आखीव रेखीव चिरेबंदी वाडा। आनंदी गोपाळ या चित्रपटाचे चित्रीकरण झालेला वाडा
Вставка
- Опубліковано 12 бер 2022
- Old Wada house in Maharashtra
आखीव रेखीव चिरेबंदी वाडा। आनंदी गोपाळ या चित्रपटाचे चित्रीकरण झालेला वाडा
नमस्कार मित्रांनो
"अनोखा देस" या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. कुरुंदवाड या गावी श्री रावसाहेब पाटील यांचा सुंदर आखीवरेखीव असा चिरेबंदी वाडा आहे.
चला तर मग बघुया ....
मित्रांनो तुमचा एक लाईक म्हणजे आम्हाला आणखी सुंदर व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करते.जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असेल तर नक्कीच आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाइक व शेअर करा.
****************************************************
Thank you so much for watching video
***************************************************
#kurundwad
#kolhapur
#old_is_gold
#anokha_des
#heritagebuilding
#heritage
#marathi_vlog
#maharashtra
#वाडा
#vada
#wada
#mansion
#old
************************************************
Contact Info
Instagram : anokha_des?igsh...
************************************************आमच्या इतरही व्हिडिओची लिंक खालीलप्रमाणे आहेत:
Khidrapur Ancient Jain Mandir
• शिल्पसौंदर्याचा अप्रति...
Shri Nrusinha Sarswati Swami Maharaj Birthplace :
• दत्तावतार श्रीनृसिंह स...
Grumandir Karanja Lad Part-1 :
• श्रीदत्तावतार श्रीनृसि...
Karanja Sohal Wildlife Sanctuary Part-1:
• Part-2। Karanja-Sohol ...
Karanja Sohal Wildlife Sanctuary Part-2:
• Part-2। Karanja-Sohol ...
Ganpatipule Mandir and Beach:
• Ganpatipule Mandir and...
Shri Parshuram Mandir, Chiplun : • Shri Parshuram Mandir,...
Koyna Dam , koynanagar : • Shri Parshuram Mandir,...
Karneshwar Mandir, Sangmeshwar : • Karneshwar Temple Sang...
Someshwar Mandir and hot water spring : • Natural Hot Water Spri...
Shri Ram Mandir,Chafal :
/ 7rqo26-u
Disclaimer:
***************************************************
This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use.
माझे बालपण वाड्यात गेले.तो आयुष्यातील रम्य काळ होता. तुम्ही त्या आठवणी जाग्या केल्या. वाडा मनाच्या कोपऱ्यात नेहमी असतो. खूप सुंदर वाडे, संस्कृती पाहून दाखवील्या बद्दल धन्यवाद
Thank you
फारच छान सफर वाड्याची.सुंदर शब्दांकन. धन्यवाद इतकी सुंदर वास्तूचा परिचय करुन दिल्याबद्दल. श्री .पाटील साहेबांचे घरही जैन श्रावकाचे.आनंद झाला.
Thank you Tai
प्लीज व्हिडिओ शेअर करा तुमच्या ग्रुप्सला जेणेकरून सगळ्यांना माहिती मिळेल 🙏
खूपच सुंदर वाडा आहे अप्रतिम आता असे वाड्डे बघायला भेटत नाही खूपच सुंदर 👌👌👌🙏🙏🙏
किती भव्य आणि दिव्य जुना न पाहिलेला वाडा आहे.
Thank you
Plz share and subscribe to channel
वाडा जितका सुंदर आहे तितक्याच सुंदर शब्दांत तो आपण मांडला आहे....अप्रतिम 👌👍
धन्यवाद दादा नक्की व्हिडिओ शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोचेल आणि सगळ्यांना वाड्या बद्दल माहिती मिळेल
तुमचे वर्णन ओघवते आहे,श्री रावसाहेब पाटील, कुरुंदवाड यांचा वाडा बघुन आनंद झाला,आपला ऐतिहासिक वारसा आहे, खुप छान
Thank you
Plz subscribe channel and Share video
Very fine वाडा आणि पाटलांचे व्यवस्थित निगा ठेवली धन्यवाद patil बुवा....
Thank you
Plz subscribe and share videoa
खुपच सुंदर vdo आहे
वाडा अप्रतीम आहे आणी सुंदर अजुन ही ठेवला आहे
या ब्द्द्ल विशेष धन्यवाद त्या पिढीचे
अशा लोकानीच खरी संस्कृती जपली आहे
त्या लोकाना मना पासून धन्यवाद आणी नमस्कार 🙏🙏👌👌💐💐
Thank you
खुपच छान विडिओ आहे,
वाड्याची माहिती व महिती अतीशय सुंदर व सुरेख शब्दात मांडला, आपला प्रयत्न खुपचं चांगला आहे, 👌👌👌👌👍👍
धन्यवाद
नक्की व्हिडिओला तुमच्या कॉन्टॅक्टसमध्ये शेअर करा, जेणेकरून सगळ्यांपर्यंत वाडा संस्कृतीची माहिती पोहोचेल.
