पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची पद्धत
Вставка
- Опубліковано 26 вер 2024
- आदरणीय सर/मॅडम
मी नागपूर पदवीधर मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आपले अमूल्य पसंती क्रमांक 1 चे मत आशीर्वाद म्हणून मला द्यावे. ही नम्र विनंती. 🙏🙏🙏
पदवीधरांचे प्रश्न. शिक्षकांचे प्रश्न. बेरोजगारांचे प्रश्न. अनेक पदवी नंतरचा परीक्षांचे प्रश्न. जुनी पेन्शन बाबतचे प्रश्न. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचे प्रश्न. विधान परिषद मध्ये मांडण्याची व ती सोडवण्याची संधी मला आपल्या अमूल्य मत मुळेच मिळेल. म्हणून आपण 1 डिसेंबरला आवर्जून आपल्या जवळच्या मतदान केंद्रांवर जावून पसंती क्रमांक 1 चे मत मलाच द्यावे ही नम्र विनंती. 🙏🙏🙏
कास्तकराच पोट्ट काम करेल मस्त
🙏🙏 प्रा. नितेश कराळे (# खद खद सर)
तुम्ही निवडणूकीत नक्कीच विजयी होणार...अश्या शुभेच्छा..
अश्या हुशार युक्ती चि खरच गरज आहे महाराष्ट्राला.
नक्की मतदान द्या सर ला.
पदवीधर 1/12 =7
शिक्षक 1/12 =7
राज्यपाल1/6 =12
आमदार 1/3 =26
स्था.स्व.सं1/3 =26
पदवीधर मतदार संघ (1) कोकण 2)मुंबई 3)नाशिक 4) औरंगाबाद 5)पुणे 6) अमरावती 7)नागपूर
बरोबर
सर नी माहिती चुकीची सांगितली..
Thanks for saving 17 minutes 🙏🏻
तुमच्या सारख्याचीच गरज आहे भौ।। बाकी सब फक्त पुतळे आहेत उभे केलेले
7 पदवीधर
7 शिक्षक
30 आमदार
22 स्थानिक स्वराज्य संस्था
12 राज्यपाल
Total 78
सर तुम्ही विजयी होणार
बेरोजगार शिक्षकांना नोकरी काढा
शुभेच्छा
एकदम सोप्या पद्धतीने समजलं सर जी
तुम्ही दिलेल्या माहीती बद्दल धन्यवाद सर
धन्यवाद सर छान माहिती दिली आहे धन्यवाद
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
आपणास मनःपूर्वक शुभेच्छा.
माझ्या माहितिप्रमाणे Rate
मतदान करण्यासाठी मतदारांना
स्थनिक स्वराज सस्था सदस्य-500000/-
शिक्षक -25000/-
पदवीधर-3000 to 5000/-
आमदार लोक किती घेतात त्यानाच विचारावं लागेल
It's reality.....
Nice information thanku sir
उत्तम जानकारी सर👌👌👌
माझे 2 नंबर चे मतदान तुम्हाला💐💐
Mazi nondani aahe... Me tumhala krnar...Aahe vote.....
चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
तुमची शिकवण्याची पद्धत बघूनच मला आमदार झाल्यासारख वाटतय बे बे बे बे
तुम्ही खूप छान shikavta sir
Nice teaching
खूप छान माहिती सांगितली सर .
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा .🌹🌹🌹.
Very nice sir
लक्ष दिया बे... 😂😂
सर, मी जर तुमच्या मतदारसंघात मतदार असतो तर 100% तुम्हालाच मतदान केले असत, तुमच्या सारखे विचार असणाऱ्या माणसाची गरज आहे.🙏📚✒️
प्रामाणिक आहात तूम्ही, विजयी भव, चांगली माहिती दिलीत.
एक no. सर
फार छान माहिती.धन्यवाद.
Super...
खुप छान सर लक्ष्य दयाबे ठीक आहे. पण शिकवणयाची पध्दत मला खूप आवडली.
very nice sir
Nice lecture sir ji👌👌👌👌
Good
पध्दत
Tumhale 1 no. Aani... Khobragade sir la.. 2 no. Pakka zhala
Good
सुपर सर
Nice sir
Upyukt mahiti.tumi nivdun yeu shakta.nadigram express.
काय सर???
महाराष्ट्र विधान परिषदेत
30सदस्य विधानसभा सदस्याद्वारे,
12 सदस्य राज्यपालाद्वारे,
7 पदवीधर
7 शिक्षक मतदारसंघ
22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थे द्वारे निवड़ले जातात.
Right
Bhau Vidhan Sabha 1/3 Sabhasad Vidhan Parishad madhye Nivdun dete.
Mhanjech 78/3= 26
पदवीधर ६ शिक्षक आमदार ६
Mast sir
तुमचे विषय चांगले आहेत... पण शिकवण्याच्या पद्धतीमुळे आणि भाषेवर प्रभुत्व नसल्यामुळे चांगली थीम वाया गेल्यासारखे वाटले...असो... शुभेच्छा...!!
निवडणुकीसाठी शुभेच्छा सर💐💐💐💐💐
Very informative....
