली जात एकच फक्त हिंदू फक्त हिंदू बदल घडवल्या शिवी पुढाऱ्याला अक्कल येत नाही जाती वरती मतदान करू नका मी मराठा आहे बदल घडवणे फार महत्त्वाचा आहे

    • @ravirajmane1716
      @ravirajmane1716 Місяць тому +1

      एक नंबर मित्रा
      शेतकऱ्यांना धुळीस मिळविले या पक्षाने
      शेतकऱ्यांसाठी या सरकारकडे कोणतीही योजना नाही

  • @ravindrkadam5873
    @ravindrkadam5873 Місяць тому +14

    शेतीविषयक मुद्दा या अनुषंगाने स़सदेत भाषण चालू असताना बीडच्या खासदार प्रितम मुंडे आणि रक्षा खडसे हसत होत्या,,,बीडची शोकांतिका

  • @rajkadale4103
    @rajkadale4103 Місяць тому +5

    बाबांचा अभ्यास खुप आहे
    असे सुजाण व अभ्यासु नागरिक तयार आहेत
    हे लोक शाही बळकट होत असल्याचे उदाहरण आहे

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 Місяць тому +10

    अभ्यासू काका एकदम correct बोलले..असे किमान 10/12 कार्यकर्ते असले तरी munde charimundyaa chittt होतील

  • @sanjayrathod7689
    @sanjayrathod7689 Місяць тому +10

    बजरंग सोनवणे आले पाहिजे कारण या लोकांनी एकदा तरी धडा शिकवलं पाहिजे 🥰😍

  • @santoshlagad4757
    @santoshlagad4757 Місяць тому +11

    काकांचा अभ्यास खुप चांगला आहे आणि खरे बोलत आहे काका एक मराठा लाख मराठा

  • @user-vv3mj3jd3i
    @user-vv3mj3jd3i Місяць тому +16

    जानता हिशोब मांडते ह्या खऱ्या भावना आहेत, हि आहे सर्वसामान्य जनतेची ताकत, नेते स्वतःला शहाणे समजतात, पण वेळ आली कि जनता पाळताभोई थोडी केल्याशिवाय राहणार नाही

  • @user-eb2rf7qk8e
    @user-eb2rf7qk8e Місяць тому +15

    ❤ टोपीवाल्या माणसाचा अभ्यास घेणे गरजेचे आहे

  • @sayyedhamid8701
    @sayyedhamid8701 Місяць тому +16

    टोपी वाले मामा लय भारी, खरा, बोले आहे एकदम राइट karekaram केला आहे

  • @ManchakDombe-lb6we
    @ManchakDombe-lb6we Місяць тому +10

    मामा 100 टक्के खर बोलले बिनचूक ते बोलले तसच होणार येवढा सुटसुटीत अभ्यास आसावा धन्यवाद मामाला

  • @NagnathDoke444
    @NagnathDoke444 Місяць тому +23

    🙏वाजवा रे तुतारी🎉🎉

    • @uddhavbade6998
      @uddhavbade6998 Місяць тому

      तुतारी जावदया मुतारीत

  • @tiger-qo1ws
    @tiger-qo1ws Місяць тому +30

    बीडच्या जिल्हाधिकारी सोबत धनंजय मुंडे चे लफडं आहे. अजित पवारांनी झवून बीडला पाठवली ही जिल्हाधिकारी 😂😂😂😂😂😂

    • @ganeshnagare9922
      @ganeshnagare9922 Місяць тому +4

      लाज वाटते का ? तुझीच बहीण समजून बोल

    • @ganeshnagare9922
      @ganeshnagare9922 Місяць тому

      लाज वाटुद्या जरा तुझी बहीण आहे असे समजून बोल

    • @ganeshaghav1794
      @ganeshaghav1794 Місяць тому

      असे मूर्ख लोक असतात यांना सामाजिक ज्ञानात नसते

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s Місяць тому

      तुझ्या बहिणीला बहिण वर आधी धनंजय नी गाढव शाट करून कार्यक्रम सुरू केला ते तवा शेट उपटीत होतास का बहीण घाल्या, तु एका बापाची औलाद नक्कीच दिसत नाहीस हेच तुझ्या नकली बापाने शिक्षण दिले आहे असेच वाटत आहे.💯💯😝😝

    • @user-sv5px9bn8i
      @user-sv5px9bn8i Місяць тому

      शरम वाटत नाही का तुला अक्कल कशाशी खातात हे शिकवलं नाही का तुला रे बबड्या

  • @tukaramdadashelke483
    @tukaramdadashelke483 Місяць тому +22

    बाबा बरोबर बोले

  • @bhausahebambhore6667
    @bhausahebambhore6667 Місяць тому +9

    खूप आभ्यासु आहेत बाबा. खूप छान माहिती दिली.

