ब्रेस्ट कॅन्सर च्या उपचारात केमोथेरपी टाळता येते का ?| Breast Cancer | Chemotherapy | Marathi
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- Pune Breast Care
For Teleconsult, send "Hi"on: wa.me/message/...
Email: punebreastcare@gmail.com
Address: Bhagyashree Apartments, 3, 839/2, BMCC Rd, Shivajinagar, Pune, Maharashtra 411004
Website: www.punebreastcare.com
Google Location: maps.app.goo.g...
Facebook: / breastsurgeonpune
Instagram: / punebreastcare
Linkedin : / dr-pranjali-gadgil-791...
______________________________________________________
ब्रेस्ट कॅन्सर च्या उपचारात केमोथेरपी टाळता येते का ?
ब्रेस्ट कॅन्सर च्या उपचारामध्ये, बहुतेक केसेस मध्ये केमोथेरपी चा वापर होतो. केमोथेरपी चे शरीरावर
होणारे परिणाम, या विषयी बरेचदा रुग्णांच्या मनात भिती असते.
आपल्याला कीमो टाळता येईल का असा प्रश्ण महिला विचारतात. स्तनाच्या कर्करोगाचे चे वेगवेगळे
प्रकार असतात आणि काही ब्रेस्ट कॅन्सर च्या प्रकारांमध्ये केमोथेरपी न वापरता, हॉर्मोन थेरपी चा वापर
केला जातो. हा ब्रेस्ट कॅन्सर चा प्रकार कोणता, हे सांगत आहेत पुण्याच्या ब्रेस्ट कॅन्सर सर्जन आणि
स्तन-रोग चिकित्सक डॉ प्रांजली गाडगीळ. या निर्णयास सहाय्यक जिनोमिक चाचण्या यांची देखील
माहिती इथे दिली आहे.
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि Like, Share, Subscribe करायला विसरू नका.
#Chemotherapy #Breastcancer #Awareness
________________________________________
Production :
Angad Joshi
Bhagyashree Patil
Post Production Head :
Onkar Jayashree Nagnath (The Tweaky Tales)
Created By :
Anurag Pathak
___________________________________________
About Dr. Pranjali Gadgil :
Dr. Pranjali Gadgil is a US fellowship-trained Breast Surgeon practicing in Pune, India. Her practice interests include diagnosis and treatment for breast cancer, breast surgery, breast ultrasound, breast biopsy, fibroadenomas and cysts, breast pain, genetic counseling for family history of breast cancer, advice on screening mammography and risk reduction.
______________________________________________
DISCLAIMER:
The information provided in this video is for educational purposes only and does not substitute for professional medical advice.
Please consult a medical professional or healthcare provider if you seek medical advice, diagnoses, or treatment.
Dr. Gadgil and Pune Breast Care are not liable for risks associated with using or acting upon the information provided here.
__________________________________
खूपचं छान माहिती दिलीत. खूप खूप धन्यवाद
खूप छान माहिती मिळाली डॉ
डॉ.चांगली माहिती सांगितली ..🙏
धन्यवाद!
Pray for my grandma
तूमची मदत पाहिजे
Er positive ani pr negative Her2negative Reports kay sagto
Without kemo cancer bara hot nahi ka
केमोथेरापी ची आवश्यकता आहे का, हे कॅन्सर चा प्रकार आणि अवस्था पाहून ठरवलं जातं. कॅन्सर ची सर्जरी केली, तरी रक्ता वाटे कॅन्सर पेशी पसरू शकतात. यासाठी कॅन्सर पेशींना मारक अश्या औषधांची गरज पडते. या उपचारांमधे किमो चा समावेश असू शकतो. कॅन्सर च्या सर्जरी नंतर तो परत येऊ नये यासाठी ओंकोलॉजिस्ट च्या सल्ल्यानुसार आवश्यक ते उपचार केले पाहिजेत.
नमस्कार
🙏