बाबुराव महाराज सुर्यवंशी प्रवचन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 січ 2025
  • उपलब्ध ग्रंथ संपदा -
    (पोस्टाने ग्रंथ मागविण्याची सेवा उपलब्ध आहे. संपर्क - पुढील व्हॉट्सॅप कॅटलॉग लिंकवर क्लिक करून ग्रंथ मागवू शकता.
    wa.me/c/918080...
    vedantsatsangs...
    १) अर्जुनविषादयोग (श्रीमद्भगवद्गीता अध्याय १)
    २.स्थितप्रज्ञदर्शन (श्रीमद्भगवद्गीता अध्याय २)
    ३.कर्मयोग (श्रीमद्भगवद्गीता अध्याय ३)
    ४.ज्ञानकर्मसंन्यासयोग (श्रीमद्भगवद्गीता अध्याय-४)
    ५.कर्मसन्यासयोग (श्रीमद्भगवद्गीता अध्याय ५)
    ६. प्रवचनसुधा (तरुणांशी हितगुज, श्रीमद्भगवद्गीता अध्याय ७)
    ७. अक्षरब्रह्मयोग (श्रीमद्भगवद्गीता अध्याय ८) ८.राजविद्याराजगुह्ययोग (श्रीमद्भगवद्गीता अध्याय ९)
    ९. विभूतियोग (श्रीमद्भगवद्गीता अध्याय १०)
    १०. भक्तियोग (श्रीमद्भगवद्गीता अध्याय १२)
    ११. ब्रह्मज्ञान आणि त्याची साधना (श्रीमद्भगवद्गीता अध्याय १३)
    १२. पुरुषोत्तम योग (श्रीमद्भगवद्गीता अध्याय १५)
    १३. दैवासुरसम्पद्विभागयोग (श्रीमद्भगवद्गीता अध्याय १६)
    १४. श्रद्धात्रयविभागयोग(श्रीमद्भगवद्गीता अध्याय १७)
    १५. मोक्षसंन्यासयोग(श्रीमद्भगवद्गीता अध्याय १८)
    १६. श्री तुकाराम गाथा (पाठभेद व अर्थनिर्णायक शब्दकोशासह)
    १७. श्री सोपानकाका अभंग गाथा
    १८. संतश्रेष्ठ श्रीकान्हुराज महाराज वाड्.मय संपदा
    १९. श्री ज्ञानेश्‍वरी (पाठभेद व अर्थनिर्णायक शब्दकोशासह)
    २०. श्री एकनाथी भागवत (पाठभेद व अर्थनिर्णायक शब्दकोशासह)
    २१. भक्ती-ज्ञान समन्वय
    २२. बोल स्वामीजींचे-आत्मानुभवाचे
    २३. जीवन-एक यात्रा
    २४.आपणच सर्वश्रेष्ठ
    २५. योग:कर्मसु कौशलम्‌
    २६.धन्यो गृहस्थाश्रम:
    २७. रामायणाामृत
    २८. भागवतामृत (स्कंध १ ते १२)
    २९. गोपीगीत
    ३०. भक्तिसर्वस्व
    ३१.आनंद रस-रत्नाकर
    ३२.प्रश्नोत्तर दीपमाला (भाग १/२/३)
    #pravachan #प्रवचन #विचारसागर #ज्ञानेश्वरी #dnyaneshwari #gita #गिता
    #ekadashi #एकादशी
    This stream is created with #PRISMLiveStudio

КОМЕНТАРІ • 7

  • @nandkumardhere-to5hi
    @nandkumardhere-to5hi День тому

    बाबांच्या चरणी कोटी कोटी साष्टांग दंडवत

  • @shardavyawahare8748
    @shardavyawahare8748 День тому

    Ram Ram 🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️🙏

  • @दामोदरकोरडे

    राम कृष्ण हरी गुरुवर्य बाबाच्या चंरनी सांसटांग दंडवंत 😊

  • @atulmgholap2361
    @atulmgholap2361 4 години тому +1

    दृष्टान्तो नैव दृष्टःस्त्रिभुवनजठरे सद्गुरोर्ज्ञानदातुः।
    स्पर्शश्चेत्तत्रकल्प्यःसनयति यदहो स्वर्णतामश्मसारम्।।
    न स्पर्शत्वं तथापि श्रितचरणयुगे सद्गुरुः स्वीयशिष्ये ।
    स्वीयं साम्यं विधत्ते भवति निरुपमस्तेन वालौकिकोऽपि।।
    ज्ञान देणार्या श्रीगुरूंना देण्यासाठी त्रिभुवनामध्ये दृष्टांत सापडत नाही .
    परिसाचा देऊ ह्मटले तर परिस लोखंडाचे सोने करु शकतो परंतु त्याला परिसत्व देऊ शकत नाही.
    श्रीगुरूंच्या चरणकमलाच्या आश्रित असलेल्या शिष्याला, श्रीगुरु स्वीय साम्य ब्रह्मरूपता प्रदान करतात.म्हणून श्रीगुरु हे निरुपम,अलौकिक आहेत.
    💐💐🙇🙇🙏🙏

  • @maheshtupke811
    @maheshtupke811 День тому

    रामकृष्ण हरी 🙏

  • @AneshAwari
    @AneshAwari День тому

  • @सचिनप्रभाकरपठारे

    श्री संत तुकाराम महाराज गाथा
    अभंग ३१५८
    देव तिळी आला ।
    गोडें गोड जीव धाला ॥१॥
    साधला हा पर्वकाळ ।
    गेला अंतरींचा मळ ॥ध्रु.॥
    पापपुण्य गेलें ।
    एका स्नानेंचि खुंटलें ॥३॥
    तुका म्हणे वाणी ।
    शुद्ध जनार्दन जनीं ॥४॥