Maharashtra Vidhan Sabha: विद्यमान आमदारांची तिकीटं कापण्याची खेळी BJP खेळणार ? नेमकी कारणं काय ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 жов 2024
  • #BolBhidu #MaharashtraBJPSeatSharing #MaharashtraElection2024
    भाजपच्या पहिल्या यादीची चर्चा आज होवू लागलेय. काल निवडणूका जाहीर झाल्या आणि कोणत्याही क्षणी भाजपची पहिली यादी येईल अस सांगण्यात येवू लागलय. पण यादीपेक्षा अधिकची चर्चा आहे ती भाजपच्या तिकीट कट करण्याच्या प्लॅनची. पहिल्या यादीच्या चर्चेनुसार साधारण 70 ते 80 नावांची पहिली यादी असेल. यातल्या प्रमुख 10 ते 25 नावांची चर्चा काही माध्यमांमधून सुरू झालेय. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत दादा पाटील आणि विजयकुमार गावीत या फक्त तीनच मंत्र्यांचा समावेश या यादीत असल्याचं सांगण्यात येतंय.
    म्हणजेच भाजपच्या उर्वरीत सहा मंत्र्यांना पहिल्या यादीत स्थान नाही असं बोललं जातंय, मंत्र्यांनाच पहिल्या यादीतून वगळलं जात असेल तर भाजप मोठ्या प्रमाणात तिकीट कट करेल या ज्या शक्यता बोलून दाखवल्या जात होत्या त्यामध्ये तथ्य असल्याचं दिसतय अस म्हणता येतं, पण भाजप मोठ्या प्रमाणात तिकीट कट का करेल. हरियाणा किंवा गुजरात सारख्या राज्यांमध्ये चालणारी ही पॉलिसी महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात चालेल का? अशी नेमकी कोणती कारण आहेत ज्यामुळे सत्तेत येण्यासाठीचा प्लॅन A म्हणून भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रमाणात नव्या उमेदवारांना तिकीट देण्याची आखणी करतोय समजून घेवूया या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 93

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 6 годин тому +49

    आधी बाहेरून आलेले यांना स्थान देणार.. निष्ठावंतांना सतरंज्या आहेतच

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 6 годин тому +29

    बावनकुळेला यावेळी तरी तिकीट मिळणार की नाही 🤣🤣🤣

  • @PrasadDongare-d9j
    @PrasadDongare-d9j 5 годин тому +11

    शेवगाव पथाडी मतदार संघाचे आमदार मोनिका ताईच पण तिकीट कपा काही काम नाही करीत ताई 🖐️👈

  • @Engineerjk.69
    @Engineerjk.69 6 годин тому +26

    उर्वरित 50%🤏 सर्व साधारण जनता कपात करणार..! 💪लावा ताकत 🔥

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 6 годин тому +11

    बावनकुळे चे दोन कुळे कमी करून 50 पुढे करा

  • @prakashpatil6772
    @prakashpatil6772 5 годин тому +8

    सगळ्या आमदारांची जरी तिकिटे कापुन जरी सर्व नवीन लोकांना जरी तिकिटे देऊन लोकांच्या डोळ्यात धूळ फेकू शकत नाही लोकांनी संपुर्ण महाराष्ट्रात भाजपला गाडा यचे ठरवले आहे.

    • @balajikadamjanapurikar8030
      @balajikadamjanapurikar8030 4 години тому

      खरं आहे भाऊ तुझ..... नक्की गडणार

    • @akashshirate9571
      @akashshirate9571 3 години тому

      पप्पू लाओ देश दुबावो

  • @vikasjadhav7328
    @vikasjadhav7328 4 години тому +3

    सर्वात पहिले चंद्रकांत पाटील यांचे तिकीट कापा.. निष्क्रिय नेता आहे तो

  • @ratnakarchavan7453
    @ratnakarchavan7453 5 годин тому +9

    बोल भिड् म्हणजे BJP चा प्रवक्ता Media अस ?

