Shivpratap Garudjhep शिवप्रताप गरुडझेप MUMBAI PREMIER | जवळच्या चित्रपटगृहात नक्की पहा | Amol Kolhe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • शिवप्रताप गरुडझेप
    पहायला येताय ना जवळच्या चित्रपटगृहात..
    in.bookmyshow.....
    #ShivpratapGarudjhep
    #Garudjhep5Oct2022
    New Marathi Movie 2022 'शिवप्रताप गरुडझेप Shivpratap Garudjhep' starring Dr. Amol Ramsing Kolhe, Yateen Karyekar, Pratiksha Lonkar, Alka Badola Kaushal, Manava Naik, Pallavi Vaidya,Harak Amol Bhartiya,Shailesh Datar, Harish Dudhade
    Adi Irani, Ajay Tapkire, Ramesh Rokade, Vishwajeet Phadte.
    Movie Releasing on 5th Oct.
    बघा, शेअर करा आणि विजयादशमीच्या शुभमुहुर्तावर, ५ ऑक्टोबर पासून हा 'शिवप्रताप' अनुभवा फक्त चित्रपटगृहांत!
    #ShivpratapGarudjhepTrailer
    #maharashtra #jayshivray #maratha #shivajimaharaj #maharaj #marathi #shivaji #chatrapati #sahyadri #marathaempire #india #swarajya #chhatrapati #pune #shivajimaharajhistory #raje #shivray #sambhajimaharaj #mumbai #chatrapatishivajimaharaj #swarajyarakshaksambhaji #raigad #desha #jaymaharashtra #history #forts
    Producers: Dr. Amol Ramsing Kolhe, Vilas Manohar Sawant,
    Sonali Ghanshyam Rao,Chandrashekhar Dhavlikar, Kartik Rajaram Kendhe
    Co-Producer: Prafull Taware
    Directed By Kartik Rajaram Kendhe
    Screenplay: Dr. Amol Ramsing Kolhe
    Dialogues: Dr. Amol Ramsing Kolhe & Yuvraj Patil
    Cinematography: Sanjay Jadhav
    Production Designer: Mahesh Gurunath Kudalkar
    Executive Producer: Ravi Mankame
    Creative Consultant: Prashant Khedekar
    Action Director: Ravi Diwan
    Costume Designer: Manasi Attarde
    Choreographer: Deepali Vichare
    Make up: Rahul Surate
    Editor: Peter Gundra
    Lyrics: Hrishikesh Paranjape
    Music: Shashank Powar & Rohit Nagbhide
    BGM: Shashank Powar
    Sound Designer: Alok De.
    Creative Supervisor: Kirti DeGhatak
    Post Production Head: Kedar Joshi
    PR & Marketing - MEDIA ONE PR (Ganesh Gargote)
    Publicity Design- Brijesh Dedhia
    Visual Promotions - Premankur Bose (PromoBox Studios)
    Digital Campaign - Vizual Junkies
    --
    डॉ. अमोल कोल्हे
    Member of Parliament (Shirur Loksabha )
    खालील लिंकला क्लिककरून "अमोल ते अनमोल" हा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा व शेअर करा.
    bit.ly/Amol_Te...
    / amolrkolhe
    / dr.amolkolhe
    / kolhe_amol

КОМЕНТАРІ • 48

  • @sachinlondhe1797
    @sachinlondhe1797 Рік тому +12

    अमोलजी कोल्हे साहेब खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, हिंदुस्तानच्या घराघरात खरे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी राजे पोहोचवणारे व छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिव पराक्रम चित्रपटाद्वारे चित्रित करणारे कट्टर शिवभक्त, लाडके खासदार अमोलजी कोल्हे साहेब सलाम तुमच्या कार्याला.
    🚩 जय भवानी जय शिवराय 🚩

  • @IRFANMULLAmotivation
    @IRFANMULLAmotivation Рік тому +8

    फक्त महाराष्ट्रातच न्हवे तर दक्षिण भारतात सुधा एकच आवाज आहे 'जय भवानी जय शिवराय '

  • @adv.mayurisawant-bhosale
    @adv.mayurisawant-bhosale Рік тому +10

    अमोल दादा, खरंच खूप अप्रतिम चित्रपट आहे. वर्णन करायला शब्दभांडार थिटे पडेल इतका सुंदर आहे. महाराजांचे अष्टपैलू आणि अष्टावधानी व्यक्तिमत्व इतक्या सुंदर रीतीने मांडले आहे की महाराजांच्या गगनभेदी व्यक्तिमत्वाचा एक एक पैलू हळुवार रीतीने उलगडत जातो आणि आग्र्याहून सुटका झाल्यानंतर तर शिवरायांचे व्यक्तिमत्व गरुडझेप घेताना दिसते. " जय भवानी, जय शिवराय " ही जी नवीन गर्जना तू निर्माण केली आहेस ती खरंच कमाल आहे. तू आणि सगळ्या सहकार्यांच्या शिवभक्ती आणि अखंड कष्टसाधनेच्या जोरावर ही चित्रकृती मराठी चित्रपट सृष्टीच्या नभांगणात नावाप्रमाणेच गरुडझेप घेणार यात काहीही शंका कोणालाही नक्कीच नसेल. जय भवानी जय शिवराय !