आणि चॅनलला सबस्क्राईब करा
अशा वाड्यात राहणारे 80 वर्ष चा वर जगतात सुंदर वाडा साधी मानस धन्यवाद
Thank you
🙏wha khup chaan vatsl bagun juni aathvan khup mast ❤❤❤
Thank you
Plz subscribe to Anokha des and do share video
🙋♂🏰🏯पुण्यातील अतिशय प्रसिद्ध अश्या बुधवार पेठ भागातील "मारटकर वाड्यांचे" देखील सेपरेट व्हिडिओ बनवा... त्याच्यात देखील खूप मोठा ईतिहास आणि राजकारण दडलेले आहे... 📽📺
Thank you
खुप छान माहिती दिलीत वाडा जसा सुंदर तसा तसेच आपण सुंदर शब्दात सांगायचे ते आता आम्ही पण वाड्यातच आहे असे वाटते
Thank you tai
Video share kara plz
शक्य झाल्यास प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक बाबुराव दादा चरणकर यांचा चरण तालुका शिराळा येथे स्थित असलेला व 1947 साली जळीत झालेला परंतु आत्ता सुस्थितीमध्ये असलेला वाड्याला भेट द्यायला अवश्य यावे
Ok nakki dada
Thank you
Sundar
Thank you
Plz share and subscribe to channel
आमची नाशिकची शारदा मंदिर शाळा पण रावबहादूर वाडयात भरायची अजूनही डोळ्या पुढे शाळा येते ठकार बाई ठकार सर आणि सर्व शिक्षक डोळ्यापुढे दिसतात 1962चा काळ होता
Thank you
Khup sunder vada
Apratim aahe ha vada an rubabdar pan aahe💯👌👌
Thank you
plz share 🙏😍
खुप सुंदर आहे 🎉वाडा.
Thank you
Plz share video
सुन्दर... जैन घर....
व्हिडिओ नक्कीच शेअर करा
Ho jain ghar ahe mandir ani pichhi varun olakhalo
कुरुंदवाड येथील रावसाहेब यांच्या वैभवशाली वाड्याची बरीच चांगली माहिती दिली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद सर.
Thank you dada
Plz share and subscribe to Anokha Des
कुरुंदवाड. तालुका - शिरोळ का
Very nice video harekrishna
Thank you
Are wa kup chan wada aahe
Thank you
raavsaheb kiti sadhe vyaktimatv .khup chan
Thank you
Plz share video
Khuch Sunder 👏👏👏🌹😊👍👍
Thank you ☺️
आमची नाशिकची शारदा मंदिर शाळा पण नाशिकला रावबहादूर वाडयात भरायची खुपचं मोठी शाळा होती अजूनही सगळं डोळ्यापुढे येते ठक्कर बाई ठकआरसर आणि इतर सगळे शिक्षक अजूनही लक्षात आहे
Thank you
Bahut khub surt
Thank you
Apratim
सुंदर आहे वाडा 😍😍😍
Thank you
Plz share🙏🙏🙏
Apratim. Khoop. Sundar
Thank you
Plz share☺🙏🙏🙏
Amazing Wada , Kudos to you for showcasing our rich heritage Suraj
thank you
Plz share and subscribe channel to support me
अप्रतिम..!!
Thank you
Missed such lovely wada . What a nice architectural beauty preserving our past . My salute to the family for maintaining the wada in good condition. Simplicity of both gentelman was truly great .We are blessed to watch this heritage wada . Our grand childrens are happy to see this place . Rao saheb Patil sir , I touch your feet .
Thank you sir
Plz share the video
And subscribe to Anokha Des for such wonderful videos
Very nice u r doing great job yes our nextgeneration should know about the wadas palaces and hostorical places Thank you so much
Thank you
good information
I love वाडा,,,,, खूप खूप छान आहे यार हा वाडा,, खरच अप्रतिम
Thank you😍
कुरुंदवाड येथील रावसाहेब पाटील यांच्या वाड्याची चांगली माहिती दिली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद.
Thank you
Plz share🙏🙏🙏
आमची नाशिकची शारदा मंदिर शाळा पण रावबहादूर वाडयात भरायची
Thank you
As a patil mazh swapn aahe ek divshi naki me pan gavakad dagdi vada bandhnar
Thank you
खुप छान वाडा आहे माझ्या बहीणच घर आहे
धन्यवाद व्हिडिओ नक्कीच शेअर करा जेणेकरून सगळ्यांना माहिती मिळेल
जय जिनेद्र
Mahastrachi Vaibhav
Thank you
Beautiful wada
Thank you
आम्ही खुप भाग्यवान समजतो की आमचे बालपण या छान वाड्यात घालवता आले.