  • @fredrichwilliam2345
    @fredrichwilliam2345 5 годин тому +3

    चांगली गोष्ट आहे. नवीन नेतृत्व पुढे आना ❤

  • @gopaldalvi5918
    @gopaldalvi5918 6 годин тому +29

    बीजेपी स्वतः 100% महाराष्ट्र मध्ये साप होणार आमदारांचा काय सांगताय

    • @JayHind-108
      @JayHind-108 6 годин тому +1

      Bar Abdul aata 90 मार अन झोपी जा 😂

    • @thatswhy8601
      @thatswhy8601 6 годин тому +4

      Daydrem 😂😂

    • @kiranrathod5491
      @kiranrathod5491 5 годин тому +2

      गणपती , नवरात्री , राम नवमी वेळी दगड मारणारे कोण होते.मित्र का तुमचे 😂

    • @balajikadamjanapurikar8030
      @balajikadamjanapurikar8030 4 години тому

      ​@@thatswhy8601ते तू बघ

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 6 годин тому +13

    बोल भिडू आता रात्री 12-1 ला पण व्हिडीओ सोडत जा, मध्य रात्रीच्या हुड्या बिड्या मिस व्हायला नको 🤣🤣🤣

  • @AbhishekB80
    @AbhishekB80 5 годин тому +9

    मुख्यमंत्री, उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤

  • @TechGurukrupa
    @TechGurukrupa 5 годин тому +3

    निष्ठावंत लोकांना आहेच सतरंज्या🤭😂😂😂

  • @jaypatil6055
    @jaypatil6055 6 годин тому +16

    महायुतीने मागच्या दहा वर्षांत वाट लावली महाराष्ट्राची 😢
    एस टी महामंडळ चे वाट लागली आहे
    GDP growth rate ची वाट लागली आहे
    GDP contribution महाराष्ट्र च 15% वरुन 13% वर आलय
    कंपन्या महाराष्ट्र सोडुन चालल्या
    कर्ज 2.5 लाख कोटी वरुन 7 लाख कोटीवर नेलय
    कायदा व सुव्यवस्था चे तेरा वाजलेत रोज बलात्कार आमदार नगरसेवकांचे खुन
    पुणे ट्रॅफीक मध्ये दोन नंबर ला गेल
    पुणे IT मध्ये 2 वरुन चार नंबर ला गेल
    पुणे ॲटो इंडस्ट्री मध्ये 1 वरुन दोन नंबर ला
    पिंपरी चिंचवड स्वच्छतेमध्ये देशात 2014 ला दोन नंबर ला होते आता पहिल्या दहा मध्ये पण नाही 😢

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 6 годин тому

      Aee Patil Sharad pawaracha kutrya gapp ki 😂

    • @akashshirate9571
      @akashshirate9571 3 години тому

      What's up univercity चा अभ्यास चांगला आहे

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 3 години тому

      @@akashshirate9571 माहीत असेल तर बोलाव कोणता पॅांइट चुकीचा आहे

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale4027 5 годин тому +2

    सोलापूरात दोन्ही देशमुख यांना डावलले तर bjp चा सुपडा च साफ होणार आहे
    तसाही गरजवंत मराठेच तुम्हांला ताकद दाखवणार आहेत

  • @sandipdhakane5762
    @sandipdhakane5762 6 годин тому +4

    फडणवीस पण कट करणारं ना

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 6 годин тому +3

    सगळ्या जागा ओबीसीला देऊन टाकावे

  • @OOne-j7p
    @OOne-j7p 5 годин тому +1

    निष्ठावान कार्यकर्त्यांना तिकीट द्या

  • @Rahul_khairkar
    @Rahul_khairkar 5 годин тому +2

    विखे जोरात आपटणार आहे 😅

  • @Shri__37
    @Shri__37 6 годин тому +15

    निलंगा मतारसंघातून संभाजी पाटील निलंगेकर याच तिकिट पण कापा😂😂

    • @thatswhy8601
      @thatswhy8601 6 годин тому

      Kuthala aahe re dada 😂😂😂

    • @thatswhy8601
      @thatswhy8601 6 годин тому

      Sambhaji ne Khasadar candidate nahi badalu dila tar tyachi power kiti asel re.......😂😂😂

