माझ राजं छत्रपती झालं रं | ६ जून | अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती | Official Video Song

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 січ 2025

КОМЕНТАРІ • 260

  • @Shahir.chandrakant_mane
    @Shahir.chandrakant_mane Рік тому +73

    खरंच मी स्वतःला खुप भाग्यवान समजतो की हे गान गायची संधी मला मिळाली
    या गाण्याला ज्यांनी संगीत दिलं आहे ते महाराष्ट्रातील नामवंत संगीतकार हर्ष विजय दादा यांना खरचं खूप धन्यवाद
    छत्रपतींमुळे मला हे गीत गायची संधी मिळाली
    मी त्यांचा आयुष्यभर ऋणी राहील
    ..
    ...
    ... खुप खुप धन्यवाद की या गाण्या साठी माझ्या सारख्या छोट्या गायकाला आपण निवडलं ...... 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    आपलाच शाहीर.चंद्रकांत माने🙏

    • @mastervishalsir
      @mastervishalsir 4 місяці тому +1

      अतिशय छान चंद्रकांत अभिमान आहे आम्हाला आपला मस्त आवाज ❤

    • @aniketpise7565
      @aniketpise7565 3 місяці тому

      Best song ahe maharajanvar che 🙏🏻❤️

    • @tatyas3138
      @tatyas3138 3 місяці тому +1

      खूप नशीबवान आहे दादा तुम्ही या स्वराज्याच्या धन्याची महती गाण्याची संधी आपल्याला मिळाली.
      हे गाणं म्हणजे आयुष्यभरासाठी तुम्हाला मिळालेली जबाबदारी आहे .
      जशी आपल्या धण्यान स्वराज्याची जबाबदारी चोख निभावली तशी आपण ही या शब्दांची जबाबदारी सांभाळा
      जय शिवराय

    • @vijaypatil179
      @vijaypatil179 3 місяці тому

      Shahir atishay sundar gayala aahesa tumhi he.....

    • @SayliGugale2100
      @SayliGugale2100 3 місяці тому

      मी रोज ऐकते 👌😊🥰👌 खुप खुप सुंदर 🙏🚩🙏

  • @Jaywant__Patil
    @Jaywant__Patil Рік тому +45

    आत्मा तृप्त झाला दादा तुमचा आवाज ऐकून आई जगदंबा तुम्हाला भरभरून यश देवो आणि आपल्या शिवरायांचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी राहो ❤🚩🙏

  • @vishalpansare143
    @vishalpansare143 Рік тому +33

    हे गाण आम्ही शिवराज्याभिषेक सोहळ्या दिवशी रायगडावर ऐकल भावा 1 नंबर
    🚩जय भवानी ⛳
    ⛳जय शिवराय 🚩

  • @atulthite6042
    @atulthite6042 Рік тому +19

    गाण्याचे बोल आणी चित्रफित अप्रतिम मेळ.अंगावर शहारे आले गाणे ऐकून.धन्यवाद एवढ छान राज्याभिषेक सोहळ्याचे गीत सादर केल्याबद्दल....
    शिवबाराजं छत्रपती झालं रं...❤

  • @rushirikameofficial
    @rushirikameofficial Рік тому +41

    शब्द , संगीत , गायन सगळंच अप्रतिम .. 😍
    कड्डक झालंय 🔥🚩 Congratulations All Team ❤

  • @Shreeg-t4m
    @Shreeg-t4m 7 місяців тому +94

    हे गाणे काल मी रायगडावर ऐकले खरच हे गाणं अप्रतिम आहे अंगावरच काटा येतो गाणं ऐकायला सुरवात केलं की

    • @nileshbhosale2317
      @nileshbhosale2317 7 місяців тому +4

      मी पण ऐकलं मस्त गान आहे

    • @rohanmidgule5289
      @rohanmidgule5289 7 місяців тому +1

      Same Feeling on same time

    • @ShubhamSharma-ji3rl
      @ShubhamSharma-ji3rl 7 місяців тому +1

      Mi pan aikla 20 Tarik la raigad la

    • @abobvlogs
      @abobvlogs 6 місяців тому +1

      same bro mi pan raigad la gelelo tevha ha gan aikl continue ha gan vajata hot pan mala jaam avadla

