*छत्रपती शिवाजी महाराज* जिथं कुठं असतील असे एका मावळ्याचे काम पाहून खुश झाले असणार , तानाजी भाऊ खरंच चांगले काम आहे तुमचं माझ्या परीने आशा कामात माझी कायम साथ असेल एकदा आवाज द्या जय हिंद
खंरच भाऊ.. अभिमान वाटतोय.. महाराष्ट्राला तुमच्या सारख्या.. माणसाची गरज आहे.. धन्य ती माऊली जीने तुमच्या सारख्या वाघाला जन्म दिला.. बाणवाले, घड्याळवाले, हातवाले, यानी तुमच्या टायगर ग्रूप कडुन काहितरी शिकाव.. जनसेवा हिच ईश्वर सेवा.. भाऊ तुम्हाला उंदड आयुष्य लाभो हीच आई एकविरेच्या चरणी प्रार्थना..
आज्जी ची कहानी एकुन डोळे भरून आले. पण भाऊंच्या सारखे व्यक्तीमत्व व विचारांचे वारसदार महाराष्ट्रातील प्रत्येक 365 तालुक्यात आसेल तर कोणत्याही माय बाप पोरका राहणार नाही व डोळ्यात अश्रु येणार नाय.....! Only भाऊ भाऊ आणि भाऊच
गरीबांचा कैवारी ..... श्रीमंतांच्या तर कोणीही माघे असतात पण एक हात ह्या गोरगरीब जनतेसाठी आणि या मर्दाला याच माता- मावलिचा आशीर्वाद लागणार या भाऊंना उदंड लाभणार हे नक्की ...... Salut......
पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा तानाजी भाऊ आपल्या कार्यास मनापासून मनापासून नमस्कार जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे आपले जीवन कार्य गरिबांचे कैवारी धन्यवाद भाऊ
मी भाऊंना स्वतः भेटलो आहे अतिशय विनम्र आणि विनयशील व्यक्ती टायगर ग्रुप चे काम खरंच चांगले आहे कुठलीही अडचण असुद्यात बहुत तोच प्रॉब्लेम सॉल करतात खूप शांत स्वभावाचे कमी बोलून जास्त काम करणाऱ्या व्यक्ती आहे एकदा एखाद्या व्यक्तीबरोबर त्यांची ओळख झाली तर ते त्या व्यक्तीला कधीच विसरत नाही
भाऊ खरच तुम्ही ग्रेट आहात .... डोळ्यात पाणी आलं हा व्हिडिओ .पाहून खरच तुमच्या कार्याला सलाम ..... राजा राजाचं असतो ... भाऊ आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत... फक्त टायगर ग्रुप ....🚩🚩💪 जय टायगर
आद.तानाजी भाऊ आपण आजच्या युगातील वंदनिय सत्तु भोसले फकिरा बापु बिरू वाटेगावकर व ब्रिटिश सत्तेला हादरा देणारे वंदनिय उमाजी नाईक व गोरगरिबांना मदत करणारे मंगळवेढ्याचे दामाजी पंत आहात किती रूपे आपणातर पाहावी.मी एक वय वर्ष ७५ चा युवक आहे ग्रामीण शेतकरी व विनोदी अशा १२५ च्या वर कथा आहेत.मी १९६८ पासुन सामाजिक कार्य.करीत आलो आहे.वयाच्या नात्याने माझे आशीर्वाद व एक युवा म्हणुन हार्दिक शुभेच्छा आपलाच आण्णा
सामान्य लोकना घरोघरी जाऊन त्याच्या अडचणी समजुन घेणारा त्यांचे प्रश्न सोडवणारा मदत करून जीवाला जीव लावणारा असा रांगडा राजा तानाजी धन्य जाहलो आम्ही असा वीर पुत्र ज्या मातेस लाभला
अंकुश शिंदे यानि जी मदत तानाजी भाऊ कडे मागितली ती मदत अगर अंकुश ला मिळाली तर खुपच चांगल होईल अपेक्षा आहे की हा अंकुश चा मेसेज तानजी भाऊ पर्यंत पोहचवा...जय हिंद .