    • @Shri__37
      @Shri__37 5 годин тому +2

      @@thatswhy8601 लातूर जिल्ह्याच राजकारणा विषयी आपल्याला माहिती कमी आहे वाटते कारण २०२४..च्या लोकसभा निवडणुकीत लातूर मधुन पुन्हा एकदा सुधाकर श्रांगारेनां उमेदवारी मिळूने म्हणून सर्वाधिक प्रयत्न हे संभाजी पाटलाने केले होते तरीही सुधाकर श्रांगारेनीं थेट दिल्लीतून उमेदवारी खेचून आणली होति आता ह्यावरून समजत कोणाची पॉवर किती आहे ते😂😂

    • @Shri__37
      @Shri__37 5 годин тому +3

      @@thatswhy8601 तूमच्या मते संभाजी पाटिल एवढा पॉवर फुल नेता आहे तर मघ लोकसभा निवडणुकीत भाजपच्या स्वपक्षाच्या उमेदवाराला स्वताच्या मतदरसंघातून मतांची आघाडी का मिळवून देवु शकले नाहित संभाजी पाटील?😂😂

    • @thatswhy8601
      @thatswhy8601 3 години тому

      @@Shri__37 Latur Madhe Lingayat Factor Kaami Aala

  • @Kb-lg6eb
    @Kb-lg6eb 6 годин тому +12

    काहीही असो यांची सत्ता येणार नाही

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 6 годин тому +3

      Yenar fakt Mahayuti Sarkar 🔥🔥🔥

    • @vishaldhavle1522
      @vishaldhavle1522 5 годин тому

      Only MVA ✌️

    • @cvh593
      @cvh593 4 години тому

      महा विकास आघाडी❤

  • @akshayhalkatti2155
    @akshayhalkatti2155 4 години тому

    सोलापूर शहर उत्तर मध्ये तर फक्त विजयकुमार (मालक) देशमुख 🎉🎉🎉

  • @SurajDalvi-d1r
    @SurajDalvi-d1r 5 годин тому +2

    Definitely not..... only for MVA party is win........ Jai Maharashtra 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sachinbhavar8630
    @sachinbhavar8630 3 години тому

    चांदवड विधानसभा आमदार राहूल आहेर यांचे तिकीट केदा नाना आहेर यांना दिलं तरच भाजप येईल नाहीतर नाही

  • @ranjitwagh4300
    @ranjitwagh4300 4 години тому

    जरांगे पाटील फॅक्टर❤

  • @t.v.r.adhavspeaks
    @t.v.r.adhavspeaks 5 годин тому

    पडणार तर महायुतीच....🖊️

  • @swapnilwagh8557
    @swapnilwagh8557 5 годин тому +1

    जसं आचारसंहिता लागली तेव्हापासून बोलभिडु वाल्याना डोहाळे लागलेत ... 5 मिनिटाला एक व्हिडिओ टाकायला लागलेत

  • @riteshagase8410
    @riteshagase8410 6 годин тому

    आर्वी विधानसभा निवडणुक सुमित दादा वानखेडे ❤🎉

  • @Kb-lg6eb
    @Kb-lg6eb 6 годин тому +3

    आधी ढेब्र्या हटवला पाहिजे
    .....नितीनजी बेस्ट आहे cm sathi mag Ajit kinva shinde kinachi garaj nahi

  • @sachinbansode6069
    @sachinbansode6069 5 годин тому +3

    म्हणजे फडणवीस ची पण तिकीट कापली जाणार 😂

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 5 годин тому

      Udvast tar election pan ladhat nahi 😂

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx 5 годин тому +1

    उपरे घेणार😂

  • @JayHind-108
    @JayHind-108 6 годин тому +13

    शरद पवार च्या पायातल घुंगरू मनोज जरांगे 😂😂😂

  • @ShivshankarBhagile
    @ShivshankarBhagile 6 годин тому

    बर झाल

  • @Pratikkadam950
    @Pratikkadam950 6 годин тому +15

    Hindutva sathi Fakt aani Fakt BJP - SS aani MNS Sarkar 🔥🔥🔥🚩🚩🚩🚩

  • @Konkan00
    @Konkan00 5 годин тому +3

    एका महिन्या वर इलेक्शन आले असून यांचा जागा वाटप चा काही पत्ता नाही 😅

  • @AN-lu2jd
    @AN-lu2jd 6 годин тому +1

    बोल भिडू आता फक्त दोन महिने राजकारणावर च बोलणार.... मुर्खा नो
    सामण्या जनतेचा वापर नेते लोक कसे वापर करून घेतात यावर बोला

  • @Shinde1999
    @Shinde1999 6 годин тому

    भाजप प्रतेक राज्यात हा पॅटर्न वापरते महाराष्ट्रात काय होतेय हे बघुया.

