खुप छान .यालाच म्हणतात निखळ प्रेम .स्वार्थ नसलेलं .माझ्यावर पण प्रेम करणारी होती दहावीत .माझा वह्या पुस्तके फी सगळी तिने दिलेली .खरंच जीव खुप लावलेला तिने .पण सोळा वर्षात एकदाही भेट झाली नाही तिची आणि माझी .तिची चुक नसताना माझ्यासाठी दहावीचा एकच दिवस येऊन शाळा सोडली😢😢😢😢😢😢😢तिने
विश्वास फार महत्त्वाचा आहे किशोर चे वडील आणि राधायांनी किशोर वर दाखवलेला विश्वास फार महत्वाचा आहे किशोरला त्याच्या गरीब परिस्थितीची जाणीव आहे तो प्रामाणिक आहे आहे
सौरभ, दिग्दर्शक म्हणून तू किसू ला पुढे आणले आहे ते प्रशंसनीय आहे. मोठा अभिनेता होईल तो. Excellent canera technics and editing. For the first time I saw top angle which is very rare.
जन्माला आलेल्या प्रत्येकाने ,एकदा तरी प्रेम करून पहावे
भले ते सफल न होवो,पण अनुभवाच्या शाळेतून जावे…
❤
@@SaurabhYadav-dy2yf❤❤
Hi
खूप छान आहे स्टोरी, फक्त शेवट पर्यंत दाखवा, अर्ध्यावर सोडू नका ❤
ही पण स्टोरी शेवट पर्यंत नसते जात
बाप हा बाप असतो
पोरावर असलेला विश्वास
आणि त्यात पोराला दिलेला धीर
ग्रेट स्टोरी शेवट पर्यत दाखवा
लई मस्त बाप लेकाचा विस्वास मस्त इपोसोड
एपिसोड थोडा मोठा पाहिजे होता असं कोणा कोणाला वाटते❤😢
खूप छान एपिसोड होता कोणा कोणाच्या मनाला स्पर्श करून गेला त्यांनी लाईक करा❤❤
खूप सुंदर शाळा धन्यवाद
शाळेतले दिवस आयुष्यातले खूप छान दिवस असतात आम्ही जेव्हा शाळेत होतो प्रेम प्रकरण तर नाहीतर पण मस्ती प्रकरण भरतो❤
खुप छान .यालाच म्हणतात निखळ प्रेम .स्वार्थ नसलेलं .माझ्यावर पण प्रेम करणारी होती दहावीत .माझा वह्या पुस्तके फी सगळी तिने दिलेली .खरंच जीव खुप लावलेला तिने .पण सोळा वर्षात एकदाही भेट झाली नाही तिची आणि माझी .तिची चुक नसताना माझ्यासाठी दहावीचा एकच दिवस येऊन शाळा सोडली😢😢😢😢😢😢😢तिने
😢😢
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
खूपच सुंदर भाग होता...❤
खूप सुंदर शाळा आहे
Mastar lay bhari ahe rav 😂😂😂
Radha aani 🎉🎉vishnu kadak Jodi number one ❤❤
आयुष्यात फक्त असा विश्वास पाहिजे
अजून एवढी मोटिवेशनल स्टोरी कधी बघितलीच नाही मी एकच नंबर भाऊ बनवली असेल पहिली तुम्हीच सर्वात उत्तम चांगली बनवलेली स्टोरी आहे
किसु के मन मे लड्डू फुटा मस्त आहे love story 💞
एक नंबर भाग घेतला आहे
लवकर भाग आम्ही वेट करतोय ❤
Wow khup episode hota
खुप छान भाग घेतला आहे
बरोबर आहे एपिसोड अजून मोठा पाहिजेल खूप सुंदर आहेत एपिसोड
बापाचा विश्वास....हा सगळ्यात मोठा आहे.....पण कधीच हा विश्वास तोडू नका.
