शेतकऱ्याची मुलाखत सरकार विरुद्ध तापलेला शेतकरी ! Farmer interview

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 бер 2019
  • मित्रांनो हा वीडियो मधून कोणत्याही सरकारला टिका करायची नाही परंतु ही सत्य परीस्थिती आहे कुणाचेहे मन दुकवयाचे नाही
    वीडियो पूर्ण पहा आवडल्यास नक्की लाइक शेयर करा
    असेच वीडियो पाहण्यासाठी चैनल ला subcribe करा

КОМЕНТАРІ • 601

  • @rajjadhav2812
    @rajjadhav2812 5 років тому +55

    लय वाईट परिस्थिती आहे शेतकऱ्याची भावा

  • @akshaygajbhare7815
    @akshaygajbhare7815 5 років тому +93

    शेतकर्‍यांची व्यथा दुसरा शेतकरीच समजून शकतो, इतरांना त्याचे काही पडलेलं नाही,
    सगळ्या शेतकर्‍यांची परिस्थिती सारखीच आहे, खुप सुंदर मत व्यक्त केले आहे, मनःपूर्वक अभिनंदन

  • @j.d.pawara...2630
    @j.d.pawara...2630 4 роки тому +12

    खर भाऊ मी शेतकरी आहे मला खूप सरकार बद्दल दुःख वाटते

  • @bahujanhitaylivetvbht8677
    @bahujanhitaylivetvbht8677 4 роки тому +3

    1 नबर मत शेतकऱ्यांच्या व्यथा मांडली👌👌👌👍👍

  • @samruddhidetectkarmalasola8291
    @samruddhidetectkarmalasola8291 4 роки тому +3

    धन्यवाद दोस्ता बरोबर आहे तुझं सगळ्यांची एकजूट झाली पाहिजे नेतेच काय सरकारसुद्धा शयन येयीन

  • @ashokdhobale3607
    @ashokdhobale3607 5 років тому +66

    एकच नंबर भाऊ मुलाखत घेणारा व देणारा फार विचारपुर्वक माहीती सांगितली. Great

  • @sunilwagh7899
    @sunilwagh7899 5 років тому +6

    बरोबर आहे भावा कुठल्याही सरकारला आपन शेतकरी मतदान करायचे नाही जय जवान जय किसान.मतदानावर जहीर बहीस्कार..

    • @shamraokawale5060
      @shamraokawale5060 Рік тому

      पत्रतकाराला मस्त धुतल, ,काहीच करत नाहीत ,नुसत गाभण करतात

  • @ganeshgaikwad7356
    @ganeshgaikwad7356 5 років тому +53

    बरोबर आहे आम्ही सगळे तुझा बरोबर आहे

    • @prabhakaringole8211
      @prabhakaringole8211 11 місяців тому

      सरकारने नौकरी कोनाला दिली फक्त आणि फक्त घोषणा आहेत या दहा वर्षांत एवढी बेकारी वाढली कि ते शब्दात सांगू शक्य नाही

  • @user-di5th4gj2j
    @user-di5th4gj2j 5 років тому +6

    फारच कलकलीची व्यथा माडंली राव शेतकऱ्यांवर धन्यवाद

  • @sagargawande2296
    @sagargawande2296 5 років тому +7

    दादा तुमचच खर मी पन शेतकऱ्याचा मुलगा आहे तुम्ही शेतकऱ्याच मुलगा आसेल तर लाईक करा

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 5 років тому +38

    शेतकर्या बद्दल योग्य मत माडले.शेतकरी विरोधी सरकार आहे.
    याना यानची जागा दाखवा शेतकरी मित्रानो. खुपच छान मत माडले शेतकरी मित्रा.
    जय शिवराय
    जय जवान
    जय किसान.

  • @maheshpingle5200
    @maheshpingle5200 5 років тому +8

    जे बोलत आहेत एकदम सत्य परिस्थिती आहे आणि याचा सर्वानी विचार केला पाहिजे

  • @Nagbodhinews358
    @Nagbodhinews358 5 років тому +8

    वंचित बहुजन आघाडी नाही घराणेशाही सर्व जातींना च्या गरीब सुशिक्षित लोकांना उमेदवारी दिली आहे