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 6 годин тому +5

    कोल्हापूरात भाजप पुन्हा एकदा भोपळा फोडू शकणार नाही.

  • @Pratikkadam950
    @Pratikkadam950 6 годин тому +11

    BJP Sarvancha baap...Only King 🔥🔥🔥🚩🚩🚩🚩

    • @vishaldhavle1522
      @vishaldhavle1522 5 годин тому +3

      तुझा असेल, आमचा बाप आमच्या घरात

  • @pravinbha
    @pravinbha 5 годин тому +1

    only ncp

  • @anthonypereira4116
    @anthonypereira4116 5 годин тому +2

    Bjp maratha samaj sati ghatak
    Bjp mukta maharashtra mission--2024

  • @funnytimecome9328
    @funnytimecome9328 5 годин тому

    Ajacha ek kissa sangato library hoto rajkaranavarun jal maja mitra bolat hota BJP chane changele congress ne Maharashtra cha vatol kel tyanatar tyala ek up cha poraga ala tyaala vicharala tyaal kashachi tayari karot bolala engineering chi tyane vicharla mag up la kahi nahi to bolala thithe kahich nit shikavati nahi lay bekkar college remkame asatat maja mitra tyala mhanala Maharashtra brr nit ahe mi aikla mhanalo ata tuch pahay congress ne Maharashtra ch kay kelay😂😅

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 4 години тому

    CM 🤣 BJP 😮😮😮Dada 😊

  • @SujitMahale-q1j
    @SujitMahale-q1j 6 годин тому +2

    Ulhasnagar chi pan jaga dhokayt aahe

  • @ShivshankarBhagile
    @ShivshankarBhagile 6 годин тому

    N

  • @sanketpande8973
    @sanketpande8973 5 годин тому

    या बोलायच्या गोष्टी आहेत भाजपा मध्ये धमक नाही तिकीट कापण्याची हेच जर लोकसभे वेळी केले असते तर महाराष्ट्रात निकाल काही वेगळे असते

  • @smhaske8591
    @smhaske8591 5 годин тому

    Fakt bjp🚩

  • @sangampatil7287
    @sangampatil7287 5 годин тому

    Haryana ybadhe Fkt Marathwada madhe aahet oh aani MARATHWADA MADHE KAY JHAL सगळे माहीत आहेत

  • @InvestingGenix0824
    @InvestingGenix0824 5 годин тому

    महाराष्ट्र में सिर्फ मुस्लिम समाज हित के लिए काम करनेवाली कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस जनाब शरद पवार साहब, जनाब मनोज जरांगे पाटिल साहब, मोहतरमा सुप्रिया सुले इनकी सरकार आनेवाली है २३ नवम्बर को लिख के देता हु अभी से.... ✌️

  • @sangampatil7287
    @sangampatil7287 5 годин тому

    Haryana ybadhe Fkt Marathwada madhe aahet oh aani MARATHWADA MADHE KAY JHAL सगळे माहीत आहेत

  • @sangampatil7287
    @sangampatil7287 5 годин тому

    Haryana ybadhe Fkt Marathwada madhe aahet oh aani MARATHWADA MADHE KAY JHAL सगळे माहीत आहेत

  • @sangampatil7287
    @sangampatil7287 5 годин тому

    Haryana ybadhe Fkt Marathwada madhe aahet oh aani MARATHWADA MADHE KAY JHAL सगळे माहीत आहेत

  • @sangampatil7287
    @sangampatil7287 5 годин тому

    Haryana ybadhe Fkt Marathwada madhe aahet oh aani MARATHWADA MADHE KAY JHAL सगळे माहीत आहेत

  • @sangampatil7287
    @sangampatil7287 5 годин тому

    Haryana ybadhe Fkt Marathwada madhe aahet oh aani MARATHWADA MADHE KAY JHAL सगळे माहीत आहेत