ठीक आहे सर
Pustak. Mahatvachi mahiti dili sir..🙏
Democracy asel kharach tr sir tumi nivdun yal 💯
छान माहिती सर धन्यवाद
Tuzyasarakhe jiv todu n sanganarre chi garaj aaj maharastrala aahe dhanyavad
Sir khup chhan, all doubt clear sir
10 no sir होते
Chan smjaun sangtay
Ok
Mananiya Karale Sir !
Devachi karani , Naralat Pani !
Warun Kathor , Aatun Maoo !
Lakshya dya be pottewhaa !
Ashya changlya mastarale !
Lamchewha ! hatoon Naka jawoo dewoo ! Shikshanaat Gawraan Tadka !
Hasat khelat Shikshan ! Maja watli !
Tumcha mitra,
Umesh Choudhari -440027.
Date: 26/11/2020.
All the best sir ji
सर राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची निवड विधानपरिषदेवर पाठविले जातात 14 नाही छान माहिती दिली, पण वारंवार मतदाराला बे म्हणणे योग्य नाही
🔥🔥 Abki bar karale sarkar🔥🔥
आपला विजय पक्का आहे
Thank you so much sir
thanks
got it....thank you Sir.
Mast explain kela
chan.mahiti.dili.dhanyvad
Gulal tayar theva 😁 dombde ho
Khupach Chan sir
Sir, पदवीधर मतदारसंघात नाव नोंदणी कशी केली जाते..???
Best of luck sir
ठिक हाय बे
Mi ata aalo voting la ....ha video pahila hota aadhi pan parat pahla ki vote kasa karaicha 👏
छान माहिती सर
Nitish karale sir.......( 1 )...
ठीक हाय
सर माहिती छान .. विशद केली..पण राज्यपाल नियुक्त आमदार 12 असतात..
आमदार झाल्यासारखं वाटतय 😁😍
Good infomation sir
सर तुम्ही नक्की निवडून येणार
शुभेच्छा
Nice explanation
Rajyapal niyukt 12,Padvidhar MLC 7, shikshak aamdar 7.
sir,आपण थोडी चुकीची माहिती सांगितली.
माझ्या माहितप्रमाणे ३१ सदस्य हे राज्य विधान सभेच्या सदस्या कडून आमदारद्वारे निवडून दिले जातात २१ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्था तून निवडले जातात.१२ सदस्यांची निवड राज्यपाल द्वारे केली जाते तर ७ सदस्य शिक्षक मतदार संघातून निवडले जातात व ७ सदस्य पदवीधर मतदारसंघातून निवडले जातात..
३१+२१+१२+७+७=७८
Tuzhya mule padle sir
@@sandeeshnit4927 हो का मग??😂😂😂😂😂😛😛..
किती दबदबा आहे माझा..
कीव येते राव तुमच्या बुद्धीची..😔😔😔
Sir , काळा किंवा निळा पेन वापरा लाल पेन नीट दिसत नाही
Great teach..👍
Best luck sir...
U will win sir.
आम्हि तुम्हाला मत देणार नाहि... चांगला शिक्षक हरवायचं नाहि आम्हाला... तुम्हि आम्हाला शिकवत रहावं हिच ईच्छा
Badiya sir
ठीक आहे शब्द कमी वापरा हो व्हिडिओ खूप छान सर
नमस्कार विध्यार्थी मित्रानो
आम्ही रोज तुम्हाला
वर्ग १० वा मराठी माध्यम
CLASS 10TH ENGLISH MEDIUM
CLASS 11TH
CLASS 12TH
वरील सर्व वर्गाचा गणित MATH हा विषय मराठी भाषेत शिकवतो
एकदा नक्की भेट द्या
My vote 1st my fvr karale sr
Well Done Sir 💐💐💐💐👍
उभे राहते, लक्ष द्या बे, langaunge nice
Mama Vijay apalach 😘
Mast mahiti
Nice video sir.
Man you should improve you are not working in fruit or fish market, kindly refer siddhant agnihotri on UA-cam, the way he teaches or give info on paticular topic is awesome. I would glad to see your own updated version in aspects of communication.
All the best for your future
Then you should watch his channel don't criticize anyone everyone has his own style.
Nice one sir👌👌👌👍
पदवी-धंर नाहीतर लढावे 'प्रत्यक्ष' मतदानास नका जांवू,,,आपंले ध्येयं हेच बरे..................."जे आपंणाशी ठावे, ते ते इंतरानासुध्दा द्यांवे,,,,शहांणे-करुंनी सोडावे सकाळ जण"....!😊
good sir
आता समजलं सर,
Waaa...
Tumhi Amdhar zhalavar yete kon shikavnar aahe mg yete sathanas holi na dobarvha kashe holi mg guraji 👍👍
Lay bhari 👍👍.
सर प्रश्न तयार ठेवा 👍👍🙏🙏
पद्धत
सर सावकाश..
Je je voters political parties Che karyekarte ahet tyani 1 preference partila tr 2nd preference siranna dya... Mg bgha ksa dhurula udtoy..... ... 😂😂