  • @rajendrabhosale7544
    @rajendrabhosale7544 Місяць тому +8

    तीनही भावा बहिणीनी समाजासाठी काय केले आहे?आता पराभव समोर दिसतोय ना.पण ह्यावेळेस मतदार मविआच्या पाठीशी आहे.
    एक बहुजन, लाख बहुजन.

  • @rameshgutte6575
    @rameshgutte6575 Місяць тому +13

    भाजपा हटवा.. शेतकरी वाचवा..

  • @ASHOKHAWLEHawle
    @ASHOKHAWLEHawle Місяць тому +6

    टोपीवाले काका अपेक्षा आहे बीड जिल्ह्यातील तमाम जनता मायबाप आपल्या विचारांशी सहमत राहिल
    हिच अपेक्षा व्यक्त करतो
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय सेवा लाल

  • @aabasahebgambhire9122
    @aabasahebgambhire9122 Місяць тому +21

    बजरंग बली की जय

  • @ramjalade7020
    @ramjalade7020 Місяць тому +5

    🙏 श्री. बजरंग (बप्पा) सोनवणे. @बीड जिल्ह्याच्या सामाजिक,राजकीय,आर्थिक,
    शैक्षणिक,आरोग्यविषयक, औद्योगिक, सांस्कृतिक, व्यवसायिक ,शेतीविषयक, क्रीडा (Sport) सर्वांगीण विकासासाठी श्री. बजरंग (बप्पा) सोनवणे, यांनाच मतदान करा..विजयी करा..📯🎷📯🎯🎯✌️

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 Місяць тому +3

    बीड जिल्ह्याचा मुंडी परिवाराला विकास करायचा झाला असता तर एवढी ऊसतोड कामगार राहिली असती का हा प्रश्न प्रीतम ताई पंकजा आणि धनु मुंडे त्यांना विचारायला पाहिजे विचारा

  • @AshutoshGhate-tk5iq
    @AshutoshGhate-tk5iq Місяць тому +6

    वाह काका किती छान आपण मुद्दे मांडले ❤

  • @maheshbhagat6638
    @maheshbhagat6638 Місяць тому +18

    Only Bappa

  • @vilaskanthale2628
    @vilaskanthale2628 Місяць тому +20

    बहुजन समाजाला हातापाया पडून सांगा बजरंग सोनवणे ला मतदान करा नाहीतर हा समाज सोपा नाही

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk Місяць тому +15

    घराणेशाही हरवा शेतकरी पुत्र खासदार करा

  • @satishsevlikar8174
    @satishsevlikar8174 Місяць тому +11

    अभ्यासपूर्ण संभाषण कोंबडी बकरी कापण्याची वेळ आली नसती सामान्य नागरिक परंतु अभ्यासक्रम विश्लेषण

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 Місяць тому +4

    बजरंग सोनवणे लाखांच्या फरकाने जिंकतील. महाराष्ट्रात फक्त महाविकास आघाडीच.

  • @tiger-qo1ws
    @tiger-qo1ws Місяць тому +15

    फक्त बजरंग बप्पा 😂😂😂

  • @shivajieknathshinde5299
    @shivajieknathshinde5299 Місяць тому +15

    Bajrang Bali ki Jay 🙏🏼

  • @Gmp814
    @Gmp814 Місяць тому +12

    वा टोपी वाले मामा छान अभ्यास. सर्वानी आस शिकल पाहिजे म्हणून मामा बजरंग सोनवणे ला मतदान करत आहेत

  • @supadugayakwad8767
    @supadugayakwad8767 Місяць тому +5

    मोठ्याप्रमाणात वंजारी समाज सोडला तर मुंढे घराणे मुक्त बीड जिल्हा करण्या साठी इतर सर्व समाज मतदानकरणार बीड मुंढे मुक्त होणार .