  • @samirtondlekar8155
    @samirtondlekar8155 5 років тому +75

    बरोबर आहे भावा तुझं, कर्ज माफी झालीच नाही, फक्त ती कागदावरच आहे,

    • @atishkawhale4157
      @atishkawhale4157 5 років тому +2

      खर आहे भाऊ तुमच आपन तुमच्या विचाराला सहमत आहे

    • @dattatrayyadav6639
      @dattatrayyadav6639 Рік тому

      @@atishkawhale4157 the last year

    • @user-mo4yj8vd1y
      @user-mo4yj8vd1y Місяць тому


      न ये ऊर

    • @gangarammutkekar3194
      @gangarammutkekar3194 Місяць тому

      मी एक शेतकरी, अर्थ ,रोजगाराचा अभ्यासक, गावात राष्ट्रीय बँक शाखा आणली, गावात सत्ता मंडलीकांची पण एकाही भुरटायाला माहित नाही हे काम खासदारांनी करायचे असते ते त्यानी नकरता एका शेतकऱ्याच्या पोराने केले पण फायदा भुरटेच घेत आहेत

  • @mangeshjogdand4022
    @mangeshjogdand4022 5 років тому +19

    बरोबर मिञा शेतकरी खुप आडचनीत आहे

  • @ansaramnavgare3149
    @ansaramnavgare3149 5 років тому +4

    खरचं दादा या राजकारणी लोकांना शेतकर्याची गरज फक्त मतदान करण्या पूरती आहे😡😡😡😡😡

  • @drsahebraogadade2921
    @drsahebraogadade2921 5 років тому +28

    खरी गोष्ट आहे भावा

  • @priya-xb2hn
    @priya-xb2hn 5 років тому +5

    भाऊ शूटिंग जमली पण ऍक्टि ग जमली नाही शेतकरी असा बोलत नाही आणि हो ते टिकाशीचा दांडा नवा आहे तो जुना लावा माणजेतूम्ही शेतकरी वाट साल पण तुमची शेतकऱ्यांसाठी केलेली तळमळ मात्र आवडली खरच भाऊ शेतकऱ्याचे मांडलेले प्रश्न बरोबर आहेत

    • @sukumarbirnale1333
      @sukumarbirnale1333 4 роки тому

      इन शर्ट घालून शेत मजूर कामाला आलाय खिशाला पेन लावलाय

  • @dilipsonvne9976
    @dilipsonvne9976 5 років тому +5

    खुप छान..मला.आवडला. अगदी बरोबर आहे

  • @vasantjadhav4505
    @vasantjadhav4505 2 роки тому +2

    खुपच सुंदर विचार मांडला भाऊ या सरकार ला आकल नाही👌👌👌

  • @narayanraut6352
    @narayanraut6352 2 роки тому +1

    खुप छान आहे यालाच म्हणतात पँट यांनी शेतकरी धनेवाद भाऊ

  • @karanmane9332
    @karanmane9332 5 років тому +3

    नाद खुळा भावा

  • @dadapisal9951
    @dadapisal9951 5 років тому +2

    बरोबर आहे भावा

  • @ujwalamisal8302
    @ujwalamisal8302 2 роки тому +3

    बरोबर आहे चांगल बोलतोय 😍😍🥰😜😜😋😋😝

  • @user-db4sq7ix8b
    @user-db4sq7ix8b Місяць тому

    एक.नंबर.भावा.मस्त. धुलाई. केली.ह्या.सरकारला.धन्यवाद. भाऊ.एकदम.करेक्ट. कार्यक्रम. लावलाच.पाहीजे.धन्यवाद. 🎉🎉

  • @amolgawade8045
    @amolgawade8045 5 років тому +3

    बरोबर आहे

  • @SantoshRathod-ip7co
    @SantoshRathod-ip7co 5 років тому +4

    जय जवान जय किसान खरच शेतकरी च दुःख कोणीच जाणिव करून घेत नाही

  • @surajbhavar1724
    @surajbhavar1724 5 років тому +3

    एकच नंबर भावा

  • @nivruttishelke8201
    @nivruttishelke8201 5 років тому +10

    खुप खुप सुंदर व्यथा मांडली आहे सोयरे

    • @kesan4242
      @kesan4242 Рік тому

      कोणी येऊ द्या हो एकाच माळेतले,मनी

  • @ashokraokale4968
    @ashokraokale4968 5 років тому +43

    मला कर्ज माफी झाली नाही
    तीन लाख कर्ज दीड भरा ,दीड माफ.दीड लाख आणायचे कोठुन ,हजार क्विटल कांदे विकले ,हजार रूपये खिशात नाही.फक्त शेतकर्यांच्या व्यथा शेतकरीच समजणार .

