सर तुमचे मनापासून खूप आभार आमच्या सारख्या आदिवासी गरीब मुलांना ज्यांना महागडे क्लास परवडत नाही पण तुम्ही फक्त 1 रूपयात revision krun घेता तुमचा आयुष्यभर ऋणी राहीन🙏🙏
सर शनिवारी ध्रुवतारा अभ्यासिकेत झालेल्या दुर्घटनेत माझ्या सर्व लिहीलेल्या नोट्स पुस्तक त्याच बरोबर र्सव revision programm question paper tyamadhe गेले आहे.😢😢 फक्त माऊलींच्या कृपेमुळे माझी ज्ञानेश्वरी व्यवस्थीत आहे आणि एक भूगोलची नोट्स आहे.🙏🙏 Thank you sir मला रयतेच्या र्सव नोट्स वपुस्तक मिळालेले आहे पुन्हा एकदा thank you sir 🙏🙏
एक नंबर सर अगोदर सुपर 60 बॅच केली नंतर रिविजन प्रोग्राम 1.0 केला परीक्षा आलीय आलीय म्हणून खूप अभ्यास केला daily खाडा न करता अभ्यास केला आणि आता परत revision program 2.0 करतो...... PSI साठी अभ्यास करत होतो मी पण आता येवढं केलाय यावेळी SR ch काढतो आता सर 😅...... 🎉 Thank U umesh Sir सुरुातीपासूनच तुमच्यावर विश्वास ठेवला म्हणून येवढं अभ्यास आणि कॉन्फिडन्स आला आहे. ❤🎉😅
सर please फक्त..... करंट चे ans करेक्ट द्या....ans key मध्ये Karan त्याच explanation होत नाही नंतर त्यामुळे wrong ans चं डोक्यात राहणार..... So please sir tevdhi काळजी घ्या current बद्दल 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
नमस्कार सर, रयत रिविजन प्रोग्राम 1st सुद्धा आम्हाला जॉईन करायचा आहे; पण तो कोर्स app वर दिसत नाही. कृपया रिव्हिजन प्रोग्राम 1st सुद्धा आम्हाला available करून द्यावे🙏

धन्यवाद.... All the best for exam ❤️🔥
सर शनिवारी ध्रुवतारा अभ्यासिकेत झालेल्या दुर्घटनेत माझ्या सर्व लिहीलेल्या नोट्स पुस्तक त्याच बरोबर र्सव revision programm question paper tyamadhe गेले आहे.😢😢 फक्त माऊलींच्या कृपेमुळे माझी ज्ञानेश्वरी व्यवस्थीत आहे आणि एक भूगोलची नोट्स आहे.🙏🙏 Thank you sir मला रयतेच्या र्सव नोट्स वपुस्तक मिळालेले आहे पुन्हा एकदा thank you sir 🙏🙏
नक्कीच तुम्हांला यश मिळेल
Thank you @@mpscaspirants1340
सोबत आहोत आम्ही 🙏🙏
All the best for exam... जोरदार अभ्यास करा 👍🏻
Rs.1 च महत्त्व..हे वाक्य फक्त उमेश सर च बोलू शकतात ,👏👏
😊😊
उमेश सर म्हणजे स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील देवमाणूस आहे ❤🎉❤
Thank you ✨
त्याबद्दल आपले मनापासून आभार
Thanks sir
Welcome
रयत परिवार खऱ्या अर्थाने समाज सुधारकांचा वारसा पुढे घेऊन जात आहे ❤
उमेश सर तुम्ही great आहात.... thank you so much 🙏🙏😇
रयत is Brand♥️
Thank you ✨
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पोरांचा देवमाणूस म्हणजे उमेश कुदळे सर ❤❤❤
शब्द कमी पडतील सरजी सर्व टिमला सलाम
MPSC क्षेत्रातील श्री कृष्णा म्हणजे उमेश सर ❤
Thank you ✨
एक नंबर सर अगोदर सुपर 60 बॅच केली नंतर रिविजन प्रोग्राम 1.0 केला परीक्षा आलीय आलीय म्हणून खूप अभ्यास केला daily खाडा न करता अभ्यास केला आणि आता परत revision program 2.0 करतो...... PSI साठी अभ्यास करत होतो मी पण आता येवढं केलाय यावेळी SR ch काढतो आता सर 😅...... 🎉 Thank U umesh Sir सुरुातीपासूनच तुमच्यावर विश्वास ठेवला म्हणून येवढं अभ्यास आणि कॉन्फिडन्स आला आहे. ❤🎉😅
Pan ya Vali SR chi jaga cha nahi😂
@@shubhamrathod50722025 sathi mhanat asal kadachit to
All the best👍🏻
Dada revision program 1 gheta yto ka ata
@@shubhamrathod50722025 sathi mhanat asel dada to
Evdhe khup kami paisyat purn maharastra mdhe konich revision ghet nahi sir thank you sir ..