    • @sahilpite2002
      @sahilpite2002 3 місяці тому

      शाहीर माने यांनी राजगड जिवंत केला काल😂

  • @shaileshchavan2414
    @shaileshchavan2414 7 місяців тому +52

    खरं तर रायगड मध्ये जन्माला आलो हेच आमचं भाग्य 🚩🚩

    • @sumitrajbhoikamble6728
      @sumitrajbhoikamble6728 7 місяців тому +2

      आणि आमचं भाग्य आम्ही कोल्हापूरमध्ये जन्माला आलो..

    • @yogeshborle8509
      @yogeshborle8509 3 місяці тому

  • @badalvlogs6361
    @badalvlogs6361 Рік тому +42

    हे रायगडी live ऐकायचं सौभाग्य मिळालं मला. जय शिवराय 🚩

  • @karbhariLahu
    @karbhariLahu Рік тому +49

    चंद्रकांत अप्रतिम गाईल दादा मनाला भावल......जय शिवराय 🚩🚩🚩🚩

    • @santoshkamanna7426
      @santoshkamanna7426 11 місяців тому

      जय शिवराय जय शंभुराजे

  • @girishpatil397
    @girishpatil397 Рік тому +7

    अविस्मरणीय विलक्षण द्वैद्वीपयं आठवणीतला सोहळा....शिवभक्त एवढे की एवढा मोठा दुर्गराज रायगड सुद्धा झोपायला कमी पडला होता...जय भवानी जय शिवराय 🚩

  • @navalerameshwar9015
    @navalerameshwar9015 7 місяців тому +15

    मी हे गाणं रायगडावर दोन दिवस आयकत होतो खूप आनंद झाला गाणे आयकुन दोन तिन लाख लोक नाचत होते हया गाण्यावर ❤❤

  • @dilsedxbparkour6607
    @dilsedxbparkour6607 Рік тому +12

    माझ्या देशाचा राजा छत्रपती शिवाजी महाराज king 👑 Jay shivray 🚩🚩🙏🥰🥰⚔️⚔️⚔️💪💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ganeshambekar1076
    @ganeshambekar1076 Рік тому +9

    लय भारी
    आई राजा उद उद
    छत्रपती शिवाजी महाराज कि जय 🚩🚩

  • @sarveshkorgaonkar3167
    @sarveshkorgaonkar3167 Рік тому +5

    मन अजून रायगडीच ❤️🥰

  • @omya96k17
    @omya96k17 Рік тому +3

    शाहिर ह. भ. प. चंद्रकांत दादा माने खरच काटा आणला तुमच्या स्वराने

  • @rohittipare8775
    @rohittipare8775 Рік тому +16

    अप्रतिम चंद्रकांत महाराज...जय शिवराय 🍂🍃🌹

  • @ultreshwarGaikwad
    @ultreshwarGaikwad Рік тому +2

    शिवबा राजा छत्रपती झालशिवबा राजा छत्रपती झालं ग❤❤❤❤

  • @VideoGuruAnilKaiwade
    @VideoGuruAnilKaiwade Рік тому +2

    अंगावर शहारा येईल असे काम झाले.... सर्व टीमचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.
    Great JOB👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @rajeshpimparkar2023
    @rajeshpimparkar2023 Рік тому +1

    महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवा जी महाराज यांचा विजय असो.

