Asim Sarode | बदलापूरच्या आरोपीला 'वेडा' दाखवून वाचवण्याचा प्रयत्न सुरू, असीम सरोदेंचा खुलासा
Вставка
- Опубліковано 12 вер 2024
- #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #RainUpdate #MaharashtraHeavyRain #MonsoonUpdate #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #Budget2024 #ParliamentBudgetSession #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli
मा.सरोदे साहेब व त्यांच्या टिमला मानाचा मुजरा
आता यापुढे कायदेशीर कारवाई न करता आरोपीचा गुन्हा कबुली जबाब नोंदवून अशा गंभीर घडणेत तात्काळ फाशीची शिक्षा दिली जावी.ना कोर्ट,ना पुरावे.
सरोदे सर मुद्देसूदपणे मांडणी करत आहेत आपण salute sir
माननीय सरोदे हे अगदी बरोबर बोलत आहे, पोलिसांना कायदयाचा अभ्यासाची गरज आहे.
BJP hatao Desh bachao
त्यांना फक्त हप्ता गोळा करायला सांगा
@@ashokpatil7284😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮n😮😮😮😮😮😮😮😮d😮😮d😮dn😮😮😮tn ddn😮😮nnn😮n😮nn😮x😮n😮😮nnn😮😮😮u😮😮😮n😮dnn😮😮😮n😮न 😮u😮😮 unnn😮mk
बिजेपी कडुन न्यायाची अपेक्षा राहिलेली नाही 😡😡😡
Fakt bjp ch nahi tr mahayuti kadun mhantl tr chukich honar nahi
तो दळिदर सरकार चा कोण लागतो? आणि त्या कोवळ्या मुलीं सरकारच्या दुश्मन आहेत का? विश्वास ठेवा.
h Kolktyat aandolan kart aahet pan aaplya Ghari kayzale yachi parva nahi.
Ho mag bhakas aghadichi satta hoti tyaveli kiti lokana nyay milala
@@smitabhosale6530hii.. Kutlya aahet😊
म्हणून तो उज्वल नेमला गेला.... अंधार पाडायला
सरोदे साहेब तुमच्या टीमला मनाचा मुजरा करतो
म्हणून या सरकार कडून अपेक्षाच नाही जनतेला
या साठीच सरकार तर्फे उज्ज्वल निकम याला वकिल म्हणून नेमले आहे.
उज्ज्वल निकम बद्दल समाजात दुमत आहे, त्यामुळे त्या वकिलाला/ व्यक्तीला असली सेन्सिटिव्ह केस द्यायला नको
Ha kutlya party ch aahe Tula mahit nay ka
निकम च नाहीं कोणताही वकील manneg करणार सरकार
आरोपीला शिक्षा ऐवजी वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणून , उज्वल निकम यांची घर वापसी करीत आहे, न शिकलेला मानुस समजून जाईल की हे काम फक्त आरोपीला वाचवन्यासाठी प्रयत्न चालू आहे , हे काम कौन करणार राज्याचे गृहमंत्री ( दे वे द्र, फ ड न वी स) आणि पूर्ण bjp टीम
Ho tya sathich nikam bjp chya karykaryala thevle ahe
निकम ला काढून टाकण्यासाठी लोकांनी परत आंदोलन करावे
सर्व वकील साहेबाचे/भाऊंचे मनापासून धन्यवाद आणि मानाचा त्रिवार वंदन.
एका घृणास्पद गुन्ह्यातील आरोपीला शिक्षा व्हावी म्हणून मदत करणाऱ्या या वकिलांचे तर सरकारनेही स्वागत केले पाहिजे.
हलकट लोकांकडून ही अपेक्षा ठेवणे म्हणजे मूर्खपणा आहे तुम्हाला काय वाटते
हलकट लोकांकडून ही अपेक्षा ठेवणे म्हणजे मूर्खपणा आहे तुम्हाला काय वाटते
ज्या शाळेत हा निंदनीय प्रकार झाला ती शाळा कायमची बंद पडनार आहे.
