हा व्हिडिओ मी पुन्हा पुन्हा बगितला तरी मला बघावाच वाटतो😊😊 त्या क्षणाला जेपण लोक तिथे होते हे सर्व बघायला ते किती lucky आहेत 🚩🚩आपल्या मराठी संस्कृतीचा खरच जितका गर्व करावा तितका कमी आहे🚩🚩🚩 जय जिजाऊ,जय शिवराय, जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩
Ha video mi ajun paryant 10 vela tari pahila asanar and pudhe hi pahat rahnar. Khup chan gayan kel and tumi lokani tyana dance chya marfat protsahit kelat. Khup chan. Spects ghatalelya mulane and te couple ne mast enjoy kel. Again thanks for this amazing video. ❤
परदेशात व अगदी देशाच्या राजधानी दिल्लीत,गोवा,पंजाब आपण बघतो अशा प्रकारे तरूणाई एकत्र येउन पब पार्टी काय ते sunburn फेस्टिवल मधे दारू उडवतात तिथेच आपल्या महाराष्ट्रातला तरूणवर्ग राजाचं गुणगान करत आईमाऊलीचा महिमा गातायत,मी माझ्या पंजाब मधील मित्राला हा व्हिडिओ पाठवला तो म्हणे music festival आहे का?म्हणलं मराठ्यांच्या राजाचा शिवराज्याभिषेकाचा सुखसोहळा आहे🙏💪 तर त्याने मला हा emoji 🙌 पाठवला..म्हणे तुमच्या cultur शी किती connected aahet..अभिमान वाटतो खरचं..❤
आत्ता हितून पुढं आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराज कोण होते हे सांगत राहावं लागणार आहे आपला इतिहास कोण सांगत नाही बसणार प्रत्येकाने हे शिवकार्य निस्वार्तीपणे करायलाच पाहिजे 🚩🙏🏻🙏🏻
9:32 Ya ganyachi reel khup viral zali hoti ani he gan/gondhal baghanyasathi mi 6 june la ratrbhar video shodhat hoto pn kuthech milali nahi 😅 aaj bhava tujhyamule purn gondhal pahta aala 💖✌️💯 Dhanyawad ❤💫😇🚩🚩 Ji reel viral zaleli tyat tu disat ahes shooting kartana cream colour cha t shirt ahe ani right hatat 2 black colour che band type kahitari ghatlela ahe ani mobile ne shooting karat ahes. 😄🤞
या क्षणाचे साक्षीदार असनाऱ्यांएवढं भाग्य कोणाचं नाही..
अगदी बरोबर 🚩🙏🏻
Dj पेक्ष्या भारी
350 वा राज्याभिषेक सोहळा डोळ्यानी अनुभवला
हित गेलकी जीवनाचं सोन होत 🚩👑 जय शिवराय जय शंभूराजे 🚩👑
हिंदूंचं 13 वे ज्योतिर्लिंग म्हणजे रायगड 🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🚩
हा व्हिडिओ मी पुन्हा पुन्हा बगितला तरी मला बघावाच वाटतो😊😊 त्या क्षणाला जेपण लोक तिथे होते हे सर्व बघायला ते किती lucky आहेत 🚩🚩आपल्या मराठी संस्कृतीचा खरच जितका गर्व करावा तितका कमी आहे🚩🚩🚩 जय जिजाऊ,जय शिवराय, जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ❤️🙏🏻
🙏🏻🙏🏻🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩
खुप छान जय शिवराय जय शंभुराजे
जय शिवराय 🚩🚩🙏🏻🙏🏻
Jai Bhavani, Jai Shivray 🚩🚩
Jai Bhawani 🚩🚩🙏🏻🙏🏻
Khup Sundar 👍👌👌👌👌
Thank u 😊
Ha video mi ajun paryant 10 vela tari pahila asanar and pudhe hi pahat rahnar. Khup chan gayan kel and tumi lokani tyana dance chya marfat protsahit kelat. Khup chan. Spects ghatalelya mulane and te couple ne mast enjoy kel. Again thanks for this amazing video. ❤
Thank u so much 😃🚩🙏🏻🙏🏻
खुपच छान गायन आनि आपल्या शिवभक्तांची साथ..💕जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
🙏🏻🙏🏻🚩🚩
kontyach DJ pudha evdhi janta nachli nasel....great,
Ho na
परदेशात व अगदी देशाच्या राजधानी दिल्लीत,गोवा,पंजाब आपण बघतो अशा प्रकारे तरूणाई एकत्र येउन पब पार्टी काय ते sunburn फेस्टिवल मधे दारू उडवतात तिथेच आपल्या महाराष्ट्रातला तरूणवर्ग राजाचं गुणगान करत आईमाऊलीचा महिमा गातायत,मी माझ्या पंजाब मधील मित्राला हा व्हिडिओ पाठवला तो म्हणे music festival आहे का?म्हणलं मराठ्यांच्या राजाचा शिवराज्याभिषेकाचा सुखसोहळा आहे🙏💪