Ho ki
खूपच छान अप्रतिम सुंदर म्हणजे एकच नंबर🎉❤👍
विश्वास फार महत्त्वाचा आहे किशोर चे वडील आणि राधायांनी किशोर वर दाखवलेला विश्वास फार महत्वाचा आहे किशोरला त्याच्या गरीब परिस्थितीची जाणीव आहे तो प्रामाणिक आहे
आहे
Best episode, dharmendra yadav sir💖👏saurabh Yadav💖
Khup mast! All rounder story! Flash back
एक नंबर ना ❤️😘❤😍💝
खुप छान एपिसोड किसू राधा 🎉🎉🎉🎉🎉
Nice
खुप छान आहे👌👌❤❤
लय भारी websirees आहे भारी वाटतंय बगायला
नाद खुळा ❤😊
Khup chan video 🎉🎉🎉🎉🎉
Fantastic episode 😂😂😂❤❤❤
अप्रतिम अभिनय दोघांचंही ❤
मी तर रडलोच यादव साहेब .तुम्हां सगळ्या टीमला भेटायचंय एकदा
भाग खुप छान आहे
Nice video
खूप छान आहे. डोळ्यातून आसू येतात शाळेतले दिवस आठवतात
Kisuu Anni Radha ❤😊
गेले ते शाळेचे दिवस राहिल्यात फक्त आठवणी😢😢😢😊
Kosuuu chi acting mast ❤
11:01😂😂😂
आवडलं आपल्याला ❤💝😍🖇️🖤
यादव सर खुप खुप धन्यवाद मन भरून आले
छान विषय आहे आणि बॅकग्राउंड संगीत तर फारच अप्रतिम आहे.. फक्त ऐकत रहावेसे वाटते कारण ते अंतकरणाला लागत
❤❤❤खूपछान
खुप छान भाग आहे.
बापू❤
खूप छान आहे एपिसोड
Lay bhari hay episode lavakar takat java
5 episod लवकर pathva 🙏🙏
एक नंबर web series ❤😢😊
जमतंय दोघांचा एक नंबर
Mast❤😊
छान आहे विडियो मिऋ
Great ❤
Next episode lavakar kada❤❤
Bhavano shaletil life he aushyatil anandachi shevatchi life aste❤
Wait part 5 ❤❤❤❤
Nice episode
Glass madhe Pani tr hoth ka Radha 😂
Episode 5 vajeparyant taka na
❤गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी
आणि त्या आठवणी तुम्ही परत ताज्या करत आहात
🎉 video 30 मिनिटाचा करा विनंती आहे ❤❤🎉
❤👍🏻
❤❤❤❤❤❤
❤❤❤❤
कोणा कोणाला आवडला एपिसोड आवडला तर like करा ❤
❤😂❤
गरीब घरातला मुलगा आहे सर 🥺🥺
Background flute sound.... Hoyna hoyna telugu song mdhun😅
❤
Samajya madhe asach gribavar anay hotoy
Papya fans like kara ❤😄
😇🥺❤️
🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺
Aatac aida😊
Kisu 100 ru pathavale tevdhi katting karun ghe😅
😮❤🎉munna
29❤
Teacher ekach ahe Kay 😂
❤❤❤❤rani❤❤❤
चालू ठेवा बंद करू नका
रोज कीमन २एपिसोड यायला हैवेत ❤
😢😢😢🥺🥺🥺🥺❤❤❤
H❤❤❤
Sir rama kuthe hai rama dada dadachi 1zalak dyana pl khup miss kartoy
Episode 23.24 ❤
सौरभ, दिग्दर्शक म्हणून तू किसू ला पुढे आणले आहे ते प्रशंसनीय आहे. मोठा अभिनेता होईल तो. Excellent canera technics and editing. For the first time I saw top angle which is very rare.
Thanku ❤❤
धन्यवाद असंच प्रेम करा❤️
Bhau purn video kadi yanar
भाग पाच कधी येणार आहे
किशु,तु फी पुन्हा भर पण दाद्या आधी केस काप, निदान side cut तरी मार.पावसाळा हायं, भिजून आजारी पडशील.
😂😂
Bhag 5
Justice for moumita 📢📢📢📣📣🙏
❤ 14:46
मस्त आहे पण बाळासाहेबाला दाखवा ना
Aak nombar Bhag Ghetla aahe
टाइमिंग वाढवा जरा एपिसोड च