..जे पोलिस त्ये सहभागी अहे त्या पन जनतासमोर उभे करा...जनता न्याय करेल
कमळी हटाव देश बचाव
भाजपा हटाओ देश बचाओ जल्द 🙏
ज्यांनी गुन्हा केला आहे त्यांना सर्वाना शिक्षा होणे गरजेचे आहे
प्रचंड स्वागत आहे, अहो पोलीस चा दोष, नाही सर्व काही बेबंद कामे करण्यास, कोण सांगतो हे महाराष्ट्र जाणून आहे
वाईट वाटले कसे होणार सर्व सामान्य लोकांना न्याय मिळणार का जनतेने विश्वास कोनावर ठेवावा हेच कळत नाही
जिथे असीम सरोदे सर आहेत तिथे खात्रीपूर्वक निकाल
वकीलाच बाप सरोदे साहेब
सर्वात मोठी चूक शाळा cctv असून पुरावा का नही याची मागणी का होत नाही
वकील साहेब अगदी खर बोललेत.. पोलिसांना कायद्या ची ट्रेनिंग देणं आवश्यक आहे... हे वशिला वर पोलिस झाले असतील
म्हणून तर निकम यांना नेमल आहे 😢
YZ Deepak Kesarkar
हे खरंय...केसरकर आहे YZ
Kesarkar hai Shinde cha spoon ahe
सरकारी वकिलाची नियुक्ती झाली त्याच वेळी कल्पना आली
असेच चाळे करून सुटतात हे राक्षस. म्हणून ह्या कानूनचा वीट आला आता 😢😢
@@nandinisart1937 संविधान का बदलणे आवश्यक असते हे आता तरी समजेल का.कालमानानुसार, परिस्थिती नुसार कायद्यात बदल केला पाहिजे.
कायदा चांगला आहे ,कायदा चालवणारे नालायक लोक बसलेत...पण अशा गुन्ह्यांसाठी कलमात बदल होणे खूप आवश्यक आहे...
सगळा गोलमाल आहे माणसांचा विश्वास उडाला आहे पोलीसाचा वरचा
असीम सर ,पोलिसांना ट्रेनिंग नाही असं नाही ..पोलिसांना ट्रेनिंग आहे ती सरकार पक्षाच्या बाजूने... वेगळी ट्रेनिंग दिलेली आहे .. *सरकार रक्षणाय विरोधी निग्रहणाय ब्रीदवाक्य* धन्यवाद
निकम साहेब महाराष्ट्रात आहेत काजे आहे ते सत्यच पाहीजेत जनताच जय महाराष्ट्र
हे कृत्य करणाऱ्या नालायकाचे वकीलपत्र घेणाऱ्या वकिलांचा जाहीर निषेध
ज्या शाळेत गुन्हा झाला आहे ती शाळा परत सुरू पण झाली, म्हणजे यावरूनच समजते शाळा व्यवस्थपन वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकार मदत करत आहे हे नक्की.
मास्टर माईंड आपटे आहे शाळेच्या नावावर "नानाजी देशमुख " कुंटनखाना चालवीत आहे.
न्याय हवा असेल तर भाजप आणि शिंदे ला हटवा तरच न्याय मिळेल.
Sarode saheb kharach nyay dya garibala. 😊khop khop dhanyavad vakil team che 😊😊😊
Fashi dya aaropila 😊😊😊😊
Toh kadhi pan Jinkla aahe ka 😂😂😂
सलाम वकील टीमला
मा सरोदे साहेब यांना मानाचा मुजरा
मला तर असे वाटते की पोलिसांनी 'सद रक्षणाय खल निग्रहणाय' हे घोष वाक्य वापरू नये.
अरे या वाचवणाऱ्यांच्या घरात मुली बाळ आहेत का नाही?? एवढे असंवेदनशील कसे बनलेत?
Sarode Sir... Khup Chhan 🌹🌹🙏🙏
ॲड.सरोदे साहेब...सलाम आपल्या कार्यास...