  • @arunsakharwade7284
    @arunsakharwade7284 5 років тому +5

    Barobar aahe bau mitra me pan shetkari aahe tula me sahmat aahe

  • @sachin121330
    @sachin121330 5 років тому +43

    वा वा वा वा एक नंबर .......खरच तुमच्या चॅनल चा हा एक चंगला पर्यन्त ,,,,👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @namdevsable642
    @namdevsable642 5 років тому +19

    जय जवान जय किसान

  • @sureshdombale3406
    @sureshdombale3406 5 років тому +3

    बरोबर आहे सगळ मरदा तुज मी तुजा बरोबर आहे ऐक शेतकरी म्हनुन

  • @dagadukolekar26
    @dagadukolekar26 5 років тому +28

    आरे शासन काय मेघा भरती करतय फ्कत शेतकऱ्याला हमी भाव द्या शेतकरी सगळ्यांना काम देइल

  • @sachin121330
    @sachin121330 5 років тому +95

    आम्ही दुष्काळाला मतदान करणार आहे ..👍👍👍👍👍👍👍👍

    • @kakasogole6786
      @kakasogole6786 5 років тому +2

      मि नोटाचा वापरकरनार

    • @manojmane1808
      @manojmane1808 5 років тому

      sachin adlinge गाफिल सरकार आहे दुष्काळ जाहीर केला डिसेंबर २०१८ ला तयाचा सर्वे चालू आहे २३ ३. २०१९ ला म्हणजे तीन ते साडेतीन महिने गेले सर्वे करण्यात म्हणजे दुष्काळासाठी उपाय योजना नाही जनावरांसाठी चारा छावण्या नाही सरकार चा निर्णय होई पर्यंत पावसाळ सुरू होईल हे सरकार आणि मागच पण सरकार अपयशी

    • @manojmane1808
      @manojmane1808 5 років тому +1

      sachin adlinge पावसाळ आला तरी निर्णय नाही अपयशी सरकार

  • @user-nt9yv6lg1y
    @user-nt9yv6lg1y 5 років тому +59

    मित्रांनो शेतकऱ्यांच्या हितासाठी एकच आमदार बच्चूभाऊ कडू हे आहेत मित्रांनो

    • @ankitpudke7273
      @ankitpudke7273 5 років тому +1

      विकास सानप ravindra

  • @vilasraut5068
    @vilasraut5068 5 років тому +12

    Real voice of farmer

  • @dattagade_1414
    @dattagade_1414 5 років тому +4

    खरं भावा तुझा लढा मध्ये आम्ही तुझाया सोबत आहोत....

  • @maulipawar7004
    @maulipawar7004 5 років тому +31

    धन्यवाद मीत्रा तु दाखऊनदीलस की शेतकरी कसा जगतोय

  • @kishorkorade9753
    @kishorkorade9753 5 років тому +1

    बरोबर आहे भावा कोणालाच मतदान करायचं नाही

  • @yashkapadnis9518
    @yashkapadnis9518 18 днів тому

    खरच भावा बरोबर आहे तुमचं मत🙏👍

  • @yallappaghodake3880
    @yallappaghodake3880 5 років тому +4

    अतिशय सुंदर

  • @vijaybalugade4397
    @vijaybalugade4397 5 років тому +6

    दादा खूप मनाला पोहचल चांगल काम चालू राहू देत माझ्या शूभेच्छा..

    • @user-tc4mp1bz5h
      @user-tc4mp1bz5h 5 років тому

      एकच नंबर भाऊ चालले माझ्या पण शभेच्या

  • @vijayadlinge2170
    @vijayadlinge2170 5 років тому +101

    मी पण शेतकऱ्यांच्या बाजूला आहे

    • @kashinatnodevakat8927
      @kashinatnodevakat8927 5 років тому +1

      मी पण शेतकर्‍यांच्या बाजुने उभा आहे

    • @meghakadam2451
      @meghakadam2451 5 років тому +1

      Vijay Adlinge

  • @user-eo1fd8cm2k
    @user-eo1fd8cm2k 5 років тому +3

    अगदी बरोबर आहे

  • @babaludhangar9746
    @babaludhangar9746 5 років тому +14

    या शेतकरी जे बोलतोय ते खरी आहे सर
    करत ये सरकार बोलते फक्त

  • @hindustudi0001
    @hindustudi0001 5 років тому +2

    बरोर आहे मीत्रा

  • @surajchudhari5933
    @surajchudhari5933 5 років тому +1

    आगदी बरोबर बोलास मित्रा

  • @dr.mhadgondapatil8344
    @dr.mhadgondapatil8344 5 років тому +99

    शेतकरी आहे तर देश आहे म्हणून मी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे

  • @pandurangikkar1615
    @pandurangikkar1615 5 років тому +3

    लय भारी दादा मिपन शेतकरी आहे.