नितीन दादा तानाजी भाऊ यांचे सारखे खुप चांगली मानस आहे जगात देवाने आपल्याला खुप ताकद बळ दिले आहे.भाऊ दादा सलाम आपल्याला खुप आयुष्य मिळो परमेश्वरा जवळ प्राथना. परत धंन्यवाद.
Salaam Bhaoo My first visit to you.. Salute... Old aged kaka/kaki they should only rest at home n enjoy with home kids.. But they are running for their rights at blind ways. Tears in eyes... Shame on authorities.. Even i am a part of this Shameless society.. Good job bhaoo
तानाजी भाऊ कौतुकास्पद काम आहे..👍 पण आपण एकदा गोळ्या देऊन जे सहकार्य करता त्याऐवजी पंचगव्य व आयुर्वेदिक उपचाराने अशा गरजू आई बाबांना रोगमुक्त करू शकतो आपण। .💐💐💐
ह्या माय माउली ला पाहून त्यांचे थरथरनारे अंग पाहून अश्रू अनावर झाले... तानाजी भाऊ काय बोलू आज शब्द मुके झाले. आपण खरच हे सहकार्य करणे कधी बंद करू नका.आमचे आयुष्य आपल्याला लाभो.
Tanji bhahu you are great🙏.i know what diabetic person facing problem when he or she suffers when medicine dose is not available.keep it up.Blessing is always with you. 🙏 Goa....i always respect the person who respect elders.you are always welcome to my sweet Goa.
Akkalkot Djs जे भाऊ करताय तिच जनसेवा राजकारण्यानी करायला पाहिजे इतका पैसा दाबता जनतेचा थोडी सेवा करायला पाहिजे... सगळ्या राजकारण्यानी देश लुटून खाल्ला...
आज पहील्यांनदा डोळे भरुन आले भाऊ तुम्ही देवा पेक्शा कमी नाहीत देवतर कधी बहीतला नाही फक्त आईकला त्या वरुन कळत जगन मरन तेचा आतात आहे पन जगवन तुमच्या हातात आहे सलाम तुमच्या कार्याला
भाऊ गरीबांना भेट देण्यासाठी तुम्ही माझ्या घरी यावे अशी विनंती आहे तुम्ही माझ्या घरी आल्यावर मी खुप आभारी आहे मी बिगारी काम करत आहे तुम्ही जर माझ्या घरी आलात तर मला आई बाप भाऊ आल्याचा आनंद होईल
Salute bhau you are doing good job brother I am from Nagpur I am the biggest fan of u sir you are the god enjal for poor and help less people love u sir 👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑❤️❤️❤️❤️❤️❤️
तानाजी भाऊ मला मदत करशील का अपघातात दोन्ही हात गमावलेल्या आहे तरी अजून मला न्याय मिळाला नाही मी न्यूज चैनल मी न्यूज वाल्यांना कॉल केला होता पण कोणीही मला मदत करण्यास तयार नाही आपण मला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करशील का मी येवला तालुक्यातील एका छोट्याशा गावात राहात माझा जिल्हा नाशिक आहे
मी तुमचं फक्त नाव ऐकलं होता पण तुमचं समाजकार्य काय होत हे माहीत नव्हतं पण आज तुमच्या चॅनेल वर व्हिडीओ बघितला अभिमान वाटला तुमचा भाऊ जय शिवशंभू जय महाराष्ट्र
*छत्रपती शिवाजी महाराज* जिथं कुठं असतील असे एका मावळ्याचे काम पाहून खुश झाले असणार , तानाजी भाऊ खरंच चांगले काम आहे तुमचं माझ्या परीने आशा कामात माझी कायम साथ असेल एकदा आवाज द्या
जय हिंद
तानाजी भाऊ मह्णजे महाराष्ट्रातल्या गोरगरिबांचा देवमाणूस.
महाराष्ट्राला मिळालेले ऐक अनमोल रत्न.