आरोपीला शिक्षा झाली पाहिजे
Ya sarkar kadun apeksha naka karu nirlaj aahet te
पुलिस अधिकारी को तुरंत सस्पेंड करना चाहिए।
उजवलं निकम पूर्ण ताकद लावून ,त्याला वाचवणार,,नाहीतर शिक्षा कमी करणार..त्यासाठीच नेमला आहे त्याला....
कोणाचही सरकार आलं तरी सर्व सामान्याना न्याय मिळणार नाही, फक्त सर्वाना सत्ता पाहिजे पैसा खायला
मा. सरोदे सर मा जाधव सर बदलापूरच्या घटनेला न्याय देतील 🙏
मा. सरोदे साहेब व सर्व वकील टिमचे मुंगळा ता. मालेगाव जिल्हा वाशीम यांच्या कडून अभिनंदन. प्रत्येक गुन्ह्यात पोलीस प्रशासकीय आधीकरी गुन्हे गाराला सहकार्य करीत आसल्या मुळे आसे गुन्हे घडत आहेत.
कायदा आणि राजकीय यंत्रणा वेगळी करणे अत्यावश्यक आहे .पोलिस यंत्रणा राजकीय यंत्रने पासून वेगळी करणे फार महत्त्वाचे आहे.
साहेब तुम्ही राजकीय व्याख्याने देऊ नका.... आमचा बहिणीची बाजू घट्ट धरून न्याय मिळवून द्या.. तुम्हाला राजकीय वक्त्यावा करायला आणले नाही...
Cool baba -- BJP's pet dog.
😂😂
4 वर्षाची मुलगी पॅनिक बटण दाबणार का?????
आरोपीला वाचवणारे सुद्धा गुन्हेगार साबित होऊ शकतात सरोदे जी आणि हें करा तुम्ही साहेब. इमानदार वकील आहेत भारतात अजून त्यात असीम जी तुमचं नावं आम्ही आदरांनी घेतोय. 🌹
💊BR न्यूज सावळे महाराष्ट्र.
वकील साहेब सर्व टीम शुभेच्च्या 💐💐💐👍
सर्व जनतेला उज्वल निकम हा भाजप प्रनीत वकील नको असतांनाही राज्य सरकार निकमला सरकारी वकील म्हणून का नेमणूक करत आहे हा प्रश्न न सुटणारा आहे जयभीम जय संविधान 🙏🙏
एडव्होकेट सरोदे झिंदाबाद🎉
मा ॲड . असीम सरोदे सर आपण हा विषय हाती घेतला त्यामुळे निश्चितच न्याय मिळेल .
मा सरोदे साहेब व त्यांच्या टीम चे हार्दिक अभिनंदन.
अत्यंत इमानदार, हुशार व अभ्यासू व्यक्तिमत्त्व मा. असीम सरोदे साहेब त्या निकमला हाकलून द्या व सरोदें कडे केस द्या.
● आरोपी वेडा होता तर मग त्याला कामावर कसे ठेवले ?
● कामावर ठेवणारे पण वेडे होते का ?
● मुलींना टाॅयलेट ला न्यायला पुरूष माणुस कसा कामावर ठेवला शाळेने ?
● कामावर ठेवणाऱ्यांना व शाळा प्रशासनाला यात आरोपी करा.
● शाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करा.
उजवल निकम सर नको खात्री नाही कमळ बई सरकार
निकम वर्ती आता भरोसा करुण नही चालनार कारण आता ते बीजेपी चा मानस आहे
असिम जी हे आपण पोलीस अज्ञानात असे करत आहेत हे बोलले, पोलीस जर अज्ञानी आहेत तर त्यांचा राजीनामा हवा.
आपण योग्य काम करीत आहात, तरी योग्य कारवाई ची मागणी करावी.