तर त्याने मला हा emoji 🙌 पाठवला..म्हणे तुमच्या cultur शी किती connected aahet..अभिमान वाटतो खरचं..❤
आत्ता हितून पुढं आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराज कोण होते हे सांगत राहावं लागणार आहे आपला इतिहास कोण सांगत नाही बसणार प्रत्येकाने हे शिवकार्य निस्वार्तीपणे करायलाच पाहिजे 🚩🙏🏻🙏🏻
Live coming ahee sir ❤❤❤❤❤
Jay shivray 🚩
जय शिवराय 🚩🚩🙏🏻
खरे शिवभक्त आहात तुम्हीं
🚩🚩🙏🏻🙏🏻
बा रायगडा ह्या वर्षी तर तूनी वर यायला आमंत्रण दिलं नाही खालीच उभकरून ठेवलं पुढच्या वर्षी तरी ह्या शोहळ्यात तुझ्या वर यायचं नशिभ लाभुदे ⚔️🚩🙏🙏
🚩🚩🙏🏻🙏🏻
हा क्षण अनुभवायचा आहे 🤩🔥छत्रपती शिवाजी महाराज की जय 🔥
पुढच्या वर्षी तिथीला या शिवराज्याभिषेक ला रायगडावर 🚩🙏🏻
@@NileshKadamRide nakki भाऊ
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
जय शिवराय 🚩🚩🙏🏻🙏🏻
Waah👌 Yogesh dada cha gondhal program bolal ki chanch asto 👏👏
Ho na 🙏🏻🙏🏻🚩🚩🙏🏻🙏🏻
अप्रतिम 🙏🚩
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩
दैवत ❤
🙏🏻🙏🏻
माझी सात जळमाची पुण्याई खरंतर मला आत्ता लाभली आहे की या माझा राजाच्या महाराष्ट्रात जन्माला आलो. छत्रपती शिवाजी महाराज की जय.🚩🚩🚩
🚩🚩🙏🏻🙏🏻
जय भवानी जय शिवराय 🚩🚩
🚩🚩🙏🏻🙏🏻
जय शिवराय जय शंभुराजे
जय शिवराय 🚩🚩🙏🏻🙏🏻
सुख सोहळा🚩🙏
हो ना 😍 जय शिवराय 🚩🚩🙏🏻🙏🏻✨✨❤️
जय शिवराय
जय शिवराय 🚩🚩🙏🏻🙏🏻
Very nice 👍👍
Thank you
🎉🎉🎉jay bhvani ❤
🚩🚩🙏🏻🙏🏻
जय जिजाऊ
जय शिवराय 🚩🚩🙏🏻🙏🏻
आमचे भाग्य आम्ही या वेळी उपस्थित होतो
🚩🚩🙏🏻🙏🏻❤️⛳️⛳️
Feeling sad for not being there 🚩
पुढल्या वर्षी नक्की जा 🚩🚩
ek no
✨✨🙏🏻🙏🏻🚩🚩❤️❤️
9:32 Ya ganyachi reel khup viral zali hoti ani he gan/gondhal baghanyasathi mi 6 june la ratrbhar video shodhat hoto pn kuthech milali nahi 😅 aaj bhava tujhyamule purn gondhal pahta aala 💖✌️💯
Dhanyawad ❤💫😇🚩🚩
Ji reel viral zaleli tyat tu disat ahes shooting kartana cream colour cha t shirt ahe ani right hatat 2 black colour che band type kahitari ghatlela ahe ani mobile ne shooting karat ahes. 😄🤞
Agdi barobar mala insta var ti reel share karal ka & thanks u so much 🚩🚩🙏🏻🙏🏻❤️❤️✨✨
Ok pathvato ❤️👍
दादा ❤️❤️
🚩🚩🙏🏻🙏🏻
👌🙏
🚩🚩🙏🏻🙏🏻
2.44 - nave kai aaha song cha?
Mahit nahi
Dada talwar cheking nahi karat ka
Nahi
Thanks dada amchya video kela mhnun danschya😅❤
😃✨✨ wc
❤❤❤❤
❤️❤️
Hi gondhlachi team konti aahe yachi kahi details aahe ka mnje name aani contact kahi
Hyachi kahi idea nahi but har konala mahit asel tar tumchya comment var nakki reply kartil
नशीब किती चांगले आहे 2 का बंद केले वरती जनास
Kadhi
@@NileshKadamRide 6 tarikhela crowd खूपच जास्त झाला होता
Bhai 4k madhy video bhagychy majach vegli ahe ❤❤
Thank u bhava 😍🚩🙏🏻🙏🏻
अंगावर काटा उभा राहिला भावा❤ 2:22
🚩🚩🙏🏻🙏🏻
❤❤😮
❤️❤️🚩🚩
👍👍👃👃👌👌
🙏🏻🙏🏻❤️🚩🚩
10:38 ful viral
परामानंद
jay shivray 🙌🏻
Kalakaranchi naav mahit ye ka
Abhijeet
@abhijeetjadhav
Dj fail aahe yacha samor ❤
हो नक्कीच 🚩🚩🙏🏻🙏🏻😍✨✨✨
एवढी आपण unity केली ना कोणा मध्ये ताकत नाहीं हिंदू धर्मला नडल
अगदी बरोबर 🚩🚩🙏🏻🙏🏻
तुम्ही तरी होते गडावर आम्हाला येता पण आला नाहीं
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩❤️🙏
जय शिवराय 🚩🚩🙏🏻🙏🏻✨✨❤️
❤❤
❤️🚩