महाराष्ट्रा चा अभिमान.
महाराष्ट्राला भेटलेले ऐक दयाळू, मयाळू, ऐक प्रेमळ व्यक्तिमत्व ..
भाऊ आपण गरीब दुबळ्यांची मदत करत आहेत आपणास त्या गरीबांचा आशिर्वाद म्हणजे देवाचा आशिर्वाद मिळाला, भाऊ सलाम आहे
Khup chhan buau.... Changle kaam karat aahat..... Dev tumhala tyache phal detach ahe..... God bless you tanaji bhau.....
खरं तर माझ तानाजी भाऊन बद्दल आधी नकारात्मक मत होत. पण हा व्हिडिओ पाहून खरी ओळख पटली. आपल्याला निरोगी दीर्घ आयुष्य लभो हीच इच्छा
Same mla pn hech mhnaych hot ...
खंरच भाऊ.. अभिमान वाटतोय.. महाराष्ट्राला तुमच्या सारख्या.. माणसाची गरज आहे.. धन्य ती माऊली जीने तुमच्या सारख्या वाघाला जन्म दिला.. बाणवाले, घड्याळवाले, हातवाले, यानी तुमच्या टायगर ग्रूप कडुन काहितरी शिकाव.. जनसेवा हिच ईश्वर सेवा.. भाऊ तुम्हाला उंदड आयुष्य लाभो हीच आई एकविरेच्या चरणी प्रार्थना..
गरीबांचि आन बान शान महाराष्ट्र राज्य चे टायगर पै तानाजी भाऊ जाधव
भाऊ तुमच्या
कामाला
सलाम आहे
Waah. Tanhaji bhau. Tumhich amche wagh. Khup khup subhicha aani khup prem. From mumbai🙏
या जगात कुनालाच टायम नाही मात्र भाऊकड बगीटल्यावर समजतकी भाऊ च
एकटे आहेत जे सर्वाच दूखं समजून घेतात
सलाम भाऊच्या कार्याला 🙏🏼 जय टायगर 🐅
जय शिवराय जय टायगर ग्रुप तानाजी भाऊ म्हणजे,, साक्षात देवच,, वेलकम भाऊ
भाऊ तुम्हाला आयुष्य भर कोणतेही दुखः नाही येवोत तुम जियो हजारो साल
हृदय आणि डोळे दोघंही भरून आले भाऊ 🥀😍
फक्त टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य
समाजसेवा हीच ईश्वर सेवा
मी तुमच्यापेक्षा वयाने मोठा आहे आणि अतिशय सामान्य माणूस आहे, तुमच्या कार्यासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद, असेच कार्य करत रहा देव तुमचे भले करो ।
भाऊ तुमच्या सारख्या देवमाणसांची गरज आहे सर्व सामान्य जनतेला....
आज्जी ची कहानी एकुन डोळे भरून आले. पण भाऊंच्या सारखे व्यक्तीमत्व व विचारांचे वारसदार महाराष्ट्रातील प्रत्येक 365 तालुक्यात आसेल तर कोणत्याही माय बाप पोरका राहणार नाही व डोळ्यात अश्रु येणार नाय.....!
Only भाऊ भाऊ आणि भाऊच
भाऊ अशीच मदत करत राहा देवांनी आपल्यानं हि संधी दिलीये
ua-cam.com/video/vOXl_Gq-IgI/v-deo.html
Nhh
Jay Tiger bhau
🙏👌👌
Tanaji Bhau tumhi garibanchi madat karta he khup changla ahe. Jay tiger
गरीबांचा कैवारी .....
श्रीमंतांच्या तर कोणीही माघे असतात पण एक हात ह्या गोरगरीब जनतेसाठी आणि या मर्दाला याच माता- मावलिचा आशीर्वाद लागणार
या भाऊंना उदंड लाभणार हे नक्की ......
Salut......
पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा तानाजी भाऊ आपल्या कार्यास मनापासून मनापासून नमस्कार जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे आपले जीवन कार्य गरिबांचे कैवारी धन्यवाद भाऊ
Khup chaan taanaji Bhau salute tumhala 🙏🙏🙏🙏☝️☝️☝️
भाऊ असे असेल तर आमचा तुम्हाला फुल पाठिंबा आहे.. Well done bhau
मी भाऊंना स्वतः भेटलो आहे अतिशय विनम्र आणि विनयशील व्यक्ती टायगर ग्रुप चे काम खरंच चांगले आहे कुठलीही अडचण असुद्यात बहुत तोच प्रॉब्लेम सॉल करतात खूप शांत स्वभावाचे कमी बोलून जास्त काम करणाऱ्या व्यक्ती आहे एकदा एखाद्या व्यक्तीबरोबर त्यांची ओळख झाली तर ते त्या व्यक्तीला कधीच विसरत नाही
तानाजी भाऊ खरच महान आहात हो आपण
जय शिवराय भाऊ
तानाजी भाऊ तुमच कार्य खूप उत्तम आणि आभीमानास्पत आहे, भाऊ तुमच्या कार्याला मनापासून सलाम...🙏🙏🙏
भाऊ आपल मन आभाळागत मोठ आहे आपलाच समथक
भाऊ खरच तुम्ही ग्रेट आहात ....
डोळ्यात पाणी आलं हा व्हिडिओ .पाहून खरच तुमच्या कार्याला सलाम .....
राजा राजाचं असतो ...
भाऊ आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत...
फक्त टायगर ग्रुप ....🚩🚩💪 जय टायगर
When I saw him first time I thought he is some kind of gunda but he is a nice human being...God bless u bro
या महाराष्ट्रात ए्वढे सारे ग्रूप आहेत...पण आपला एकच ग्रूप टायगर ग्रूप... देवमाणूस भाऊ
आमच्या तानाजी भाऊ सारक या जगात कोणीही नाही
राजा माणूस
Right bro
Fakt bhai
Lay bhari bhau
Ho yar bhau is the best......
Great mahan
थँक्यू सर असंच मदत करत रहा तुम्हाला आशीर्वाद मिळेल धन्यवाद!
I m bigest fan Tanaji bhau jadhav
Jay Tiger jay maharashtra
MH:19 🙏
भाऊ तुम्ही केलेल्या या मदतीला माझा मनाचा सलाम भाऊ the gret tanaji bhau jadhav💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
I LOVE YOU DADA 😭 great work
खरच खुप छान समाज कार्य आहे
the great of tiger group
भाऊ तुमचे हे कार्य आणि माणुसकी बघून डोळ्यात पाणी आले ... God bless you
खूप चांगली भावना
👍👍
आद.तानाजी भाऊ
आपण आजच्या युगातील वंदनिय सत्तु भोसले फकिरा बापु बिरू वाटेगावकर व ब्रिटिश सत्तेला हादरा देणारे वंदनिय उमाजी नाईक व गोरगरिबांना मदत करणारे मंगळवेढ्याचे दामाजी पंत आहात किती रूपे आपणातर पाहावी.मी एक वय वर्ष ७५ चा युवक आहे ग्रामीण शेतकरी व विनोदी अशा १२५ च्या वर कथा आहेत.मी १९६८ पासुन सामाजिक कार्य.करीत आलो आहे.वयाच्या नात्याने माझे आशीर्वाद व एक युवा म्हणुन हार्दिक शुभेच्छा
आपलाच आण्णा
Only one Tinaji Bhau Jadhav
टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पै. तानाजी भाऊ जाधव यांनी जपली माणुसकी
Bhau apla namber dau sakta
खरच तुमच्या सारखी अशी चांगले काम करणारी माणसं खुप कमी असतात तुमच्या या कामाला सलाम भाऊ🙏🙏
तुमचा ग्रुप खुप मोठा आहे भाऊ
अशीच कामे तुमच्यकडून होत राहावी...
प्रत्येक जिल्ह्यात....