  • @amolanarse2178
    @amolanarse2178 5 років тому +8

    Barobar bhau

  • @ramdasborhade6497
    @ramdasborhade6497 2 роки тому +1

    छानच आहे

  • @navnathpilane1382
    @navnathpilane1382 5 років тому +3

    सुप सुंदर

  • @kiranpawar9074
    @kiranpawar9074 5 років тому +8

    Ekch number bhau

  • @dattasargar3793
    @dattasargar3793 5 років тому +2

    कडक भावा १ चं नंबर भावा

  • @dattatraygavanhey
    @dattatraygavanhey Рік тому

    घराने शाही यांचा बिमोड झाला पाहिजे
    घराने शाही मुळे महाराष्ट्रात आमदार व खासदार
    भ़षटाचारी महाराष्ट्र बनवला आहे
    आमदार व खासदार हेच काळा पैसा आहे

  • @satish4526
    @satish4526 2 роки тому

    खर आहै भाऊ तुमच बरका नाही कैल करज माफ चाभर सरकार आहै बरका नुसत आसला लावलु आता

  • @pratameshparit7
    @pratameshparit7 5 років тому +1

    दादा शेतकरी भाषण एक नंबर

  • @dayanevage2973
    @dayanevage2973 5 років тому +13

    barobr bhava

  • @pravasbazaracha
    @pravasbazaracha 4 роки тому +3

    खूपच छान जागृती करता पैसे शेतकरी कधी होत नाहीत त्याचा फायदा हे राजकारणी घेतात

  • @sanjaykakde3526
    @sanjaykakde3526 5 років тому +1

    खर आहे दादा

  • @balajiagale5206
    @balajiagale5206 5 років тому +15

    कर्ज माफी झालेली नाही फक्त कागदावर आहे फसवी कर्ज माफी आहे व पिक विमा अजुन किती मंजूर केला आहे व कसा केला आहे याची पण माहिती सरकार देत नाही

    • @sandipmore6781
      @sandipmore6781 4 роки тому

      Dada khra bolto tu pan eknar kone nahe

  • @sujitsonawan770gmail2
    @sujitsonawan770gmail2 5 років тому +82

    मी शेतकरी आहे
    दादा तुमंच्या सहमत आहे

  • @mohandethe2764
    @mohandethe2764 5 років тому +3

    दादा बरोबर हाय

  • @babajibangar1931
    @babajibangar1931 5 років тому +6

    छान छान

  • @dilipshelke3958
    @dilipshelke3958 5 років тому +2

    निवडणूक आली की असे व्हिडीओ युटूबवर येणारच, हा व्हिडिओ नाटकीय रूपांतर केलेला आहे..पत्रकार,शेतकरी यांचे पात्र मस्त वटवले आहे.