खूप छान
Thank you for this information
Khup sundar ❤
Thank you
Khupch sundar dada ahe...👌👌😊👍pan background music chi garaj nako
खूप छान
धन्यवाद
व्हिडिओ नक्कीच शेअर करा जेणेकरून सगळ्यांना माहिती होईल 🙏
jyani ha varsa japla tyana koti koti pranam
Thank you
Plz share video
खूप छान दर्शन घडवलं वाड्यांच.. धन्यवाद 🙏
धन्यवाद ताई
नक्की व्हिडिओला शेअर करा जेणेकरून सगळ्यांना या सुंदर वाड्यांची माहिती मिळेल 🙏
@@anokhades6791 हो नक्कीच.
Ravasaheb patil saheb he kurundwad nagariche police patil ahet ani maji upnagradhyaksha astana khup samajik karya suddha utkrushtha paddhatine par padliyt....wada jitka motha titkach sahebanch man hi month ahe...
Thank you
छान 🙏
Thank you sir
Excellent video 🙏
Thank you
Plz Share 🙏🙏🙏
आत्ताच्या घरापेक्षा ही घर आवडतात
Ho kharach
Thank you.
Plz subscribe video
आमची नाशिकची शारदा मंदिर शाळा
रावबहादूर वाडयात भरायची
Thank you
Wada ase mhanayche hote...👍😀
😅😅
THANK you
PLS SHARE And subscribe to anokha des
✌🏻
धन्यवाद नक्की व्हिडिओ शेअर करा
Mast
Thank you
Chhan aahe, mi pan shirol talukyatalich aahe A.lat
thank you
plz share video
Light chi soy Keli asti ter neet pahta aley aste, jrur vichar krava......
Thank you
Plz share subscribe channel
वाडा छान आहे, पण यात २४ तास लाईट पेटवावी लागते
Faar chan
Thank you
Plz Share🙏🙏🙏
Kiti lucky aahet hi manse😂
Ho kharach
Thank you
Plz share video to your friends
Juni Aathawan taji zali
Thank you
Mala Juni Ghar khup avadatat
Bhaiya tuch ahes ka 🤔🤔😂
I am from kurudwad where is this place in kurudwad
In city only
Thank you
Sir ekda te huppa huiyaa aani yedyanchi jatra madhil वाड्याचा दर्शन दाखवा...
nakkich prayatna karto dada
@@anokhades6791 ny really I wish mala same tasa wada bandhaychay gavala 🙏
Movie shooting sathi ha vada bhetel ka
Thank you
माजघरात ,,,,?
म्हणजे कोणती खोली ,,,,??😇
Patil kutumb Jain aahe ka? Ha wada Jain Shraawakacha aahe ka?
ho
@@anokhades6791 TQ,sir!
पण मराठीत 'देस' म्हणत नाहीत.
'देश' म्हणतात.....!!!
Asa ghar banvun bhetel ka
Thank you
@@anokhades6791 thanks you Kai mala details dya
आरे भाऊ,Camera Steel कर ना,येवढा हालवतोय का?व्हिडीयो बघताना पन मजा आली पाहीजे,बाकी छान विषय.
व्हिडिओमध्ये होत असलेल्या काही अडचणींबद्दल तू माहिती दिली त्याबद्दल खरोखर धन्यवाद.
दादा माझे प्रयत्न त्यावर सुरू आहे पण माझे चॅनल नवीन असल्या कारणाने सध्याच्या घडीला माझ्याकडे पुरेसे साधन नाही.
लवकरच गिम्बल घेतल्यानंतर स्टेबल व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल.
व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच शेअर करा जेणेकरून सपोर्ट मिळेल 🙏
@@anokhades6791 भावा गिंबलची गरज नाही,माझही चायनल आहे,मि पन येवढे भारी व्हिडीयो तयार करत नाही,पन स्टेबल ठेउन कर,बेस्ट होईल.
दादा तुमचे चॅनल बघितले मी तुम्हीपण छान व्हिडिओ तयार करता.🙏
सर तुमचा नंबर मिळू शकेल का. थोड बोलायचं होतं तुमच्याबरोबर
Instagram la dm kara sir
Anokha des channel name ne instagram account aahe
Camera khup halto
Ho dada...junya video madhe camera shake hotay. ..ata gimbal aale tyamule stable videos yetat
Plz background music band Kara...
Ok
Thank you
त. अणि जी. कोणता आहे.
तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर
आमच्याशी संपर्क केल्याबद्दल धन्यवाद दादा व्व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर स्क्रब करा
Background music nako
Ok
Thank you
Ya mansa akkal nahi ka kapde ghalayche astat shooting madhe mannersless therda
आमची नाशिकची शारदा मंदिर शाळा पण रावबहादूर वाडयात भरायची
Thank you
✌🏻
धन्यवाद दादा नक्की व्हिडीओला सगळ्यांना शेअर करा 🙏🙏🙏