Only tanhaji Bhau
सामान्य लोकना घरोघरी जाऊन त्याच्या अडचणी समजुन घेणारा त्यांचे प्रश्न सोडवणारा मदत करून जीवाला जीव लावणारा असा रांगडा राजा तानाजी धन्य जाहलो आम्ही असा वीर पुत्र ज्या मातेस लाभला
अंकुश शिंदे यानि जी मदत तानाजी भाऊ कडे मागितली ती मदत अगर अंकुश ला मिळाली तर खुपच चांगल होईल अपेक्षा आहे की हा अंकुश चा मेसेज तानजी भाऊ पर्यंत पोहचवा...जय हिंद .
भाऊ प्लीज मदत करा तानाजी भाऊ पर्यंत माझा मेसेज पाठवा
Sachin to ankush shinde yeda banvtoy tu yedya sarkhi tyachya sathi madat magtoys.
Tyacha 2 hat accident madhe gele mang tyane msg type kasa kela.
@@aakashjadhav8081 पायाने
@@aakashjadhav8081 bhau mi pahily khar aahe bhau to payne kam karti😭😭😭 vait nko bolu
भाऊ विडिओ पाहुन पाणी आले खरचं तर भाऊचं गरीबाचे दैवत आहे भाऊ तुम्हाला मानाचा मुजरा जनसेवा म्हणजे हीचं ईश्वर सेवा
तानाजी भाऊ 🙏🏼🙏🏼🙏🏼 माझ स्वप्न तुम्हाला भेटाव आणि असे काम करावं
खरच डोळे पाण्यानी भरले भाऊ तुमच्या हातून अशीच जनसेवा घडो हिच ईश्वर चरणी प्रार्थना
महाराजांचा खरा मावळा..!!भाऊ तुमची किर्ती अजून वृंधीगत होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..
भाऊ तुम्हाला माझा सलाम भाऊ एक नंबर काम करताय तुम्ही डोळे भरून आले
Ek salute to banta hai tanaji bhau k Liye 😘🙏
Your real hero...Good brother..congrats...good work for someone helping..please do more bro...
नितीन दादा तानाजी भाऊ यांचे सारखे खुप चांगली मानस आहे जगात देवाने आपल्याला खुप ताकद बळ दिले आहे.भाऊ दादा सलाम आपल्याला खुप आयुष्य मिळो परमेश्वरा जवळ प्राथना. परत धंन्यवाद.
भाऊ आपलं मन खुप आभाळागत मोठ आहे.
भाऊ खूप छान देवतुल्य कामं करत आहात आपण...अशीच सेवा घडत राहो तुमच्या हातून... जनसेवा हीच खरी ईश्वसेवा..
Salaam Bhaoo
My first visit to you..
Salute...
Old aged kaka/kaki they should only rest at home n enjoy with home kids..
But they are running for their rights at blind ways.
Tears in eyes...
Shame on authorities..
Even i am a part of this Shameless society..
Good job bhaoo
तानाजी भाऊ जाधव गोरं गरीबाचा आधारस्तंभ भाऊ धन्यवाद 🙏🙏🙏जय टायगर
भाऊ तुम्ही खूप ग्रेटआहात माणूस रुपात तुम्ही देव माणूस आहात
amol nikam Bahak khup chan kelat
Great Baha'i
Tanaji bhavu thumhi DEVA sarkhe yevun tya aaji chi help kli thanks ha video bghun khup radu aal mla THANKS BHAVU khup aashirwad labhla tumhala
नेते मंडळी बघा जरा भाऊ काय करतात काम आस करा सलाम भाऊ
भाऊ तुमच्या सारखी देव माणुस महाराष्ट्रात कोठेच नसेल भाऊ आतापासून तुमचा fan झालो सलाम तुमच्या देशसेवेला
तानाजी भाऊ कौतुकास्पद काम आहे..👍
पण आपण एकदा गोळ्या देऊन जे सहकार्य करता त्याऐवजी पंचगव्य व आयुर्वेदिक उपचाराने अशा गरजू आई बाबांना रोगमुक्त करू शकतो आपण। .💐💐💐
❤️
Aurvedik ne kaymach shugar kami hohu shkto ka?
