Maharashtra Melghat black magic: जादूटोणा करण्याच्या संशयातून महिलेचा छळ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лют 2025

КОМЕНТАРІ • 124

  • @inehexustiblesac6907
    @inehexustiblesac6907 10 днів тому +100

    गरीबाच कुणी वाली नसत त्यात तो जर मागास असला म्हणजे पुरता मेला
    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा यांच्या पुण्य पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीभागात अस व्हावं हे शासन आणि कायदा व्यवस्थेचं अपयश आहे
    फार खेदाने बोलावं वाटत आहे Love ड्या चा मनुगामी महाराष्ट्र

    • @jitua394
      @jitua394 10 днів тому +2

      बरोबर आहे भाऊ

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 10 днів тому +1

      मी पण म्हणतो मग ❤ ड्या पुरोगामी महाराष्ट्र

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 10 днів тому

      माकडा तूला मनूवादी हा शब्द भेटला या वरून कळते आपलि पैदास, बाकी करंटा तू समजुन घे

  • @shree3836
    @shree3836 10 днів тому +65

    महाराष्ट्र राज्य एवढं गरीब कस असू शकत 3कोटी परप्रांतीय इथं येऊन सुखी आहेत 😢

  • @Gajananvyavhare55
    @Gajananvyavhare55 10 днів тому +14

    शासनाने या लोकांना सुंदर आणि सन्मानानं जीवन जगण्यासाठी मदत करावी...❤❤❤

  • @सादळ
    @सादळ 10 днів тому +32

    अवघड आहे राव या व्यवस्थेचं....😢

  • @pradipdokhe9775
    @pradipdokhe9775 10 днів тому +14

    आरोपीनां कठोरात कठोर शिक्षा व्हावी किंवा देशातील प्रत्येक धार्मिक मंदिरावर शिक्षणाच्या माध्यमातून पुजारी नेमावा

  • @poonamsolapurkar5644
    @poonamsolapurkar5644 7 днів тому +12

    जेल मध्ये पहिले सरपंचाला टाकलं पाहिजे म्हतारया माणसांवर अन्याय करनारा मेन म्हणजे तो सरपंच 😡😡😡 काय तो सरपंच थर्ड क्लास त्याला पदावरून काढलं पाहिजे

  • @anaghaacharekar
    @anaghaacharekar 10 днів тому +10

    BBC Marathi great coverage

  • @Prabhasvasave99
    @Prabhasvasave99 6 днів тому +6

    असे प्रकार नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घडत आहे. याला जबाबदार महाराष्ट्र शासन आहे.

  • @arunsarvagod1405
    @arunsarvagod1405 10 днів тому +13

    जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा.!

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 10 днів тому +6

      गेला तो काळ 😢, तुझी जात कोणती भावा, मग ठरवतो शाबासकी की शीव्या 😢

    • @arunsarvagod1405
      @arunsarvagod1405 10 днів тому

      तू बौद्ध महार आहेस वाटतं. तुला माझ्या बोलण्यातला उपहास कळणार नाही. कारण महाराचे वाचन फार कमी असते. त्यांना आंबेडकर आणि बुद्ध यांच्या पुढे काहीही कळत नाही.

  • @jaiho.8772
    @jaiho.8772 10 днів тому +23

    मारहाण करणे चुकीचे आहे...😢

  • @vasantsonar6431
    @vasantsonar6431 10 днів тому +55

    पुरोगामी नव्हे मागासलेला महाराष्ट्र

    • @AndyFlower-k8d
      @AndyFlower-k8d 9 днів тому

      @@vasantsonar6431 महाराष्ट्र पुरोगामी आहे म्हणून तिचा छळ झाला पुरोगामी नसतो तर तिचा छळ सोडाच त्या महिलेची परिस्थिती पण इतकी खराब नसती, थोडक्यात सध्याचा पुरोगामी महाराष्ट्र गुन्हेगार, भ्रष्ट, परप्रांतीय, आतंकवादी यांच्याबद्दल सहानुभूती ठेऊन आहे आणि गोरगरिबांचा द्वेष करतो.