  • @dineshpatil3089
    @dineshpatil3089 Рік тому +2

    दैवत छत्रपती शिवाजी महाराज की जय हो 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @manojgaikwad7812
    @manojgaikwad7812 Рік тому +1

    दोन दिवस झाले हेच गाणं ऐकतोय पण मन भरत नाही अजून...
    गाणं सुरू झालं की राज्याभिषेक सोहळ्यात आहे असाच वाटतंय, एका गाण्यात 2 दिवसाचा पूर्ण सोहळा मांडला आणि तितक्याच जोशात,रांगड्या आवाजात गायलसुद्धा, व्हिडिओ पण प्रत्येक शब्दाला समरूप होणारा आहे.....
    दिल खुष ❤
    मास्टर पीस.... ❤❤❤❤
    गडावर गाणं लाँच व्हायची वाट पाहत होतो. गाण्याबद्दल कळलं होत त्यामुळे नचायच्याच तयारीत होतो पण असो...
    जय जिजाऊ जय शिवराय

    • @Help247Help
      @Help247Help Рік тому

      हुकूमशाही, राजेशाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधामार्फत संपवली आहे.. आणि लोकशाही आणली आहे. संपूर्ण देशामध्ये... हे राजे स्वतःला शहाणे समजतात. यांना गरिबीत आणा म्हणजे समजेल वंचित, शोषित, पीडित काय असतो. आणि आपण स्वतः राजे व्हा..

  • @rajdigitalkarmala4646
    @rajdigitalkarmala4646 Рік тому +2

    गितासह छायाचित्रण जबरदस्त व एडिटिंग तर नादच खुळा. ......
    बाकि सगळच झाक झालयययया

  • @pruthvirajdesai8470
    @pruthvirajdesai8470 Рік тому +2

    व्वा अप्रतिम..... तोड नाही या गाण्याला.जबरदस्त....👌👌👌👍

  • @ankushchikane2733
    @ankushchikane2733 Рік тому +4

    अप्रतिम आवाज.जय शिवराय वा शाहीर

  • @avinashgavali5407
    @avinashgavali5407 3 місяці тому +1

    गाय गाणं आहे भाऊ खरच नशीब आहे माझं शिवरायांच्या महाराष्ट्रात जन्म घेतला 🙏🏻🚩

  • @sarthakmokashi6271
    @sarthakmokashi6271 Рік тому +9

    अप्रतिम गीत, शब्दांनी जणू संपूर्ण राज्याभिषेक सोहळा पुन्हा अनुभवला😍🙌🏻

  • @prashantdange424
    @prashantdange424 Рік тому +5

    गीत आपलंस वाटलं आणि काळजाला भिडलं 😍😍🙏🏻 समितीचे खूप सारे आभार 🙏🏻

  • @rohangraphics5755
    @rohangraphics5755 Рік тому +5

    अप्रतिम👌🚩❤️
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @vinayakgholap5093
    @vinayakgholap5093 Рік тому +5

    आमचे 🚩मित्र चंद्रकांत जी माने 👌🚩👑खूप भारी आवाज

  • @sanketjadhav8000
    @sanketjadhav8000 Рік тому +2

    अप्रतिम चित्रित केली आहे ❤
    जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ 🚩
    खूप छान पूर्ण व्हिडिओ पाहताना अंगावर शहारे आले 🚩

  • @ganeshghadgeofficial8642
    @ganeshghadgeofficial8642 Рік тому +1

    खूप छान आमचे मित्र चंद्रकांत महाराज माने 1 no ❤❤

  • @dhirajwadkar6485
    @dhirajwadkar6485 Рік тому +1

    खूप च मस्त 5जून ला रायगडावर या गाणाचा खूप आनंद घेतला

  • @ashishgaikwad9403
    @ashishgaikwad9403 Рік тому +1

    जय शिवराय... 🚩 अशीच गाणी, पोवाडा, घाटोळी.. लिखाण पाहिजे राव
    कारण पुढची पिढी हीच संपत्ती 350 वर्षांनंतर ही अशी होती ही गाणी आठवण म्हणून लक्षात ठेवतील.
    सर्व टीम आपले आभार व पुढील अशाच नवीन कार्यासाठी शुभेच्छा.. 💐💐💐💐💐

  • @dnyaneshwarwatare495
    @dnyaneshwarwatare495 21 день тому

    👏👏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🔥🔥🚩🚩

  • @KalyanMusic
    @KalyanMusic Рік тому +2

    खुप खुप सुंदर गायलं चंद्रकांत.....आणि हर्ष विजय आपण खुप सुंदर संगीत दिलं... रचना ही सुंदर आहे

  • @shivshahirgururajkumbhar4967
    @shivshahirgururajkumbhar4967 Рік тому +4

    एकदम कडक.. 👌👌🔥🔥
    जबरदस्त आवाज तितकेच संगित.. 😍😍😍

  • @ChaitanyaRachcha
    @ChaitanyaRachcha Рік тому +1

    अह वाघच.
    राजा छत्रपती शिवाजी महाराज... जय शिवराय जय शंभुराजे.

