Maharashtra Assembly Election 2024 Live : महायुतीतून Mahadev Jankar बाहेर, नाराजी की चाल?| BJP

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 жов 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
    #MaharashtraAssemblyElection #MaharashtraElection #Maharashtra
    महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. यंदा महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून अखेर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडेल. तर 23 नोव्हेंबरला निकाल लागतील. मतदानाच्या तिसऱ्याच दिवशी महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांचा निकाल लागणार आहे.
    #RPT0155
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 58

  • @anandashewale5416
    @anandashewale5416 2 години тому +3

    महादेव. जानकरसाहेब. आपल्याला. बारा.जागा. तरी.द्यावयास.हव्या होत्या. धनगर. समाज.तुमच्या.पाठीशी उभे. राहतील. फडनवीस. धनगर.समाजाला. फसवत.आहेत

  • @ramchandrasali334
    @ramchandrasali334 2 години тому +4

    साहेब जानकर कोण महाराष्ट्र ओळखतो का त्यांना खोटी काबर चर्चा करतात

  • @sandeshbirwatkar
    @sandeshbirwatkar 4 години тому +4

    Sahil you are too good, what are you doing it Rajdeep. You deserve better leadership. You must change your job.

  • @prabhakarkadam9464
    @prabhakarkadam9464 3 години тому +3

    हे हरियाणा मॉडेल आहे.

  • @sanjaykapse1318
    @sanjaykapse1318 3 години тому +2

    महायुतीचेच नुकसान होईल
    कारण,भाजप ओबीसी वर फोकस करत असताना दिसत आहे
    आणी जानकर ओबीसीचेच मतदान घेतील

  • @ashokwagh2958
    @ashokwagh2958 6 хвилин тому

    साहिल सर खूप छान विश्लेषण करतात

  • @sharadsolanke-qm7zw
    @sharadsolanke-qm7zw 2 години тому +3

    सर मराठा मत गेले धनगर मत गेली दलीत मुस्लिम मत गेली तर महायुती कडे कोण

    • @KEDAR412
      @KEDAR412 Годину тому +1

      लोटा

  • @husenshaikh3873
    @husenshaikh3873 3 години тому +3

    महादेव जानकर यांना २५ ते ३० सीट पाहिजे?
    हे तुम्हाला तरी मान्य आहे का आणि तुम्हाला मान्य असेल तर महाराष्ट्रात एक
    सर्वे करून पहा

  • @rameshjungare1662
    @rameshjungare1662 Годину тому

    खुप छान विश्लेषण केला आपण दोघानी ..प्रेक्षक म्हणून आभारी आहे

  • @Andhbhaktsandi12345
    @Andhbhaktsandi12345 2 години тому +1

    महादेव जानकर साहेबानी
    bjp पक्षासाठी त्याग केला

  • @kiranmahanvar251
    @kiranmahanvar251 2 години тому +2

    Dhangar bjp sobat aahe

  • @JayHind-108
    @JayHind-108 3 години тому +6

    साहिल जोशीने स्वतः ला माविआ चा chatukar म्हणून घोषित करावे😂😂

  • @VilasJagtap-yp8wu
    @VilasJagtap-yp8wu 4 години тому +2

    चाल!

  • @SureshDhawle-q8z
    @SureshDhawle-q8z 3 години тому +2

    Sahil sir mahadev jankari sopyat gheu naka te gem chenjer aahet

  • @ashokwagh2958
    @ashokwagh2958 7 хвилин тому

    👌

  • @nitabhosale3512
    @nitabhosale3512 4 години тому +1

    लोकसभेला आजमावलंय की..आता परत काय?

  • @sunandakulkarni6914
    @sunandakulkarni6914 19 хвилин тому

    महादेव जानकर ला शरद पवार ने विकत घेतले नक्कीच.

  • @anandashewale5416
    @anandashewale5416 2 години тому

    आंबेडकर.यांना. पण.भाजप ने.288.जागा. दिल्या. आहेत

  • @dineshmhaskar9988
    @dineshmhaskar9988 2 години тому

    ही सर्व चाल आहे

  • @RameshSubhashjagtap
    @RameshSubhashjagtap 51 хвилина тому

    जानकर शांत होणार 😄

  • @Klajshdhdh
    @Klajshdhdh Годину тому

    काही तुम्हाला माहिती नसली कि सूत्रांचा नावावर घालता.,

  • @Chetan-s7m
    @Chetan-s7m Годину тому

    तुम्ही सांगता ते चुकीचे आहे 342(1)नुसार करता येते

  • @akshay104
    @akshay104 41 хвилина тому

    BJP chi kheli

  • @Raju-jf5pu
    @Raju-jf5pu 4 години тому +2

    ताई तू नेहमी मोठी बातमी घेऊनच येते. छोटी बातमी पण घेऊन ये कधीतरी😂

  • @nileshpingulkar6416
    @nileshpingulkar6416 2 години тому

    Chalch aahe pantachi 200%

  • @jadhavsj64
    @jadhavsj64 4 години тому +1

    Sadhya Jankaranchi takad kay Aahe..? Te MVA barobar rahile Aaste tar kadachit set zale Aaste😂