  • @udaylad4553
    @udaylad4553 10 днів тому +42

    त्या आजीना आधाराची गरज आहे ति का कुणाची वाईट चित्तील

  • @SushantNikhare
    @SushantNikhare 10 днів тому +2

    This is what I like about BBC Marathi, they covered this type of news also.....❤

  • @DhanrajDarade
    @DhanrajDarade 9 днів тому +7

    यांना न्याय मिळायला हवा😢

  • @anjushaikh5
    @anjushaikh5 10 днів тому +25

    मागच्या 10 वर्षानी फडणवीस तिकडे गृहमंत्री आहेत. विचार करायला पाहीजे. 1500 rs kuthe deun मंत्री झालेत 😢

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 10 днів тому

      माकडा तू फडणवीस वर बोलतो, ७० वर्षे पोसलं आणि अत्याचार सहन केला ज्यांनी त्यांवर बोलणार की नाही 🙏

    • @anjushaikh5
      @anjushaikh5 10 днів тому

      @surajkkr3280 tu tya 70 वर्षांच्या हिशोब लाव बघ .aaj tu replay देण्याचा लायकीच आहे ना त्या 70 वर्षाची देणगीच आहे..
      Tu hushar असशील ना तर इतिहास नीट वाच. डिजिटल कॅमेरा नव्हता तेव्हा त्यांचा कडे त्यांनी काय योगदान दिलेत ना te टीपू शकले नाहीत ते. Aaj आयत्या स्वतंत्र भारत देशावर te फक्त राजकारण करताहेत he विसरू नकोस.
      Comments इथे बिन बुधाचे देऊ नकोस..शांत हो आणि फक्त constitution बनवायचे त्या दिवसाचे दिवस वाचून काढ कळल तुला त्या लोकांनी काय काय केले aahe देशासाठी. पंचवार्षिक योजना वाचून काढ त्या प्रत्येक योजनेत देशासाठी दूरदृष्टी होती te वाच. मग kalel.

    • @p.c62
      @p.c62 10 днів тому

      Babrobr baba bayko musalmanabarobr nachvun tumhi hindutva shikvla.... 70 varshat asl kuni baghitla ny​@@surajkkr3280

    • @umeshjadhav5664
      @umeshjadhav5664 8 днів тому

      ​@@surajkkr3280तूझी काय लायकी आहे ते तुझ्या बोली भाषेवरून दिसत आहे.

  • @abhijitkolhe4370
    @abhijitkolhe4370 9 днів тому +6

    अधिकारी जनतेपुढे वाघ बनतात... नेत्यांपुढे शेळी बनतात.... म्याऊ

  • @vishs9789
    @vishs9789 4 дні тому +1

    आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे

  • @Akkisathevlog
    @Akkisathevlog 8 днів тому +2

    Good job BBC

  • @roshanurade2840
    @roshanurade2840 4 дні тому +1

    आमच्या पालघर जिल्हयात असे प्रकार खुप आधडतात एखादी महिला वृद्ध असली की तिला जादूतोना येतो असा संसय घेतात

  • @sanjaytaywade3583
    @sanjaytaywade3583 10 днів тому +14

    विषगुरु कि विश्वगुरु भारत ???

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 10 днів тому

      तू नक्कीच क्रोस बीड

  • @AshishLokhande
    @AshishLokhande 10 днів тому +17

    भाजपाच्या शासनात असे होने काही नवीन नाही.

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 10 днів тому +2

      तू क्रोस बीड वाला असेच बोलणार 😢

    • @balasahebchauhan8861
      @balasahebchauhan8861 10 днів тому

      ​@@surajkkr3280मग तू कोणत्या चांगल्या ब्रीडचा आहेस. स्वतःला क्षत्रिय समजतोस ना. मग हिंदू मान्यतेनुसार तर ब्राम्हण परशुरामाने क्षत्रियांना मारून पुन्हा क्षत्रिय तयार केले त्यांच्या स्त्रियांशी सं... करून. जाऊ दे. दुसऱ्यांना असं टाकून बोलू नकोस.

  • @shashankda1
    @shashankda1 9 днів тому +8

    सुनेची प्रशंसा .👍

  • @kuvarsingpawara4002
    @kuvarsingpawara4002 2 дні тому

    म्हातारीची सुन चांगली आहे ❤❤

  • @vikram5734
    @vikram5734 10 днів тому +8

    Government must support her financially and medically.

  • @ABLPOWER-c2u
    @ABLPOWER-c2u 10 днів тому +7

    त्या मतदार संघाचे आमदार काय झोपा काढता काय

  • @kishorburse6025
    @kishorburse6025 2 дні тому

    पिडीत मातेला शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी

  • @mahadeotiwale8255
    @mahadeotiwale8255 День тому

    अंधश्रद्धा निर्मूलन कायदा.. यांची जनजागृती मोठ्या प्रमाणावर झाली पाहिजे......

  • @ManojMudrake
    @ManojMudrake 7 днів тому +2

    धीरेंद्र shyashtri la parchya kadhale lawa Mahiti padel kon jaduwala आहे ते😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @kishorburse6025
    @kishorburse6025 2 дні тому

    शासनाने आरोपीला कठोर कारवाई करावी.

  • @balasahebchauhan8861
    @balasahebchauhan8861 10 днів тому +4

    श्रध्दा आणि अंधश्रद्धा ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. श्रध्दा असावी अंधश्रध्दा नको असं म्हणणाऱ्या लोकांपेक्षा मूर्ख आणि ढोंगी कोणी नाही. यातूनच हे असले प्रकार घडतात.