  • @komal1057
    @komal1057 Рік тому +15

    🚩🚩🙏 Nice premier sir , looking very very good, Rudra and Aadya looking very beautiful & cute सगळ्या कलाकारांना ऐकुन खूप खूप छान वाटतंय.., आम्ही पण नक्की हा चित्रपट थिएटर मध्ये जाऊन बघु खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा , सर तुम्हाला भेटण्याची खुप इच्छा आहे देवाकडे हिच मागणी असेल तुमची भेट व्हावी आणि तुमचे असेच नवनवीन चित्रपट आम्हाला बघायला मिळो , जय जिजाऊ जय शिवराय दादा...🙏🚩🚩

  • @dattatrayagiri283
    @dattatrayagiri283 Рік тому +4

    🚩 शिवप्रताप गरुडझेप चित्रपट पाहिला सर्व कलाकारांनी अप्रतिम काम केल आहे. असेच महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट यावेत हीच इच्छा.

  • @annasahebpatekar4652
    @annasahebpatekar4652 Рік тому +3

    शेर आ गया हे गाणं कडक🔥🚩

  • @radhikaganjare
    @radhikaganjare Рік тому +1

    Jay shivray...❤️❤️❤️🙏🚩🙏🚩

  • @adwaittawar1321
    @adwaittawar1321 Рік тому +15

    कालच चित्रपट बघितला सर first day, first show, अप्रतिम चित्रपट आहे सर. सर्वांनी खूप छान भूमिका केली 👏👏👏, जय जिजाऊ जय शिवराय 🙇🙇🙏🙏🚩🚩

    • @xa3da4
      @xa3da4 Рік тому +1

      hello adwait je song aapan UA-cam vr aaiklay "SHER AAGYA" te movie madhe pn aahe ka? ki fakta YT vr release kela aahe

    • @adwaittawar1321
      @adwaittawar1321 Рік тому +1

      @@xa3da4 ho movie madhe pn aahe te song 💯💯🔥🔥

    • @xa3da4
      @xa3da4 Рік тому +1

      @@adwaittawar1321 😍✨💥

  • @swarupamarade2467
    @swarupamarade2467 Рік тому +5

    सर आम्ही शिवप्रताप गरुडझेप पहिल्याच दिवशी पहिला🚩.खूप छान चित्रपट आहे. अंगावर शहारे आणण्यासारखा चित्रपट आहे🔥.एकदा पाहिल्यावर पुन्हा पुन्हा बघावेसे वाटते😍.सर्वांनी नक्की पहा😊

  • @Namratabharatgawde
    @Namratabharatgawde Рік тому +8

    जय शिवराय सर 🙏🚩🔥
    तुमच्यामुळे आम्हांला शिवप्रताप गरूडझेप चित्रपटाच्या Premier ला उपस्थित राहण्याची संधी मिळाली यासाठी तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. काल तुम्हांला भेटून,तुमच्यासोबत चित्रपट अनुभवायला मिळाला जगण्याचं सार्थक झालं. तुम्हांला पुन्हा भेटण्याची संधी कधी मिळेल माहित नाही मला पण फार इच्छा आहे तुमच्या बोलण्याची आणि परत एकदा भेटण्याची सर. कालचा दिवस हा खरंच अविस्मरणीय होता 😍खूप खूप धन्यवाद 🙏आणि शुभेच्छा सर 🙏🔥🚩

    • @komal1057
      @komal1057 Рік тому +2

      🚩🙏👌 you are very lucky sister , you meet amol sir अभिनंदन ताई...🥰🙏🚩

    • @adv.mayurisawant-bhosale
      @adv.mayurisawant-bhosale Рік тому +1

      खरं आहे. काल दादांसोबत चित्रपट पाहण्याचा, त्यांच्याशी बोलण्याचा अनुभव खरंच अविस्मरणीय होता आणि नेहमी राहील. जय भवानी जय शिवराय

  • @ParentingTheJoyOfLIFE
    @ParentingTheJoyOfLIFE Рік тому

    👍👌

  • @ashwinisalvi4390
    @ashwinisalvi4390 Рік тому +3

    जय जिजाऊ, जय छत्रपती शिवाजी महाराज, जय शंभूराजे🙏🙏

  • @samikshagawade8111
    @samikshagawade8111 Рік тому +2

    खरचं...... चित्रपट पाहताना कुठेच अतिशयोक्ती दिसत नाही..अगदी खरा जसा आहे तसा इतिहास या चित्रपटामध्ये मांडला आहे. प्रत्येक वेळी पुढे काय याची उत्सुकता असते. आग्रावरून सुटका खरंतर गुपित आहे. पण निर्माते दिग्दर्शक आणि संपूर्ण टीम ने ज्या तर्कशुद्ध विचारसरणीने ते मांडलं आहे त्याला तोड नाही.... खूप खूप शुभेच्छा 🚩🚩🚩