माऊलींची डोळयात पाणी बघून खुप हळवा झालो 🙏 जय 🐅 टायगर 🚩👍✌️😊💯
तानाजी ( भाऊ ) जाधव मी तुमचा खुप मोठा भक्त आहे .
Join wahaa
कस j०in ०हायच .
Mala hi join vhayce aahe
खूप आनंद होईल तुमच्या बरोबर काम करण्यात
Tanaji bhau khup chan...ya jagat tumachya sarkhya manachya raja manasachi khup garaj ahe ...ashech Kam kart raaa aaai bhawani tumala udaand ayaush devo hich tichya charani prathna...🙏🙏🙏
भाऊ मला पण तुमच्या सारखं बनायचं आहे गरीबांची सेवा करायची आहे
Aai bapachi kr aadi
Golu Bawana shgone bk
🙏🙏🙏🙏
तानाजी भाऊ मला तुम्हाला भेटायचे आहे तुमचा mob no भेटेल का plzz
Majhi help kr
तानाजी भाऊ यांची मुदत बघूनच मला मी आभार वाटणार गरीब लोक आला किती खूप मदत करतात
#नुसतेच_कॅमेरातुन 📸
#फोटो_भारी_येत_नाही.....
#त्यासाठी_माणुस_👨
#पण_Branded_लागतो...😘✌️👑
👑 #राॅयल टायगर👑
👍👍
ह्या माय माउली ला पाहून त्यांचे थरथरनारे अंग पाहून अश्रू अनावर झाले... तानाजी भाऊ काय बोलू आज शब्द मुके झाले. आपण खरच हे सहकार्य करणे कधी बंद करू नका.आमचे आयुष्य आपल्याला लाभो.
Hat's off to Mr Tanaji Bhau Jadhav. He is a legend Tiger for Poor's.
Tanji bhahu you are great🙏.i know what diabetic person facing problem when he or she suffers when medicine dose is not available.keep it up.Blessing is always with you. 🙏 Goa....i always respect the person who respect elders.you are always welcome to my sweet Goa.
GOD BLESS YOU. .BHAU...👌👌👌👌💖💖💖👍👍👍
साहेब कार्य असच करा कारण गोर गरीबना तुच्या मदतीची गरज आहे
जय ताणाजी भाउ🙏🏻 जय टाइगर
1 no Bhahi Allah pako salamat rakhe aameen
भगवान आप को ईतना तागत दे कि गरीब लोगो कि मदत करते रहे भाई जय टाईगर
भाऊ तूझ्या कार्याला माझा कोटी कोटी जय श्रीराम
धन्य तुझे माता पिता
तूला व तूझ्या परिवाराला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
😄🖐️असच काम करत जा भाऊ आणि कुप मस्त वाटत आहे कारण मला ही असं काम करण्या साठी मस्त वाटतं 🙏🙏🔥🚩
🙏खरा जनसेवक हेच आहे आणि हेच आमचे दैवत🙏
Khub Chand Tanaji Bhau Jadhav hii
7420009325 tukaram yedate
Akkalkot Djs जे भाऊ करताय तिच जनसेवा राजकारण्यानी करायला पाहिजे इतका पैसा दाबता जनतेचा थोडी सेवा करायला पाहिजे... सगळ्या राजकारण्यानी देश लुटून खाल्ला...
ho bhau
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Bhau ekdam mast. Tumhi manus mhnun कसे आहात he saglya marathi ani amarathi mansana mahit aahe.