  • @SachinSingh-ef5le
    @SachinSingh-ef5le 9 днів тому

    Thanks.....😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮

  • @sohamgamerdevilsyt9077
    @sohamgamerdevilsyt9077 10 днів тому +16

    हे महारष्ट्र चे रहिवाशी आहेत ना मग येथील लोक सतत हिंदी च का बोलतात 😢😢

    • @jitua394
      @jitua394 10 днів тому +6

      चाललंय काय विचार तो काय 🍌🍌🍌

    • @prashantshewale434
      @prashantshewale434 10 днів тому +13

      @@sohamgamerdevilsyt9077 कारण ते मूळ mp चा भाग होता पण तो महाराष्ट्र मध्ये समाविष्ट झाला

    • @junedshaikh9165
      @junedshaikh9165 10 днів тому +10

      मेळघाटातील आदिवासी हे हिंदीच बोलतात

    • @p.c62
      @p.c62 10 днів тому +4

      Chala maruya mg tyanna marathi bollach pahije nytr jagnyacha adhikar nahi tyanna.. Jai manase bhava... Suparaibaz

    • @darevolt7311
      @darevolt7311 10 днів тому +1

      @@sohamgamerdevilsyt9077 tyanchi swatachi vegli language ahe korku….mothertoung korku ahe & surrounding hindi side ahe…marathi bolnare nhi….

  • @narayanbhise6062
    @narayanbhise6062 7 днів тому

    कदी कलनार बाबानो

  • @silife750
    @silife750 10 днів тому

    That daughter in law is so intelligent.

  • @आत्मनिर्भर22
    @आत्मनिर्भर22 10 днів тому +15

    आदिवासी मध्ये लोक जादू टोणा जास्त विश्वास ठेवतात

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 10 днів тому +2

      भाऊ ही सवय कांग्रेस वाले ने लावली 😢

    • @kunalmulik6579
      @kunalmulik6579 10 днів тому

      Kay pan

    • @kunalmulik6579
      @kunalmulik6579 10 днів тому

      ​@@surajkkr3280bjp ahe 15 varsh

    • @PravinDjxjgjr
      @PravinDjxjgjr 6 днів тому

      तुजा आई बोलत होती का असं 🤣😂

  • @MauliBarde-rd2uw
    @MauliBarde-rd2uw 10 днів тому +8

    फडणवीस काय झोप घेतो काय

  • @NeymarRock
    @NeymarRock 10 днів тому

    त्या भागातील लोकच सांगू शकत आहेत...

  • @HardRock-e8r
    @HardRock-e8r 10 днів тому +3

    75 वर्ष उलटली तरी ही स्थिती आहे!

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 10 днів тому

      जबाबदार गांडि 😢
      कशाला महा तमा

  • @maheshkshirsagar7914
    @maheshkshirsagar7914 6 днів тому +1

    अरे काही नसते हो जादू टोणा वगैरे...... उगाच कोणाला बदनाम्म करायचा टोटका आहे हा 🙏🙏

  • @vasavevlog1919
    @vasavevlog1919 10 днів тому +2

    dist.nandurbar la ase prakaran jast ahe

  • @SagarMetakari
    @SagarMetakari 10 днів тому +5

    Laj vatali pahije vrudha mahilela marhan karnaryana kathora shiksha jhali pahije

  • @FalanaDhimkana
    @FalanaDhimkana 10 днів тому +1

    Serious mater aahe

  • @rushikeshbhoite9022
    @rushikeshbhoite9022 9 днів тому +3

    हे काम अंधश्रद्धा निर्मूलन वाल्याच काम आहे 100 टक्के

  • @sarikagangurde5998
    @sarikagangurde5998 10 днів тому +2

    Hya Aaji Bai ni Kashala Anganwadi Kendra Sati Anganwadi la jaga dili .
    Aadhich Aaji chi Gharchi Sthiti good Best Changli nahi .
    Government school 🏫 madhech 1 Kholi Room ANGANWADI sati Rakhiv aahe ha Government cha Rules Niyam aahe.
    Aaji ni Swachya Jaminivar Sheti Keli Pahije hoti or Swatch Ghar 🏚️🏠 Bandhun Bhade ni Dile pahijech hote .

