Badlapur School Protest Update | आरोपी 5 दिवसात सुटणार?,आंदोलनकर्ते 15 दिवस आत? | Badlapur News
Вставка
- Опубліковано 12 вер 2024
- Badlapur School Protest Update LIVE | आरोपी 5 दिवसात सुटणार?,आंदोलनकर्ते 15 दिवस आत? | Badlapur News
#badlapur #parentsprotest #Badlapurprotest #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
UTNA
News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
ह्या सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली असा जर खटला चालवीत असतील तर
खूपच छान..... वारे .........लोकशाही......,
नालायक पणाचा कळस....आहे हा....,
चिन सारखी अवस्था झाली आहे भारताची कुनीही आंदोलन करायच नाही फक्त या तिघांचा तमाशा बघत रहायच
Fasi dyal pahije
सर नमस्कार अगदी बरोबर आहे
अक्षय शिंदे आरोपींना भाजपचा पाठिंबा😡
तात्पुरती सुटका करून घेण्यासाठी प्रशासनाचे हे भाष्य आहे...
आंदोलन शिवाय कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नव्हती, यामध्ये आंदोलकांचे काय चुकले...
सर्व गोष्टी भाजप च्या लोकांशी संबंधित स्पष्ट दिसत आहे ...
He tar galtach ahe mg konavar attyachar hot asel tr lokanni ekatrr vhyaych nahi ka
बाबासाहेब sorry तुमची घटना राजकारणी लोकांमुळे अंधारात गेली आहे तुमच्या घटनेनुसार कोणालाच न्याय मिळेना झाला आहे सत्ता पक्ष बोलेल तोच निर्णय होत आहेत याठिकाणी कोणतीही माता बहिणी सुरक्षित नाहीत आता काय करायचं
याला सरकार नाही तर कोन जबाबदार
यांच्या घरी आस झालं तर यांच्याकडून आश्याच कॉमेंट येतील का यांच्या समर्थनार्थ आलेल्या लोकांना अटक केल्या तर चालतील का
Andolan kartyavala 15 divsachi kothadi an gunhegarana 5 divsachi kothadi.
Bjp Ani shinde
अक्षय शिंदे हे एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत.😡😡
बहुतेक एकाच भावकीतले असतील
Asu hi shakto
विरोधकांना आंदोलन करण्याचा अधिकार नाही सरकारी फतवा
या सरकार लाच ठोका 😢😢