Thank you ✨
माणसात जन्मलेला देवमाणूस 😢❤💐
Thank you ✨
Sir tumchya mul ayogacha cha pepar kahich watnar nahi thanks sir ❤
Most welcome 😊
Hatts of you all रयत team 🫡❤️
Thank you ✨
सर तुम्ही तुमच्या परीन खूप करता,,,,मुलांनी अभ्यास करणं हे पण त्यांचं काम त्यांनी करावं
आजच्या या युगात एका सारथी सारखं काम तुम्ही करताय तुमच्या रुपात अस वाटते जस की श्री कृष्ण च सोबत आहेत
दिशा दाखवायला
Thank you ✨
Sir,
Pl revision Batch 1 ची व्हॅलिडिटी वाढवा 🙏🙏🙏
आपला रिव्हिजन प्रोग्राम साठी शब्द अपुरे आहेत 💐💐
Pl sir रिव्हीजन प्रोग्राम 1व्हॅलिडिटी vadhva🙏Pl🙏
App बद्दल तांत्रिक अडचण असल्यास 9216950202 ला संपर्क करा
Thnak you so much sir....
1 रुपये की किमत सिर्फ उमेश बाबू ही जा न ते है....❤
उमेश सर brand all time is brand 💐💐👍👍
Thank you ✨
खूप छान
Thank you ✨
खूप वाट पाहत होतो आपल्या लेक्चरची सर
😊😊
Thanks sir ❤ God bless you 🙏
Most welcome
Rayat team ❤❤❤❤
Always best
Lots of love for rayat❤❤❤❤❤❤
Thank you ✨
रयत ❤❤❤❤❤❤❤❤ उमेश सर आणि सर्व सहकाऱ्यांचे खूप खूप आभार ❤❤❤❤❤
Thank you ✨
Khup khup abhar rayat team 🙏🏽🙏🏽🙏🏽
Thank you ✨
द्रोणाचार्य 👏👏
❤️✨
उमेश सर.... तुम रक्षक काहूं को डरना ❤❤
Thank u sir... Khup chhan upakram... Thank u sir 💐🙏
Thank you ✨
भावना व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे....
Thank you ✨
Thank you so much guruji
Most welcome 😊
मागच्या revision programme sathi 5000+ fees ghetali asati sir baher
सर please फक्त..... करंट चे ans करेक्ट द्या....ans key मध्ये Karan त्याच explanation होत नाही नंतर त्यामुळे wrong ans चं डोक्यात राहणार..... So please sir tevdhi काळजी घ्या current बद्दल 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
नक्कीच 👍🏻👍🏻
Sir magcha revision program chan zala 🎉🎉
Thank you ✨
@@rayatprabodhini Sir.. मी गावातून आहेत.. मागचा revision program हव आहे सर..
Thanks sir🎉
Welcome
नमस्कार सर,
रयत रिविजन प्रोग्राम 1st सुद्धा आम्हाला जॉईन करायचा आहे; पण तो कोर्स app वर दिसत नाही. कृपया रिव्हिजन प्रोग्राम 1st सुद्धा आम्हाला available करून द्यावे🙏
🙏🙏
सर खुप खुप आभार thanks you sir 🙏
Thank you ✨
Always thank you sir
Always welcome
Hi sir
1.0 delete karu naka app madhun pls…last date 11/12/2024 dakhavat ahe..🙏🏻
Thank you sir....❤
Most welcome
सर तुमचे मना पासून आभार व्यक्त करते. मला revision कोर्स करायचा आहे.. पण मी जॉबला असल्या मुळे live lecture करणे शक्य नाही सर् ते कस कराव लागेल
Batch purchase kra app la recorded bhetel
रयत प्रबोधिनी विषयी अधिक माहितीसाठी 9216950101 ला संपर्क करा
❤❤
Age relaxation sathi kahi kara Sir Please.
Thank you sir....