TIGER GROUP in Bangalore new group start 20.1.2019 Jai TIGER
Bhai salute bhai apan jya divshi pasun kamau tya divshi pasun 60 % ashech watnar me pan bhai love from ahmednagar❤
जाणता राजा.....one & only Tanaji Bhau Jadhav
आज पहील्यांनदा डोळे भरुन आले
भाऊ तुम्ही देवा पेक्शा कमी नाहीत देवतर कधी बहीतला नाही फक्त आईकला त्या वरुन कळत जगन मरन तेचा आतात आहे पन जगवन तुमच्या हातात आहे सलाम तुमच्या कार्याला
भाऊ गरीबांना भेट देण्यासाठी तुम्ही माझ्या घरी यावे अशी विनंती आहे तुम्ही माझ्या घरी आल्यावर मी खुप आभारी आहे मी बिगारी काम करत आहे तुम्ही जर माझ्या घरी आलात तर मला आई बाप भाऊ आल्याचा आनंद होईल
*_पाणी आलं डोळ्यांत🙏🙏_*
Hona bro
Love you Tanaji bhau... Tumhala manaapasun ek kadak salut... Tumhala baghun malaa as waattey mi saakshaat devalaach paahtoy...
ग्रेट माणूस गरिबांची जाण असलेला माणूस गरिबांच्या सुखदुःखात साथ देणारा माणूस आपला माणूस
Bhau aaplyalla tumcha sarth abhimaan aahe,, aapnaas bhetanyas utsuk aahe!!!!!
Khup chan Kam karat ahat apan ...khup ashirvaad Lago tumhala Ani tumhi ajun khup mothe vahh bhau...
भाऊ तुमच्या कार्याला सलाम टायगर group
Salute bhau you are doing good job brother I am from Nagpur I am the biggest fan of u sir you are the god enjal for poor and help less people love u sir 👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑❤️❤️❤️❤️❤️❤️
भाऊ हि विडिओ बगुन खुप रडलो भाऊ
तुम्ही देव आहात भाऊ ,
Tanaji sir great work🇮🇳JAI BHIM NAMO BHUDDHAY🇮🇳
तानाजी भाऊ मला मदत करशील का अपघातात दोन्ही हात गमावलेल्या आहे तरी अजून मला न्याय मिळाला नाही मी न्यूज चैनल मी न्यूज वाल्यांना कॉल केला होता पण कोणीही मला मदत करण्यास तयार नाही आपण मला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करशील का मी येवला तालुक्यातील एका छोट्याशा गावात राहात माझा जिल्हा नाशिक आहे
हो नक्की
@@MrBabalali हो नक्की 7350606051
माझा मोबाईल नंबर
मग टायपिंग कश्यानी करतोय भाऊ??
@@MrRajeshlande पायाने
Viral are dusry kadun karun ny gheu shakt ka
महाराष्ट्रा ची आन बाण शान टायगर ग्रुप चे अध्यक्ष तानाजी भाऊ ला माझा नमस्कार
तानाजी भाऊ म्हणजे आपल काळीज
अशीच कार्य आपल्या हातून घडत राहो. पांडुरंगा चरनी प्रार्थना 👏👏
डोळ्यात पाणी आल...
गोरगरिबांचा खूप खूप आशिर्वाद मिळेल दादा तुला
Proud of you bhau...
तानाजी भाऊ तुझ्या सारखा देव मानुस मी आतापर्यंत नाही बगीतला सलाम आहे तुझ्या कार्याला तु खरच खुप महान आहेस 🙏🙏🌹🌹जय 🐅🌹🌹
हि बाई माळीनगर कारखान्यातील पंडित राऊत आणि संजय राऊत यांची आई आहे दोघेही कारखान्यात पर्मनंट कामगार आहेत
Ti tar mante konich nahi maz
नुसती पोर असून काय उपयोग जी आईला सांभाळू शकत नाहीत
माऊली चा आशीर्वाद नेहमी पाठीशी राहील तुमचा भाऊ
राजा माणुस तानाजी भाऊ
मी तुमचं फक्त नाव ऐकलं होता पण तुमचं समाजकार्य काय होत हे माहीत नव्हतं पण आज तुमच्या चॅनेल वर व्हिडीओ बघितला अभिमान वाटला तुमचा भाऊ जय शिवशंभू जय महाराष्ट्र
only Taiger group..king