सरकारी वकील भाजपचे आहेत,--आणि शाळा ही पण भाजपची असल्याने आवश्यक कलम लावली नसतील🥕🍉😂
एकच नंबर साहेब ❤❤
सरोदे साहेब खुप छान काम करीत आहे धन्यवाद साहेब 🙏
वकील संघटनेला मानाचा मुजरा🎊🙏
उज्वल निकम साहेब नेमले सरकारकडून पण उज्वल निकम साहेबांनी विलक्षण लढवला त्याला वकील कीच हे द्यायला नाही पाहिजे ही सरकारची चूक आहे
सलाम करतो साहेब तुमच्या कार्य ले
महाराष्ट्रात सगळे दिशाभूल करण्याचे काम चालू आहे न्याय असं कुणाला भेटतच नाही
असीम सरोदे वकील नंबर १ बोले ❤
स्वागत आहे सर तुमचं
सरोदे साहेब हे नावाजलेले एक हुशार वकील आहेत
पत्रकार सोबत बोलताना आपले युक्तिवाद बारकावे उघड करत नाही
ही बातमी सारखी दाखवायला हावी
प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना फासावर लटकावा
आपली न्यायव्यवस्था एवढी बळकट नाही की आरोपीला फाशी देण्यात येईल
हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला तर जनतेने विचार केला पाहिजे मतदान करताना विचार करून केल पाहिजे जय महाराष्ट्र
सर्व वकिलाचे खूप खूप धन्यवाद सर
सलाम संपूर्ण टिमला ...
सरोदे साहेब केसरकराच बटन खराब झालय ते आता लवकरच नीट होणार आहे
पोलीस, न्याय पालिका, सिस्टम गोर गरीबांना न्याय देणार नाही
गृहमंत्री पोलिसाना राणीच भाषा समजत
शाळा उघड्यावर आहेत हे पॅनिक बटन कुठे बसवणार
मुख्याध्यापिका आठवले आणि वर्ग शिक्षिका देशपांडे यांचे वकीलपत्र कोणीही घेऊ नये ही नम्र विनंती.
सरकार सोडेल पण,जनता सोडणार नाही.
महाराष्ट्रा चा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचे लक्ष फक्त विधानसभा निवडणुकीवर लागले आहे
पोलिसांचे qualifications check केलं पाहिजे.बरेच जण qualification नसताना भरलेले असतील.
मीडिया नि याचा शेवट पर्यंत पाठपुरावा करावा
मा. सरोदे साहेब व त्यांच्या टिमला मानाचा जय मल्हार साहेब तुम्ही च काही तरी करून दाखऊ शकता
मा. सरोदे सर खूप खूप धन्यवाद
असली जाग्यावर ठेचल्याशिवाय कमी नाय होणार
आरोपी शिक्षा होण्यासाठी येवढे वकील.
बरोबर
सरोदे साहेब तुमच्या वकीली बोलन्याला मानाचा मुजरा तुम्ही सर्व वकीलानी मीळुन त्या मुलींना न्याय द्या नाहीतर असे सगळे मंति मंद होतील
अफीम फरोडे
मला वाटते आरोपी एवढे पैसेवाला नाही पण त्याला वाचवण्यासाठी सरकार एवढी पुढे का कारण काय आहे का कोणी राजकीय नेता पण यात involve आहे🤔🤐
आरोपीला राजकीय नेतेच वाचवतात म्हनून तर गुन्हेगारी वाढली
सरोदे साहेबांसारखी लोक फार कमी प्रमाणात या दुनियेत बघायला भेटतात, अशी माणसे भेटणे आता मुश्किल आहे आहेत, सर्व थरावर भ्रष्टाचार चालू आहे
हे लक्षात ठेवा उद्या हेच तुमच्या कुटुंबांसोबत होऊ शकते. पैसा किंवा सत्ता वाचवणार नाही. कर्म कधिच पाठ सोडत नाही.
या असीम सरोदे ला वेड लागलंय. आरोपीला वाचवून सरकारला काय मिळणार आहे? सरोदेला सरकार विरोधात रान पेटवून विरोधकांना निवडणुकीत मदत करायची आहे.
Asa pan asu shakata
सरोदे सर अभिनंदन
सरोदे साहेब भारी बोलले असे वकिल पाहिजे
बदलापूरच्या आरोपीला वेडा दाखवून वाचवण्याचा प्रयत्न करतात शाळेमध्ये त्याला कामाला लावताना वेडा आहे का नाही सांगितलं