मला खात्री आहे की नक्कीच कराडने कोणत्यातरी प्रकारे पैसे न्यायाधीशाला दिले असणार.. अरे, इतकी संपत्ती जमा केली हरामखोराने, सरकारचे डोळे उघडत नाही करिता समोरील व्यक्तीने केस टाकली, त्यालाच पेनल्टी आणि कराड परत खंडणी गोळा करायला मोकळा. व्वा, कोर्टाचे स्वागत करायचे की निषेध, अवघड आहे.
Coarth kasay kia karnar sarkarcha pathi rakha ahay na ,pan yach thikani shivsena,cong,pawar gath jar asta tar coarth nay parwangi thili asthi,jasay ed kirith somaya chay bahlay zaltay tasha prakaray naye yantrna zali ha 10 year cha kala madhay jantayla atha yancha warcha vishwas udhla naokar manuscaroarpathi kasa zala

वाल्मिक अण्णाला कितीही बदनाम करा काही फरक पडणार नाही
Ed ची टीम रस्ता चुकल्याने वाल्मीककडे जायचं सोडून रामराजेंकडे गेली
अरे हे सगळे मॅनेज आहेत😮😮
यह तो होना ही था
Waa. COURT Saheb.Gund people are collecting extortion and have heavy cash with them. By this court decesion, extortion will increase....pity.
Coarth kasay kia karnar sarkarcha pathi rakha ahay na ,pan yach thikani shivsena,cong,pawar gath jar asta tar coarth nay parwangi thili asthi,jasay ed kirith somaya chay bahlay zaltay tasha prakaray naye yantrna zali ha 10 year cha kala madhay jantayla atha yancha warcha vishwas udhla naokar manuscaroarpathi kasa zala
खरं आहे काही समध नाही कराड साहेबांचे