  • @AnjaliPatil4701
    @AnjaliPatil4701 Рік тому

    Hats off you Amol sir🚩🚩🚩

  • @dattatrayagiri283
    @dattatrayagiri283 Рік тому +1

    🚩 आग्रा भेट ही खरचं महाराजांनी घेतलेली गरुडझेप आहे 🚩

  • @sureshlondhe2139
    @sureshlondhe2139 Рік тому +3

    Nakki pahnar shiv pratap garud zep

  • @ak-bz4xq
    @ak-bz4xq Рік тому +5

    Great movie thanks to you....I'm big fan from sambhaji. Serial.....plz Make more movie on Raje,,,, do same role like 👌👌👌👌👌jay shivray

  • @shivachaudhari5184
    @shivachaudhari5184 Рік тому +1

    Kalach pahila first day first show.very energetic sinema ahe .kata yeto pahatana.special amol kolhe sir nice acting.

  • @sachinshinde9221
    @sachinshinde9221 Рік тому +2

    Annaji pant charactor abhineta acting super hit

  • @snehalpatil6136
    @snehalpatil6136 Рік тому

    Movie is nice. And no words to say

  • @makarandsavant9899
    @makarandsavant9899 9 місяців тому

    🎉 congratulations 🎉

  • @sayalisuryawanshi1428
    @sayalisuryawanshi1428 Рік тому +2

    जय शिवराय 🚩🚩

  • @atulaher6474
    @atulaher6474 Рік тому +1

    शब्दांमध्ये वर्णन करणे शक्य नाही ..शिवप्रताप गरुडझेप अशीच उंच भरारी घेत राहणार हे मात्र नक्की यामध्ये यत्किंचितही शंका नाही...जय शिवराय🚩🚩

  • @nilampawar5940
    @nilampawar5940 Рік тому +1

    सर तुम्ही कराड ला आला खूप छान वाटले
    साताऱ्यात तुम्ही यावे अशी खूप iccha आहे. शिवालय निवास किल्याची हुबेहूब प्रतिकृती करण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केलाय. तुमचे पाय एकदा आमच्या वास्तूला लागावेत अशी खूप मनापासून iccha आहे.
    तुमच्यामध्ये शिवाजी महाराजांची प्रतिमा दिसते 🚩

  • @aryanghatkar4034
    @aryanghatkar4034 Рік тому +2

    jay shivray dada 🙏

  • @akashshelke1475
    @akashshelke1475 Рік тому +5

    No show in Indore waiting for this movie my whole family waiting

  • @rahuldj2775
    @rahuldj2775 Рік тому

    I m speechless......... and very IMOTIONAL...... khupach chaaan Ahe Cinema, Respected Amol Sir thank you🙏

  • @nayanabele4861
    @nayanabele4861 Рік тому +1

    👌👌🚩🚩

  • @savitanirmal5117
    @savitanirmal5117 Рік тому

    🧡🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🙏

  • @pallavikadam1102
    @pallavikadam1102 Рік тому +1

    jay shivray sir

  • @vijayadagade3242
    @vijayadagade3242 Рік тому +1

    जय शिवराय दादा🚩🚩

  • @vaishnaviparmaj333
    @vaishnaviparmaj333 Рік тому

    Nakki baganr sir atta aturata sampali amachi movie finally release zali khuop ananda vatat ahe sir jay jijau Jay shivray Jay Shambhuraje 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🥳🥳🥳🥳🥳🤗🤗🤗🤗

  • @RokhthokMaharashtaLive
    @RokhthokMaharashtaLive Рік тому +2

    इतर प्रादेशिक भाषांमध्ये ही असायला हवा

  • @pratapsinhhumbe3250
    @pratapsinhhumbe3250 Рік тому

    जय भवानी जय शिवराय 🚩🚩

  • @akashshelke1475
    @akashshelke1475 Рік тому +2

    Please release in Indore MP

  • @ravishinde..
    @ravishinde.. Рік тому

    Good night 👌👌

  • @swatisuhas2744
    @swatisuhas2744 Рік тому

    पडद्यावर नायक पण प्रत्यक्षात खलनायक... कोल्होबा !!👌

  • @vaishnavipatil387
    @vaishnavipatil387 Рік тому

    Dada Buldhana kade yenar ?
    Rajmata jijau chya janmabhoomi Sindhkhedraja la.
    Please🙏

  • @akashshelke1475
    @akashshelke1475 Рік тому +1

    Please

  • @sargamsharma4656
    @sargamsharma4656 Рік тому

    No show in Agra waiting

  • @dilipdeshpande2245
    @dilipdeshpande2245 5 місяців тому

    Bas ashe ch natk kart ja hech shobhtat re tula 😂😂😂😂😂

  • @prathameshpawar5361
    @prathameshpawar5361 Рік тому +1

    जय शिवराय 🚩🚩