  • @pratikshachandaneofficial6552
    @pratikshachandaneofficial6552 Рік тому +1

    खूप खूप अप्रतिम दादा 👏👏👏👌👌👌👌👌तुम्ही अभिमान आहात आमचा..😅🚩🚩छत्रपती शिवराय 🚩🚩नेहमीच तुमच्या उभे आहेत.. तोच वीररस आपल्या अंगात... असेच आपल्या राज्यांवर गाणी गसात राहा.. पुढील वाटचालीसाठी मनापासून भरभरून शुभेच्छा 🌹🌹🥳🥳💐💐💐🤗🤗🎼🎼

  • @adityagaikwad5028
    @adityagaikwad5028 5 місяців тому +1

    शिवकाळात जायचं म्हणल्यास हे गानं ऐका❤💯🚩🙌

  • @nandinigabhale8481
    @nandinigabhale8481 Рік тому +1

    खुप खुप छान सुंदर गाणं आहे चंद्रकांत दादा खूप भारी गाणं गायलं आहे खूप शुभेच्छा 💕🙇‍♀️😀👑🚩🚩🚩

  • @pawangurav6025
    @pawangurav6025 Рік тому +13

    This is not just song this is emotional attachment of every Chatrapati Shivaji Maharaj lovers❤ Jay shivaji 🚩 Jay Bhavani🙏⚔️

  • @संस्कारसेतू

    चंद्रकांत महाराज एकदमच कडक आवाजात गायन जबरदस्त गाणं आहे.

  • @santoshdoiphode4554
    @santoshdoiphode4554 Рік тому +4

    Gayak chandrakant dada mane ❤️‍🔥❤️‍🔥❤️‍🔥 अप्रतिम आवाज 🔥🔥🔥🔥🔥

  • @prashantmestry1997
    @prashantmestry1997 Рік тому +2

    Kadak❤❤...जय शिवराय

  • @yogeshgaikwad7858
    @yogeshgaikwad7858 Рік тому +3

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩

  • @sumitrajbhoikamble6728
    @sumitrajbhoikamble6728 7 місяців тому +2

    🔱🪷🦚दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या नावानं चांगभलं चोपडाई यमाई उदयोस्तु काळभैरवनाथाच्या नावानं चांगभलं श्री खंडोबाच्या नावानं चांगभलं म्हाळसाई बानाई उदयोस्तु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी 🦚🔱🤞💯❤️💍

  • @dattashelar9737
    @dattashelar9737 Рік тому +3

    अतिशय सुंदर घाटोळी...जय शिवराय..

  • @krishnakadam7934
    @krishnakadam7934 Рік тому +9

    धर्मकार्य करत असताना तुमचा "अहंकार" आणि "प्रसिद्धी ची भूक" घरच्या खुंटीला टांगून यायला लागतंय..🚩

  • @dnyaneshwarwatare495
    @dnyaneshwarwatare495 Місяць тому

    🙏🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🔥🔥🚩🚩

  • @tatyavinchugamer
    @tatyavinchugamer Рік тому +2

    गाणं आणि शूट नाद झालं आहे 😍😍😍😍🚩

  • @shridharkshirsagar8095
    @shridharkshirsagar8095 Рік тому +3

    भारीच... ❤️❤️💯💯

  • @nikhiljadhav7311
    @nikhiljadhav7311 Рік тому +2

    खूप छान. ❤
    माझ शिवबा छत्रपती झाल ग.❤

  • @kishornarayankar5694
    @kishornarayankar5694 Рік тому +1

    apratim...🙏🙏🙏 khup chaan..