  • @NamdevDhanegavkar-rc9yx
    @NamdevDhanegavkar-rc9yx Місяць тому +24

    आरोग्य यंत्रणा फेल झाली आहेत

  • @gbsarkate5496
    @gbsarkate5496 Місяць тому +4

    दिसतय तसं नसतय बघा ऐका सामान्य शेतकऱ्यांची भावना ❤

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 Місяць тому +2

    गरीबांची चिक्कि खाणारांना मतदार धडा शिकवणार. लोकांना वेडे समजु नका बघा बाबा किती आभ्यासु आहे.लोकप्रतिनिधींंपेक्षा बाबांचा आभ्यास चांगला आहे.

  • @shivajieknathshinde5299
    @shivajieknathshinde5299 Місяць тому +14

    Bajrang Bali ki Jay 🌹🌹🌹

  • @supadugayakwad8767
    @supadugayakwad8767 Місяць тому +3

    बीड ची ओळख ऊसतोड कामगारांच्या जिल्हा. . मुंढे चे आशीर्वादाने.

  • @nandkishornanaware2297
    @nandkishornanaware2297 Місяць тому +5

    त्या बाबा एवढी सुद्धा अक्कल आपल्याला नाही नशीब आपण शिकलेले आहोत ते बाबा शिकलेले नसून सुद्धा त्यांना सगळं कळत आहे हात जोडून विनंती करतोय बदल घडवा त्याच्याशिवाय राजकारणी सुधारणार नाहीत त्यांना वाटतं गरीब जनता आमचं काही उठू शकत नाही

  • @maxmix263
    @maxmix263 Місяць тому +5

    खुपच सुटसुटीत आणि मुद्देसूद मांडणी 👌👌👌

  • @bhimraokore3793
    @bhimraokore3793 Місяць тому +8

    अगदी खरे बोलले, बाबा

  • @yashkhadse182
    @yashkhadse182 Місяць тому +7

    Very good public opinion 🎉

  • @mahadevsuryawanshi1258
    @mahadevsuryawanshi1258 Місяць тому +8

    मतदार जागरूक झालंय, सुफदा साफ

  • @vishwaspatil4778
    @vishwaspatil4778 Місяць тому +1

    उत्तम अभ्यासपूर्ण विश्लेषण केले

  • @arunkesbhat4460
    @arunkesbhat4460 Місяць тому +4

    अभ्यास पुर्ण माहीती सांगीतली मामांनी समाजाने यांचे ऐकावे

  • @sushims3942
    @sushims3942 Місяць тому +9

    TUTARI- THE SYMBOL OF VICTORY.

  • @vikasmemane7061
    @vikasmemane7061 Місяць тому +1

    बाबांचा अभ्यास खूपच आहे. असे व्यक्ती राजकारणात पाहिजे.

  • @govinddeshmukh1285
    @govinddeshmukh1285 Місяць тому +5

    बाबांच विश्लेशन खुप छान

  • @dharmrajnawale714
    @dharmrajnawale714 Місяць тому +7

    चाळक काकांनी अभ्यासपूर्ण आपले मत व्यक्त केलेले आहे.

  • @anilmulay2839
    @anilmulay2839 Місяць тому +1

    मोदीजींची सभेचा बार फुसका निघाला।बजरंग सोनवने बाप्पा निवडून येणार।🎉🎉

  • @ganeshjadhav-wl8mw
    @ganeshjadhav-wl8mw Місяць тому +3

    निष्क्रिय खाजदार प्रितम

  • @shivajieknathshinde5299
    @shivajieknathshinde5299 Місяць тому +11

    Bappa morya 🙏🏼🙏🏼

  • @shivajieknathshinde5299
    @shivajieknathshinde5299 Місяць тому +12

    Bappa morya 🙏🏼🔥🔥

  • @dr.rajurkar
    @dr.rajurkar Місяць тому +3

    ताईंनी एवढा विकास केला तर12 बोकड घेऊन कशाला फिरता