    • @surekhamore9902
      @surekhamore9902 4 години тому

      जाणकारांना जाणीव झाली देवेंद्र फडणवीस काय चीज आहे

    • @RajendraPatil-t5w
      @RajendraPatil-t5w 4 години тому +2

      मावा Mva बरोबर गेला म्हणुन उद्धट कायमचा सेट झाला😅
      राज ठाकरे सेट झाला😅
      राजू शेट्टी सेट झाला😅
      शेकाप जयंत पाटील सेट झाला😅
      खडसे सेट झालाय तरी खिडकीतून बाहेर बघतोय 😂😂😂
      अजित सेट व्हायलाच पळाला 😅😅😅

    • @RajendraPatil-t5w
      @RajendraPatil-t5w 4 години тому +2

      ​@@surekhamore9902फडणविस काय चीज आहे हे उद्धव आणि 😏 पवार ला बरोब्बर महिती आहे.😂😂😂

    • @jadhavsj64
      @jadhavsj64 3 години тому

      @@RajendraPatil-t5w yacha pan no lagla Aasta... 😀

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 3 години тому

      जाणकर हा संधीसाधू माणूस आहे, लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवारांना झूलवत ठेवून अचानक, फडणवीसांच्या गोटात सामील झाला,
      या माणसाला कोणीही गंभीरपणे घेत नाहीत,कारण याला राजकीय सोंगाड्या म्हणतात,जिथं खोबरं तिथं चांगभलं,असा हा माणूस आहे.

  • @AbdulRahman-kg9yk
    @AbdulRahman-kg9yk Годину тому

    MAVIA LA FAR CHANCE AAHE PAN EVM GAME CHANGE KAREL

  • @AbdulRahman-kg9yk
    @AbdulRahman-kg9yk Годину тому

    EVM VAR LAKSH NAHI THEVAL TAR
    BJP LA JAST JAGA MILTIL

  • @ganeshsave0707
    @ganeshsave0707 4 години тому

    Aajit power mahayuti madun baher padtil ky

  • @AjitWankhede-m5z
    @AjitWankhede-m5z 3 години тому +1

    हरियाणा पॅटर्न निकाल लागल्यावर निखिल वागळे किती रडेल हे पहावे लागेल.

    • @KEDAR412
      @KEDAR412 Годину тому

      मोदीची पॅन्ट फाटलीय म्हणून रडतोय ते बघ 😂😂😂

  • @SureshDhawle-q8z
    @SureshDhawle-q8z 3 години тому

    Dhangar samaj ha 2 nabarcha samaj aahe

  • @akashjaiswal530
    @akashjaiswal530 4 години тому

    Jankarla sthiti milali hoti parbhanila

  • @AjitWankhede-m5z
    @AjitWankhede-m5z 4 години тому +3

    निखिल वागळे, विश्वम्भर चौधरी, राजू परुळेकर हे पुरोगामी भटोबा महाविकास आघाडीचे प्रचारक आहे.

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 3 години тому +1

      असीम सरोदे सुद्धा आहेत आणि अशी लोकं चांगलेच कार्य करत आहेत आणि का करु नये? अजूनही काही विचारवंत यांना जोडले जात आहेत,
      श्याम मानव यांनी सुद्धा स्वताच्या शैलीत वेगवेगळ्या पद्धतीने समाचार घेण्यास सुरुवात केली आहे आणि महत्त्वाचे म्हणजे या सगळ्या मंडळींना समाजातून उदंड प्रतिसाद मिळत आहे.

    • @appaugugade1472
      @appaugugade1472 2 години тому

      ​@@deepaksarawade1062👍👌

  • @toolsmachinereview6811
    @toolsmachinereview6811 3 години тому

    परतूर जालना जिल्हा इथे लोणीकर साहेब जिंकतील भाजप चे आहेत ते

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 3 години тому

      भाजपचा जो कोणी असेल,त्याला पाडायचा प्रयत्न करा, कोणत्याही परिस्थितीत भाजपचा एकही उमेदवार निवडून येता कामा नये.

  • @atulk9749
    @atulk9749 2 години тому

    बिचारे मुंबई तक वाले शरद पवार साठी खुप मेहनत करेल 23 नवंबर पर्यंत मग बोट टाकून बसेल 😂😂😂

    • @KEDAR412
      @KEDAR412 Годину тому +1

      तुझ्यात बोट गेल्यासारखं का बोंबलतोस

    • @atulk9749
      @atulk9749 48 хвилин тому

      @@KEDAR412 एक आला रे भूनकत 🤣🤣

    • @KEDAR412
      @KEDAR412 44 хвилини тому +1

      @@atulk9749 पण तू अजूनही सांगितले नाहीस तु झ्यात बोट गेल्यासारखं का विवाहळतोस 😂

    • @atulk9749
      @atulk9749 11 хвилин тому

      @@KEDAR412 तीर बरोबर जागेवर घुसल वाटते 😂😂 कसा फड़फड़त आहे बिचारा
      पवार साहेबंचा पालिव आहे वाटते हा