![फौजदार बापुसाहेब शेळके](/img/default-banner.jpg)
- 72
- 254 668
फौजदार बापुसाहेब शेळके
Приєднався 6 чер 2019
शिव चरित्रकार....
लॉ..मार्गदर्शक.
9552600999
लॉ..मार्गदर्शक.
9552600999
Відео
Dpsi # new law .मेरिट अंदाज....बापूसाहेब शेळके..
Переглядів 14 тис.Місяць тому
Dpsi # new law .मेरिट अंदाज....बापूसाहेब शेळके..
सेवानिवृत्ती कार्यक्रम..पोलिस कॉलनी, लोअर परेल मुंबई.. येथील बापुसाहेब शेळके यांचे मनोगत
Переглядів 994Рік тому
सेवानिवृत्ती कार्यक्रम..पोलिस कॉलनी, लोअर परेल मुंबई.. येथील बापुसाहेब शेळके यांचे मनोगत
psi बॅच क्रमांक 123 .. विजेते सलमान शेख
Переглядів 2,5 тис.Рік тому
psi बॅच क्रमांक 123 .. विजेते सलमान शेख
Dpsi महाराष्ट्र झोपडपट्टी दादा.. ॲक्ट
Переглядів 4,4 тис.Рік тому
Dpsi महाराष्ट्र झोपडपट्टी दादा.. ॲक्ट
पेपर कसा सोडवावा...dpsi पूर्व..9552600999
Переглядів 9 тис.Рік тому
पेपर कसा सोडवावा...dpsi पूर्व..9552600999
Sir female sati hight kiti lagte please reply
Sir ground kas karav ya sathi thod margdarshan kra pls😊
Kdkkk❤
मेंढपाळाचा पोरगा फौजदार झालं❤❤🎉🎉 मेंढ्या चारता चारता पोरग कष्टांना मंत्रालयापर्यंत पोहोचल❤🎉 येळकोट येळकोट जय मल्हार जय शिवराय
Very nice sir 😊❤
Khup chan sir ji...
खात्यातून निलंबन झाले असेल तर DPSI exam देता येते का?
Ho
😂❤❤ मस्त सर
Awajacha Jadugaar Bapusaheb....👌👌🙏🙏
साहेब दुसरी ऍड केव्हा निघेल
🙏🙏🙏
सर एकदम योग्य मार्गदर्शन केलं... एवढ्या व्यस्त आणि धकाधकीच्या जीवनात आपण वेळात वेळ काढून आम्हाला वेळ देता हे आमचं भाग्यच आहे सर.. ग्रेट आदरणीय बापू
अनमोल मार्गदर्शन सर❤
Great sir 🌹❤️
बापुसाहेब भानसळे मधील आणखी एक माझा मित्र 360 आहेत
सर तुम्ही 2025 साठी बॅच घेणार आहात का
Khup chan Thank you saheb
Thanks sir.
1 no sir ❤
उत्कृष्ट व्यक्तिमत्व, निस्वार्थी कोणतीही अपेक्षा न करता विध्यार्थ्यांबद्दल असलेली तळमळ खरंच वाखान्याजोगी आहे.
देव माणूस
खात्याअंतर्गत जाहिरातीचा परीक्षेचा देव माणूस कसलीही मोठेपण चमकू गिरी न करता मुंबईसारख्या खडतर ठिकाणी रात्रभरकर्तव्य करून दिवसभर वडापावर मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवणारा देव माणसाला त्रिवार सलाम तुमच्या कार्याला तुमच्यामुळे आज हजारो मुले परीक्षा देत आहे आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करत आहे सोबत बनसोडे पडळकर साहेबांचे खूप धन्यवाद❤🎉🎉
💯💯💯
🙏🙏🙏
बापूसाहेब आपल मत ते अंतिम मत ❤
तुमच्या व्हिडिओ ची खूप आतुरतेने वाट पाहत असतात सर्वजण
किमान 2 तरी प्रश्न बदल व्हावे
❤
Thank you sir
😊
सर आपला अंदाज कधीच चुकत नाही आणि सर आपण वेळोवेळी दिलेल्या प्रेरणेमुळे मी अडीच महिन्यामध्ये बऱ्यापैकी मार्क्स मिळवले. हे फक्त आपल्यामुळे शक्य झाले. बोले तैसे चाले असे व्यक्तिमत्व म्हणजे बापूसाहेब शेळके !
Graet saheb....
अनमोल मार्गदर्शन 👌👌
जय हिंद श्रीमान
👌👌
Thank you sir 🎉
बापूसाहेब बोलले म्हणजे ते किती खरं असतंय ते सर्वाना माहीत आहे 👌🏽
आदरणीय सर...तुमचा खूप आधार वाटतो....
धन्यवाद सर
🙏
❤❤❤
आधारवड, बापूसाहेब
🙏🙏
साहेब,खुप मोलाचे मार्गदर्शन 💐💐
❤
Department PSI sathi पोलीस बांधवसाठी झटणारा पंढरीचा पांडुरंग
🔥👌🏻
जय हिंद सर कारल्याची भाजी कडु असते , परंतु ती शरीरासाठी आरोग्यदायक असते. त्याचप्रमाणे आपले बोलणे सत्य असुन ते मेहनत करणाऱ्या मुलांसाठी लाभदायक आहे.
प्रत्येक वेळी अनमोल मार्गदर्शन दिले आहे
dpsi साठी सगळ्यात मोठे आधारस्तंभ आहेत शेळके साहेब