  • @saurabhdivase6971
    @saurabhdivase6971 Рік тому +4

    रयतोत्सव ❤

  • @chetanjori3770
    @chetanjori3770 Рік тому +1

    अन आमच धनी छत्रपती झाल👑🚩

  • @caghodake
    @caghodake Рік тому +1

    नादमधुर कडक अप्रतीम गाण चंद्रकांत

  • @pintyapatil1346
    @pintyapatil1346 7 місяців тому +1

    हे गाणी म्हणजे जेव्हा महाराज शिव्वासनाधीश्वर होत असतील तेव्हा माँ साहेब जिजाउंच्या मनातील शब्द आहेत एक no गीत आहे 👌जबदस्त 🚩 जय शिवराय

  • @vinayakzankr
    @vinayakzankr Рік тому +3

    जय शिवराय 🚩🚩🚩
    जबरदस्त 🔥🔥🔥

  • @dilsedxbparkour6607
    @dilsedxbparkour6607 Рік тому +3

    जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम 🚩🚩💪

  • @vedantkharad6695
    @vedantkharad6695 Рік тому +1

    Wah chadrakant maharaj khup aprtim 😊

  • @shivrajpatil6633
    @shivrajpatil6633 7 місяців тому

    अतिशय सुंदर मांडणी आणि सादरीकरण 👌👌 काळजाला भिडणारे शब्द 🙏

  • @श्वाससंगीत

    १ नंबर❤❤

  • @jaymate8949
    @jaymate8949 10 місяців тому +2

    Cenematography khup mast keli aahe team ne.. ❤️❤️❤️

  • @rajatmote0961
    @rajatmote0961 Рік тому +2

    बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो 🚩

  • @nishikantmalusare5627
    @nishikantmalusare5627 Рік тому +1

    क्या बात शाहिर सुपर 🚩🚩🚩

  • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
    @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS Рік тому +4

    *⚔️🛡️**#स्वराज्य** ⛰️🏇*
    *_" जय मराठा "_*
    *_" जय मराठी "_*
    *_" जय महाराष्ट्र "_*
    *_"" जय छ्त्रपती शिवराय ""_*
    🙇‍♂️🙇‍♂️🕉️🕉️⛰️🏇🏇🙏🙏

  • @akashotarivlogs8166
    @akashotarivlogs8166 Рік тому +5

    जबरदस्त ❤️❤️

  • @vishaldandnaik
    @vishaldandnaik 7 місяців тому +1

    हे गाणं मी रायगडवर ऐकलं तेव्हापासून येड लावलंय या गाण्यानं....🚩

  • @saimaharajpawar7723
    @saimaharajpawar7723 Рік тому +2

    अप्रतिम चंदू महाराज🚩❤️

  • @PrathameshTeli-k7k
    @PrathameshTeli-k7k Рік тому +1

    चंद्रकांत खूप छान गायला आहेस. 👌👌💐💐खूप अभिमान वाटतो मराठी असल्याचा . जय शिवाजी जय भवानी 🙏🙏👌👌💐💐 👍👍

  • @DipeshVaity
    @DipeshVaity Рік тому +7

    Finally the best ever raigad glimpse are here✨✨✨

  • @nileshtambat1161
    @nileshtambat1161 7 місяців тому +1

    हे गायन मी माझ्या गावात त्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ऐकले आहे...मन अगदी तृप्त झाल जय शिवराय

  • @devidassarode4550
    @devidassarode4550 Рік тому +1

    अप्रतिम, उल्लेखनीय🚩🚩🚩🚩

  • @sumitmaskemusical6839
    @sumitmaskemusical6839 Рік тому +1

    काय शहर उभं रहायचं गाईल आहे महाराज 😳🤩🥳🙏💥

  • @saurabhsakpal4115
    @saurabhsakpal4115 7 місяців тому

    अभिमान ….मराठी असल्याचा आणि महराज्यांचा इतिहास हा आमचा आहे अस परप्रांतीयांना सांगण्याचा….