  • @anilmore2119
    @anilmore2119 3 дні тому

    याला कारणीभूत पोलीस आहे

  • @SahilUrkude-y3f
    @SahilUrkude-y3f 2 години тому

    जादूटोणा ही अंधश्रद्धा आहे तसं असतं तर आपण पाकिस्तानवर जादू कोणाकडून पाकिस्तानातील सर्व दहशतवाद चा खत्म केला असता

  • @vishalshrirame
    @vishalshrirame 10 днів тому

    Oh my gosh 😢

  • @WarliB5911
    @WarliB5911 8 днів тому +1

    ही अंधश्रद्धा कधी थांबेल?😡😡😡😡

  • @mamasgirl8743
    @mamasgirl8743 6 днів тому

    😭😭😭😭😭😭😭

  • @KailasBorude-c7r
    @KailasBorude-c7r 9 днів тому

    What is this

  • @AkbarKhan-nq4gs
    @AkbarKhan-nq4gs 9 днів тому +2

    जादू टोणा क्या है. फालतू logo😔 की ये फालतू सोच है. Main challeng देता हू मेरे पे जादू टोणा करके दिखाव bc मान जाऊ. है किसी मी दम.

  • @SaraGaikwad-w8h
    @SaraGaikwad-w8h 7 днів тому

    Tumhi barobar bollya madam evdhya lambun alelya aajichi kes lovekar gheyla lagat hoti Karan khedyatun yen sop naste

  • @kunalreddy7550
    @kunalreddy7550 9 днів тому +1

    Amaanush Ghatnaa Aahe koni asaa kasa karel

  • @goalachievers5851
    @goalachievers5851 9 днів тому

    Deva

  • @RNEWSACHALPUR
    @RNEWSACHALPUR 10 днів тому

    Nice news

  • @swamisamarteh5791
    @swamisamarteh5791 10 днів тому

    Neech vruttiche lok garib aahet mahnun tras detat

  • @rajeshwahane1552
    @rajeshwahane1552 8 днів тому +1

    रोकना जलता टाका हराखोराना रीकामचोट ना ऊपरना

  • @akshaytathe5511
    @akshaytathe5511 9 днів тому

    Kadak kaarvai kara

  • @ShekharPawar-u6t
    @ShekharPawar-u6t 8 днів тому +1

    हिंदू देवा नावावर गरीब kiti हाल लाज वाटतील पाहजे मोदी ला

  • @shubhamkewate4921
    @shubhamkewate4921 10 днів тому

    Sadhya Maharashtratat navhe tr sampurn bhartat manuwadi thothand pasarle.....

  • @pavanvadje
    @pavanvadje 10 днів тому

    Laaj vatayla pahije marnaryanna mhatarya mansashi asa kuni kart ka

  • @yogrp
    @yogrp 7 днів тому

    भूमका होता आणि सरपंच होते... तुमची पण मानसिकता दिसून येते.

  • @Confusious-cs5mg
    @Confusious-cs5mg 10 днів тому +1

    Aata Maafi Mangun Vishay Daabala kahi naahi hot aahe

  • @sanjaygaikwad5842
    @sanjaygaikwad5842 10 днів тому

    Hya Sarkar la laj watali pahije eka vrudha mahilevar anyay hoto

  • @pandurangpandhare3105
    @pandurangpandhare3105 6 днів тому

    Doshivar kadak karvai vahavi

  • @omsai4926
    @omsai4926 9 днів тому

    Kharch dolet pani ale

  • @ostindias5806
    @ostindias5806 10 днів тому +3

    Murkh Lokanchi kmi nahi.

  • @changetheworld-j8i
    @changetheworld-j8i 7 днів тому

    Sabko jail me dalo jinhone bhuddi mata ko taklif di

  • @sumangaldhotre3550
    @sumangaldhotre3550 10 днів тому +1

    Daya nivdun churana ani gujarati gujaratcya Angent lokana mag prgati hoil Jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra

  • @nitpro
    @nitpro 10 днів тому +1

    India 2025. 😐

  • @rockyvloge8696
    @rockyvloge8696 10 днів тому

    😢😢

  • @clipmovie.4k
    @clipmovie.4k 10 днів тому

    Santan dharm ahe

  • @rutikpardeshi3788
    @rutikpardeshi3788 10 днів тому +1

    Hello bagha dada konala maran chukich aahe!
    Pan he jadu tona ye Sagal manasa madhe dahashat nirman karte
    Mulat ashya lokanna rahu Nako dhyayala aaju baju
    Karan hya goshti mule Manas itke ghabarta manasvar itna tras hoto na yacha mhanun ashya goshti band vyayala havya
    🙁

  • @changetheworld-j8i
    @changetheworld-j8i 7 днів тому

    Sirpunch ke hath per Kalam karo shivaji Maharaj ke raj me maata pe zulm

  • @aseel_Drunk
    @aseel_Drunk 10 днів тому

    Jadu tona city madhaya lokana mazak watat asel pn gavakadr lok khup Vishwas aahe tyawar,

  • @uttarajadhav2832
    @uttarajadhav2832 9 днів тому

    😢😢