DPSI exam बाबत....

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @Hduajaa
    @Hduajaa 18 днів тому +15

    खात्याअंतर्गत जाहिरातीचा परीक्षेचा देव माणूस कसलीही मोठेपण चमकू गिरी न करता मुंबईसारख्या खडतर ठिकाणी रात्रभरकर्तव्य करून दिवसभर वडापावर मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवणारा देव माणसाला त्रिवार सलाम तुमच्या कार्याला तुमच्यामुळे आज हजारो मुले परीक्षा देत आहे आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करत आहे सोबत बनसोडे पडळकर साहेबांचे खूप धन्यवाद❤🎉🎉

  • @फौजदारबापुसाहेबशेळके

    सर्वांना नमस्कार आणि ग्राउंड साठी शुभ आशीर्वाद..

  • @arjunjadhav3560
    @arjunjadhav3560 18 днів тому +15

    सर्व सामान्य लोकांसाठी दिवस रात्र झटणारा एकमेव देव माणूस म्हणजे बापूसाहेब शेळके 🙏🙏🙏

  • @जयश्रीराम-फ8श
    @जयश्रीराम-फ8श 18 днів тому +12

    मी काल साहेबांना, भेटून आलो साहेब JJ हॉस्पीटल मध्ये ADR कामी होते. सलग 36 तास नोकरी करून देखील साहेबांनी वेळात वेळ काढून व्हिडिओ बनवला त्याबद्दल धन्यवाद❤❤❤

  • @nitinshelke1288
    @nitinshelke1288 18 днів тому +2

    उत्कृष्ट व्यक्तिमत्व, निस्वार्थी कोणतीही अपेक्षा न करता विध्यार्थ्यांबद्दल असलेली तळमळ खरंच वाखान्याजोगी आहे.

  • @VilasRaut-i6e
    @VilasRaut-i6e 17 днів тому +1

    अनमोल मार्गदर्शन सर❤

  • @tathagatpaikrao9579
    @tathagatpaikrao9579 18 днів тому +1

    अनमोल मार्गदर्शन 👌👌

  • @eknathdahibhate3577
    @eknathdahibhate3577 17 днів тому +2

    सर एकदम योग्य मार्गदर्शन केलं... एवढ्या व्यस्त आणि धकाधकीच्या जीवनात आपण वेळात वेळ काढून आम्हाला वेळ देता हे आमचं भाग्यच आहे सर..
    ग्रेट आदरणीय बापू

  • @dayasir7596
    @dayasir7596 18 днів тому +3

    जय हिंद सर
    कारल्याची भाजी कडु असते , परंतु ती शरीरासाठी आरोग्यदायक असते.
    त्याचप्रमाणे आपले बोलणे सत्य असुन ते मेहनत करणाऱ्या मुलांसाठी लाभदायक आहे.

  • @vishaljagtap4091
    @vishaljagtap4091 18 днів тому +2

    प्रत्येक वेळी अनमोल मार्गदर्शन दिले आहे

  • @diliprathod5046
    @diliprathod5046 18 днів тому +2

    बापूसाहेब बोलले म्हणजे ते किती खरं असतंय ते सर्वाना माहीत आहे 👌🏽

  • @dnyaneshwarmali3941
    @dnyaneshwarmali3941 17 днів тому +1

    Great sir 🌹❤️

  • @anilbhosale9873
    @anilbhosale9873 18 днів тому +2

    तुमच्या व्हिडिओ ची खूप आतुरतेने वाट पाहत असतात सर्वजण

  • @kailaspaikrao1634
    @kailaspaikrao1634 17 днів тому +1

    Khup chan
    Thank you saheb

  • @dattashinde2264
    @dattashinde2264 18 днів тому +2

    Great ❤❤

  • @samadhanjadhav4666
    @samadhanjadhav4666 18 днів тому +1

    साहेब,खुप मोलाचे मार्गदर्शन 💐💐

  • @gajurajput2659
    @gajurajput2659 18 днів тому +1

    सर आपला अंदाज कधीच चुकत नाही आणि सर आपण वेळोवेळी दिलेल्या प्रेरणेमुळे मी अडीच महिन्यामध्ये बऱ्यापैकी मार्क्स मिळवले. हे फक्त आपल्यामुळे शक्य झाले. बोले तैसे चाले असे व्यक्तिमत्व म्हणजे बापूसाहेब शेळके !

  • @ganeshgadade3672
    @ganeshgadade3672 18 днів тому +1

    Graet saheb....

  • @targetmaharashtrapolicebharti
    @targetmaharashtrapolicebharti 9 днів тому

    खात्यातून निलंबन झाले असेल तर DPSI exam देता येते का?

  • @lokeshhujare6327
    @lokeshhujare6327 18 днів тому +1

    1 no sir ❤

  • @ansarsayye
    @ansarsayye 18 днів тому +1

    जय हिंद श्रीमान

  • @krushnakoli5315
    @krushnakoli5315 18 днів тому +1

    💯💯💯

  • @tatyaraorathod9583
    @tatyaraorathod9583 18 днів тому +2

    Thank you sir 🎉

  • @vickybandal
    @vickybandal 18 днів тому +1

    Nice sir👌🏻

  • @Bestwisher-s9u
    @Bestwisher-s9u 18 днів тому +1

    आदरणीय सर...तुमचा खूप आधार वाटतो....