    • @nanajagtap6266
      @nanajagtap6266 2 роки тому

      नाही ,शेतकरी तळतळीने बोलताना दिसतो आहे

  • @somasuarvasr2221
    @somasuarvasr2221 5 років тому +4

    एक नंबर भाऊ

  • @nitinahire3168
    @nitinahire3168 5 років тому +13

    nice

  • @rameshwarzalke1608
    @rameshwarzalke1608 5 років тому +36

    माझ पण कर्ज माफ नाही

  • @digambargangane1946
    @digambargangane1946 Рік тому

    बरोबर आहे भावा तुला शंभर टक्के खरे बोला बोला

  • @umeshkadam5444
    @umeshkadam5444 5 років тому +10

    Nice bhava

  • @mohanbhamare1734
    @mohanbhamare1734 5 років тому +1

    तुझं मतं बरोबर आहे भावा

  • @vishalwaghchaure9801
    @vishalwaghchaure9801 5 років тому +18

    मी मराठा शेतकरी आहे तुमच्या मतासि सहमत आहे

  • @somamane6577
    @somamane6577 5 років тому +34

    नेता बदला नकिच पाऊस पडल २०१९ ला नेता बदला नाही तर पाऊस नाही

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 5 років тому +4

    बळीराजाच्या मुंडक्यावर पाय देनारा वामन बटु आज पण जिवंत आहे।

  • @ganeshshendge1825
    @ganeshshendge1825 5 років тому

    ऐकच नंबर रे भावा सलाम तुम्हाला

  • @mr.perfect7282
    @mr.perfect7282 5 років тому +6

    Kara शेतकरी भारी

  • @user-vi2xf8nw5o
    @user-vi2xf8nw5o 3 місяці тому

    एक.नबर्.भाऊ.शेतकरी बोला

  • @akashmule1362
    @akashmule1362 5 років тому +31

    खरे भावा माझी ही झाली नाही बँक कर्जमाफी

    • @shivajijadhav5165
      @shivajijadhav5165 5 років тому

      सरकार म्हणजे येड्याचा बाजार

  • @anilsonune9089
    @anilsonune9089 5 років тому +1

    लय संकट आहे शेतकरयावर

  • @laljikalgonde3595
    @laljikalgonde3595 3 місяці тому

    वारेवा शेतकरी आसं पाहेजे शाबास बहादुर मानलं भाऊ

  • @arvindpatil349
    @arvindpatil349 Рік тому +1

    शेतकरी आत्महत्या करतो तोपर्यंत ह्या राजकर्णयची मजा आहे जेव्हा शेतकरी हातात शस्र घेतिल तेव्हा कायहोईल

  • @mangeshmohiteediting4456
    @mangeshmohiteediting4456 4 роки тому

    स्वराज्य शेतकरी संघटना
    एक नंबर कल्पना

  • @ranjitadsul6716
    @ranjitadsul6716 5 років тому +6

    भावा kdk

  • @subhashsonawane1401
    @subhashsonawane1401 5 років тому +18

    खरं हाय भाऊ तुझं बोलणं

  • @shankargandhile2660
    @shankargandhile2660 5 років тому

    खरच खुप छान दादा विचार पूर्वक बोलले हो दादा

  • @gorakhpawar7698
    @gorakhpawar7698 5 років тому +4

    🕊Very nice babaj Jay 🕊

  • @parmeshwarkolhe6797
    @parmeshwarkolhe6797 5 років тому +10

    मी पण शेतकरी आहे मी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

  • @swarajtiprale4566
    @swarajtiprale4566 5 років тому

    व्हा भावानो! मस्तच 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @saianandfurniture9140
    @saianandfurniture9140 5 років тому

    ह्वीडीवो चांगला बनवला आहे बिगर चँनलचा एकच नंबर

  • @ashokbhusare2913
    @ashokbhusare2913 Рік тому

    सुपर भाई

  • @vaibhavsapkal6063
    @vaibhavsapkal6063 5 років тому +5

    खर आहे भाऊ

  • @ramshendge3383
    @ramshendge3383 5 років тому +2

    No1

  • @eknathkhandekar925
    @eknathkhandekar925 5 років тому +2

    आपल्या सर्व शेतकरी बंधू मिळून
    .....यावर उपाय शोधून काढला पाहीजे......
    नाहीतर कोणताही सरकार शेतकरी साठी....
    ठोस उपाययोजना करणार नाही......
    आपणच हुशार होऊन कोणताही योजना असेल तर .....संघर्ष करुनच घ्यावे लागेल

  • @sachinbirangal9211
    @sachinbirangal9211 5 років тому

    भाऊ एकच नंबर

  • @vitthalrodage6440
    @vitthalrodage6440 5 років тому +42

    कर्ज माफी हे फक्त शेतकर्याची फसवणुक आहे निव्वळ

    • @kisanakalekale7072
      @kisanakalekale7072 5 років тому +1

      पाच वर्ष मीडीयावाले झोपले होते का फक्त दाळ वाढली कि बोमा ठोकाचे जरा पिकवुन पहा दाळ

    • @sunilboraste3598
      @sunilboraste3598 4 роки тому +1

      य्ड की कुळ

  • @bhupalsutar7683
    @bhupalsutar7683 5 років тому

    भावा लय भारी या सरकार रला त्याच्या सगेसोयरे ची काळजी त्यांची माफ केल बाकी जाऊ दे अमीत शहाच्या पोरांच काय झाले ते सांगा बाकी पुढारलेले काय बोलवता तळागाळातील शेतकरी बोलवा तो तुमचे औकात दाखवील

  • @user-xh7yc6kv3w
    @user-xh7yc6kv3w 4 роки тому

    छान

  • @popatshingade3556
    @popatshingade3556 5 років тому +3

    तमच सर्व खरं आहे पण निवडणूक लढवायची आसेल तर त्याला पैशाची गरज आहे हे लक्ष्यात आले आहे म्हणून ती लोक या निवडणुकीत ते फक्त श्रीमंत लोकांसाठीच आहे