  • @umeshpawar3737
    @umeshpawar3737 7 місяців тому +7

    या गाण्यांन यंदाचा राज्याभिषेक सोहळा गाजवला आहे...

  • @tanishkwakade6520
    @tanishkwakade6520 Рік тому +1

    Bohot badhiya dada 🚩🚩

  • @akashgangurde9538
    @akashgangurde9538 4 місяці тому

    🔝class videography & editing आणि गाणं 🙌🙌💯

  • @rajatwagh7229
    @rajatwagh7229 Рік тому +3

    Jay shivaray🚩🚩 my favorite song 🧡🧡🙏🙏

  • @sankalpc9492
    @sankalpc9492 Рік тому +1

    ek no dada

  • @traveler-fj9nf
    @traveler-fj9nf Рік тому +2

    Mi he geet sadar karatana pratekshat raigadavar hoto.. ani tenvha pasun he gan yenyachi vat baghat hoto khup sundar shbd rachana ahet dada ❤🙏🙏
    Maj avadti line 1:57

  • @dnyaneshwarumbarkar4496
    @dnyaneshwarumbarkar4496 Рік тому +1

    अप्रतिम चंद्रकांत दादा👍

  • @sanket4496
    @sanket4496 Рік тому +2

    जय शिवराय🧡

  • @hemantbagul
    @hemantbagul Рік тому +1

    वाह..
    अप्रतिम..
    शहारे, रोमांच काय ती अनुंभुती.
    थोरल्या धण्यासणी त्रिवार मानाचा मुजरा..
    जय शिवराय.
    जय भीम..!

  • @rutujajalindarshinde2293
    @rutujajalindarshinde2293 Рік тому +2

    अफलातूच 🚩🚩🚩🚩🙏

  • @namdeohande778
    @namdeohande778 Рік тому +1

    वा खूप भारी चंद्रकांत 🎉🎉👌👍👍

  • @rushikeshshevale1751
    @rushikeshshevale1751 7 місяців тому

    Amazing Work Sahil, Prathamesh and Team 🚩🚩

  • @GaneshShinde-pu4bw
    @GaneshShinde-pu4bw Рік тому +2

    जय शिवराय ❤🚩🙏

  • @ArchanaThore
    @ArchanaThore 11 місяців тому +1

    Trivar vandan prathmesha🙏🌹🌺shrikrishn shambhuraje

  • @pavanjeughale8385
    @pavanjeughale8385 9 місяців тому +1

    👑🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩✨

  • @ArchanaThore
    @ArchanaThore 11 місяців тому +1

    Trivar vandan🙏🌺🌹 shrikrishna shambhuraje

  • @photobitostudiodhananjayam9075

    जगात भारी ... लै लै लयच भारी ..!! काटा किर्रर्रर्र

  • @balasahebchavan2158
    @balasahebchavan2158 10 днів тому

    Evergreen 🎉 speechless❤❤

  • @san9309.
    @san9309. Рік тому +2

    जय शिवराय 🌹🙏🚩

  • @amolbhopatrao8554
    @amolbhopatrao8554 Рік тому +2

    अप्रतिम ...जय शिवराय 🙏🏻🚩💐

  • @bhushanpawar6595
    @bhushanpawar6595 Рік тому +3

    वाह 🚩🚩

  • @chandrakanttawre103
    @chandrakanttawre103 Рік тому +1

    माझ राजं छत्रपती झालं रं

  • @vitthalaalapure2662
    @vitthalaalapure2662 7 місяців тому

    गडावरील सर्वात जास्त वाजणार गाण म्हणजे हे गाण .......

  • @KnownUser314
    @KnownUser314 3 місяці тому

    छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात "मराठी" म्हणून जन्मल्याचा अभिमान आहे
    🔱हर हर महादेव🔱
    🚩जय श्रीराम🚩

  • @pratikpadwal680
    @pratikpadwal680 Рік тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩❤️