कपाशीची वाढच होत नाही तर 48 तासात रिझल्ट बघा लवकर करा आणि काम पाणी उघडले आहे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 січ 2025

КОМЕНТАРІ • 42

  • @ujwalwanjari787
    @ujwalwanjari787 5 місяців тому +3

    सर आम्ही 102626 खत दिले आहे तर आता युरीया तासाने फेकला तर चालेल का जमीन खूप ओली आहे पण वरुन 1:24 वापसा आहे डवरन झाले आहे

  • @Ranatilpotte
    @Ranatilpotte 5 місяців тому +10

    शेतकऱ्यांचे सुपरस्टार 🙏 माफ करा भाऊ, पण आपण कपाशी फवारणीसाठी कधीच टाॅनिक घेत नव्हते ना? तर यावेळी टाॅनिक का❓आपण माहिती एकदम मस्त दिली 👍🙏

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  5 місяців тому +16

      ज्यांचा कापूस 60 दिवसांमध्ये एक ते दीड फूट असेल त्यांना सांगितले भाऊ फक्त

    • @Ranatilpotte
      @Ranatilpotte 5 місяців тому +2

      @@amrutpattarn 🙏

  • @jamirsheikh4623
    @jamirsheikh4623 5 місяців тому +2

    Sar sheta madhe favarni sathi val phijet ka?😮

  • @ganeshpatilthakare
    @ganeshpatilthakare 5 місяців тому +1

    Dinesh bhau kapashi 2.5 te 3 fut ahe tar ani pate khalune shendy paryant ahe tar uria dyava ka Nani

  • @kunalbombale6941
    @kunalbombale6941 5 місяців тому

    Dada parpari padhati madhe mono +ashatap+ imidacropid + isabion chalel ka 3 favarni

  • @asaramkure997
    @asaramkure997 5 місяців тому

    छान आणि महत्वपूर्ण माहीती

  • @MathMarker
    @MathMarker 5 місяців тому +1

    12:61:0 aur 0:0:50 milakar spray kar sakte hain kya please 🥺 bahot urgent. Hai sir
    Ya phir urea + 0:52:34 chalega k nahi
    Please 🙏 batana

  • @subodhtamgadge6439
    @subodhtamgadge6439 5 місяців тому

    Parmparik mdhetine ahe dada ३ by ३ khat perni keli tr chalel ka

  • @saurabhuike
    @saurabhuike 5 місяців тому

    धन्यवाद भाऊ... अमृत प्याटर्न. नुसार. आमचे.. नियोजन. सुरु आहे...........भाऊ.... सोयाबीन ला. तिसरी. फवारणी. कोणती करायची....सोयाबीन. 55.ते. 60..दिवसाची आहेत.... 🙏...

  • @mayurgujar734
    @mayurgujar734 5 місяців тому +1

    कपाशी वर कोकडा आहे तर कलाम 10gm पती पंप फवारा बायो 303सोबत

  • @sanketramteke2961
    @sanketramteke2961 5 місяців тому +3

    7*1 laagvad aahe .
    Tisra dose 50kg 10:26:26 + 12.5kg magnesium sulphate dile tar chalel ka ?

  • @samadhanmali-cu7qe
    @samadhanmali-cu7qe 5 місяців тому

    नमस्कार दिनेश दादा

  • @DigambarChamnar
    @DigambarChamnar 5 місяців тому +2

    Non-BT झाडं कसे ओळखायचं

  • @arunkakade2747
    @arunkakade2747 5 місяців тому +1

    खुप छान माहिती दिली आहे सर

  • @ravindraaute1175
    @ravindraaute1175 5 місяців тому +1

    Fawarani baddal video ghya

  • @rajeshshelke2383
    @rajeshshelke2383 5 місяців тому +1

    भाऊ बाकीचे लोक सांगतात कमी उंची ठेवा आणि तुम्ही सांगताय पाच ते सहा फूट ठेवा योग्य माहिती द्या हो पाते फुले कमी असणाऱ्या वाहनाला लागते

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  5 місяців тому

      भाऊ एक वेळ आपल्या शेतात किव्वा आपल्या पद्धतीने जे शेतकरी शेती करतात त्यांच्या शेतात जाऊन बघा तुम्हाला फरक समजेल

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 5 місяців тому +2

    सर माझी कपासी 45दिवस झाले वाढ होत नाही आणि कपासी वर कोकडा आहे मी ईमिडाक्लोफिल्ड 17.8 घेतले तर कोंबीनेशन सांगा आणी

    • @vijaypatil2718
      @vijaypatil2718 5 місяців тому

      Exdos +exeed +pegasas/ulala mara bhau 💯 vaad hoil

  • @sunilgunjal4165
    @sunilgunjal4165 5 місяців тому

    गल फादि काढायचि काय

  • @mayurgujar734
    @mayurgujar734 5 місяців тому

    Non bt चि पाने व उच वाढ होने व पुडी बारीक लागने

  • @ashokjadhav3722
    @ashokjadhav3722 5 місяців тому +2

    कापुस वाढ होत नाही काय फवारावे सर दोन वेळेस खत पेरल

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  5 місяців тому

      किती दिवसावा प्लॉट ahe ani ऊंची कोटि ahe

    • @ashokjadhav3722
      @ashokjadhav3722 5 місяців тому

      @@amrutpattarn 60 day 1.5 put 2 Fut

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  5 місяців тому

      @@ashokjadhav3722 8788676672

    • @SushantDhembre-bz7yh
      @SushantDhembre-bz7yh 5 місяців тому

      ​​@@ashokjadhav3722Gibbralic acid 90% (sumito progib vapra ) satavha results ghetla ahe me

  • @kuldeepharne9458
    @kuldeepharne9458 5 місяців тому +1

    Amrut pattern ❤❤🎉🎉

  • @akashnagre34
    @akashnagre34 5 місяців тому +1

    सर आमच्या व्हरायटी ला पाते खूप कमी आहे होलो प्लस व्हरायटी आहे

    • @साथी_किसान_का
      @साथी_किसान_का 5 місяців тому

      किती दिवसाची आहे कपाशी आणि लागवड किती बाय किती आहे

    • @akashnagre34
      @akashnagre34 5 місяців тому

      4=6=1 तीन महिने झाले आहे​@@साथी_किसान_का

  • @Djpatil-e1r
    @Djpatil-e1r 5 місяців тому +1

    दादा 3 डोस कोणता द्यावा कपासी ही 3/3.5 फूट आहे

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  5 місяців тому

      कपाशी वर कपाशी आहे का

    • @Djpatil-e1r
      @Djpatil-e1r 5 місяців тому +1

      @@amrutpattarn नाही नवीन रान आहे

    • @Djpatil-e1r
      @Djpatil-e1r 5 місяців тому

      @@amrutpattarn पहिले दोन डोस 10/26/26/ एकरी 1 बग दिली आहे

    • @Djpatil-e1r
      @Djpatil-e1r 5 місяців тому

      @@amrutpattarn ऊंची बरी आहे 3.5 फुटा पर्यंत आहे

    • @tayadebirbal9085
      @tayadebirbal9085 5 місяців тому

      सर ईमिडा क्लोरोफिड 17.8आहे आणी कपासी वर कोकडा आहे तर त्या सोबत कोम्बीनेशन सांगा कपासी पावसा मुळे खुपच लाहान आहे