कृषि विद्यापिठांचे काबुली हरभरा वाण#
Вставка
- Опубліковано 21 жов 2024
- कृषि विद्यापिठांचे काबुली हरभरा वाण##Doller Gram#Bold Seeded Gram
काबुली हरभरा..याला डॉलर पण म्हटले जाते
भाजीसाठी हा वापरला जातो
याचे दाने पांढरे व टपोरे असतात
महारास्ट्रातील कृषि विद्यापिठानी काबुली वाण विकसित केले आहेत
हे कोणते वाण आहेत त्याची माहिती पाहू या
सर खत व्यवस्थापन तसेच फवारणी चे नियोजन कशे करावे त्याबद्दल माहिती द्यावी
Great video
कृपा वाण कुठे उपलब्ध होईल.
Fulekrupa biyane kothe milate
बियाणे कोठे भेटल
सर जमीन हल्की आहे तर चलते का
कोरड वाहू जमेल का सर
सर ड्रीपवर लावले तर चालेल का.!
मोजके पाणी दयवे लगेल
यासाठी हंगाम कोणते असावेत सर...????
रब्बी
रब्बी
बियाणे कुठे मिळेल कृपा
दहा कीटल आवरेज आला
Hi
बियाणे कोठे मिळेल
महाबीज चे वितरक(कृषि सेवा केन्द्र), कृषि विद्यापीठ
@@dr.tukarammote3231 फुले कृपा या वाणाची बी मिळेल का ? एकरी किती अवरेज yete sir?