महाराष्ट्रात आज कांदा बाजार भावात काही ठिकाणी चढ उतार.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 16

  • @rameshgunjal1024
    @rameshgunjal1024 2 місяці тому

    संगमनेर चे बाजार चुकीचे आहेत
    काल बाजार कमी होते. 4000 च्या आतून

  • @navnathkale7435
    @navnathkale7435 2 місяці тому +2

    सर नाफेडने किती कांदा खरेदी केलेला आहे ते कळेल का

  • @SharadShinde-w7o
    @SharadShinde-w7o 2 місяці тому +1

    लासलगाव येथे दुपारी दोनशे ने मार्केट कमी झाले

  • @gokulpawar5078
    @gokulpawar5078 2 місяці тому

    आज श्रीरामपूर सुद्धा कमी घेतले

  • @tractorpower9348
    @tractorpower9348 2 місяці тому +4

    आज मार्केट अचानक कमी झाले काय कारण नेमके 🤔

  • @bhusemohan2820
    @bhusemohan2820 2 місяці тому +1

    Kopargaon market layi dhutale aj

  • @bharatperane3394
    @bharatperane3394 2 місяці тому +3

    राहुरी मार्केट ल आज लुटमार केले

    • @sagarsansare4823
      @sagarsansare4823 2 місяці тому +1

      हो भाऊ माझा कांदा सुपर होता निदान 4000 पर्यंत गेला असता तो गेला 3650 ने

    • @PravinTekale-l7p
      @PravinTekale-l7p 2 місяці тому +1

      बरोबर भाऊ माझा गोल्ता.3700 गेला

  • @vijayshelar5231
    @vijayshelar5231 2 місяці тому +2

    Good night sir❤

  • @InformedBangla
    @InformedBangla 2 місяці тому

    क्या ऐसी संभावना है कि पियाज़ का आईपी बंद हो जाएगा?

  • @sachinkotme4430
    @sachinkotme4430 2 місяці тому +1

    येवला shevtchya Laine 150 ne कमी ghetlya