  • @gourishinde6522
    @gourishinde6522 17 днів тому +2

    सर तुम्ही 2025 साठी बॅच घेणार आहात का

  • @Wgmrbal1313---
    @Wgmrbal1313--- 18 днів тому +1

    👌👌👌

  • @sachinkshirsagar61
    @sachinkshirsagar61 18 днів тому +1

    🙏🙏🙏

  • @devidassonawane576
    @devidassonawane576 18 днів тому +1

    😊

  • @AkbarSoudagar-xr7kj
    @AkbarSoudagar-xr7kj 18 днів тому +3

    Department PSI sathi पोलीस बांधवसाठी झटणारा पंढरीचा पांडुरंग

  • @avinashgaikwad2797
    @avinashgaikwad2797 18 днів тому +2

    ❤❤❤❤

  • @krushnakarad5432
    @krushnakarad5432 18 днів тому +2

    ❤❤❤

  • @atulsavanji1181
    @atulsavanji1181 18 днів тому +1

    बापूसाहेब❤

  • @vishaljagtap4091
    @vishaljagtap4091 18 днів тому +2

    dpsi साठी सगळ्यात मोठे आधारस्तंभ आहेत शेळके साहेब

  • @मराठी777
    @मराठी777 18 днів тому +1

    🔥👌🏻

  • @animalhusbandry5798
    @animalhusbandry5798 17 днів тому +1

    बापुसाहेब भानसळे मधील आणखी एक माझा मित्र 360 आहेत

  • @pradeepghumnar8905
    @pradeepghumnar8905 18 днів тому +1

    🙏🙏

  • @balasahebmandlik9521
    @balasahebmandlik9521 18 днів тому +1

    🙏

  • @jayakhope1028
    @jayakhope1028 18 днів тому +2

    Sir मनापासून धन्यवाद नाही तर इतके मार्क्स पाहून सोडून द्यावं वाटत होत तुम्ही जे सांगितले ते बरोबर असेल कारण तुम्ही या परिस्थितीतून गेले आहेत

  • @sagarsolanke3068
    @sagarsolanke3068 18 днів тому +1

    धन्यवाद सर

  • @pravin.Ade-555
    @pravin.Ade-555 18 днів тому +1

    GM saheb ❤

  • @vishaljadhav3129
    @vishaljadhav3129 18 днів тому +1

    बापूसाहेब आपल मत ते अंतिम मत ❤

  • @hemantkunjir5452
    @hemantkunjir5452 18 днів тому +1

  • @vaibhavjayale6634
    @vaibhavjayale6634 18 днів тому +1

    🙏🏻❤️❤️

  • @bibhishankopnar2331
    @bibhishankopnar2331 18 днів тому +1

    Good morning sir

  • @anilbhosale9873
    @anilbhosale9873 18 днів тому +1

    किमान 2 तरी प्रश्न बदल व्हावे

  • @swapnilchaudhari3761
    @swapnilchaudhari3761 18 днів тому +1

    🫡🫡🫡🫡

  • @kailasjadhav1343
    @kailasjadhav1343 18 днів тому +1

    Gm sir

  • @ramsawat8870
    @ramsawat8870 18 днів тому +1

    काय समजलच नाही काय सांगत आहेत ते

  • @Hisabu
    @Hisabu 18 днів тому +1

    Barobr saheb... Marks change vhayla pahije second answer key ne

  • @yogeshpardeshi1141
    @yogeshpardeshi1141 18 днів тому +1

    आधारवड, बापूसाहेब

  • @niteshsundarde220
    @niteshsundarde220 18 днів тому +1

    धन्यवाद sir. खूप मोलाचं मार्गदर्शन करता

  • @nileshvarpe3211
    @nileshvarpe3211 18 днів тому +1

    Dpsi brand bapusaheb ❤

  • @yogeshpatil-eu4jr
    @yogeshpatil-eu4jr 18 днів тому +2

    Thank you sir

  • @yogeshmorale8481
    @yogeshmorale8481 18 днів тому +1

    खूप छान साहेब,,,,,

  • @sandeeprathod7526
    @sandeeprathod7526 17 днів тому +1

    Thanks sir.

  • @kundanbhabad5943
    @kundanbhabad5943 18 днів тому +5

    कट ऑफ 225... फायनल mirit 335...🙏99.99%

  • @rajabhaurathod831
    @rajabhaurathod831 18 днів тому +1

    देव माणूस

  • @vikasabale7970
    @vikasabale7970 18 днів тому +1

    आयोग खर उत्तर जे खर आहे ते देणार का

  • @shahurane5349
    @shahurane5349 18 днів тому +1

    👌👌

  • @sonalipawar-ry2hj
    @sonalipawar-ry2hj 16 днів тому

    🙏🙏🙏

  • @RAHULJAGTAP-g3b
    @RAHULJAGTAP-g3b 18 днів тому +3

    ❤❤❤

  • @prathmeshkale9225
    @prathmeshkale9225 18 днів тому +1

    बापूसाहेब ❤❤

  • @yogeshpatil-eu4jr
    @yogeshpatil-eu4jr 18 днів тому +1