Welcome 😊
खूप मस्त सर
Thank you ✨
1 rs revison बॅच कशी घ्यावी लागेल सर
www.rayatprabodhini.in/courses/583896?Dother%26Dtutor-course-referral%26Dcourse-overview-webapp
Sir me tumche history revision batch ghetl 1 Rs chi pn tyat day 35 pasun lecture start available aahet bakich nhi dist 😢
App बद्दल तांत्रिक अडचण असल्यास 9216950202 ला संपर्क करा
Koni batch ghetli ka
Sir app mdhe only maths c aahe
Bhagwangad MPSC
Sir aadiche revision class dist nhi
🙏
Sir telegram channel chi link share kara plz
Sir..rayat revision 1. Dyaycha ahe app to dakhvat nahi. ...
App बद्दल तांत्रिक अडचण असल्यास 9216950202 ला संपर्क करा
सर मी TRTI चा प्रेफरन्स निवडतांना तुमचा 1st ला दिला आहे .... तर मला Tablet konta bhetnar aahe ????
अधिक माहिती साठी संपर्क- 9762131361
Typing nasel tr group c la kiti post ahet
Ca ks karav eakda saga please
Last ch rivision program kuthe baghayala
Rayatprabodhiniofficial app var ahe
सर नवीन विद्यार्थ्यांनी हि बॅच कशी join करावी please reply sir
www.rayatprabodhini.in/courses/583896?Dother%26Dtutor-course-referral%26Dcourse-overview-webapp
देव माणूस उमेश कुदळे सर
Thank you ✨
1₹ ❤
Sir first revision available karun dya
Online प्रवेश घ्यायचा असेल तर Rayatprabodhiniofficial app डाउनलोड करून प्रवेश घेऊ शकता ✨
Sir revision programme 1.0 app la nahi diste..tyachi pn link taka
App बद्दल तांत्रिक अडचण असल्यास 9216950202 ला संपर्क करा
Sir 1rs madhe rivision class join kasa kru mi...sanga na please .. aamhi nehmi tumche aabhari asu...
www.rayatprabodhini.in/courses/583896?Dother%26Dtutor-course-referral%26Dcourse-overview-webapp
🙏🙏🙏🙏🙏
Sar bach kadhi suru honar ahe
रयत प्रबोधिनी विषयी अधिक माहितीसाठी 9216950101 ला संपर्क करा
Sir kadhi pasun suru honar ahe
गुरुवार पासून होईल सुरु
Mi join kel ahe . Kadipasun start honar ahe.
गुरुवार पासून होईल सुरु
Sir org code काय आहे iOS sathi
Awtbs
Thank you sir😊
Sir mi Inte batch ghetli book kevha ghetli
अधिक माहिती साठी 9216840505 ला संपर्क करा
Sir agodarch kas ghyayach
Online प्रवेश घ्यायचा असेल तर Rayatprabodhiniofficial app डाउनलोड करून प्रवेश घेऊ शकता ✨
How to purchase this batch
www.rayatprabodhini.in/courses/583896?Dother%26Dtutor-course-referral%26Dcourse-overview-webapp
Sir hello batch kadhipasun start honar
गुरुवार पासून सुरु होईल
Kdhipasun start ahe
गुरुवार पासून सुरु होईल
Sir offline ahe ka
रयत प्रबोधिनी विषयी अधिक माहितीसाठी 9216950101 ला संपर्क करा
Sir link patva
www.rayatprabodhini.in/courses/583896?Dother%26Dtutor-course-referral%26Dcourse-overview-webapp
1.0 gheta yeil ka ata?????
Ho but 48paper ahet cover hoil ka bga
@@ranjeetjadhav2431 ho sir nkki👍
Online प्रवेश घ्यायचा असेल तर Rayatprabodhiniofficial app डाउनलोड करून प्रवेश घेऊ शकता ✨
@@rayatprabodhini sir Revision programme 1.0 app var disat nai plz to available karun dya
@@vaishnavee3300 App बद्दल तांत्रिक अडचण असल्यास 9216950202 ला संपर्क करा
Thank you so much sir🙏👍
Most welcome
🙏🏻🙏🏻
नमस्कार सर,
रयत रिविजन प्रोग्राम 1st सुद्धा आम्हाला जॉईन करायचा आहे; पण तो कोर्स app वर दिसत नाही. कृपया रिव्हिजन प्रोग्राम 1st सुद्धा आम्हाला available करून द्यावे🙏
App बद्दल तांत्रिक अडचण असल्यास 9216950202 ला संपर्क करा
Thank you sir
Welcome
Thank you so much sirji 🙏
Most welcome